Тёмный

पेरू विकणं, ऑफिस बॉय, वाढपीचं काम ते अभिनेता | His Story ft. Kiran Gaikwad |  

Rajshri Marathi
Подписаться 5 млн
Просмотров 131 тыс.
50% 1

त्याची गोष्ट च्या आजच्या भागात भेटूया अभिनेता किरण गायकवाड याला. शाळेच्या बाहेर पेरू विकणारा मुलगा अभिनेता कसा बनला. पहा आजच्या विशेष भागात.
#kirangaikwad #त्याचीगोष्ट #hisstory #rajshrimarathi #marathientertainment #marathiactor #tyachigoshta #interview #podcast #exclusive #marathicelebrity #marathipodcast #devmanus #lagirazhalajee
His Story ft. Gaurav More - • स्टेशनजवळ ताडपत्रीचं घ...
His Story ft. Tanaji Galgunde - • "सैराटनंतर खरा स्ट्रगल...
His Story ft. Sunil Barve - • दोन मुलं असताना आलेला ...
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/c...

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 188   
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 2 месяца назад
किरण तुझं अगदी ❤ पासून कौतुक,मुलगा असावा तर असा आईवडिलांना दोष न देता स्व कर्तृत्वावर पुढे आलास.तुला भरपूर यश लाभो आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!व शुभाशीर्वाद!💐तुझी सिरियल मी बघितली होती, खरोखर खूप राग यायचा.आणि हिच तुझ्या कामाची पावती आहे.सदैव असेच चांगले विचार ठेव.आणि कितीही मोठ्ठा झालास तरी आईला कधीच अंतर देऊ नकोस.
@onky1989
@onky1989 2 месяца назад
19:16
@VijayaKatarnaware
@VijayaKatarnaware 2 месяца назад
Dhanya ti mata tine tuzya sarkha mulaga janmas ghatala👌👌🙏👍
@kavyapatil1705
@kavyapatil1705 2 месяца назад
खूप संघर्ष करावा लागला तुला लहानपणापासून. तुला खरच गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम तुझ्या पाठीशी आहेत. तु खरंच खूप पुढे जाशिल. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.😊
@asmiarvind8745
@asmiarvind8745 3 месяца назад
I am so proud of Kiran. I have actually seen him grow. मला आता खूप छान वाटतं की 12-13 वर्षांपूर्वी किरण बरोबर काम करण्याची, त्याच्या बरोबर स्टेज शेअर करायची संधी मिळाली होती. 🙏🙏🙌
@KrushnaHambardevlog
@KrushnaHambardevlog 2 месяца назад
Please mala tumcha contact number dya big fan of kiran dada
@amrutasyoga
@amrutasyoga 3 месяца назад
He is so humble.. A villain in serial but hero in real life.. Also a amazing actor 👌👌
@DiptiSalokhe
@DiptiSalokhe 2 месяца назад
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
@surajchavanmarathiekikaran
@surajchavanmarathiekikaran 2 месяца назад
पूर्ण एक तास कुठे निघून गेला समजलेच नाही.. अत्यंत प्रेरणादाई
@tarajagtap7018
@tarajagtap7018 2 месяца назад
इतरांना प्रेरणादायी असा तुझा प्रवास आहे. मातृभक्त ही आहेस.
@varshapatil3651
@varshapatil3651 2 месяца назад
तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होतील स्वामी तुझ्या पाठीशी आहेत .
@NaynaUdar
@NaynaUdar 2 месяца назад
Dev sarv chanch karel . Swami tujha patishi aahet
@deokartejal7071
@deokartejal7071 2 месяца назад
Thank you so much.... Rajashri marathi.. Kiran gaikwad screen vr bhaiya saheb mnun jevdha tikhat disla tevdhach god maanus interview madhun dakhavla mnun... Inspiring too❤️❤️💯💯💯💯
@manglalande9551
@manglalande9551 2 месяца назад
फारच भारी किरण तुझा अनुभव!!! God bless you.स्वामी तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण करतील हीच प्रार्थना. तुला ऐकता ऐकता तू आम्हाला आपलं करून जातोस
@vijaygulavani599
@vijaygulavani599 2 месяца назад
किरण तुझी मुलाखात ऐकुन मन अगदी भरून आल डिप्रेशन हा खरच . . तुझी सर्वइच्छा पूर्ण होवोत हे ही दिवस जातील पुढचा मार्ग आनंद च
@madhusudanmartal6025
@madhusudanmartal6025 2 месяца назад
अश्या aritst ना bagun खूप आनंद होतो राजश्री याचं अभिनंदन केले पाहिजे चांगल्या कामाची पोचपावती नको असते कारण ते दिसतेच खूप छान even gurya more chi सुद्धा 🎉 अभिनंदन
@tarajagtap7018
@tarajagtap7018 2 месяца назад
खूप छान, तू किरण तू खूप हालाखितून आलास पण एकच नंबर भाऊ!!!!! पण तू खरोखर खूप हुशार व प्रयत्नवादी आहेस.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुला सतत उदंड यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.सदिच्छा.
