Тёмный

पूजाच्या लग्नासाठी काय काय जपून ठेवलं..😅किती हा ज्वेलरीचा पसारा..😰 

Suvarna vlogs
Подписаться 403 тыс.
Просмотров 46 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 139   
@ushachavan3712
@ushachavan3712 3 дня назад
ईयररिग खूप छान आहेत...किती प्रेमाने सर्व वस्तू दाखवले ताई.. लग्नानंतर पूजा जवळच असणार आहे ...म्हणजेः सासर तरी ऐकून खरच मन भरून आले ...लग्नानंतर मुलगी आपल्यापासुन दूर होतेच .आपल्यावरूनच जाणीव होते होना ताई ....छान विडिओ ताई
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks ताई हो पण त्यातच आपण आनंद मानतो..मुलगी फक्त सुखी रहावी एवढच काम तर काही चुकत नाही कोणालाच..
@AshaPatil-ki1je
@AshaPatil-ki1je 3 дня назад
खूपच छान आहेत ताई मोतीच्या वस्तू मुलगी राहिली का माणूस सगळी हाऊस करतो डिसेंबर ला जानेवारी मध्ये ताई लग्न पूजा सासरी गेल्यावर खूप सून होईल तुम्हाला
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई. 😰
@pradnyaranjane2351
@pradnyaranjane2351 3 дня назад
खूप मस्त सर्व ज्वेलरी👌🏻मला पण खूप सोन्याच्या दागिने पेक्षा अश्या colorful ज्वेलरी आवडतात👍🏻😊
@swaminiwarule5351
@swaminiwarule5351 День назад
Mam Mi pangarila राहते tumhi सिन्नरला kuthe rahata
@shraddhaarvikar7218
@shraddhaarvikar7218 3 дня назад
खुप छान काकू 😊 असं हे सगळ बघून खुप छान वाटले. प्रत्येक मुलीला आज आपल्या आईची आठवण झाली असेलच 😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks
@kajalpatil947
@kajalpatil947 2 дня назад
खूप छान आहे ज्वेलरी पूजाची चॉईस चांगली आहे माझ्याकडून आत्ताच लग्नासाठी काँग्रॅच्युलेशन पण ताई तुम्हाला करमणार नाही पुजा सासरी गेल्यानंतर पण मलाच लेक जाणार म्हणल्यावर करमत नाही पण आनंद पण होतो तिचं लग्न ठरलं याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा पूजा
@aaplkichen_1234
@aaplkichen_1234 3 дня назад
खुप छान आहे सर्व सामान आणि पूजा च्या लग्नाला आम्ही पण येऊ ताई
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो मग नक्की ताई 😀
@suvarnabhangare6344
@suvarnabhangare6344 3 дня назад
Khup sunder COLLECTION आणि किती premanए ❤ दाखवले
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks ताई
@madhavigarud6279
@madhavigarud6279 2 дня назад
Khup chan collection aahe poojache aata lagnanala adich mahine rahile ga patkan jatil divas kalnar pan nahi mast mast mast video
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks बेटा 😀
@MeenaArsade
@MeenaArsade 2 дня назад
मी नागपूरला राहते. तुमची काळा मसाला रेसिपी खूप छान आहे. मला पण पाहिजे होता. नागपूरला पाठवाल का ताई. तुमचे सर्व रेसिपी खूप छान आहे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई
@vanitaphirke1451
@vanitaphirke1451 3 дня назад
ताई खुप छान व्हिडिओ आहे ज्वेलरी खुप छान आहे
@sangeetaulagadde7602
@sangeetaulagadde7602 3 дня назад
खुपच छान jwellery चे कलेकशन केले आहे ताई 👌👌
@rohiniatugade7739
@rohiniatugade7739 3 дня назад
आम्हाला पण बोलवा मी tr सांगलीवरून येईना पुजाच्या लग्नासाठी..... आता आतुरता पुजाच्या लग्नाची..... 🥰
@sakshishishte7316
@sakshishishte7316 3 дня назад
Aamhi pn sangli varun yeu pooja didi chya lagnala❤
@humairasayyad9695
@humairasayyad9695 3 дня назад
Swatahun kya bolaych te invitation detil tevha na khar na?? Kay tumhi pn
@rohiniatugade7739
@rohiniatugade7739 2 дня назад
@@humairasayyad9695 तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे tya आमच्या हकाच्या आहेत..म्हणून bole... मी त्यांची जुनी subscriber आहे.. Ok... म्हणून bole. आणि ho bole म्हणून म्हणून काय लगेच जातीय ka एवढ्या लांबून शक्य आहे ka ते काय तुम्ही पण पण शक्य झालं तरी नक्की जाईन i think सुवर्णा ताई त्यांच्या सगळ्या you tub फॅमिलीला नकीच बोलावतील
