Тёмный

पुनर्जन्म भाग- १०, पती-पत्नी सात जन्माचे साथीदार खरच असतात का 

Anand Pimpalkar's Anandi Vastu
Подписаться 907 тыс.
Просмотров 233 тыс.
50% 1

जर पती पत्नी पत्नी सात जन्माचे साथीदार असतील तर मग घटस्पोट का होतात ? घर उध्वस्त का होतात ? विवाह बाह्य संबंध का येतात ? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये का राहतात ? प्रेम आणि शत्रुत्व या दोन्ही गोष्टी पूर्वजन्माची संबंधित असतात का ? या जीवनात घडणाऱ्या घटना, पूर्वजन्माशी व पूर्व जन्मा मधील आत्मे व आपल्या आत्म्याचा या जन्मात संबंध येतो का ? हे सांगणारा हा जबरदस्त व्हिडीओ पहा आणि शेअर करा
#Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu #Rebirth
Connect With us on
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- pimpalkaranand?...

Развлечения

Опубликовано:

 

25 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 554   
@shreet.6984
@shreet.6984 3 года назад
मी आणि माझे होणारे पती ९ महिने ऑनलाईन बोलत होतो. एकदाही न भेटता आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो असाच वाटायचं. दोन महिन्या पूर्वी आम्ही भेटलो ते मला भेटायला अमेरिकेतून भारतात आले .. आणि पहिल्या दिवसा पासून आम्हाला असा वाटलच नाही की आम्ही एकमेकांना प्रथमच पाहतोय.. नजर इतकी ओळखीची वाटत होती आणि त्यांचाही हाच अनुभव होता. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझा हात हातात घेवून ते म्हणाले .. मला असं वाटत मी तुला खूप खूप पूर्वी पासून ओळखतो. माझी बायको म्हणून जी प्रतिमा माझ्या समोर जशी यायची तशीच आहेस अगदी हुबेहूब.
@pritijoshi9413
@pritijoshi9413 Месяц назад
तुमचा स्वतःचा अनुभव खरा असावा असे तुम्म्च्या व्यक्तिमत्वा वरुन बोलण्या वरुन अनुभवा वरुन खरच असेल पूर्व पुण्याई आणी साईबाबंचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत म्हणूनच सर तुम्ही हे सामजिक कार्य आणि ज्योतिष्या चे कार्य धार्मिक कार्य करता आहत आम्हालाही त्याचा आनंद मिळतो काही मनातील प्रश्नांची उत्तरे अपोआप मिळतात.खुप सुंदर ऊपक्रम तुम्ही या माध्यमातून करता तुमच्या या कार्या ला खुप सदिच्छा आणी आशिर्वाद आहेत आमच्या उभयतां कडून.असेच कार्यरत रहा सर🙏👍🙌
@user-mu1po2ft8z
@user-mu1po2ft8z 3 года назад
एक दम बरोबर कारन तुकोबाराय म्हणतात अन्न मान धन हेचि प्रारब्धा आधीन . केले कर्म झाले तेचि भोगा आले एकनाथ महाराज .
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 Месяц назад
गूरजी तुम्ही सांगितलेली पुनर्जन्मा विषयीची सर्व माहिती आगदी बरोबर आहे कारण आमचा पुण्यात मंडई मध्ये एक जुना वाडा बंद आवस्थेत आहे पण सध्या आम्ही तिथे राहत नाही पण मी आणि आमच्या घरातील माणसं कधी त्या वाड्यात गेलो की मला तेथील ती जुनी तुळई ची सागवानी लाकडं दरवाजे भिंत आतिल देवळी एक वेगळीच ऊर्जा जाणवते जरी माझा जन्म त्या वाड्यात झाला नसला तरीही मला त्या ठिकाणी गेले की नेहमी आसं वाटतं की ईथेच रहाव हे सोडून जाऊ नये ज्या वेळेला निघताना दरवाजा बंद करायला जातो त्या वेळेस आई वडील भाऊ पुढे निघून गेले की मी व माझी ताई शेवटी जातो त्यावेळेस आमचे डोळे खूप भरुन येतात सारख तेच चित्र डोळ्यासमोर येतं आणि नेहमी वाटतं की या वाड्याचं आणि आपल खूप जुन नात आसाव का कुणास ठाऊक 🙏
@chhayaatre9253
@chhayaatre9253 3 года назад
पुनर्जन्माचा हा भाग छान वाटला. बराचसा पटण्यासारखा वाटला. मागचा जन्म जाणण्याची उत्सुकता बर्‍याच लोकांना असते आणि तसा अंदाज बांधला जातो. व्हिडिओबद्दल धन्यवाद.
