Тёмный

पॅडी दादांनी घराबाहेर आल्यावर व्यक्त केल्या त्यांच्या भावना | Bigg Boss Marathi |Pandharinath Kamble 

Marathi World Entertainment
Подписаться 408 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@vijayvijay56328
@vijayvijay56328 11 дней назад
Ur great paddy दादा मानुस मनून तुम्ही खूप छान आहेत . आम्हाला तुम्ही top 5 मधे हवे होते❤❤
@Urmika07posey
@Urmika07posey 11 дней назад
U r great पॅडी दादा तुम्ही खरचं एक वडीलधारी खरा देवमाणूस आहे 😊
@abhisheklondhe8753
@abhisheklondhe8753 11 дней назад
तुम्ही आमच्यासाठी विनर आहात ❤ बिग बॉस ने तुम्हाला गेम मधून काढल आहे आम्ही नाही 🙏🙏
@Sachinj-h4z
@Sachinj-h4z 11 дней назад
पॅडी दादा तू एक कमाल असामी होतास..तिथल्या यंग contestant मध्ये त्यांच्यातलाच एक होऊन मिसळणारा, वेळ पडली तर त्यांना एक मित्र म्हणूनच त्यांना त्यांची चूक दाखवणारा, आणि वेळ पडली तर नाठलाच्या माथी हाणू काठी असा पवित्रा घेत त्यांच्यासमोर ठाम उभा राहणारा तू होतास.. मोठेपणाचा कुठला माज नाही इतरांना लहान दाखवण्याची खाज नाही.. आर्या ला जिथे अख्खं घर लहान म्हणून बालिश म्हणत खिल्ली उडवत होतं तिथे तिला थोडी अल्लड आहे म्हणून सांभाळून घेणारा तूच होतास..जे अभिजीत कडून ही अपेक्षित होतं पण तो नेहमी तिचा कॉन्फिडन्स वर घाव घालत होता..पण तू तिला, सूरजला लहान म्हणून कॉन्फिडन्स दिलास, त्यांच्या पाठीशी नाही तर सोबत उभा राहिलास..तू विनर होतास.. आहेस..आणि राहिशिल..
@ps5793
@ps5793 11 дней назад
Abhijeet ch aarya chya dokyavarun haat firvat tila dhir देत hota shevtchya episode mdhye paha. Jevha aarya jail madhye hoti.
@Sachinj-h4z
@Sachinj-h4z 11 дней назад
@@ps5793 हा दादा तेव्हा ते पहायला किती चांगलं वाटलं पण तसंच एका वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे त्याने आधीपासून तिच्या सोबत राहायला पाहिजे होतं तो आधी काहीही कारण नसताना तिला हेट करायचा, तिला inferior फील करवत होता ते कुठल्याही gentleman चं लक्षण वाटत नव्हतं म्हणून एका आठवड्यात तो बॉटम टू मध्ये सुद्धा होता ..
@ganeshadak4583
@ganeshadak4583 11 дней назад
खूप छान खेळला तुम्ही.तुमचे लवकर घरा बाहेर येणे मनाला चटका लावणारं होत.. बिग बॉस चे unfair deasition होते हे...
