खरोखरच परमार काका खूपच महान आहेत नाहीतर या काळात एवढं गुरूप्रेम फार कमी बघायला मिळते. धन्यवाद मृणालीनीजी आजचा हा विडिओ खरोखरच हृदयस्पर्शी होता आणि रेसिपी पण छान होती.
खरोखरच मृणालीनीजी आपण सर्व बाबतीत फारच ज्ञात आहात या बद्दल दुरोजा नाही,आणि या मुळेच आपण आजवर आपल्या यूट्युब वाहिनीतिल आपले आत्तापर्यंतचे करत आलेले सर्व सुत्रसंचालन हे फारच उल्लेखनीय आहेत. धन्यवाद मृणालीनीजी....
1989पासून 2021पर्यंत पेटीस खातोय 25पैसे पासून खातोय कधी पैसे नसतील तर परत दे असे म्हणतात परमार काका त्याच्या हाताला तोड नाही खूप टेस्टी आहेत पेटीस धन्यवाद 👌👌👌👌
कम से कम यहां पर मैने 10 से 12 साल तक पेटिस खाएं है बहुत ही उम्दा पेटिस बनाते हैं लेकिन उसका स्वाद गरम गरम खाने से ही मालूम होगा पेटिस वाले काका 🙏👌👌👍🙌💯
Sooo nostalgic. I remember visiting him and getting 40-50 patties packed for the entire family. His food actually deserves the tagline ' no one can eat just one ' .
Kharr ahe..ashi juni manas ch vegli...30 varshanantr sudha radu yetay mhanje kay mhanav....aajkal sagle professional zalet...manuski kuthech nhiye..asa vatata k kahi divsani paise deun pn manuski milte k nhi...natya madhe pn vyavhaar zalet...bki video baghun bharun lavlo.....mast video mam...
Apke jariye muje mere samaj k kaka ko dekh k bahot hi acha laga or apka kam bhi bahot acha he or kaka gujrati hokar bhi kya marathi bolte he jay mataji mrunaliji
Dev manus 😊🙏🏻 he got so emotional.... thank you Kaka for sharing recipe 🥲 you are very sweet mrunalini ... loved simplicity of his son and grand son 🙂🙂
त्यांच्याकडे जेव्हा १ रुपया पॕटीस होते तेव्हापसुन मी खाल्ले आहेत .. मुक्तांगण ओपन थेटर येथे जेव्हा बालनाट्य करायला जायचो तेव्हा यांचे पॕटीस किंवा श्रीकृष्णचा वडापाव हे ठरलेले असायचे !!
परमार काका किती हळवे आहेत आणि ज्यांनी शिकवले त्यांना कदापि विसरायचं नाही हा लाख मोलाचा संदेश दिला खाल्ल्या मिठाला जगणारी माणसं आज दुर्मिळ आहेत सलाम परमार काकांना आणि.. पॅटिस. तर एकच नंबर... आम्ही त्या परिसरात आलो की नक्कीच भेट देणार परमार काकांना
वस्तादा बद्दल , परमार काकांची अश्रू हेच गुरू शिष्य नातं सांगून जाते, , आणि मॅम तुम्ही ही खुप गोड आहात, खूप खूप धन्यवाद, परमार काका, सायबूची खेकडा भजी दाखवल्या बद्दल ❤️❤️😘
जुन्या आठवणी असतात डोळे पाणावले जातात जेव्हा जुने दिवस आठवले की आपण जे मेहनत केली त्या अडचणी आलेल्या समस्या त्या काळात ज्या लोकांनी मदतीचा हात ठेवला तो कधीच विसरू शकत नाहीत
Mrunalini bendre khup chaan aamhi durdarshanvar chi tuzi malika baghaycho tyat tu saagar he nav vegalya padhatine ghetale hote aani vegalya prakarch um huu karun hasaychis aamhi tuzyabddal kiti varsh chesteni gharat tasach hasaycho tula baghun khupach aanand zala kuthe hotis eatake divas jamal tar ya no var phone kar kharach me aani mulani tula khup miss kel
Vey informative and explained in detailed professional Parmar sir seems very imotional and kind while viewing video got opportunity to meet nice personality tha
Kay rav thmca heta khupvela khalay me patec pan 6 rs la evda sa bread ca tukda deta ane thoda sa batata cegtapana soda jara porgaye na tu taynca 10 rs la kevda mohota patties bhetata jara sudra radun Kay nay hot lay kamvla ata jara quantity vadva
खरंच काकानं बदल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडले इतकया वर्षांनी सुदाह आपल्यसाठे केलेली मदत करणारया माणसाला ते आजही वेसरूशकत नाही तर नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यातून पाणी यते नाही तर आज ची पीडी जिवंत आई बापाला पण विसरण्या साठी दोन मिनिट लागत नाही
Khup sunder video ahe Guruprati Asleya premane nakalat dole panavale kakanche ani amche hi Good human being 👌🙏🌷👌 Thank you mam for this great experience 🙏🙂
Mi Sandeep Bibwe Mi he patis 50 paise la hote tenvhapasun khatoy manjech 1996 la mi shau collage la asylalasun khatoy tenva 50 paise la patis hote Ticha test aata pn ahe
काका खुप दिवस तुमचे पॅटिस खाल्ले आम्ही तुमचे फॅन होतो आहोत आणि राहणार तुम्हाला माहिती नसेल महाराष्ट्र राज्यातील कितीतरी शिक्षक जे महात्मा गांधी आध्यापक कॉलेज झालेले लोक तुमच्या हातचे पदार्थ खाऊन मोठे झाले आहेत