@sandeepkamble2688
@sandeepkamble2688 2 месяца назад
Interview एकदम भारी, शेवटचा फोन कॉल खूपच आवडला. स्वतः बरोबर बोलत असताना सहानुभूती पासून दूर राहणे. Great
@arunamurudkar
@arunamurudkar 2 месяца назад
अभिनंदन किरण, असाच पुढे जा ,माझया मुलीने पण तुझ्या बरोबर काम केलय देवमाणूस मध्ये, आणि दर्शना तु पण खूप सुंदर,मुलाखत छान
@vasundharabade2698
@vasundharabade2698 2 месяца назад
खूप त्रास होतो डिप्रेशनचा.. त्यातून स्वतःलाच बाहेर पडावे लागते... तू खूप सहन केला आहेस. तू खूप चांगला कलाकार आहेस.. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.,❤️❤️
@sumanpanhalkar7831
@sumanpanhalkar7831 2 месяца назад
Kiran tu chan khar boltos
@smrutiswavekar5931
@smrutiswavekar5931 2 месяца назад
खूप छान,पुढील सर्व वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@vinayashinde1332
@vinayashinde1332 2 месяца назад
किती गोड आहेस तू भाग्यवान आहेत आईबाबा ❤❤🎉🎉
@surajmaktum92
@surajmaktum92 2 месяца назад
खुप प्रेरणा देणार आहे दादा तुमचं आयुष्य आणि त्यातील संघर्ष 🔥
@pushpashinde2169
@pushpashinde2169 Месяц назад
खूप प्रामाणिक आहेस तू.खूप कष्ट केलेस.व खुप प्रगती केली.आईने कष्ट केलेत.तिच्या कष्टाचे चीज झाले.तू मनमोकळा आहेस.तुझी अजून खूप प्रगती होऊ दे ही बाप्पाजवळ प्रार्थना.
@meghanalokhande5969
@meghanalokhande5969 2 месяца назад
One of the kindest and inspiring person in this industry. Kudos! May you get all the love, respect and prosperity in your life. ❤
@nishasawant6925
@nishasawant6925 2 месяца назад
स्वामी समर्थ महाराज मुळे पुढे काय होणार आहे याची जाणीव होते तुझे कष्ट आज कालच्या मुलांना जाणिव नाही तुझी आई भाग्यवान आहे तु चांगला माणूस आहेस स्वामी तुझी इच्छा पूर्ण हो
@coolcaptain1316
@coolcaptain1316 2 месяца назад
Ayushyat pahilyanada mi konacha interview completely 1 hour...pahilya...very greatful.. very sensitive..very honest... very very good... proud of you Kiran ...
@SahilPawar-i8i
@SahilPawar-i8i 2 месяца назад
किरण गायकवाड यांनी केलेली.. हर्षवर्धन देशमुख यांची भुमिका जबरदस्त आहे... आम्हाला पुन्हा एकदा या भुमिकेत कधी बघायला मिळणार आम्हाला...
@ChandrakantBarde-j4t
@ChandrakantBarde-j4t 2 месяца назад
कीरन वाईट पण वाटल आणि तुझ्या कटष्टला सलाम आणि तु सुंदर आहेस यार दिसायला माझ्या लहानपणी मी सुंदर दिसायला खुप मेकअप करायचो पन तु हॅण्डसम आहेस राव.