@vidyachandekar277
@vidyachandekar277 Месяц назад
आपण सांगितलेल्या सर्व गोष्टींचा अनुभव काही अंशी तर कधी कधी पूर्णतः आला आहे मला, खुप सुंदर विश्लेषण
@priyadhuri9497
@priyadhuri9497 3 года назад
मी सुद्धा साई भक्त आहे. माझा प्रचंड विश्वास आहे साई बाबांवर माझ्या कडे जे काही आहे ते बाबांना मुळेच त्यांनी सर्व काही दिले हा भाग खूप छान होता
@mamtarathod8949
@mamtarathod8949 2 месяца назад
अगदी बरोबर आहे सर खूप छान व्हिडिओ आहे सर मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@evilghost4894
@evilghost4894 3 года назад
खूप सोप्या भाषेत , सोदाहरण सांगता , छान वाटते ऐकायला आणि बरीच माहिती पण मिळते 🙏
@vamanpalvi8824
@vamanpalvi8824 3 года назад
गुरुजी खरोखरच नावच आनंद पण व्हिडीओ ऐकूणच आनंद मिळतो हेच माझे भाग्य समजतो. जय साईराम आत्मा मालिक
@madhuriakkole605
@madhuriakkole605 3 года назад
Kharach 100% barobr Sir. Tumi khup chan mahiti deta
@ujwalazambre9468
@ujwalazambre9468 3 года назад
हो असे होऊ शकते कधीतरी कुणीतरी आपल्याला अचानक आपल्याला मदत करते तेव्हा आपण बोलतो कि तुमचे आमचे मागच्या जन्मातील नाते आसेल
@PJ-tp3gf
@PJ-tp3gf 3 года назад
मला व माझ्या नवऱ्याला ही वाटतं की आमचा का पती पत्नी म्हणुन पुनर्जन्म आहे. कारण माझा नवरा माझ्या नात्यातला आहे.आम्ही लहान पण पासून एकत्र वाढलो. अगदी 6,7 वर्षाचे असताना आम्हाला एकमेकांबद्दल खुप प्रेम वाटत होत जिव्हाळा वाटत होत.ज्या वयात प्रेम म्हणजे काय हे कळत नसत तरीही आम्ही एकमेकांना सोडून राहत नव्हतो.त्याला माझ्याजवळ इतर कोणीही येऊन बसलेलं ही नव्हत आवडत अश्या खूप गोष्टी आहेत ज्यातून आमच्या घरच्यांनाही नंतर नंतर जाणवू लागलं आणि ते ही आम्हाला चिडवू लागेल.आज आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत.
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 года назад
🕉साईराम श्री साईराम जय जय साईराम...श्री स्वामी समर्थ...गजानन महाराज कीजय....धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार सर खपच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ...🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏🚩🚩🚩
@vijayapawar2116
@vijayapawar2116 3 года назад
चांगली माहिती आपण सांगितली सर,धन्यवाद.
@avirajsing2196
@avirajsing2196 3 года назад
धन्यवादधन्यवाद गुरुजी ....🙏शुभम भवतु ..ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधे-राधे
@srushtideshmukh6779
@srushtideshmukh6779 3 года назад
सर, खूप छान वाटला भाग... हे सर्व वाचन आणि इंटरनेट मुळे माहित असूनही आपल्याकडून ऐकायला छान वाटतं आहे. 🙏
@shardamalve4101
@shardamalve4101 3 года назад
खुप खुप छान माहिती. आणि सादरीकरण🙏🙏
@nandaselukar1005
@nandaselukar1005 3 года назад
सर, तुमचा व्हिडिओ बघताना तुमच्या मनात समाजहितासाठी असलेली कळकळ, प्रेम खूपच जाणवते.ओम साईराम 🙏🙏🙏🙏
@vijayapowar4861
@vijayapowar4861 3 года назад
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, नमस्कार!!
