धुरपता बाई म्हसके बारी मंडळ व चिंचोली सांगळे बारी मंडळ व लावणा बारी मंडळ येथील बारी मंडळ यांचा जाहीर कार्यक्रम शहापूर तालुका मेहकर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी हरिनामाचा लाभ घ्यावा असे आवाहन जानकीराम काळे शहापुर आमचे सर्वांतर्फे करण्यात येत आहे