Тёмный

पेटीकोट कटिंग आणि शिलाई | petticoat cutting and stitching | How to make petticoat | शोध वार्ता | 

शोध वार्ता Shodh Varta
Подписаться 348 тыс.
Просмотров 1,6 млн
50% 1

पेटीकोट कटिंग आणि शिलाई | petticoat cutting and stitching | How to make petticoat | शोध वार्ता |
#petticoatcutting
#Newbusinessideas
#shodhvarta
पेटिकोट / परकर शिवून मार्केटमध्ये होलसेल भावात विकणे हा व्यवसाय अतिशय सोपा आणि साधा आहे. जो की प्रत्येक घरात प्रत्येक महिलेला लागणारी वस्तू आहे. पेटीकोटची बाजार पेठेतील मागणी पाहता हा व्यवसाय कुणालाही स्वतःच्या पायावर उभा करण्यास सक्षम आहे. कोणत्याही महिला किंवा पुरुषाने करावा असा हा व्यवसाय, अतिशय कमी भांडवलात सुरू होणार आहे. या व्यवसाया बद्दलच्या अधिकच्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा....
पेटीकोट सिलाई और कटिंग
पेटीकोट सिलाई और कटिंग मराठी
पेटीकोट कटिंग
पेटीकोट
पेटीकोट की कटिंग
पेटीकोट की डिजाइन
पेटीकोट की सिलाई और कटाई
पेटीकोट कटिंग कैसे करें
पेटीकोट को छोटा कैसे करें
पेटीकोट का डिजाइन
6 कली का पेटीकोट कैसे सिले
6 कली पेटीकोट कटिंग
6 कली का पेटीकोट सिलना
6 कली वाला साया कटिंग
6 कली का लहंगा
6 कली की सलवार की कटिंग
4 कली का पेटीकोट कैसे सिले
4 कली पेटीकोट कटिंग
4 कली का पेटीकोट सिलना
4 कली वाला साया कटिंग
4 कली का लहंगा
4 कली की सलवार की कटिंग
6 कली पेटीकोट कटिंग
6 कळी परकर कटिंग
6 कळी परकर
6 कली का पेटीकोट कैसे सिले
6 कली का पेटीकोट कैसे सिले
6 कली का पेटीकोट कैसे सिले
6 कली का पेटीकोट की कटाई
4 kali petikot
4 kali petticoat cutting stitching
4 kali petticoat drafting
4 kali petticoat cutting stitching
4 kali petticoat cutting and stitching in hindi
4 kali petticoat ki cutting aur stitching
4 kali petticoat kaise silte hain
4 kali petticoat kaise silai
4 kali petticoat theory
4 kali petticoat kaise katega
4 kali petticoat silna
6 kali petikot
6 kali petticoat cutting stitching
6 kali petticoat drafting
6 kali petticoat cutting stitching
6 kali petticoat cutting and stitching in hindi
6 kali petticoat ki cutting aur stitching
6 kali petticoat kaise silte hain
6 kali petticoat kaise silai
6 kali petticoat theory
6 kali petticoat kaise katega
6 kali petticoat silna
New Business ideas
Business idea
Business idea 2022
Small Business idea
Small Business idea 2022
Business ideas in marathi
Business ideas in marathi 2022
Business ideas in india
Business ideas in india 2022
Business
Business plan
Business tips
Business status
....................................................................…........
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................

Опубликовано:

 

7 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@Snehalkhandarevlog
@Snehalkhandarevlog Год назад
खूप छान घरगुती उद्योग आहे ताई 👌🙏🙏
@manojshinde4131
@manojshinde4131 Год назад
शोध वार्ता चा मनापासून धन्यवाद आणि ताईचे ही कारण त्यामुळे एक नवीन प्रेरणा मिळाली
@jyotsnasalve655
@jyotsnasalve655 Год назад
उत्तम, व्यवसाय भरभराटीला जावे ताई , अभिनंदन
@suvarnakatkar4687
@suvarnakatkar4687 Год назад
खुपच छान आहे व्यवसाय ताई खूप शुभेच्छा आणि आपणांस
@kaustubhjoshi1234
@kaustubhjoshi1234 Год назад
खुप छान उद्योग सुरू केला आहे ताई तुमच्या मुळे बर्याच गरजू महीलेला काम मीळाले ताई अभिनंदन
@sangitamathe8958
@sangitamathe8958 3 месяца назад
Mala taecha no pathava
@gajanankumbhar1240
@gajanankumbhar1240 Год назад
खुपच आदर्श घ्यावा असं काम आहे मणीषा ताई तुमचं... सेल्युट..
