अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद भाऊ आपण आमच्या पर्यंत माहिती पोहोचवल्या मुळे आमच्या ज्ञानात मोलाची भर पडते....खूप खूप धन्यवाद भाऊ....😊🙏❤️ आपणास अशाच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!! आमच्या पर्यंत घोड्यांची अधिकाधिक प्रमाणात माहिती पोहचवावी ही नम्र विनंती 😊🙏❤️
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩 बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो खुप खुप मोठ्ठा हो बेटा हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘
मुंबई रेसकोर्स मध्ये एकदा हॉर्स रेस पाहणायचा योग आला. रेस सुरु झाली पब्लिक जोरजोरात त्यानी ज्या घोडयावर पैसे लावले होते त्येचा नावाने ओरडत होते. रेस संपली माझा बाजूला एक वयस्कर मनुष्य शांत पणे उभा होता. मी म्हणालो क्या अंकल जिता आपका घोडा. तर तो माझंकडं पहात म्हणाला बेटा घोडा जिता तो भी घोडा लागता और हरा तो भी घोडा लागता. एवढे बोलून तो निघून गेला. मी त्याचा पाठमोऱ्या आकुर्तीकडे पहात राहिलो का असे बोलला??
ज्यांना शेअर मार्केट चा अनुभव नाही त्यांच्या साठी एक चांगला प्लॅन आहे.कंपनी कडे ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करून महिना 22% रिटर्न मिळवा 10000=2000 50000=10000 100000=20000 आणि कंपनी सोबत तुमच्या रिकम्या वेलेत् कामं करून महिना 20 ते 30 हजार कमाऊ शकता 9595164332