Тёмный

पुन्हा एकदा....!! हिंदकेसरी बकासुरचा गोठा | बघा काय काय आहे बकासुरच्या गोठ्यात...... 

मैदान रिपोर्टर
Подписаться 133 тыс.
Просмотров 679 тыс.
50% 1

#_maidanreporter
#_मैदानरिपोर्टर
#_शर्यत
#बिनजोड
#निकाल
#bakasur
#बकासुर
#गोठा
#hindkesari
#bullock
#bailgada
#सुसगाव
#मुळशी
#मावळ

Опубликовано:

 

14 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 262   
@jagdishshedge7004
मेहनत करून बकासुर घडवला विकत घेऊन नाही खरा शेतकरी
@sahilraut1103
धन्यवाद सर याच व्हिडिओ चा वाट पाहत होतो ❤🙏 बकासुर ची दावण पहायची खूप इच्छा होती
@yuvrajthombare7561
मोहिल शेठला नाव ठेवतात पण खरोखरच मोहिल शेठचीकमालय एवढी जनावरे सांभाळणे सोपं नाही.खुप मेहनत करावी लागते.नाव ठेवणया पेक्षा हा व्हिडिओ पहा लक्षात येईल.यांना काहीही कमी पडणार नाही खुप कष्ट आहे.❤❤🎉❤❤
@akashnarute9075
बाळूमामाच्या आशीर्वादाने आपला बकासुर कायम गुलालात राहणार बोला जय बाळूमामा
@Aniket96k
याला म्हनतात नाद 🌟 बैल, गाय, म्हैस, बकरी, कुत्री,मांजरी, बदक, कोंबड्या 😅❤❤❤❤
@nitinkamthe10
श्रीनाथ म्हसकोबाच्या नावाने चांगभलं...
@ashitoshpatil6767
बैल पैसा देऊन विकत घेणारे खूप आहेत पण जीव लावून लहान पासून सम्भाळून तयार करून हिंदकेसरी बनवणे यामध्ये किती कष्ट आहे हे आज दिसलें म्हणून कोणत्या पण नंदी ला किंवा मालकाला बोलताना विचार करून बोला धन्यवाद सर मुलाखत घेतली पण खरी ही मुलाखत नाही तर एक संदेश आहे कि नाद करा पण काम धंदा बगुन
@sachinwakchaure7255
कोण वायदी किंग बोलत,कोण वडापाव वाले बोलत भावांनो पण सगळ्याला एकच उत्तर आहे अपार मेहनत रात्रंदिवस कष्ट घरी कोणी पण येऊद्या अखा महाराष्ट्राचं नाही तर भारतभर बघणार व्हिडिओ आणि ते फक्त रिल्स किंवा व्हिडीओ पुरत कष्ट नाही हे रोजच असत❤❤❤❤❤
@user-ze8ko6jp1t
मैदानं रिपोर्टर चैनेल मुलाखत बघून मोहील शेठ कडे बगण्याचा दृषटिकोन बदलला त्यांना मोठं माणूस समजत होतो on सर्वसामान्य परिस्थिती तून मोठा झालेला माणूस अह आहे हा खुप कष्ट केलं असेल म्हणून आत्ता त्याच फळ मिळालं त्यांना बकासुर च्या रूपाने ❤ धन्यवाद मैदानं रिपोर्टर तुम्ही मुलाखत घेतली
@abhijeetjagdale5272
मोहिल्ल ला नाव ठेवणारी बघा त्याच काम .बसून खायचं म्हणाल तरी त्याला कमी नाय पडणार पण तो आजुन सुधा काम करतोय ...
@RanjitHiravevlogs
एवढा मोठा hindkesari बैल असून सुद्धा पाय जमिनीवर असणारा व्यक्ती मोहिल शेठ
@sunilbankar4411
❤बकासुरची मुलाखत पाहात असताना आस वाटत कि मुलाखत संपूच नाही इतक भारी वाटत ❤
@amitwarik2601
1 BHK साठी शुभेच्छा वाघा❤❤❤❤
@raviaherkar5003
❤खूप छान मुलाखत...बाकी पेक्षा बकासुर मालकाची realty baga....Tushar dada thank u❤
@rohankatkar9475
या कारणामुळे अखंड महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करतोय सप्त हिंदकेसरी बकासुर
@AmitPatil-bc8cy
याला म्हणतात खरा शेतकरी 👑 मातीतली माणसं सलाम तुमचा कार्याला 👑🤝♥️💪brand शेतकरी 💪
@aniketpawar8179
खुप छान विडिओ होता 😍 बकासुर 🤗❤
@rahuld42
अतिशय सुंदर मस्त मुलाखत सर...5 वेळा पहिली मी सर ही मुलाखत.. खुप मस्त मुलाखत असती सर तुमची टॉप 👌🏻👌🏻👌🏻
@sunilkadam6546
खूप खूप धन्यवाद सर खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली तुम्ही 🎉
@lakhannimbalkar254
इतकी जनावरे सांभाळणे खायचे काम नाही कष्टातून उभा राहिलेला शेट मोहील शेट
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 2,7 млн