दादा, एक suggestion आहे ..की तुमची नैसर्गिक संपत्ती जगण्याची जी मिळालीये त्याबद्दल प्रश्नच नाही पण जर जेव्हा शहरी वर्ग पण जेव्हा तुमचे विडिओ बघतात तेव्हा त्यांना ही काही उपयोग होईल असं देखील vlog मध्ये जमलं तर दाखवा . कारण गावाकडचा फील नक्कीच आनंद देतो तुमच्या विडिओ तुन , तुमच्या कडून भाजी व इतर गोष्टींच्या गुणांबद्दल चांगली माहिती पण मिळते . आणि vlog संपू नये असंही किंवा मोठा असावा असं ही वाटतं . परंतु तुम्ही जगत असलेली नैसर्गिक संपत्ती च्या त्या related चा हेवा वाटण्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला शहरात मिळतील किंवा दुर्मिळ पालेभाज्यांचा बरोबर नेहमी सगळ्यांच्या खाण्यात असलेल्या फळभाज्या .. उसळी..आमट्या चे प्रकार अगदी कोशिंबीर ही दाखवलीत तर बरं होईल जेणेकरून त्यांची आरोग्य पूर्ण माहिती व रेसिपी ही कळेल .
@@Mandar_Sitar होय नक्कीच माहितीत भर पडते आणि मी ते appreciate ही केलं आहे उलट त्यांचा गावाकडचा फील जो vlog मधून आणि music मधून मिळतो तो आनंददायक असतो . मोठा असावा त्यासाठी हेही बोलण्यात येत होतं. फक्त कसं आहे ना की या भाज्यांबरोबर बाकीच्या ज्या भाज्या व उल्लेख केलेल्या गोष्टी चे पदार्थ जर गावाकडच्या आणि त्यांच्या पद्धतीमध्ये बघायला मिळाले तर त्यानुसार आयडिया येते बनवताना कारण नेहमी खातो त्याचे फायदे तोटे काय हे ही दादांकडून समजेल आणि याच्या ज्या प्रकारे पद्धती असतात त्यात पोषक मूल्य कायम ठेऊन बनल्या जातात मग असा फायदा बघणार्यालाही कळतो. असे पदार्थ बनवले की गावाकडचा पदार्थ बनतो तशी चव ही येते बनवल्यावर .. बाकीची चॅनेल्स आहेत पण इथे जो uniqueness आहे त्यानुसार च सांगितले आहे . नाही का उदाहरण .. फ्लॉवर ची भाजी इतर चॅनेल्स वर मसाला, नुसता लाल रंग व तेला मध्ये ओतलेली असते. परंतु इथे त्या पदार्थाची चव, रंग originality मध्ये झालेलं final प्रॉडक्ट मध्ये बघायला मिळते .. मग अशी originality फक्त बघायची का की स्वतःसाठी ही आवडेल ?
Aspas che vatavaran lay bhari..ani tyahun tumhi keleli bhaji akdam mast...mi 1st time ya bhaji che nav akly ahe..pn bhari tr vatlich bghanyasathi...akdm geun khavi ashi
Kay mast vanbhojan....kharach yenar aahe jevayala dada😃...bet ch tasa aahe...gargatta, bhakari, pathari chi bhaji tondi lavanisathi ashi mejavani tar fakt gavi ch....pakshi, zoka😍
व्हिडिओ खूप छान आहे. छान श्रावण महिना आहे झाडावर झोपाळा बांधला आहे. विटी दांडू चा खेळ बघून लहानपणीची आठवण झाली. आयुर्वेदिक भाजी तर अप्रतिमच होती. पंगत पण छान बसली जेवायला. आईला दादा वहिनीला नमस्कार.
बॅग्राउंड म्युझिक बासुरीची धुन मस्तच.तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्या दाखवता त्यांचे आर्युवेदिक महत्त्व पण खूप छान सांगता.तुमचे गाव कोणतं आहे?भाषा तर सोलापूर ची वाटते.
खूपच अप्रतिम आहे. मनाला प्रसन्न करणारे गावाकडचे वातावरण आहे. औषधी भाजी ची माहिती दिली त्याबद्दल आभारी ,वहिनींनी खूप छान भाजी बनवली पहाताक्षणीच खावी शी वाटते.