🔴petrol pump dealership apply link n info bit.ly/3FY4jaz jio bp petrol pump dealership- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0aTvP2qViyM.html Tata power EV Charging Station Dealership- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SYRjdJwjaeQ.html
दादा मी मुंबई मध्ये राहतो. आणि माझा कडे खूप छान business प्लॅन्स आहेत. पण पैसे नाही तर मला माझा business आयडिया ऐकून त्यावर invest करायाला invester मिळेल का? आणि समजा मिळाला तर मला नाही बोलून नंतर माझी आयडिया त्यांनी चोरून apply केली तर काय करावा? किव्हा अस होऊ नये म्हणून Legaly आधीच काही कॉन्ट्रॅक्ट बनवता येत का किव्हा ती आयडिया मी कशी Reserve करून ठेवू शकतो ह्यावर विडिओ बनवा प्लीस🙏🏻 मी वाट बघतो तुमच्या रिप्लाय ची आणि व्हिडिओ ची तुमचा एका हेल्प ने माझ आणि काही गरिब मुलांच आयुष्य बदलून जाईल. आणि अस झाल तर तुंम्हाला कधीच विसरणार नाही.
Bhau tu yach sandarbaat detail video Tayar kar ki . Bhau mala Petrol pump ubharnyasathi loan ghetlyanantar kas fedaych aani kiti rupees loan ghyava lagel he pn sanga tya video madhe
Dada p/z mobile vrun kam krta yeil ......ase ajun changle job sang na ......me sbi ani max insurance mdhe apply kela .....tyan cha ajun khi mail aala nhi .....
1 कोटी लागतेत च का जर जागा ही स्वत:ची असली तर 50,60 लाखात नाही का होणार गावाकड electric charge नको असल तर गावाकड diesel , patrol जास्त जाईल तिकड लाईटी च्या गाड्या कोण नाही घेत tractor हे जास्त आहे तिकड