@rohiniatugade7739
@rohiniatugade7739 2 дня назад
@@sakshishishte7316 ताईंनी पण जे jewellery छान मस्त आहे असे कॉमेंट्स आहेत त्यांनाच रिप्लाय दिलेत As kru नका आम्ही काय लग्नाला खरंच येतोय होय लगेच ताई
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई नक्की..सांगेल मी
@VidyaMogarkar
@VidyaMogarkar 3 дня назад
Khoob chhan aahe jewellery 👍👍👍
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 дня назад
खुप छान व्हिडिओ😊😊
@VandanaTelore
@VandanaTelore 2 дня назад
सुवर्णा खुप छान ज्येलरी आहे लग्नाची तयारी सुरू झाली आम्हाला पण बोलव आम्ही येऊ व्हिडिओ एक नंबर ❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो नक्की ताई
@alkashinde2273
@alkashinde2273 2 дня назад
Khupcha chan ahe Tai❤😊
@JyotsnaPatil-t9o
@JyotsnaPatil-t9o 3 дня назад
माझ्या कडे आॅनलाईन ज्वेलरी आहे सुवर्णा महाग पडला 500रू आहे लाॅग हार तसाच छोटा पण त्याच होता अनुराधा महाग पडला ताई
@nehadurselwar1820
@nehadurselwar1820 2 дня назад
Collection chan aahe pooja ch
@AshwiniPungale-c5g
@AshwiniPungale-c5g 3 дня назад
खूप छान सुवर्णाताई व्हिडिओ आज व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन बघायला भेटलं खूप सारे एरिंग खूप छान आहेत❤❤ हार पण खूप छान आहे सगळे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks ताई
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 3 дня назад
खूप छान ज्वेलरी आहे ताई आम्हाला पण बोलवा ताई लग्नाला पूजाच्या आम्ही येऊ
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई नक्की
@prasadshelake1206
@prasadshelake1206 3 дня назад
आई मला पण पूजा दीदी तिच्या लग्नाची आतुरता आहे आणि सर्व कलेक्शन एक नंबर आहे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks ताई
@sunitavishnu449
@sunitavishnu449 3 дня назад
छानच आहे सर्व ज्वेलरी आम्हाला पूजाच्या लग्नाची तयारी बघण्याची घाई लागलीय
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks ho
@HiteshPawar-g8t
@HiteshPawar-g8t 3 дня назад
पूजा चा लग्नाला अमाला पण बोलवा आम्ही पण येऊ
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो मग नक्की 👍
@pritipai2142
@pritipai2142 3 дня назад
Khup chan collection 👌
@KavitaGhorapade
@KavitaGhorapade 3 дня назад
Ho tai mala pn bolva lgnala mala khup aaturta aahe mi trr Mumbai Varun yeil
@ushakalyankar7987
@ushakalyankar7987 3 дня назад
आम्हाला पण बोलवा आम्ही पन येतोत लग्न ला आम्ही नांदेड हुन येवुत गेल्या रविवारी नांदगाव शिवमहापुराण कथा याकायला आले होते श्री स्वामी समर्थ
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई नक्की
@KomalChopade-nj5ew
@KomalChopade-nj5ew 3 дня назад
पूजा दीदीची लग्नाची स्टोरी सांगा न मावशी
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
अजून वेळ आहे ..सांगेल..नक्की
@pratibhabayskar9709
@pratibhabayskar9709 3 дня назад
Sarvach jwaloriy chan ahe
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 дня назад
जय श्रीराम,छानच झालीये पुजाच्या लग्नाची खरेदी! मोत्यांच्या वस्तु छानच, मी पण बनवल्यात!
@suvarnalonare
@suvarnalonare 3 дня назад
Thanks ताई
@rashikapawase1239
@rashikapawase1239 2 дня назад
Lagnachi date kiti aahe poojacha
@suvarnalonare
@suvarnalonare День назад
20 डिसेंबर
@YashSonar-d4q
@YashSonar-d4q 3 дня назад
Puja kup हुशार आहे.
@rekhakumbhar4815
@rekhakumbhar4815 3 дня назад
खुप छान ताई
@swatikorulkar9995
@swatikorulkar9995 2 дня назад
किचन साफ केलेले वलीनर चे नाव काय
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Urban waip
@kharote8013
@kharote8013 3 дня назад
आम्ही पण येऊ बर का ताई नक्कीच लग्नाला पूजाच्या 👌👌
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 3 дня назад
खुप छान.......
