रश्मी एकदम भन्नाट डान्स ❤❤ काय सुंदर तुझ्या चेहर्यांवरचे भाव !! आमच्या या विदर्भकन्येचा अभिमान वाटतो आम्हाला .😊😊 आणि तुझा जोडिदार तर एकच नंबर .... खूपखूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही ❤❤
रश्मी तुझे सर्वच डान्स विडीओ जबरदस्त असतात,परत परत बघत राहावेसे वाटत कारण तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव अफलातून च.एवढ्या बीझी शेड्युल मधून विडीओ बनविता दोघांना धन्यवाद व आशिर्वाद🙏🙌🌹🌹
आत्ताच्या काळात बायकांन साठी घरातला पारंपरिक पोशाख झाला आहे गाऊन, आधी गाऊन आवडत नव्हता बाळ झालं तेव्हा पासून गाऊन ची जास्त सवय झाली. पण ताई खरंच खूप छान करतात तुम्ही, घरातली काम करून ,दमून video साठी मेकअप करून तयार न होता आहे त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःची कला सादर करतात. खरंच खूप 👌👌👌👌👌👌🏼👌🏼👌🏼
As ka pn tine sasar he aapl Ghar samjl pahije ani navryachi ani sasu sasryachi ijjat keli pahije nahi tr amcha sarkhi fasvnuk zhali na ayush bhar pachtap hoto mg