हो कधी च नाही म्हणत तर नाही च ... पांडू दादा मागे राहण्याच कारण आई आहे . राग येऊ देऊ नका दादा पण तुमच्या आई मुळे तुम्ही पैसा जपून वापरू शकला नाही ..तुमची आई च तुम्हाला याला दे काय होत त्याला दे काय होत आपला च भाऊ आहे आपली च बहीण आहे अस म्हणत असणार आहे. माझा फक्त guess आहे.. आई वडिलांचं ऐकावं पण एव्हढ पण नाही की स्वतः ची लाईफ ची वाट लावून घ्याल. त्यांना जपणे आपले कर्तव्य आहे पण त्यांचं सर्व ऐकणे चुकीचं आहे.
काय दादा तुम्ही पण ..पूजा ताईंना चांगले भारी घसघसीत ठसठसीत पाच तोळ्याचे घंटन घ्यायचे होते ना ..तुमच्यासाठी काय जास्त आहे का रक्कम ....जवळचेच होते जरा कमी करून दिले असते दहा पाच रूपये
Aho tyana mahit ahe divas baddaltat Karan tya lokani kiti garib paristitun varti ale ahe ...n ata te jagat ahe tase lok baghtat jagayla mhanj tyanche divas changle ahet n infuture asech asude ...asech Deva kade prathna karu