@user-uq1ls7nm3c
@user-uq1ls7nm3c Год назад
मलाही करायचंआहे काम
@mylife-ug5oh
@mylife-ug5oh 9 месяцев назад
Band jhal madamch karbhar
@vanitapawar4041
@vanitapawar4041 7 месяцев назад
खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन !!❤❤
@aarti8382
@aarti8382 Год назад
ताई व्यवसाय छान सुरू केला आहे माहिती व्यवसाय विषय छान सांगितली तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आहे 👌👌👍👍👍👍💐💐💐💐
@meerashinde3900
@meerashinde3900 Год назад
खूप छान माहिती दिली ताई 👌
@suwarnamahajan3943
@suwarnamahajan3943 Год назад
Mala pn help kran ka plz
@fijapathan2909
@fijapathan2909 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@rukhaminithakre6125
@rukhaminithakre6125 Год назад
ताई खूपच छान माझ्या गावत बचत गट आहेत त्यांना सुद्धा व्यवसाय करावेसे वाटते, मला हा व्यवसाय छान वाटला पण मार्केट कसा मिळेल
@dagaduakhade3150
@dagaduakhade3150 Год назад
प्रशिक्षण बाबत सविस्तर माहिती दिली तर आभारी असु
@KantaWagh
@KantaWagh 10 месяцев назад
खूप छान माहिती दिली ताई
@nitavalvi4239
@nitavalvi4239 Год назад
खुप छान माहिती दिली,....
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद ताई साहेब
@UdyogVikasc
@UdyogVikasc Год назад
अप्रतीम व्यवसाय आणी माहीती आहे हे लक्षात येत आहे...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर आहे सरजी🙏
@dhammjyotilokhande5673
@dhammjyotilokhande5673 Год назад
नमस्कार ताई तुमचा व्यवसाय खूप छान आहे मला खुप आवडला
@chandramanizine9649
@chandramanizine9649 24 дня назад
ताई तुमचं काम अभिनंदनास पात्र आहे. फारच छान 🎉
@pradnyainamdar9824
@pradnyainamdar9824 Год назад
अप्रतिम माहिती दिलीत,अशी माहिती मिळाली तर महिलांसाठी प्रगती फार लांब नाही,नक्कीच त्या स्वतः आपल्याला स्वावलंबी बनवतील. धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta Год назад
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी ठरणार आहेत
@dilippatil4715
@dilippatil4715 Год назад
मला ही शिवण काम येत मला ही काम मिळालं तर चांगले होईल, कारण मला खुप खुप गरज आहे हो ताई.
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Год назад
खूप छान माहिती. धन्यवाद
@mandakiniwagh3294
@mandakiniwagh3294 Месяц назад
खूपच छान ताई तुम्ही महिलेना त्याच्या पायावर उभे केले धन्यवाद ताई
@vandanameshram9386
@vandanameshram9386 Год назад
Very Nice, inspiring video, Thanks 🙏Sir
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार ताईसाहेब,🙏🙏
@shilpabondarde2138
@shilpabondarde2138 Год назад
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी
@rafe.ansari948
@rafe.ansari948 Год назад
@@shodhvarta aap ka phone number kya hai
@sopangawate6168
@sopangawate6168 Год назад
ताई छान माहिती दिली
@kaldate4774
@kaldate4774 Год назад
ताई, अभिनंदन एवढच, -पुढील वाटचालीसाठी व भरभराटीसाठी भरपूर शुभेच्छा.