@vijaypandit237
@vijaypandit237 3 года назад
Khupach Chhan Video Aahe. Ashich Mahiti Satat Milavi Hee VINANTI.👍👍👌👌
@deepaligurav2287
@deepaligurav2287 3 года назад
Thank you sir 🙏 changlya margdarshana baddal
@manishadhamane2479
@manishadhamane2479 3 года назад
तुमच्या अनुभवा बरोबर मी सहमत आहे सर ..कारण आपण या गोष्टी करतो ते खरच 7 जन्माचे काही तरी संबंध असलया मुळेच होत...🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@jitendradevare6922
@jitendradevare6922 3 года назад
सर जबरदस्त विशाल विशेष मांडणी केली आहे. छान
@user-bb8ch6ro7q
@user-bb8ch6ro7q 3 года назад
आणि हो विडिओ नेहमी प्रमाणे खुप सुंदर होता. 🙏
@sanjayjadhav6534
@sanjayjadhav6534 3 года назад
🙏 पूर्वजन्माच्या कृपेनेच आम्ही तुमचे video पाहत आहोत खूप छान
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 3 года назад
खूपच छान अनुभव, व माहिती🙏🏻
@kavitarane8587
@kavitarane8587 3 года назад
खुप छान विवेचन. धन्यवाद सर.
@sharmilaghodake5087
@sharmilaghodake5087 3 года назад
Khup chan kharch khup Khar vatthe
@deepalikulkarni348
@deepalikulkarni348 3 года назад
खूप छान. Episode आवडला 👍👌👌
@mahadevichavan4633
@mahadevichavan4633 3 года назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@damodarvispute2550
@damodarvispute2550 3 года назад
Khupch sundar aani romanchik aahe ha vishay chan vatat ikayla sir
@kanchanralegankar452
@kanchanralegankar452 3 года назад
Khup chan mahiti dili..Om sai Ram..💐💐💐💐💐💐💐
@chandralekhakhandre8919
@chandralekhakhandre8919 2 года назад
खूपच छान.माझा विश्वास आहे पुर्नजन्मावर.
@anjanashete2467
@anjanashete2467 2 года назад
अगदी बरोबर आहे असे वाटते खुप छान माहिती आहे
@pravinmore6486
@pravinmore6486 3 года назад
तुमचे विचार आवडले व पटले. ब्रह्माकुमारी शिवानी मॅडम यांनी असेच विचार मांडले आहेत. 🙏
@btsarmy_official_0711
@btsarmy_official_0711 3 года назад
अतिशय सुंदर आहे. जय साई राम
@meerachaudhari3094
@meerachaudhari3094 3 года назад
धन्यवाद सर छान माहिती दिली 🙏
@atulredkar7806
@atulredkar7806 3 года назад
फार छान माहिती दिली.
@sakshinaik1299
@sakshinaik1299 2 года назад
खुप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹 धन्यवाद 🙏🙏
@manishasurve2362
@manishasurve2362 3 года назад
खरंच सर खूप छान माहिती दिली आहे 🙏🏻🙏🏻
@swatidhage1658
@swatidhage1658 3 года назад
Khup chan sagital sir....om sai Ram🙏
@prashantgandhale3815
@prashantgandhale3815 3 года назад
खूप छान video जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा.
@jyotipatil6340
@jyotipatil6340 3 года назад
खुप छान
@dakshtashiravadekar662
@dakshtashiravadekar662 3 года назад
ॐ साई राम !🙏💐 🙏नमस्कार सर!🙏🌹 सर माझ्या घरी एकदा मिस्टरांचे साहेब आले आणि त्यांना पाहता माझ्या तोंडून एकदम त्यांनाही नकळत बाबा हा शब्द आला मी तर त्यांना कधी पाहिले नव्हते पण अस वाटत होत की आम्ही एकमेकांना ओळखतो आणि त्या दिवसापासून मी त्यांंना बाबा आणि ते मला आपली मुलगी समजत पण ते काही एका छोट्याशा आजाराने या जगातून निघून गेले पण मी मात्र त्यांना नाही विसरू शकले सर खरच आमच गेल्या जन्मांच नात असेल म्हणून आम्ही परत भेटलो हे मला तुमच्या आजच्या व्हिडीओमुळे समजले धन्यवाद सर !!🙏🙏🌹
@vijayasuryawanshi8829
@vijayasuryawanshi8829 3 года назад
खरंच सर तुमचं बोलणं ऐकतच बसावं वाटते
@bendresr561
@bendresr561 3 года назад
Khup ch chan bolta sir tumhi.aikatch rahave vatate.thank you sir.om sai Ram..