@VidyaMogarkar
@VidyaMogarkar 2 месяца назад
लागिर झालं जी मालिकेमध्ये खूप छान भूमिका केली होती हर्षवर्धन देशमुख
@ratnachakre9614
@ratnachakre9614 2 месяца назад
खुप कष्टातून पुढे गेला आहे आता पुढे पुढेच जाणार किरण उद्याचं सूर्य तुझाच आहे
@dreamlife429
@dreamlife429 2 месяца назад
किरण, खरं तर तुला अरे तुरं म्हणण्याइतपत आपल जवळच असं नातं नाहीये, पणं आपण प्रत्यक्षात भेटलो आहोत, कदाचित "डंका " निमित्त पांडुरंगाने घडवून आणलेली भेट होती ती आणि ज्या किरण ला मी तेव्हा पाहिलं आणि अनुभवलं... तो खरंच माणुसकीला, मैत्रीला पात्र असं व्यक्तिमत्व होतं आणि आज मला खरंच मनापासून वाटते की, मी स्वतःहून तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला हव्या होत्या... का..कोणास ठाऊक... मनाला खूप भावला होतास तू! पणं एक नक्की आहे की, आपण पुन्हा नक्कीच भेटणार आहोत. आणि हो.. तू खूप पुढे जाशील, मोठा होशील, पैशाने तर नक्कीच पणं माणुसकीने सुद्धा !! खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@girishmurudkar1710
@girishmurudkar1710 2 месяца назад
खूप कौतुकास्पद कारकीर्द!!👍 किरण तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा!👍
@manjirikirloskar1302
@manjirikirloskar1302 2 месяца назад
I m die hard fan of Kiran sir...khup jabardast and conviction madhe acting karta tumhi...tumcha bolnyacha tashka lagir jhallele ji madhla khup khup chan ahe...taskedar basha ahe lagir jhale ji...
@ymcreation203
@ymcreation203 2 месяца назад
Dada tumhi Tension geu naka.....tumhachya ayushyat je kahi jhala ते changlya sathi jhala ani je kahi pude honar ते sudhha tyahun changle honar....he nehmi lakshat theva.......nehmi khup aanandat raha...😊😊
@shridhardeshmukh7381
@shridhardeshmukh7381 2 месяца назад
डॉ देवमाणूस लय भारी किरण लाख लाख शुभेच्छा फार मोठा हो
@rnagbhide
@rnagbhide 2 месяца назад
Khup genuine & inspiring both of u 🎉🎉🥰🥰🙏🏻🙏🏻
@kanchanbade2583
@kanchanbade2583 2 месяца назад
👌 किरण पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा ❤❤❤
@latapethe8047
@latapethe8047 2 месяца назад
One of the great actor one of the nice personality Devmanus in real life❤❤❤
@amanraajcreativevision9277
@amanraajcreativevision9277 2 месяца назад
The real human being 🙋
@harshapatil158
@harshapatil158 2 месяца назад
Really kiran ur very humble n 🥰 Hardwork u started from zero n really u deserve it
@amanraajcreativevision9277
@amanraajcreativevision9277 2 месяца назад
My most fevret actor
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 2 месяца назад
खूप strugle केलं किरण तू, तुझं भविष्य उज्वल असेल यात शंकाच नाही. All the best खूप मोठा हो.
@SangitaDamale-x9h
@SangitaDamale-x9h 2 месяца назад
किरण तुझा प्रवास आयकुन डोळ्यात पाणी आलं आई आणि तुझ प्रेम आहे छान छान खुप स्ट्रगल
@ShePlansDinner
@ShePlansDinner 2 месяца назад
Heart touching interview ♥️ best actor Kiran gaikwad ...♥️
@prafulphadke8683
@prafulphadke8683 2 месяца назад
Proud of u Kiran all the best..
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 месяца назад
सलाम 💥🔥👏💐
@manglalande9551
@manglalande9551 2 месяца назад
Love you Kiran, God bless you भावा खूप खूप शुभेच्छा
@priyankadeshpande5440
@priyankadeshpande5440 2 месяца назад
Nice interview....khup khar bolalay ekdm bindast❤
@sushantshinde1982
@sushantshinde1982 2 месяца назад
Dolyatale pani sangun jat ahe kiti tras zala asel tula... Ulat panvati geli tujya magchi... Dev tujya pathishi ahet mhnun tar tula lagna adhich hi goshta kalali... Khup tujyavar prem karnari ayushybhar sath denari nakkich tujya ayushyat yeil... Bagh tu khup changle hoil... Shree Swami Samarth🙏... Khup shubheccha tula 🙏
@anilkale9492
@anilkale9492 2 месяца назад
किरण तु खुप खडतर आयुष्यातून पुढे गेलास.तुझी लागीरं झालंजी मध्ये हर्षवर्धन देशमुखची भुमिका खुपच छान झाली एक कलाकार किती कष्टाळू आहे याचं एक उदाहरण आहे.स्वामी समर्थ सदैव आहेत तुझ्या पाठिशी उंच भरारी घे आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी.