@sidshinde308
@sidshinde308 11 дней назад
खर तर बिग बॉस ने विनर ठरवला आहे 😢
@seemamore05
@seemamore05 11 дней назад
खरं तर टॉप 2 मध्ये डिजर्व्ह होते पॅडी दादा पण बिग बॉस ने टॉप 5 मध्ये पण ठेवले नाही जे काही कामाचे नाही खेळले पण त्यांना सेफ केलेत अंकिता पण छान खेळते
@Akanksha_6711
@Akanksha_6711 11 дней назад
Are voting vr ahe sgla khel
@Akanksha_6711
@Akanksha_6711 11 дней назад
Tumhi big boss la kshala dosh det ahat
@Nehmikharebolave
@Nehmikharebolave 11 дней назад
@@Akanksha_6711 नक्कीच पॅडी दादा व्होटिंग मध्ये लास्ट ला नसतील पण पण आता जे लोक पॅडी दादा बाहेर गेले म्हणून बिबी ला दोष देत आहेत त्यांनी सुद्धा पॅडी ला त्यांच्या गेम नुसार जितका सपोर्ट ते deserve करत होते तितका सपोर्ट केला नाही.. त्यांच्या गेम नुसार ते व्होटिंग ट्रेंड मध्ये पाच, सहा नंबर नाही तर टॉप टू मध्ये हवे होते, त्यांना मिळणारा सपोर्ट इतर सदस्यांच्या तुलनेने कमी होता म्हणून वर्षा ताईंना वाचवण्यासाठी त्यांना सॉफ्ट टार्गेट बिबी ला बनवता आलं..मला वाटतं ते senior असल्यामुळे दुर्लक्षित झाले की काय कारण गेम मध्ये ते जान्हवी, निक्की पेक्षा बेटर होते आणि ठाम राहण्यात, ठाम पणे मत मांडण्यात अभिजीत पेक्षा पुढे होते आणि सूरज ला जे रिअल म्हणून कौतुक करतो तर सूरज नंतर तिथे रिअल कोण असेल तर ते पॅडी दादाच होते..पण एवढं असताना त्यांना लोकांनी तितका support नाही केला जो आता करत आहेत याचं वाईट वाटतं..
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 11 дней назад
दादा माणूस म्हणून तुम्ही खूप खूप छान आहात. ❤❤
@purushottamtambat5028
@purushottamtambat5028 11 дней назад
100%
@Hanuman-tt7ll
@Hanuman-tt7ll 11 дней назад
अंकिता आणि पंढरीनाथ हे खूप छान खेळ आहे🎉
@UtkarshJadhav-g8f
@UtkarshJadhav-g8f 11 дней назад
Love you paddy dada Well played with well sense of humar And mand lokanaa samjun ghetlya baddal khup khup abhinandan
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 11 дней назад
प्याडी दादा तुमचेवर अन्याय झाला. Bb मध्ये निकी वर डायरेक्ट अटॅक करणारे तुम्ही एकमेव आहात. Bb दुजाभाव करतात. जनता तुमचे पाठीशी आहे.
@Bandakafihai
@Bandakafihai 11 дней назад
पॅडी दादा आता मला फळं द्या फळं..मला फळं हवीत फळं द्या 😂😂 जोक्स ए पार्ट तुम्हाला या बिबी मध्ये येण्याची खूप फळं मिळतील पुढे.. बरं झालं तुम्ही ऐकलं विशाखा ताईंचं..
@mds8082
@mds8082 11 дней назад
आमची विनर आर्या होतीच पण बी टीम आमच्यासाठी विनर आहातच.
@neelu24
@neelu24 11 дней назад
वर्षा ताई चा काय खेळ आहे, जानवी चा तर फेक वागण्यात सगळं सीझन गेला..paddy दाद इतके रिअल असून बाहेर आहेत...
@meghanakulkarni3022
@meghanakulkarni3022 11 дней назад
Paddy dada top 5 madhe deserve krt hote.. kamal manus.
