Тёмный

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापनेचा इतिहास आणि कथा 

Prime Marathi
Подписаться 562 тыс.
Просмотров 954 тыс.
50% 1

नवसाला पावणारा गणपती…पुण्यातील मानाच्या गणपतींच्या बरोबरीने स्थान असणारा…आणि ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली? ती कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली हे जाणून घेणे अतिशय रंजक आहे. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणून ही हा गणपती ओळखला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे मंडळ म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ओळखले जाते. एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले या विषयी...
अष्टविनायक गणपती, मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची, गणपतीची कहाणी आणि इतिहास
• पहिला अष्टविनायक गणपती...
सर्वांची चिंता दूर करणाऱ्या अष्टविनायक चिंतामणी मंदिराची काय आहे कहाणी ?
• सर्वांची चिंता दूर करण...
अष्टविनायक सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, काय आहे मंदिराची गणपतीची कहाणी
• अष्टविनायक सिद्धटेकचा ...
विशेष आभार आणि सौजन्य - श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Опубликовано:

 

17 сен 2018

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 515   
@vivekdeshmukh2342
@vivekdeshmukh2342 5 лет назад
सुंदर 👌👌👌 दगडू शेठ गणपती चा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असुदे.. जय श्री गणेश.
@user-mg2rj6lp3r
@user-mg2rj6lp3r 5 лет назад
Vivek Deshmukh 🚩गणपती बाप्पा मोरया🚩
@globalsecretstardoke1246
@globalsecretstardoke1246 5 лет назад
श्री गणेशाय नमः
@praptishastri1594
@praptishastri1594 5 лет назад
खरंच...बाप्पाचा आशिर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी कायम असू दे !....अप्रतिम बाप्पा....
@aparnarocks1528
@aparnarocks1528 5 лет назад
Moraya
@sohamjahagirdar5719
@sohamjahagirdar5719 4 года назад
Wah khupach sunder aahe yacha itihas, Pan Kay gammat ,ithe Subodh Bhave ,tilakan baddal boltayt ani Tilak pan dusre dakahvle ,ani tech Subodh Bhave Ni saglayt best kelay, Ganpati Bappa morya 😍😍😍😍🙏🙏
@shradhak5635
@shradhak5635 4 года назад
I am punekar and believe and worship dagduseth Ganpati🙏 from childhood. It's beautiful history and I love you Bappa without any expectation.. Ganpati Bappa Morya🙏🙏🌹♥
@khushalborole5911
@khushalborole5911 2 года назад
सविस्तर श्रीदगडूशेट हलवाई गणपतीच्या मूळ आख्यिईकाबद्दल दिलेल्या इतिहासाबद्दल खू....प,खू....प आभारी आहे
@abhijeettaur683
@abhijeettaur683 4 года назад
खरेच खुप च छान रियल स्टोरी आहे डोळ्यातून पाणी आले हमीद भाय सारखे सगळी कडे सच्चा माणुस असला पाहिजे जात जरी वेगळी असली तरी माणुस हा एकच आहे
@aashadanavale4504
@aashadanavale4504 4 года назад
सुंदर अती सुंदर Ganpati Bappa Morya
@MadhurPulekarPictures
@MadhurPulekarPictures 5 лет назад
फार छान
@darks4255
@darks4255 4 года назад
आजच जाऊन आलो दगडूशेठ गणपतीला खुप मजा आली.. विसर्जन चालु आहे.. ढोल ताशे पथक .. एक नंबर..
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 5 лет назад
खुप छान व्हिडीओ व सुंदर माहिती!
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 4 года назад
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏 🚩
@surekhagharat6573
@surekhagharat6573 5 лет назад
Khup mst video ahe... Tnx mahiti sangtyala badal
@rajnandini4359
@rajnandini4359 5 лет назад
Om Gan Ganpate Namah🙏🙏🌺🌹🌼🌻🌸🍁🌷Jai Riddhi Ji Jai Siddhi Ji Jai Subh Ji Jai Labh Ji Jai ho Deva mere🙏🙏🍁🌸🌷🌻🌼🌺🌹 Jai Mushak Ji
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 3 года назад
🌺🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🙏 🌺 🌹🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏 🌹
@Motivationkpquotes
@Motivationkpquotes 5 лет назад
Khupch chn mahiti dilit subhodh sir Tumi thank you
@vaibhavkshirsagar2506
@vaibhavkshirsagar2506 2 года назад
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा मोरया..! 🌺🥀🙌
@nileshlimbore4398
@nileshlimbore4398 5 лет назад
यामध्ये आशय समजणे महत्वाचा आहे. फुले, अंबेडकर, शाहु, टिळक, रंगारी यांवर चर्चासञ भरवले नाही व कोणी त्यांना समजणारे पण नाहीत, ऊगाच अकली पाजळु नये.