@PushpaSalunkhe-k4x
@PushpaSalunkhe-k4x 2 месяца назад
Kiran परत एकदा God bless u🎊 Tuzya🎊प्रयत्नांना यश मिळो.
@aarteemore686
@aarteemore686 2 месяца назад
Kiran tuzi namrata tuza sacchepana ani tuza Abhinay jidd tula Bappa khup mothe karnar ahe tuze pay kayam jaminiwar rahu de ani khup motha motha Abhineta tu ho tula Khup khup Aashirwad ahet
@ShubhadaKulkarni-h1e
@ShubhadaKulkarni-h1e 2 месяца назад
खूप मनापासून अभिनंदन,आवडता कलाकार 😊
@Mnvapatil
@Mnvapatil 3 месяца назад
1st❤ देवमाणूस सिरीयल खूप छान होती
@dipalijagadale8097
@dipalijagadale8097 2 месяца назад
Ky serial chhan hoti tyat nuster murder vr murder ahet
@amolnilakh2383
@amolnilakh2383 3 месяца назад
What a interview. ..totally outstanding. ..
@vaibhavchalke1122
@vaibhavchalke1122 2 месяца назад
तु ग्रेट आहेस खरंच तुझा सारखंच राहावं प्रत्येकाने love u kiran❤🫶 mitra
@AtulSalvi-y9p
@AtulSalvi-y9p 2 месяца назад
Kiran dada your very down to earth...your are doing very well job❤❤
@mohinivakshe6489
@mohinivakshe6489 3 месяца назад
Outstanding inter view 🎉🎉
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Месяц назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 2 месяца назад
Dev manusmadhe mast kam keles.god bless yu.beta.
@ganeshzumbade9599
@ganeshzumbade9599 2 месяца назад
DJ Krozer 👌🏻 एकच नंबर मुलाखत, सगळ्यांचे हात लाईक वरती 👆🏻
@snehashinde6604
@snehashinde6604 2 месяца назад
अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉🎉🎉
@pramilaharal8505
@pramilaharal8505 2 месяца назад
God bless you
@Ratnatupsundar
@Ratnatupsundar 2 месяца назад
Mast Kiran Gaikwad
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 месяца назад
Khup sunder 👍
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 2 месяца назад
किरण तूझा अभिनय अतिशय सुंदर.
@dilipshinde3645
@dilipshinde3645 2 месяца назад
We proud you kiran
@easystudy752
@easystudy752 2 месяца назад
Dear, Kiran u are not only a strong and good person but very good actress, i m also a Mrs. Gaikwad cheated by my husband, i have my son also, i was also in depression but life goes on, it will not stop for anyone, so be positive, best luck for your future...
@surekhakangne8079
@surekhakangne8079 2 месяца назад
Congratulations for your journey, well done Kiran
@shivajiharane2981
@shivajiharane2981 12 дней назад
Kiran sir thank u...Indirectly u help a lot...❤
@dreamlife429
@dreamlife429 3 месяца назад
He is so Humble person... डंका ची पहिली आणि शेवटची भेट होती त्यांच्याबरोबरची... खूप काही बोलायचं होतं, पणं नाही बोलता आलं
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 2 месяца назад
Chan interview
@vijayavitekar111
@vijayavitekar111 2 месяца назад
Kiran Tula khup khup shubhecha Ani ashirvad
@vinayakpawar838
@vinayakpawar838 2 месяца назад
आता किरण चा नाद चित्रपट येतोय....जबराट गोष्ट आहे🎉
@poonamsonar-rp3zf
@poonamsonar-rp3zf 2 месяца назад
1 No. Actor👌... Reel and real personality jabrdast.... And interview outstanding 🥳..
@snehalubale5753
@snehalubale5753 2 месяца назад
Kharcha kiran u r great ❤❤
@ni3_
@ni3_ 2 месяца назад
गणपती बाप्पा तुझ्या दादा कायम पटिशी राहणार आहे दादा आपण परिस्थितीला सामोरे जाणारे आहोत जे खरे आहे ते बोलण्यात काही हरकत नाही आणि आपल्या आईला त्या सेटवर किंव्हा कामाच्या जागी नेने त्यात काहीच संकोच नसावा तो क्षण आपल्या आईचा आनंदाचा असतो
@neelamkale2143
@neelamkale2143 2 месяца назад
One of the most favorite hero ❤❤
@neelamrane1459
@neelamrane1459 2 месяца назад
लय भारी
@vandanamarathe5613
@vandanamarathe5613 Месяц назад
आत्ता पहाटे4 ते 5 मी तुझी मुलाखत ऐकत आहे..शेवट पर्यंत उत्सुकता वाढतच गेली असा तू व्यक्त होत गेलास आणि ते सुद्धा उत्साहाने.शुभाशीर्वाद. मी पण एक आजी आहे सत्तरीची ..25 वर्षे अभिनय करते आहे..तुझ्या बरोबर एखाद दिवसाचं सुद्धा काम करायला आवडेल..तुझ्या आईला नमस्कार.पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. वंदना काकू...