@khushibharade7214
@khushibharade7214 Год назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻 खुप छान 🙏🏻🙏🏻
@shodhvarta
@shodhvarta Год назад
श्री स्वामी समर्थ .....धन्यवाद🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
किचन ते व्यवसाय हा प्रवास पाहणे नक्कीच प्रेरणदायी असेल.. खुप खुप शुभेच्छा सर.. 😊😊😊
@shodhvarta
@shodhvarta Год назад
नक्कीच, एक महिला उद्योग क्षेत्रात एवढं नावं कमवते, खरंच कौतुकास्पद आहे... धन्यवाद सरजी🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
उद्या सकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...👍
@mangalmohole7035
@mangalmohole7035 Год назад
ताई तुमचं खुप खुप अभिनंदन तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा 👌👍🍫😘
@nandinigalande2161
@nandinigalande2161 Год назад
ताई तुमचे काम खूप सुंदर आहे
@hareramkakade9164
@hareramkakade9164 Год назад
खुप छान.... नविन महिलांना प्रेरणादायी
@shodhvarta
@shodhvarta Год назад
अगदी बरोबर, प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभा करणारा व्यवसाय आहे
@laxmipatil4851
@laxmipatil4851 Год назад
छान माहिती दिली आहे
@durgaautade1606
@durgaautade1606 Год назад
👌👌खुप छान ताई
@ShivantwadBalaji-bd2fe
@ShivantwadBalaji-bd2fe 9 месяцев назад
ताई अभिनंदन खुप खुप शुभेच्छा चागला व्यवसाय सुरू केल्या बद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@kamalshinde8012
@kamalshinde8012 Год назад
Very nice mam.
@creativeedge7685
@creativeedge7685 Год назад
छान माहिती दिली 👌👍
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनस्वी आभार
@mubarakkabir9338
@mubarakkabir9338 Год назад
@@shodhvarta खूपच छान ताई
@ashvinipatil8833
@ashvinipatil8833 Год назад
Inspiration...
@rohinijadhav5896
@rohinijadhav5896 Год назад
Khup Chan 😇🙏🏻😇👍👍👍nice idea Shivayla pan sopa ahe peticoat
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 Год назад
अभिनंदन ताई असेच यश संपादन करा व भरपूर महिलाना तुमच्या माध्यमातून रोजगार मिळो हीच शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@smitapawar1613
@smitapawar1613 Год назад
@@shodhvarta khupch chaan kuthe aahe tumcha karkhana? Mumbait ?
@antaraatram3011
@antaraatram3011 Год назад
खूप छान माहिती दिली आहे ताई 👌👌 मस्त
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद ताईसाहेब🙏
@vimalpawar3942
@vimalpawar3942 Год назад
ताई नंबर पाहिजे
@sangitapatil6094
@sangitapatil6094 Год назад
अभिनंदन ताई तूमचे
@rahulkokate5494
@rahulkokate5494 Год назад
खुप छान ताई
@sagarkhandare3650
@sagarkhandare3650 Год назад
Very nice Tai 👍
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 Год назад
शोध वार्ता टीम खरंच महिलांना स्वलंबी करण्यासाठी वेवेगळ्या व्यवसाय संदर्भात महिलांना मार्गदर्शन करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे ...
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद सर, छोटासा प्रयत्न करत आहोत🙏
@kamalakarmundhe4910
@kamalakarmundhe4910 Год назад
Khup khup chan aahe
@mangalmohole7035
@mangalmohole7035 Год назад
खुप खुप खुपच छान ताई 👌👌👌👌👌👌
@dreamudyojak09
@dreamudyojak09 Год назад
शोध वार्ता टीम कायम युवकाना व्यवसायाकडे वळवन्यासाठि सातत्याने प्रयत्न करत असतात याचं आनंद वाटतो
@shodhvarta
@shodhvarta Год назад
सरजी, आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत
@Radha_Krishna_lover_679
@Radha_Krishna_lover_679 Год назад
Khup chan bigness