@komalakshiacharya595
@komalakshiacharya595 5 лет назад
Hi mahiti ardhich ahe.. Ajun khup motha ithas ahe Shrimant Dagdusheth Halwai Ganpati cha🙏
@codstealth5540
@codstealth5540 3 года назад
Mala faar faar avdla video❤️
@Gaurifiberbody
@Gaurifiberbody 5 лет назад
गणपती बाप्पा मोरया........ व्हिडीयो छान बनवली आहे आनखि बनवा... लोकांपर्यंत इतिहास पोहचवा.. गणपती बाप्पा सदैव आपल्या पाठिशी आहे त.... नालाईक लोकांकडे लक्ष देऊ नका... चागल बोलल्यावर झोबत ना.... कुनी ही किती ही शेन खाऊ द्या...... गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे त.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ushakundalkar910
@ushakundalkar910 5 лет назад
Khup khup mast👌👌👌thaks alots he amchyaparynt pohchvlya bdl
@sumeetmaynak5650
@sumeetmaynak5650 Год назад
वंदे मातरम 😘😘❤️❤️गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@sangeetapatil7311
@sangeetapatil7311 4 года назад
Ganpati bappa morya jai hind jai Maharashtra
@sourabhbasugade8975
@sourabhbasugade8975 2 года назад
श्री गणपती बाप्पा मोरया 🙏💐♥️
@quoramy3905
@quoramy3905 5 лет назад
चहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता... "अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना 'विसर्जन तलावापर्यंत येता का ?' असं अप्पांनी विचारलं होतं ... माईने 'त्याला' कशाला विचारलंत म्हणून प्रचंड चिडचिडही केली होती... पण सुट्टीचा दिवस म्हणून घरी असलेले हमीदभाई 'अरे बाप्पाला माझ्या गाडीतून काय तुम्ही हुकूम केलात तर माझ्या खांद्यावरूनही नेईन' म्हणत तडक टेम्पोची चावी घेऊन आले होते... परत आल्यावर अप्पांनी बिदागी म्हणून दिलेलं भाडंही त्यांनी नाकारलं... अप्पांना अवघडल्यासारखं झालं मग माईने आग्रहाने हमीदभाईंना पुरणपोळी आणि मोदक खाऊ घातले... पुढल्या प्रत्येक वर्षी विसर्जन करून आल्यावरच्या पंगतीला हमीदभाईंचं हक्काचं ताट राहिलं... आम्ही चाळ सोडली .. वस्ती बदलली... आमची घरं बदलली... हमीदभाईंच्या गाड्या बदलल्या पण त्यांनी विसर्जनाचा मान सोडला नाही..आम्हीही तो दुसऱ्या कुणाला दिला नाही... कुठेही असले तरी नेमके विसर्जनादिवशी तासभर आधी आरतीला हजर असायचे... "अगं मोदकांसाठी येतो तो" असं अप्पा हमीदभाईंना चिडवत माईला म्हणायचे..."तुझा बाप्पा बरकत देतो रे मला... त्याच्या निरोपाला मी नसेन असं होणारच नाही "... २६ वर्षं हे अखंड चालत राहिलं ... तीन वर्षांपूर्वी अप्पा गेले तेव्हापासून ते न जेवता फक्त मोदक घेऊन जाऊ लागले... पण त्यांना भाडं विचारण्याची माझी हिंमत आणि तेवढी ऐपत अजून झाली नाही... या मे महिन्यात हमीदभाई आजाराने गेल्याचं कळालं होतं ... आज विसर्जन आहे काय करावं सुचत नाहीय... आज माझी स्वतःची गाडी आहे रे पण त्यांच्या निरोपाशिवाय आमचा बाप्पा कधी गेलाच नाहीय रे... विसर्जनच करूच नये असं वाटतंय... "आरती करून घ्या रे" या माईंनी दिलेल्या आवाजाने नंतरची मधली कितीतरी वेळ शांतता मोडली... आरती संपल्यावर ती सुरू असताना मघाशी जिन्यात अवघडून उभा असलेला माणूस दाराशी आला... सगळ्यांच्या हातात प्रसादाचा मोदक दिल्यावर माईंनी त्याच्याही हातावर मोदक ठेवला...त्यांने तो अदबीने घेत माईंना सांगितलं ... "बाप्पा विसर्जनाला न्यायचाय ना... गाडी लेके आया हूं... हमीद खान चा मी मोठा मुलगा.. अब्बानी सांगून ठेवलं होतं ते नसले तरी अप्पांचा गणपती आपल्याच गाडीतून न्यायचा...परंपरा आणि आपला मान आहे... म्हणून आलो होतो..." माईंनी भरल्या डोळ्यांनी आणखी एक मोदक त्याच्या हाती दिला जो कदाचित हमीदभाईंसाठी होता.... कसंय शेवटी देव धर्माचा असला तरी उत्सव हा नात्यांचा असतो... त्यातल्या "माणसां"चा असतो... इतकंच...!!