@suryakantkondye2315
@suryakantkondye2315 11 дней назад
jyani big boss season baghitla nasel tyani dadancha ha interview baghava ,perfect interview purn season tumhi ya interview mdhe dakhvla .aani lokanchya manatala je winning sathi je deserv kartat te pan sangitle top 3 suraj ,Ankita, abhiji❤️
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 11 дней назад
खरा माणुस पॅडीदादा
@savitrisocietygawanpada
@savitrisocietygawanpada 11 дней назад
प्याड तूम्ही खूप दिल दार आहे म्हणून तूम्ही सूरज ला फक्त जीवन कसे जगायचे ते त्या लासीकवा तो खूप भोळ आहे❤
@SatishTendulkar
@SatishTendulkar 11 дней назад
अंकिता आणी पंढरीनाथ मुळे हा कायर्यक्रम रंगला,
@Aditya-s6g
@Aditya-s6g 11 дней назад
Ankita mule nahi paddy dadan mule thik ahe
@sidshinde308
@sidshinde308 11 дней назад
@@SatishTendulkarsghussssss🤫
@ninni1173
@ninni1173 10 дней назад
Dogha toxic ani saddist ahet. Hopefully Ankita is kicked out of the show soon 😂
@Stehehru4i
@Stehehru4i 10 дней назад
Ankita ❤❤
@Aditya-s6g
@Aditya-s6g 10 дней назад
@@Stehehru4i nhi only paddy compare to ankita
@Sulochanaghlap1986
@Sulochanaghlap1986 11 дней назад
मुद्दाम केले bb ने,सोडा bb बघणं,निक्कीला काढायला पाहिजे होत
@INDIANMH26
@INDIANMH26 11 дней назад
Suraj and ankita 💯✅🙌
@Swapnil_Lakhe23
@Swapnil_Lakhe23 11 дней назад
Big boss ने paddy दादा वर अन्याय केला आहे।
@harshnvigodase6912
@harshnvigodase6912 11 дней назад
दिलदार व्यक्तिमत्व ❤❤❤
@ajitdasharathdevkule7356
@ajitdasharathdevkule7356 11 дней назад
पॅडी दादा तुम्ही खूप बेस्ट खेळलात..तुम्ही व्यक्ती म्हणून सर्वात भारी वाटला..तुम्ही फाइनल मधून बाहेर पडल्यावर बिग बॉस पारदर्शक आहे का नाही असा प्रश्न पडत आहे. 🙏🏻🙏🏻🫶🏻🫶🏻
@RadheRadhe-zc8kn
@RadheRadhe-zc8kn 11 дней назад
biggboss मधे राहून जनतेचं मन जिंकणं…साधी गोष्ट नाही …पॉजिटिव कमेंट्स बघून कळते की तुम्ही ट्रॉफी नाही जिंकली पण प्रेषकांची मन जिंकली… biggboss sesion 4 cha winner ने ट्रॉफी जिंकली पण प्रेषक नाराज होते मग काय उपयोग … कांबळे सर खूप शुभेच्छा
@jayuvijumadane
@jayuvijumadane 11 дней назад
Hats of you ❤❤❤
@chhayapatil6783
@chhayapatil6783 11 дней назад
Ankita❤
@sheetalgharat5414
@sheetalgharat5414 11 дней назад
खरच वाटते आर्या interview घेत आहे
@rekhagamare2325
@rekhagamare2325 11 дней назад
Dada tumhi khup chan khellat ani real ashe ahat so BBM madhe winner nahi zalat pn amchya manat tumhi winner ahat❤
@vineetaamberkar977
@vineetaamberkar977 11 дней назад
Ankita la support kartay very good
@SachinShinde-my6rq
@SachinShinde-my6rq 11 дней назад
Ek no. Manus love you dada
@parshuramkarape7079
@parshuramkarape7079 11 дней назад
मिस यु पॅडी दादा
@me_aboli
@me_aboli 11 дней назад
पंढरीनाथ दादांना ठेवायला पाहिजे होतं खेळात. चांगले खेळायचे..
@ShwetaGhodekar
@ShwetaGhodekar 11 дней назад
Khup balanced personality ahe dada tumchi... ❤
@kailasdeshmukh8845
@kailasdeshmukh8845 5 дней назад
दादा जसा आहेत तसाच आहेत तू प्याड्डी दादा तुझ्या मुळे सुरज ला तू विंनर केले 110 %तूझा पाठिम्बा होता सुरज
@kalyaniMane30
@kalyaniMane30 11 дней назад
Unfair eviction...
@SatishTendulkar
@SatishTendulkar 9 дней назад
@@kalyaniMane30 रितेशभाउंच्यामते जे कृत्य आर्यानकेल ते आपण लोकांना दाखवु शकतनाही . कारण हा शो लहानमुलेपणबघतात, मग मला हे समजतनाही की नीकी आणखी अरबाजमघ्ये चाललेले चाळे लहान मुले बघतनव्हती का‌‌?