@rajshreebandal9726
@rajshreebandal9726 3 года назад
खूप छान मार्गदर्शन केले आहे
@vandanamoghe3567
@vandanamoghe3567 3 года назад
Wa khupch chan Sir tumcha anubhav khupch bhavala
@chaitalisonawane1125
@chaitalisonawane1125 3 года назад
खूप छान माहिती मिळाली.🙏
@vandanamoghe3567
@vandanamoghe3567 3 года назад
Khupch bhari vishay ahe shikayla pn avdel
@jyotidarbari6266
@jyotidarbari6266 3 года назад
Ekdam barober 🙏🙏🙏
@sarikakhanekar8355
@sarikakhanekar8355 3 года назад
खूप छान माहिती आहे 🙏 धन्यवाद सर जय साई राम
@shivnandatelange285
@shivnandatelange285 3 года назад
रोमांचक 👌👌🙏🙏
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Год назад
ShreeSwami samarth ❤😇🙏 Khup Chan sir 🙏😊
@Parabhakti
@Parabhakti 2 года назад
खूपच सुंदर माहिती आहे सर
@sachinmhatre6580
@sachinmhatre6580 3 года назад
ओम साई राम 🙏सर तुमचा स्वभाव खुप छान आहे . तूम्ही तुमचे video आम्हाला एवढ्या छान पद्धतीने समजावून सांगता की ते बघताना , ऐकताना खूप भारी वाटत 😊
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 3 года назад
Thx
@suhasinijadhav9285
@suhasinijadhav9285 3 года назад
Chan
@sangitashelar1415
@sangitashelar1415 3 года назад
तुम्ही माहिती देतात त्यावर आमचाही खूप विश्वास आहे
@urmilakhaire1243
@urmilakhaire1243 3 года назад
सर, तुम्ही सांगितलेली माहिती खरच खूप पटते. त्याची प्रचिती येते रोजच्या जीवनात. अजून अशीच माहिती द्या. व्हिडिओ खुपच छान आहेत. ओम साईराम💐💐
@divinecows
@divinecows 3 года назад
अगदी बरोबर आहे सर. 100% सहमत
@sonalshinde9717
@sonalshinde9717 3 года назад
Sir, 🙏chan mahiti sangitli.👌👌
@hemlatapise1872
@hemlatapise1872 3 года назад
Khup chhan hota aajcha bhag.. Aaplyala guru sudhdha asech milat astil na..
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Год назад
अगदी खरे आहे.
@pramodinihasabe3989
@pramodinihasabe3989 3 года назад
खुप खुप खुप छान वाटला आजचा भाग.....🙏🙏
@vandanachitre9211
@vandanachitre9211 3 года назад
Khup chan explanation. 🙏🙏🙏🙏💐
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 3 года назад
खूप छान माहिती आहे खर आहे
@puresoul5056
@puresoul5056 3 года назад
बऱ्याचदा योग्य वेळ आल्यावरच आपल्याला आपल्या पुनर्जन्मच सत्य कळते...तो का झाला आहे....आणि गेल्या जन्मात असलेला जोडीदार ही कळतो पण तो या जन्मात असेलच असे नसते...केव्हा केव्हा तो आपल्या आजूबाजूला ही असतो..त्या व्यक्तीला त्याची जाणीव होते पण आपल्याला होत नाही...जेव्हा होते तेव्हा आपण फार पुढे निघून गेलेली असतो..आणि मागे फिरणे शक्य नसते..कदाचित या जन्मात दोघांची कार्ये वेगवेगळी असतात
@miragaikawad2982
@miragaikawad2982 Год назад
Right
@vijaybhat7532
@vijaybhat7532 3 года назад
khuup chhan mahiti 👌👌
@Shrihaanpros
@Shrihaanpros 3 года назад
Khub Sunder mahiti ahe
@umesh15269
@umesh15269 3 года назад
खूप छान
@rajshreelakhe7179
@rajshreelakhe7179 3 года назад
छान वाटलं ऐकताना
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh 2 года назад
When I was child, used to watch mother doing Puja , she used to wipe God's Photos, cleaning Devhara at kitchen and in same kitchen she used to cook Nonveg... In childhood only I used to think that if I got a chance , I will do better Puja of God and I want the GURU who will be GURU of only Vegetarian People.....and what a miracle...I got GURU with all Vegetarian Shishya and I also got proper Shivling Diksha and from the age 30 years to till date age 46 , I am doing Shastrokt Shivling puja daily.... || SHIVLEELA || 🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
@poojabhagat6356
@poojabhagat6356 3 года назад
Khup Chan
@archanasukhatme3286
@archanasukhatme3286 3 года назад
Aajcha bhag tar khupch chhan sangitlat sir ..
