*रंजीताताई रोहन दादा तुम्ही दोघ एखाद्या वटवृक्षा प्रमाणे क्रेजी फूडी फॅमिलीला आपलस कलच आहे but रोहान्स व्लॉगला पण फमिलीला प्रेमाने गोंजारुन मोकळी आणि आनंददायी, प्रेमाने काळजी घेणारी मनामनात,हृदयात खेलती राहणारी कोमल कायस छाया, सवाली देतच असतात.* *ताईदादा तुमच मोकल प्रेमळ मन सर्वांनाच मोहून टाकते. तुम्ही अप्रतिम आहेतच , खूपच मेहनती सुद्धा आहेत व, भरभरून मोकळेपणाने आनंदाने हेल्पिंग सुद्धा करत असतात.* *रंजीताताई रोहन दादा तुम्ही सर्वाना खुप मायाचा गोडवा देतात, करतात कोणी फमिलि पैक्की भेटल की त्यांना एकटेपना वाटू नये मनूण त्याना आपलस करतात.* *तुम्हाला दोघांना बघून तुमच खुप सुंदर ,प्रेमळ कोमल मन आणि गोड बोलन ,स्वभाव ऐकून माझाच नाही तर सर्व क्रेजी फूडी फमिलिचा आणि रोहन व्लॉग फमिलिचा थकवा आणि विरंगुला निघुन जातो. तुमची मानुसकी आणि स्वभाव खूपच प्रेमळ आणि मोहुन टाकनारी आहे* *रंजीता ताई तू ज्या stage आणि ज्या leval ला(ALL OVER INDIA) देशाच्या कानाकोपऱ्यात पोचुन जे यश आणि प्रगति संपादन केलय त्याचा जास्तित जास्त मोलाचा वाटा आणि रोहन दादाला जाते आणि रोहन दादा च पण channel grow होउदे* *रोहनदादा नेहमी ताई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ते प्रत्यक्षात विडिओमधे दिसतेच पण डोळ्यासमोर अनुभवता येते* ✨✨
खूप छान व्हिडिओ रोहन रंजिता छान दिसतेस तुझा फ्रॉक मला खूप आवडला कुठून घेतला आहेस नवलेश खूप छान हसतोस आणि आम्हाला पण हसवतोस यश म्हणजे कार्टूनच आहे खूप छान वाटते एन्जॉय टीम केजी फुटी रंजीता
खूप सुंदर व्हिडिओ होता हा, तुमचा खाण्याचा हसण्याचा सर्व व्हिडिओ बघून मजा वाटली, आम्ही पण हसत होतो, मस्त वाटलं पाहून दादा, खरंच असं वाटतं आम्ही सुद्धा तुमच्यावर असं पिकनिकला यावं
Aaj cha video bagun pot darun hasle 😂😂😂tumhi pratek shanchi majja gheun enjoy karun video banvata te baghayala awadat sagl tension nigun jaat tumchi gornyachi acting bhari keli ranjita tai👌👌🙏🙏jay sadguru 🙏🙏 love u all family 🥰🥰
दादा आणि रंजिता तुम्ही माझ्या घराजवळ होता. ते जे बाजार बघितलं ते गुजरात कॉलनी, कोथरूड आहे तिथे रोजचं तो बाजार भरतो. पुण्यात मच्छी बाजार गणेश पेठ, सिंहगड रोडवर आणि मनपाच्या इथे आहे.
🤣🤣🤣खतरनाक घोरतो रोहन. Maze husband sudhha asech ghortat, zop ch Nahi lagat. By the way, Family Video khup chan zala. Majja aali. Sunil cha शोध must hota. 👌👌👌
Dada tumchi team khupach crazy ani funny 🤣😂🤣😂 damlo hasun kharach yash denger manus aahe pn must great video astat tumche ani ranjitha tai che family also great ekdum kadak god bless you
Ganesh peth madhe ahe fish market. ।।sakali lavakr jaych. ।. Mala yayach hot bhetayla tumhla aj. ।but late kalal office la hote. ।next time please adhi sanga😍😍mast vlog
Dada bhetly di la chaan mashallah selfi pan ghytli tumhi khar bole hoty ki di thodi jast nahi ha thod wjan wadhly pahijay 😀😃😄🤣khup chan watly mashallaah