@pranitakambli3427
@pranitakambli3427 3 дня назад
Khup chaan jewellery collection aahe tai pooja ch
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks
@dhirajramgade4379
@dhirajramgade4379 2 дня назад
मला पण अनुभव आहे माझ्या पण मुलीचं लग्न झालेला आहे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
😍
@deepakambadkar823
@deepakambadkar823 3 дня назад
Earing ani gadyatla set khupach sundar ahe
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 3 дня назад
खुप ज्वेलरी नका घेऊन ठेऊ वापरनें होत नाही आणि sarkhe फेशन बदलत असतें
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ना पण मुलींना सांगेल कोण..😍
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 3 дня назад
खुप छान vlog ❤ श्री स्वामी समर्थ
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 3 дня назад
Hi tai, ,,pooja che jewellery collection mastach aahe,,,,aata pooja chya lagnachi lagbag suru hoil ,,,,,aata waatayla lagla aahe jawal aale lagna,,,,tichya sarv jewellery kiti chhan lavlya tumhi,,,,😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks ताई
@sadhanasonawane1753
@sadhanasonawane1753 2 дня назад
रुखवत च्या वस्तू एका ताई कडून ढापला का 🤣🤣🤣🤣🤣
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
ढापल नाही त्यांनी स्वतःहून प्रेमाने दिले..🤷
@prishasreceipe8252
@prishasreceipe8252 3 дня назад
Laddu chi price kay ahe send me
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
7666140877 यावर msg करा ताई
@shubhangidani7480
@shubhangidani7480 3 дня назад
खूप छान ज्वेलरी
@manishawankhede_8547
@manishawankhede_8547 3 дня назад
ताई माला पण लगनाला बोला वा मी नाशिक ला राहते नक्की येनार
@suvarnalonare
@suvarnalonare 3 дня назад
हो ताई नक्की 👍
@sunitakakade9199
@sunitakakade9199 3 дня назад
Mi pn yeil lagnala
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 3 дня назад
Tai lagnachi tarikh kadlika
@suvarnalonare
@suvarnalonare 3 дня назад
अजून नाही
@shalinivaidya4294
@shalinivaidya4294 3 дня назад
🎉​@@suvarnalonare
@prasadshelake1206
@prasadshelake1206 3 дня назад
ताई मी पण पूजा दीदी च्या लग्नाची वाट बघत होती सगळ्या वस्तू पण खूप छान आहे
@dhirajramgade4379
@dhirajramgade4379 2 дня назад
मला नाही ताई पूजा गेल्यावर सासरी घर खूप सुना सुना होऊन जाईल तुमचं आपली लाडली घरात असल्याने घर भरलेलं वाटतं
@jyotish73
@jyotish73 3 дня назад
आम्हाला पण लग्नाला बोलवा मी नाशिक चीच आहे येईल
@suvarnalonare
@suvarnalonare 3 дня назад
हो ताई नक्की,😍
@rizwanashaikh5202
@rizwanashaikh5202 3 дня назад
Tai jewellery mast hai tai mujhe bhi bulana Pooja ke shadi me 😊 tai apko cream magwana hai kya Pooja ke shadi tak apka face clin ho jayega
@manjulamarathe6124
@manjulamarathe6124 3 дня назад
मी पण् ‌येईल मी मुंबईला रहाते😅😂
@Comedy_boy_00414
@Comedy_boy_00414 3 дня назад
माझ्या जवळ पण असा हार आहे
@ShobhaJawarkar-pm2ny
@ShobhaJawarkar-pm2ny 3 дня назад
सर्व खुप छान आहेत 👌🏻👌🏻💐💐
@sunitakakade9199
@sunitakakade9199 3 дня назад
Amhala visaru nko langach amatran dyayla
@poojarabade6571
@poojarabade6571 3 дня назад
हाई ताई मी पण येईल लग्नाला मी सिन्नरलाच असते तुम्ही कुठे राहतात ताई.. मी काल रिलॅन्स मध्ये गेली तेव्हा मला आठवले तुम्ही तिकडेच राहतात का
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई...
@sakshikadam5431
@sakshikadam5431 3 дня назад
ताई आम्हाला पण बोलवा पुजाच्या लग्नाला... आम्हाला पण पुजाचं लग्न एन्जॉय करायचय... आम्ही नक्की येऊ
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thanks नक्की ताई
@rasikakothawade5465
@rasikakothawade5465 3 дня назад
Pooja cha lagn love marriage ahe ka tai?