@Nikhilz3
@Nikhilz3 5 лет назад
Awsm
@pankajchouhan2930
@pankajchouhan2930 5 лет назад
Rula diya bhai 😢😥😢😥
@kiranvishwe
@kiranvishwe 5 лет назад
Farach chhan Mitra. Kharach radayala alle.
@utkarshjoshi3754
@utkarshjoshi3754 5 лет назад
Waa chaan lihilay!
@user-pm4bp2mn8x
@user-pm4bp2mn8x 5 лет назад
Quora My 🙏🙏🙏
@ninadpohankar5614
@ninadpohankar5614 5 лет назад
Lokmanya Tilak got inspiration from the famous Hadpakya Ganpati of Bhosala's when he visited Nagpur. He mentioned it in the Kesari newspaper of that time.
@ahujamagar
@ahujamagar 5 лет назад
Awesome Video👍☺😊😊
@sankita-wadekar
@sankita-wadekar 4 года назад
Ganpati bappa moryaa🙏🙏🙏💐💐💐
@sunilgobure
@sunilgobure 5 лет назад
Dagadusheth Halwai (Dagadusheth Gadve) was a Lingayat trader and Sweet maker (Halwai in Marathi). He originally came from Ausa, District Latur, Maharashtra and settled in Pune. After he gained fame as a Halwai, that became his surname. His original Halwai shop still exists under the name Kaka Halwai near Datta Mandir in Pune.
@sangameshb4215
@sangameshb4215 3 года назад
This is correct history 🙏
@dpmusic5182
@dpmusic5182 5 лет назад
गणपती बाप्पा मोरया 😢 वन्दे मातरम 😎
@priyankakulkarni3985
@priyankakulkarni3985 4 года назад
Kharacha khup sundar ahe ha Video ani sadarikaran Sudha
@pravintaware1096
@pravintaware1096 5 лет назад
1 च नंबर
@vivekgurunathraoinamdar518
@vivekgurunathraoinamdar518 5 лет назад
मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hasinapansare6344
@hasinapansare6344 2 года назад
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तुझी कृपा आम्हा वर राहू दे देवा विग्णह्रता 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹💐🥀💝🌺🌱🌾🌈🦚
@radheshyam_0251sitaram
@radheshyam_0251sitaram 4 года назад
Bhagyashali aahe je aaple Lokmanya Tilak saheb ni hindutva chi ekta sathi sarvjanik ganeshotsav chi shuruat kele koti koti pranam
@amarpatil6693
@amarpatil6693 5 лет назад
मला एक समजत नाही आम्ही कधीच आंबेडकरन बद्दल किव्हा बुध्दा न बद्दल वाइट बोललो नाही मग ब्रिगेडि आणि दलित बांधव का आमचा धर्मा बद्दल देवान् बद्दल वाईट बोलत असतात आणखी किती दिवस हे चालणार
@komalbambardekar2574
@komalbambardekar2574 5 лет назад
amar patil Karan te jaltat marathyanvar 😪😪
@cityonwheels7118
@cityonwheels7118 5 лет назад
Cultural difference
@lalitsirsat8113
@lalitsirsat8113 5 лет назад
Ho Na ka jaltat mahit nahi
@sharadsolanke3871
@sharadsolanke3871 4 года назад
@@komalbambardekar2574 हीच चुकीची धारणा वाढतेय काही मोजक्या लोकांमुळे, किती दिवस असं चालू ठेवायचं, सुशिक्षित असूनही जर विचार अडाणी असतील तर ती व्यक्ती अशिक्षितच काळानुरूप बदल स्वीकारणं हेच कल्याणकारी, हे गैरसमज पसरवणे आणि अंगीकारणे बंद व्हायला हवं माझ्या शिवरायांनी कधी असला भेदभाव केला नाही किमान त्यांचं तरी अनुकरण करावं
@snehaljadhav2214
@snehaljadhav2214 4 года назад
@@komalbambardekar2574 😂😂😂
@saritak.jadhav9237
@saritak.jadhav9237 5 лет назад
Areee......आपण सर्व भारतीय आहोत..... pls हे विसरू नका....मी जरी भीमराज ची मुलगी असली तरी......मला मझ्या देशातील सगलेच सण साजरे करायला खुप आवडते....... आपले सुंदर आयुष्य enjoy करा.....India is th best country in the world.......so celebrat to all festival...
