होय सद्गुरू. सगळं जग जरी आपल्या विरूद्ध गेलं तरी आपण आपल्या बुध्दी च्या साहाय्याने नैराश्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. 🙏🏼🙏🏼🙇🏻♀️😊🙏🏼🙏🏼 धन्यवाद सद्गुरू.
काही गोष्टी स्वतःच्या असूनही आयीन वेळी बुद्धी त्याचं वेळी साथ सोडते. काही गोष्टी रामायण महाभारत यामध्ये ही अशा गोष्टी घडल्या नसतील यांच्या पलीकडे घडतात...