श्री.ह.भ.प पुरूषोत्तम म.पाटील (बुलढाणा)यांच्या गावी श्री.संत तुकारम म.अश्रम ईसरुळ ता.चिखली येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री.माऊली व श्री.तुकोबाराय ,श्री.राधा क्रुष्णा यांच्या भव्यदिव्य मंदिराचा भुमिपुजन सोहळा.दि.02.06.2019 रोजी पार पाडला.
सप्ताहाचा शेवट आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला.
हे सुंदर किर्तन आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
#purushattommaharaj
14 окт 2024