@dnyneswarpagar6679
@dnyneswarpagar6679 5 лет назад
hi
@sanjayholkar8940
@sanjayholkar8940 5 лет назад
Jay bhim namami
@saritak.jadhav9237
@saritak.jadhav9237 5 лет назад
Jay bhim🙏
@saritak.jadhav9237
@saritak.jadhav9237 5 лет назад
हे बाप्पा गणराया गौरी पुत्र ,विघ्नहर्ता ,सुखकर्ता आणि दुखहर्ता ..तू आलास आणि चाललास पण तुझ्या येण्याने हे पवित्र आणि मंगलमय जालेले दिवस कधी संपले हे समजलच नाही .......तरी आमच्या नाच ,गाण्याने ,धिंगा मस्तीने, व इतर कुठल्याही अजाणतेपणाने आमच्या कडून काही चूक झाली असेल आणि आम्ही तुझ्या सेवेत कुठे कमी पडलो असेल तर आम्हाला माफ कर.......... आम्ही पुढच्या वर्षी पर्यंत तुझी आतुरतेने वाट पाहू.आणि केलेल्या सर्व चुका सुधारून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तू आम्हाला सद्सद्विवेक बुद्धी दे.......आणि माझ्या सर्व मित्र,मैत्रिणी, बंधू,भगिनी नाती गोती, वरिष्ट मंडळी व सकल मानव जातीच्या ज्या काही चांगल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, व मनोकामना आहे त्या तू पूर्ण कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना ........ बोला गणपती बाप्पा मोरया ....... पुढच्या वर्षी लवकर या.........
@saritak.jadhav9237
@saritak.jadhav9237 5 лет назад
Baudhisht cast khup sundar ahe....lok tr tya hun khup sundar ahe.....pn kahi lokan mule amchya baba ch nav budhach nav.....kharb hot.....
@ganeshbhosle6497
@ganeshbhosle6497 5 лет назад
Khup Chhan ...Naman Karto Dagadu Sheth Ganapati la ...!!! Naman tya Bhaktila ...!!! Subtitle taka ... Marathi, Hindi, English, french ani baki shkya tevdhya bhashemadhe ..... Kalu dya aajachya Navin Jagala ... Hi bhakti ..!!!!
@vishalmachrekar173
@vishalmachrekar173 4 года назад
Ganpati bappa morya
@ajitmande5623
@ajitmande5623 4 года назад
Jay Shree Ganesh Shree swami Samrat tuljbhaven Mata ki Jay
@piyushhlakade1836
@piyushhlakade1836 4 года назад
Thanks for Information.... Most of the people aware from this !
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 2 месяца назад
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🎉🎉❤❤
@R0hitj0shi
@R0hitj0shi 5 лет назад
Video 1 no.
@anantshelgaonkar4533
@anantshelgaonkar4533 5 лет назад
जय श्री गणेश...