@user-wu3tw3il2o
@user-wu3tw3il2o 5 месяцев назад
खुप छान आहे 👌
@girishthakare5937
@girishthakare5937 Год назад
Great work.....keep on🎉🎉
@baliramranbapalwade7210
@baliramranbapalwade7210 Год назад
अप्रतिम मुलाखत सर, एक दम मस्त 🙏🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
@hemalmahajan9628
@hemalmahajan9628 Год назад
अप्रतिम मुलाखत आहे सर खूप छान 🙏🙏
@shobhabadhe9839
@shobhabadhe9839 Год назад
ताई उत्तम माहीती दिली.धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद ताईसाहेब
@shryashdhaygude1m308
@shryashdhaygude1m308 5 месяцев назад
अभिनंदन ताई तुमचे छान
@annapurnapatil9302
@annapurnapatil9302 Год назад
अभिनंदन मनिषाताई तुमचा व्यवसाय बघून मला मी शिवण काम करीत असलेले दिवस आठवले त्यावेळी मला पण असा व्यवसाय करायचा होता पण स्वःताची जागा नव्हती तसेच मुलांची शि शिक्षण चालु होती आज रोजी माझे लेडिज कपड्याचे शाप आहे मीपण आता व्यवसाय करण्याचे योजित होते आता तुमचा व्हीडिओ बघुन मला परत उभारी आली आहे थॅक्यू
@shodhvarta
@shodhvarta Год назад
नक्की ताई, आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐
@annapurnapatil9302
@annapurnapatil9302 Год назад
@@shodhvarta थँक्यू ॥
@dikshasasane3695
@dikshasasane3695 Год назад
Very nice 👍👍
@sumedhwaseker3002
@sumedhwaseker3002 Год назад
Mala pn vevsay karach ahe
@pravinhunnur9036
@pravinhunnur9036 Год назад
Super
@renukadunble4038
@renukadunble4038 Год назад
ताई. खुप छान
@atulgawali3719
@atulgawali3719 Год назад
Khup chan Tai.
@user-fv3nw7hg5g
@user-fv3nw7hg5g Год назад
खूप छान ताई शोध वार्थ टीमचे योगदान 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
@padaminishinde2242
@padaminishinde2242 Год назад
खूपच छान आम्ही घ्याचे तर कसे मिळेल
@padaminishinde2242
@padaminishinde2242 Год назад
खूपच गरज आहे
@padaminishinde2242
@padaminishinde2242 Год назад
रिप्लाय plz
@ashahandibag9910
@ashahandibag9910 Год назад
Very nice 👌👌💐💐
@shodhvarta
@shodhvarta Год назад
Thank you sir जी
@kamlakardhanak1073
@kamlakardhanak1073 Год назад
Khup chan mahiti
@kavitamule606
@kavitamule606 Год назад
Tai khup Chan maniti dili
@gurukrupaagarbatti
@gurukrupaagarbatti Год назад
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशे भरपूर उद्योजक आहेत आणि त्यांचाच शोध घेवून त्यांची लोकांसमोर ओळख निर्माण करण्याचे एक उत्कृष्ट कामगिरी शोध वार्ता टिम करत आहे खुप खुप धन्यवाद शोध वार्ता टिमचे
@shodhvarta
@shodhvarta Год назад
सरजी खूप खूप धन्यवाद आपण कायम शोध वार्ता टीमला सपोर्ट करत आला आहात त्यामुळे शोध वार्ताच्या पूर्ण टीमच्या वतीने आपले मनस्वी आभार🙏
@mahilashakti9999
@mahilashakti9999 Год назад
Mandef me nhi heye kaya e kam
@Sunitadewi8321
@Sunitadewi8321 Год назад
Anse ghar kam mil sakta hai kya . Mrathi jyada samjh me nhi ati hai
@vasantdhanasure7368
@vasantdhanasure7368 Год назад
Thanks sir. Inspirational
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद सरजी
@arunagaurkar5785
@arunagaurkar5785 Год назад
Khup Chan Tai👍👍🙏🙏
@gayatridevibhosale7694
@gayatridevibhosale7694 Год назад
खूप खूप छान ताई.
@rhushikeshtarkar8811
@rhushikeshtarkar8811 Год назад
Thanks Sir & Manisha Madam🙏🙏for sharing this business
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी, आपल्या शुभेच्छा बळ देणाऱ्या आहेत
@subhashkamble2411
@subhashkamble2411 Год назад
👌👌👌👌👌👍 💐💐💐💐💐 धन्यवाद मॅडम.