@pritilad1747
@pritilad1747 3 года назад
Mast chhan mahiti dilit sir
@namratasakhare1272
@namratasakhare1272 3 года назад
Kup chan sir
@prachi.ambekar28
@prachi.ambekar28 3 года назад
Sir tumche sarv bhag kup chan ani intresting ahe...
@smitapadwalkar8670
@smitapadwalkar8670 3 года назад
गुरुजी खुपच छान आहे माहिती .
@seemakale8209
@seemakale8209 3 года назад
खूप छान माहिती दिलीत सर🙏🙏
@bhushankhandagale6896
@bhushankhandagale6896 3 года назад
Perfect.... Aahe tumcha..... Satya Aahe he....
@ujjwalakole4809
@ujjwalakole4809 3 года назад
खूपच छान माहिती सांगितली 🙏 ओम साई राम 🙏
@sharadasonawane4547
@sharadasonawane4547 3 года назад
खुप छान माहीती दिलीत सर नकळत स्वताला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो. 🙏
@surekhasawant5818
@surekhasawant5818 3 года назад
खरय सर,अगदि १०० टक्के,हा भाग अप्रतीम
@vanitapatil7264
@vanitapatil7264 3 года назад
तुमचे video खूप सुंदर असतात मला खूप आवडतात
@vayur3774
@vayur3774 3 года назад
Khup chaan anubhav hota
@smitaparab6624
@smitaparab6624 3 года назад
नमस्कार 🙏छान माहिती
@goldenera9835
@goldenera9835 3 года назад
Khup chan vatate tumche manogat aikayala
@khushibharade7214
@khushibharade7214 2 года назад
छान माहिती सागितली सर 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@asawarihatkar1878
@asawarihatkar1878 3 года назад
Mastch khare ahe punarjanma mazahi ahe m feel like ikde kadhi ali n he ghatna ashich ghadley
@creatershivtej8540
@creatershivtej8540 3 года назад
खूपच छान माहिती
@specialrecipes94
@specialrecipes94 3 года назад
Khup Chan.. 👌ashich mahiti ajun sanga..
@kavitauday6473
@kavitauday6473 3 года назад
Namaskar🙏 Human beings are trapped in karmic cycle..of LIFE n DEATH. ALL human beings..... they have inbuilt qualities such as greed, Anger, lust, ego,hatred etc.... People who can overcome these qualities by surrendering themselves to god, by chatting holy name of God , also must be detached from worldly desires. ..only then Liberation is easy for them. .Else everyone will be again suffering in birth n death cycle. Dhanyawad for such wonderful message 🙏 🙏
@dipalimahajan187
@dipalimahajan187 3 года назад
लग्नात सात फेरे का घेतात? याचा सात जन्माशी संबंध काय?
@Sonal1977-f4t
@Sonal1977-f4t Месяц назад
Khoop chaan mahiti dili Sir tumhi punarjanma baddal❤
@vishnupawar6925
@vishnupawar6925 3 года назад
ओम साई राम सर🙏🏻🙏🏻 तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻 धन्यवाद
@pranjalpalande7977
@pranjalpalande7977 2 года назад
1 no vatala. sunder 🙏🙏🙏
@shubhabedekar9336
@shubhabedekar9336 3 года назад
Wa mast vatala . Maza yavar purn vishwas aahe.
@sujata5413
@sujata5413 3 года назад
Khoop chan sir 👌👌
@rohinichavan1536
@rohinichavan1536 2 года назад
प्रणाम सर हे खरे आहे खुपखुप छान
@nishabhosale6513
@nishabhosale6513 3 года назад
Sir tumhi je sangitlay hya bhagat tyat mi 100 % sahmat aahe.
@Rudra-y9i
@Rudra-y9i 3 года назад
खुप खुप छान भाग वाटला सर 👍🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🏻
@rupalimalusare3096
@rupalimalusare3096 3 года назад
He sagal barobar she ser
@sujatakamthe4886
@sujatakamthe4886 3 года назад
ओम् साई राम सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
Далее
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 2,6 млн
ELA NÃO ESPERAVA POR ISSO 🥶 ATTITUDE #shorts
00:20
БАТЯ И СОСЕД😂#shorts
00:59
Просмотров 2,2 млн