@somnathmunde2766
@somnathmunde2766 5 лет назад
जय गणपती बाप्पा मोरया
@VijayGupta-rc3cg
@VijayGupta-rc3cg 5 лет назад
गणपति बप्पा मोरया🙏🙏
@dikshashinde4611
@dikshashinde4611 3 года назад
Jai Shree Ganesh🙏
@shivlingkoli4483
@shivlingkoli4483 2 года назад
Om shree shrimant shree dagadusheth ganapati maharaj ki jay 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻
@shinderamdas5714
@shinderamdas5714 2 года назад
🚩🚩खुप छान । 🚩बोला ॐ श्री गणपती बाप्पा मोरया। 🚩🚩
@pournimabahirat9997
@pournimabahirat9997 4 года назад
I am born and brought up Punekar.We have ritual in our house that after every 5 year we bring the ideol srimant dagdushet halvai Ganesha ideol at our home for Ganeshautsava
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 5 лет назад
जय गणेश गणपती बाप्पा मोरया
@shivlingkoli4483
@shivlingkoli4483 2 года назад
Shree Ganpati bappa moraya mangalmurti moraya 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🙏🏻
@marmik2011
@marmik2011 3 года назад
Jay shree Ganesha🙏🌹🙏
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 5 лет назад
Vishal. Babar great cament samarthan karnarya vicharwantani uttar dyawe
@priyankakulkarni3985
@priyankakulkarni3985 4 года назад
Subhodsir yanche sadarikaran khupacha sundar ahe ani mi ek Punekar ahe yacha atishay Abhiman ahe
@santoshshelar5434
@santoshshelar5434 5 лет назад
Jay ganeshji 🙏🙏
@surekhabhandare5259
@surekhabhandare5259 5 лет назад
Very nice
@anjalideshpande5622
@anjalideshpande5622 4 года назад
Kharach kiti chhan anubhav aaj ase lok milne khup kami jhale Ganpati bappa ghanerdi rajniti 2nd mhanje paisha sathi watel te dewa nakore ha paisa aai bahinichi raksha kar Aai wadilan cha man thewa hi sadbidhhi de saglyanla itka pais de kichatni bhakr potbhar milu de Ganpati bappa morya re bappa morya re 🌺⚘🥥🥥🍊🥭🍎🍇🍈🤲🕉🕉🕉🕉🕉👏🙏🚩
@latifinamdar1103
@latifinamdar1103 4 года назад
Ya.allah.hr.hindu.muslman.nek.hidayat.dy.ham.sab.ek.hy.
@kavitagaikwad8204
@kavitagaikwad8204 5 лет назад
very nice
@rajendraladane5391
@rajendraladane5391 4 года назад
🇮🇳🇮🇳🇮🇳Jay Hind Jay Bharat vande Mataram 🇮🇳🇮🇳🇮🇳
@shahukharat2506
@shahukharat2506 9 месяцев назад
दगडशेठ गणपती बाप्पा मोर्या.
@ravindrakharade3944
@ravindrakharade3944 5 лет назад
Thanks sir
@pranitashinde6845
@pranitashinde6845 5 лет назад
गणपती बप्पा मोरया
@poonamlondhe8156
@poonamlondhe8156 4 года назад
मोरया गणपती बपा
@sainathkharade4358
@sainathkharade4358 5 лет назад
अन् तसंही आजोबा गणपतीचे मंडळ दगडूशेठ मंडळापेक्षा काही वर्ष जुनं आहे हे पण ऐकून आहे. हे खरं आहे का????
@mnsstatus7304
@mnsstatus7304 5 лет назад
जय गणेश 💐👑😍😘
@yashgosavi1735
@yashgosavi1735 5 лет назад
Khup chan 👌👌👌
@its.shubuu
@its.shubuu 5 лет назад
खुपच छान
@vijayaswami4557
@vijayaswami4557 5 лет назад
||Ganpati Bappa Morya || || Jai Dagdu Sheth Hawaii ||
@mazabappa2528
@mazabappa2528 4 года назад
👌👌👌👌👌lai bhari
@nakulsonawane7589
@nakulsonawane7589 5 лет назад
khup chan
@marutilimbaji660
@marutilimbaji660 5 лет назад
जय श्री गणेश 👏👏
@jyothiravisingh1026
@jyothiravisingh1026 5 лет назад
Ganpati Bappa sab ki manokamna pure kare Ganpati Bappa Moriya
@JagannathprasadKahar-mv1ky
@JagannathprasadKahar-mv1ky Год назад
Jai shree Ganesh
@shrikantnalawde1401
@shrikantnalawde1401 5 лет назад
गणपती बाप्पा मोरया
@vidyesh1502
@vidyesh1502 5 лет назад
गणपती बाप्पा मोरया..🙏
@shubhangipatil3415
@shubhangipatil3415 4 года назад
I felt story is incomplete.. I m so interested to know.. pls share if anyone has it
@sarika298
@sarika298 5 лет назад
काही अतिशहाणे लोक कमेंट करून नको ते बोंबलत आहेत, मी काय म्हणतो, ज्यानी पटत नाही म्हणून धर्म सोडलाय त्यांनी परत वळुन बघूच नका ना!