@girishthakare3484
@girishthakare3484 5 часов назад
नमस्कार 👏✊👍पॅडी दादा अप्रतिम व्यक्तिमत्व🙏 🇮🇳🌹🍀💙👌
@jalindarchandgudechandgude7499
@jalindarchandgudechandgude7499 10 дней назад
पॅडी दादा गरीबी अनुभवलेला राजा माणूस🙏🙏🙏🙏
@AjitKothawale-w8q
@AjitKothawale-w8q 11 дней назад
❤❤❤ padi dada
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 11 дней назад
Well played paddy dada❤👏👏
@taramarathe1635
@taramarathe1635 11 дней назад
पॅडी दादा खरंच तुमच्या कडून कधी ही चुकीचे वर्तन घडले नाही किंवा अपशब्द वापरले गेले नाही तुम्ही माणूस म्हणून खरंच अतिशय चांगले आहात...
@snehakoli6030
@snehakoli6030 11 дней назад
very good dada ur gret aahe
@tejswinisanap1461
@tejswinisanap1461 11 дней назад
पॅडी दादा तुम्ही खूप छान देवमाणूस आणि वडील धारी सूरज साठी एवढं कोणी केला नाही तेवढा तुम्ही केला..
@shraddhagawade1123
@shraddhagawade1123 11 дней назад
Most deserving player in top 5
@vineetaamberkar977
@vineetaamberkar977 11 дней назад
Abhi double dholki
@smrutiyadwadkar7635
@smrutiyadwadkar7635 11 дней назад
खूप छान तुम्ही व तुमचे विचार आहेत
@SagarBandal-lr1gn
@SagarBandal-lr1gn 11 дней назад
Paddy dada 👑👑 king suraj good play paddy dada
@N-ShreyaAwasekar
@N-ShreyaAwasekar 11 дней назад
Ankita winner
@radharamanrangoli1111
@radharamanrangoli1111 11 дней назад
Khup chan bola paddy dada..❤
@jyotigupte3771
@jyotigupte3771 11 дней назад
Unfair elimination of paddydada a real man
@Rocker521
@Rocker521 11 дней назад
पीडी सर तुम्ही जसे आहात तसेच चांगले आहात तुम्ही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि तुम्हला आमचा पूर्ण पाठिंबा होता तुम्ही टॉप5 मध्ये असणार याची खात्री होती कारण आम्ही तुम्हाला वोट दिल होत...1001% सांगतो तुम्ही वोट मुळे बिलकुल बाहेर पडला नाही आहात मुळात तो जनतेचा कौल नाहीच आहे..बिगबॉस ची स्क्रिप्ट ठरलेली आहे असं आज नक्की झालं आहे.. वर्षाताई, जानवी किंवा निक्की यातील कोणी तरी बाहेर येतील अशी अपेक्षा होती.
@ShriMahalakshmiTotre
@ShriMahalakshmiTotre 11 дней назад
Dada tumhi khup bhari aahet tumcha swabhav khup bhari aahe
@factoflife5414
@factoflife5414 11 дней назад
Unfair eviction ahe paddy ch, varsha baher jayla pahije hoti
@pramilaahire1159
@pramilaahire1159 11 дней назад
अंकिता छान बोलायची त्या अरबाज सोबत
@savitas1187
@savitas1187 11 дней назад
Paddy dada 1 no khelala tumhi. Khup chan manus aahat
@anilpatil0812
@anilpatil0812 11 дней назад
मस्त खेळ केलास खूप छान....❤❤❤❤
@mangeshlanghe7861
@mangeshlanghe7861 11 дней назад
❤u paddy dada don't worry kuch toh log kahenge
@the_history_fanatic
@the_history_fanatic 10 дней назад
Paddy दादांच्या ऐवजी वर्षा, जान्हवी किंवा सूरज यांच्यापैकी कोणीतरी बाहेर पडले पाहिजे होते.