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 3 дня назад
सुवर्णा मला लग्ना ला बोललं मी नासिकला आहे सिडको 👌🏻👍🏻🥰👌🏻
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो ताई नक्की
@shitalbhute1586
@shitalbhute1586 3 дня назад
Amhi pn yeu pujachya lgnala bolwa maushi 🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
हो नक्की
@ravindrasarkale784
@ravindrasarkale784 2 дня назад
Nice vlog
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
Thank you 😊
@JyotsnaPatil-t9o
@JyotsnaPatil-t9o 3 дня назад
दळण वळण्यासाठी जात आहे सुवर्णा
@SadhanaSule
@SadhanaSule 3 дня назад
Nice video🎉🎉❤
@VandanaTajane-c6x
@VandanaTajane-c6x 3 дня назад
श्री स्वामी समर्थ😊मावशी सर्व छान च आहे
@komalpatil5693
@komalpatil5693 3 дня назад
👌👌
@sayaliingale4033
@sayaliingale4033 3 дня назад
मीपण अशा मोत्याच्या वस्तू बनवते 😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 дня назад
खुप सुंदर
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 3 дня назад
Good afternoon tai 😊
@PrathameshMane-n3h
@PrathameshMane-n3h 3 дня назад
,👌👌
@pallavichaudhari7171
@pallavichaudhari7171 3 дня назад
❤ nice video tai
@PratikshaDesai-bh1gn
@PratikshaDesai-bh1gn 3 дня назад
Hi
@Shri_Shivay_namstubhyam_07
@Shri_Shivay_namstubhyam_07 3 дня назад
फर्स्ट कमेंट
@SangitaPatil-q2z
@SangitaPatil-q2z 2 дня назад
Mee sangita patil Mee tumache vedevo pahate
@MayurKishsagar
@MayurKishsagar 22 часа назад
Porila shikav varsh barart yeeill parat
@suvarnalonare
@suvarnalonare 20 часов назад
अशी कॉमेंट करताना तुम्हा काहीच वाटत नाही का ...नवरात्री चालू आहे मन पण चांगल रहुद्या ..नाही तर कोप व्हायला वेळ नाही लागत..
@shubhangidani7480
@shubhangidani7480 3 дня назад
उलट...कीती व्यवस्थित असते तुमचे सगले
@Supadma649
@Supadma649 3 дня назад
❤❤❤❤👍🏻👌🏻
@shrijayale6310
@shrijayale6310 3 дня назад
😊😊😊😊
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d 3 дня назад
Hitai
@MayurKishsagar
@MayurKishsagar 22 часа назад
Porich kay laad aevdha
@suvarnalonare
@suvarnalonare 20 часов назад
माझ्या पोरीला सर्वच येत व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तिला लहान असतानाच आम्ही वळण लावले आहे प्रत्येक कामात ती पुढेच आहे आणि ताई काही माहिती नाही तर उगाच कोणालाही काही बोलू नका कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडे बोट करता ना तेव्हा 4 बोटे स्वतःकडे असतात म्हणून आधी ...ते बघा...
@suvarnalonare
@suvarnalonare 20 часов назад
काय प्रॉब्लेम काय आहे मी काय तुमची कोणी लागत नाही आणि मला असे लोक माझ्या you tube मध्ये लागत पण नाही ....
@suvarnalonare
@suvarnalonare 20 часов назад
आणि मी माझ्या मुलीचे. कधी जास्त लाड करत नाही शिस्तीत ठेवते..
@unicorn3885
@unicorn3885 3 дня назад
😊
@Jalaja-b2p
@Jalaja-b2p 3 дня назад
Mastviedeo
@tejaswinishelke853
@tejaswinishelke853 3 дня назад
Mi pn yeil pujachya lagnala. Mi mumbai la rahte. Pn nakki yeil lagnala❤
@suvarnalonare
@suvarnalonare 3 дня назад
Thanks ताई
@sonalichanne4763
@sonalichanne4763 3 дня назад
👌🏻👌🏻
@shubhangidani7480
@shubhangidani7480 3 дня назад
अहो ताई धन बोलल्या म्हणुन धान म्हणतात..म्हणुन पाठवला.मॅसेज.वा ईट ईनटेनशन नव्हता..
@suvarnalonare
@suvarnalonare 3 дня назад
Ho ka thanku
@shubhangidani7480
@shubhangidani7480 3 дня назад
Ani tumi bolalya na tumachya kadey kay manatat..so
Далее
Все по факту
00:48
Просмотров 18 тыс.
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24
Все по факту
00:48
Просмотров 18 тыс.