@sopudashrath
@sopudashrath 5 лет назад
अगदी बरोबर.
@sunitaarote9698
@sunitaarote9698 5 лет назад
Chal Kay pan nako bolu
@shrikantmadane61
@shrikantmadane61 4 года назад
बरोबर
@nidhisonone5061
@nidhisonone5061 4 года назад
Right..
@pranitgosavi4671
@pranitgosavi4671 5 лет назад
Mastach dolyat pani aal
@prayag00000
@prayag00000 3 года назад
Dagadushet bappa ki jay
@sushilbhosle2006
@sushilbhosle2006 4 года назад
SHRI GANESHAY NAMAH
@rahulsalve9677
@rahulsalve9677 5 лет назад
Khup Chan
@rajeshrokade7374
@rajeshrokade7374 5 лет назад
सगळेखोटे
@amolmali5440
@amolmali5440 Месяц назад
❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Jay mata di 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿💐🍎Om namah: Shivay 🍎💐🙏🙏🌺💐🍎💐Jay Kartikswamiji💐🙏
@roshanikirasoi9639
@roshanikirasoi9639 2 года назад
Nice jay shree ganesha
@amitchandak2554
@amitchandak2554 5 лет назад
अरे तो अकरा मारूती मंदिरात, पंराजपे वाड्यात असलेला प्रथम दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्तीची माहीती दिलीच नाही, परांजपे हे दगडूशेठ हलवाई मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्याच्याकडून व मंडळाकडून खरा इतिहास जाणून घ्यावा
@visionmarathi8360
@visionmarathi8360 5 лет назад
Nice video
@amolmali5440
@amolmali5440 Месяц назад
❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏
@pareshchaudhari1463
@pareshchaudhari1463 4 года назад
ओम गं गणपतये नमः🙏🙏🙏🙏
@rajnandini4359
@rajnandini4359 5 лет назад
Deva mere Bappa🙏🙏
@sdgole9999
@sdgole9999 5 лет назад
Dusrya dharmchya lok video baghtat ka samjat nahi.. naka baghu koni invite kele ka tumha lokana...Ugachach comment..
@rushibhute6188
@rushibhute6188 4 года назад
Nice video 👍
@shivajipawar954
@shivajipawar954 5 лет назад
Shree ganesh
@amoltakbhate9183
@amoltakbhate9183 5 лет назад
i like his vedio
@shivamnagapure9801
@shivamnagapure9801 5 лет назад
Jay ganesh
@rohanjadhav786dubai5
@rohanjadhav786dubai5 5 лет назад
nice
@sarangdhande9107
@sarangdhande9107 5 лет назад
Thanks
@shraddhaborude3783
@shraddhaborude3783 2 года назад
Om shri ganeshay nmh
@aniketunhavane3986
@aniketunhavane3986 5 лет назад
ब्रिगेडी आणि मूलमूत्रनिवासी जळाले विडिओ बघुन 😂😂😂 एक नंबर विडिओ आहे गणपती बाप्पा मोरया 🙏
@prasadshinde0123
@prasadshinde0123 4 года назад
Tuzi aai phalali asel vedio bghun🤣🤣
@mnusuryavanshi9417
@mnusuryavanshi9417 4 года назад
he brobar nahi dada dev he saglyanche aastat tya var kon jalat nahi .. dev mhanat nahi ki yach jatiche lok pooja kara tumhi karu nka ..
@abhijeettaur683
@abhijeettaur683 4 года назад
हमीद भाय चे वाचून डोळ्यात पाणी आले
@nehahaldankar8945
@nehahaldankar8945 3 года назад
video Madhe je ganapati stotra ahe te Konat ahe Mla full stotra milu shakel ka
@bhartipatil8645
@bhartipatil8645 5 лет назад
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Далее
БАТЯ И СОСЕД😂#shorts
00:59
Просмотров 2,2 млн
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,7 млн
БАТЯ И СОСЕД😂#shorts
00:59
Просмотров 2,2 млн