@vish22377
@vish22377 11 дней назад
खुप मस्त बोललात कांबळे 👏👏👏👏दिलखुलास
@akashkadam3566
@akashkadam3566 11 дней назад
तुम्हाला finale मध्ये बघायची इच्छा होती 🥺
@akashworld-xu1go
@akashworld-xu1go 11 дней назад
G8,👌,,,, Question's & Answers
@PoojaaDipakPawar
@PoojaaDipakPawar 11 дней назад
Paddy dada khup chan ahat tumhi 🎉
@Amitshaha786
@Amitshaha786 11 дней назад
पंढरीनाथ दादा तुम्ही जिंकले आहात... Bigboss Unfair Nomination
@prajupatil6584
@prajupatil6584 11 дней назад
Unfair Varsha jayla havi hoti. ।. Na tyna game yet na Statergy. Ugach tevly yana. Yache marathi shabd bandar १kayla....bor karte varsha😡😡😡
@sarikadhutre2591
@sarikadhutre2591 11 дней назад
Respect ❤
@Nehmikharebolave
@Nehmikharebolave 11 дней назад
यांचा आवाज आर्या सारखा असू शकतो पण उच्चार पण आर्या सारखे च आहेत आर्याच आहे का तिथे interview घ्यायला 😂😂
@amongus..
@amongus.. 11 дней назад
same pinch ! me kiti vela awaj aikla ani mala Aarya bolat aahe asa vatta
@balajikolhe7689
@balajikolhe7689 11 дней назад
आर्याच आहे असे वाटत
@YogitaRane-d4p
@YogitaRane-d4p 11 дней назад
Are same mala suudha असेच वाटले की आर्या बोलते की काय
@anjalijoshi847
@anjalijoshi847 11 дней назад
वाटते मला asech
@pradnyapawar6857
@pradnyapawar6857 11 дней назад
Ho aryach ahe
@surver1807
@surver1807 11 дней назад
U should have been in top five
@Udgarmy-2123
@Udgarmy-2123 11 дней назад
You deserve the Trophy 🏆 tumhi natural beauty ahat ...tumch mannn khup changle tumhi marathi mansanch mannnn jinkal paddy dada
@sidshinde308
@sidshinde308 11 дней назад
Are dada ek गोष्ट लक्षांत घे जे लोक पिकनिक आले होते तेच लोग जास्त आहेत म्हणजे विनर फक्त B टीम च होणार
@Soul_of_Heart-09
@Soul_of_Heart-09 11 дней назад
❤❤❤ paddy dada
@VashundharaSambhajiraoKadu
@VashundharaSambhajiraoKadu 11 дней назад
Paddy🎉🎉
@archanarajput7877
@archanarajput7877 11 дней назад
Paddy Dada tumcyavar ha anyay ahe kalach eviction varshatai jayala pahije as per voting pun big boss ni veglach eviction kele ase asel rar janate Kade voting magu naka
@rahul-l4t3k
@rahul-l4t3k 11 дней назад
Are murkha ya Paddy la koni vote denarech nahi karan b group che voting divide zale suraj ankita dp la voting gele Mg paddy sathi vote rahilech nahit😂 ha Paddy kdhich baher gela asta pn agodr kdhich nominate zala nvhta
@PriyaRaorane-d5w
@PriyaRaorane-d5w 11 дней назад
Ha Arya cha Avaj vatoy ani bhasha pn same
@pankajmaske1986
@pankajmaske1986 11 дней назад
Nice paddy dada
@babanpatil9901
@babanpatil9901 11 дней назад
खुप छान अंकिता बदल बोलतात भाऊ
@pramoddhakane8537
@pramoddhakane8537 11 дней назад
Suraj winner 🏆🏆
@gauribairagivlog8223
@gauribairagivlog8223 11 дней назад
Unfair Eviction
@archanajai9324
@archanajai9324 11 дней назад
U are great Dada tumchi comedy superb ,, big boss very bad decision dada should be inside...