@sushamamore3045
@sushamamore3045 Год назад
Kut aahe
@nirmalachaudhari6261
@nirmalachaudhari6261 Год назад
@@subhashkamble2411 p
@nirmalachaudhari6261
@nirmalachaudhari6261 Год назад
Khup chayn aahe he kam.anek.mahilana ROajgar milato.kupa dhanvad madam
@pallavidate215
@pallavidate215 Год назад
Very nice tai 👌👌
@kirtithitame1362
@kirtithitame1362 Год назад
खूप छान
@annapurnaghone5758
@annapurnaghone5758 Год назад
खुप,छान, ताई,
@sumanjagtap3084
@sumanjagtap3084 Год назад
Very nice 🙂👍
@shodhvarta
@shodhvarta Год назад
धन्यवाद🙏
@sayalijadhav8900
@sayalijadhav8900 Год назад
सायली जाधव लांजा मला पण घरी पेटीकोट चे काम हवे आहे
@pratibhamanjare6949
@pratibhamanjare6949 Год назад
👌👌👍🏻
@Lifestyle-ug5ss
@Lifestyle-ug5ss Год назад
छान उद्योग आहे
@user-gx2eg6rb7g
@user-gx2eg6rb7g 10 месяцев назад
खूप छान ताई 🎉🎉
@parvatiart1147
@parvatiart1147 Год назад
Wow super 😍
@shodhvarta
@shodhvarta Год назад
Thank you so much
@vijayasapkal4045
@vijayasapkal4045 9 дней назад
खुप छान आहे
@UdyogVikasc
@UdyogVikasc Год назад
We are waiting. Salute to your work...#shodhvarta
@shodhvarta
@shodhvarta Год назад
टुमारो अर्ली मॉर्निंग सिक्स ए एम
@sindhupawar5199
@sindhupawar5199 Год назад
Thank you
@shodhvarta
@shodhvarta Год назад
खूप खूप धन्यवाद
@anjalitalavanekar9110
@anjalitalavanekar9110 Год назад
😢ty
@akcreations3666
@akcreations3666 Год назад
छान ताई
@mayuripalwade5143
@mayuripalwade5143 Год назад
Inspirational .
@shodhvarta
@shodhvarta Год назад
Thank you so much 🙏
@gitanjalighare5307
@gitanjalighare5307 Год назад
Inspirational
@appasahebdandekar1539
@appasahebdandekar1539 Год назад
T72 in the@@shodhvarta ort%
@vishalmhaske2233
@vishalmhaske2233 Год назад
परकरकापूनतूहमीदेनारका
@rcp8233
@rcp8233 Год назад
Thank you Tai 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी
@poojajagdhane5367
@poojajagdhane5367 Год назад
Chan mast👌👌
@mdferoz9801
@mdferoz9801 Год назад
Ghare me work karne ke liye patticot Mel sakte hai kya stitching kar ne ke liye
@user-hu3gb7ri3u
@user-hu3gb7ri3u 3 месяца назад
मला पन हे काम करायच आहे हो ताई
@user-ci2jj4eh3e
@user-ci2jj4eh3e 5 месяцев назад
Khup chan aahe tai
@sandhyawaghmare8484
@sandhyawaghmare8484 11 дней назад
Tai khup chhan
@UdyogamOfficial
@UdyogamOfficial Год назад
नेहमीप्रमाणे या व्हिडीओ मध्ये सुद्धा एक यशस्वी उद्योग कसा करायचा हे शोधवार्ता टीमने दाखवून दिले आहे.🙂🙂👍
@shodhvarta
@shodhvarta Год назад
मनःपूर्वक आभार सरजी, आपल्या शुभेच्छा बळ आणि मार्गदर्शक आहेत सरजी🙏
@yashkashid8934
@yashkashid8934 Год назад
आणि शक्य झाले तर व्हिडिओ कधी चालू होईल हे सुधा सांगावे.
@shodhvarta
@shodhvarta Год назад
उद्या सकाळी सहा वाजता पाहायला मिळेल आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका🙏🙏
@rohinivinayakraodeshmukh7150
@rohinivinayakraodeshmukh7150 9 месяцев назад
Khup chan 👌
@vaishalivadane1881
@vaishalivadane1881 Год назад
ताई मला हा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी मार्गदर्शन हवे प्रशिक्षण मिळेल का
@nandkishorpurushottamkhand7481
ताई मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी मला मार्गदर्शन करा.