@RaviDevale-w4g
@RaviDevale-w4g 11 дней назад
PD Dada khubchand
@tejasiagashe71
@tejasiagashe71 11 дней назад
Is it Aarya who is interviewing Paddy dada? Strangely similar voice
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 11 дней назад
❤❤
@AarohiDesai-fy7cm
@AarohiDesai-fy7cm 11 дней назад
पत्रकारांनी आता सर्व वर्तमानपत्रात अन बातम्यांच्या माध्यमातून Bigg Boss वर आवाज उठवला पाहिजे कारण लोकांच्या मताला किंमत नाही मग कशाला आमच वोटीग घेतले अन आमचे रिचार्ज मधे पैसे घालवले
@ashwinitribhuwan8927
@ashwinitribhuwan8927 11 дней назад
Khara Marathi Manus Manus ki japnara.great job pady dada
@sheelchou1212
@sheelchou1212 11 дней назад
Mandar I m with u , bb was bais on paddy instead of varsha she was not playing only filmy dialoges. Bb never listen if voters, does his own unfair. Stop watching bb. Mumbai.
@subhashpatil5339
@subhashpatil5339 11 дней назад
Top 5 madhe have hota
@pritipai2142
@pritipai2142 11 дней назад
Best player Paddy dada ❤ Correct observation about Abhijit, he is totally fake.
@pushpadhongade
@pushpadhongade 11 дней назад
हा आवाज आर्या जाधव चा आहे का . 😀
@yogeshkale01
@yogeshkale01 11 дней назад
Same mla pan watal 😂
@avinashgadge7067
@avinashgadge7067 11 дней назад
Mala pn😂
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 11 дней назад
पॅडी खूप छान खेळला. तुम्हाला जनतेने बाहेर काढले नाही तर निकीच्या बायस BB ने काढले आहे. टाॅप ५ मधे तू आहेस आमच्यादृष्टीने
@ganeshgaikwad7666
@ganeshgaikwad7666 11 дней назад
suraj winner ahe
@buntysonawane5750
@buntysonawane5750 11 дней назад
Bottom three madhe - Varsha, Nikki & Jhanvi hote tar paddy kasa eliminate zala? Biased BB ever. Thank god fakt 70 divas 😂
@harshnvigodase6912
@harshnvigodase6912 11 дней назад
देवमाणूस
@kalyanikute8506
@kalyanikute8506 11 дней назад
Arya cha awaj yeto h interview ghetana...
@AarohiDesai-fy7cm
@AarohiDesai-fy7cm 11 дней назад
Nikki janvi , abhijeet varsha must go out Bigg Boss please
@kirtighogle4105
@kirtighogle4105 11 дней назад
Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
@subhashmohitethankutai3757
@subhashmohitethankutai3757 11 дней назад
Arya Jadhacha awaj ahe wa Paddy
@rupeshbhosale2683
@rupeshbhosale2683 11 дней назад
चुकीचा नर्णय बिग बॉस चा आम्ही सूरज साठी शो पाहतोय. नेक्स्ट सीझन फेल होणार
@Vkpatil625
@Vkpatil625 11 дней назад
Aarya interview ghet ahe ka tichach awaj wato😂
@rujutapawar3208
@rujutapawar3208 11 дней назад
Paddy dada great personality Humble human being Very loyal helpful nature Deserve to be in first five But BB team played very dirty game And kick him out. Varsha Nataki Natwi khadad pot bharale nahi mhanun aat aahe. Abhijit targeted Paddy dada insulted him.
@gaurikoli51
@gaurikoli51 11 дней назад
Abhijeet double dhoki
@kartikshinde5030
@kartikshinde5030 11 дней назад
big boss he unfair khel kelay karan varsha ani janvi janvibaher kadhayala pahije hote
@rushikeshkadam2250
@rushikeshkadam2250 11 дней назад
यांच्यावरून कळतेय अभिजित किती फेक आहे
@bharatgangurde8400
@bharatgangurde8400 11 дней назад
मानुस खुप चागले आहै
@narkarsheetal2564
@narkarsheetal2564 11 дней назад
Bb is biased. Paddy dada was far better than Varsha , Nikki and Janhavi
Далее
Dragon Blood Whitening Cream
00:35
Просмотров 4,3 млн
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19