@rashmashaikh8465
@rashmashaikh8465 Год назад
@@nandkishorpurushottamkhand7481 ताई मला घर काम पाहिजे
@surekhadahale2960
@surekhadahale2960 Год назад
पेटीकोट चा होलसेल रेट किती आहे
@chhayabagul7112
@chhayabagul7112 Год назад
ताई मला हा व्यवसाय करायचा आहे मार्ग दर्शन हवे आहे मिलेल का
@VJShivanClass
@VJShivanClass Год назад
@@rashmashaikh8465 ,🙏 ताई
@nandkumarkolte8301
@nandkumarkolte8301 Год назад
तुमच्या व्यवसाय कुठे आहे , महाराष्ट्रात आहे की बाहेर नेमकी आपण कुठून बोलत आहे . तुमच्या नंबर पण दिसत नाही.
@uniquedream4015
@uniquedream4015 8 месяцев назад
छान आहे मला सुद्धा हा व्यवसाय सुरू करायचा आहे
@uniquedream4015
@uniquedream4015 8 месяцев назад
या साठी मला मार्गदर्शन हवे आहे
@sushmashinde7365
@sushmashinde7365 Год назад
Khupch chan taei,mlahi eicha aahe ,mahiti dyal ka taei
@ManojTadvi-tv3hv
@ManojTadvi-tv3hv Год назад
Good bijnes mem.
@ashavaral2221
@ashavaral2221 Год назад
आपल्याकडे कंपनीचा काँटॅक्ट नंबर असेल तर पाठवा ना प्लीज
@alkathorat5386
@alkathorat5386 Год назад
नबर.पाठवा
@vinodbarve4112
@vinodbarve4112 9 месяцев назад
मला पण काम पाहिजे आहे फक्त तुमचा नंबर पाहिजे
@vijayagayake7675
@vijayagayake7675 6 месяцев назад
ताई तुमचा नंबर द्या प्लिज
@vaishalilangewar
@vaishalilangewar 3 месяца назад
Ho tai mla pn kraych ahe ...mla shivn kam yeto ..pn nemk ky kraych . .smjt nhi ahe ...khup garj ahe tai ...ya kamachi mla thodi mahiti dyal ka ...
@ashwinimarathe6000
@ashwinimarathe6000 Год назад
ताई मला घरी पेट्कोविच शिवायला देतील का परभणी ल
@ankushtayade9825
@ankushtayade9825 8 месяцев назад
ताई तुम्ही त्या पेक्षा गांधी टोपी शिवायला shika
@bhanudaskurkute8955
@bhanudaskurkute8955 Год назад
Very nice mam
@shivkanyabhange7335
@shivkanyabhange7335 Год назад
Khup chan Taiii
@ashavaral2221
@ashavaral2221 Год назад
ताई कमी किमतीत कापड कुठे मिळेल
@kishanlalgupta
@kishanlalgupta Год назад
Surat
@shrirajwaghapure1683
@shrirajwaghapure1683 Год назад
ताई तुमचा फोन नंबर द्या
@shodhvarta
@shodhvarta Год назад
व्हिडिओमध्ये मनीषा ताईंचा नंबर दिलेला आहे. त्यावर संपर्क करा आणि आपल्याला हवी असलेली परिपूर्ण माहिती मिळवा... धन्यवाद 🙏
@mayurikoli6693
@mayurikoli6693 Год назад
mam tumch video pahila majhi kup himmt vadali
@user-dk1si7pf5f
@user-dk1si7pf5f Год назад
ताई मी कॉल करते तुम्हाला मी फोन उचलत नाहीत
@user-nn8hw6zx1r
@user-nn8hw6zx1r 7 месяцев назад
मि पण फोन केला होता उचला नाही
@user-fe1wi4go8f
@user-fe1wi4go8f 5 месяцев назад
He kam konala tari betli ka
@digambardhage1944
@digambardhage1944 5 месяцев назад
Phone number aahe ka tyancha
@digambardhage1944
@digambardhage1944 4 месяца назад
Phone number milel ka tyacha
@sachingholap1870
@sachingholap1870 4 месяца назад
मनीषा ताई मला पण पेटिकोट बनवून द्यायचे आहेत मिळेल का
@gangadharpatil1003
@gangadharpatil1003 Год назад
congratulations tai🙏🙏🙏🙏🙏
Далее
ТОП 10 Худших игроков Евро-2024
30:22
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 976 тыс.