@shubhadapanchpor8208
@shubhadapanchpor8208 2 месяца назад
आवडता अभिनेता ❤❤❤❤
@kavyapatil1705
@kavyapatil1705 2 месяца назад
शेवटला तु बोललास ना ते शंभर टक्के खरं बोललास. वारी बदल ते खरंच आहे. की आपण आख्ख आयुष्य खपतो, पण खरं सुख आणि खरं जगणं हेच आहे. 😊
@welcomenaturalicecream8354
@welcomenaturalicecream8354 2 месяца назад
Khoop chhan ashirvad bala...aaich vadilanche ashirvad astat..ani tuze prayatna v mehnat..tula khoop lhoop shubhechha..tuzi kashta karychi dhadpad tula yasha kade nishit neyel..ani national award nakkich milel..va..shabbash..ashirvad
@welcomenaturalicecream8354
@welcomenaturalicecream8354 2 месяца назад
Suyog....kanchan bhat
@VaishaliATHAWALE-g3x
@VaishaliATHAWALE-g3x 2 месяца назад
Khup changala mulaga ahes tu kiranasach tuz bhagya ujalu de
@NamrataKavathekar
@NamrataKavathekar 2 месяца назад
Kamaaal... keep up your good work 👏
@AtulSalvi-y9p
@AtulSalvi-y9p 2 месяца назад
Jyana aapan javlch samjto tech aapal vayeet Baghat astat...
@poojabhulugade8513
@poojabhulugade8513 2 месяца назад
He is a true hearted
@kishorkamble138
@kishorkamble138 2 месяца назад
Mast ❤
@AtulSalvi-y9p
@AtulSalvi-y9p 2 месяца назад
Jo depration madhun gela aahe toch Samju Shakto ti phase kiti kathin aste...ho Kharch tya phase cha life var longterm effect karto
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 месяца назад
My Favourite Actor Handsome boy Apratim Mulakat Sadhi Rahani Uch Vechar Aasa Kiran Aahe God Bless You Kiran
@RekhaKadam-f1v
@RekhaKadam-f1v 2 месяца назад
😊😊
@aajichya_gosti
@aajichya_gosti Месяц назад
किरण खरच ग्रेट आहेस. आम्ही तूला देव माणूस पासून ओळखायला लागलो. 45:28
@nandinigoregaoker7311
@nandinigoregaoker7311 Месяц назад
Kiran you are great. Keep it up all the best my son. God bless you.
@nayanajamdade9876
@nayanajamdade9876 2 месяца назад
कसला भारी आहे यार हा❤💯😊
@neelakadam1669
@neelakadam1669 2 месяца назад
किरण तुला यश मिळोदेव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. 👌👍👍
@AVIDATTATRAY143
@AVIDATTATRAY143 3 месяца назад
Best podcast ever ❤✨
@Rajendra-lb9wg
@Rajendra-lb9wg 2 месяца назад
किरण आपणास मनापासून शुभेच्छा ❤❤
@Sanshivi_creatiion
@Sanshivi_creatiion 2 месяца назад
Kiran tuzya sarakha vekti marathi chitrapatatala lagala ❤ aamache bhagya aahe ki aamhi tuzya sarakhya kalakarala pahato
@SaritaNadkar-s2k
@SaritaNadkar-s2k 2 месяца назад
Kaaryakram kiti ale kiti gele pan doktarcha kaaryakram 1 numbar 2024 madhehi todach nahi ajunahi tich maja yete ha kaaryakram baghayla 1 numbar 👍👍👍
@SarikaBorate-px1qw
@SarikaBorate-px1qw 2 месяца назад
Great ❤❤
@Ratnatupsundar
@Ratnatupsundar 2 месяца назад
बाबा 😭😭😭😭😭❤❤
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 месяца назад
🌹🙏🤴👑👐👌👍🏻👏🙌🏻❤God bles you kiran sir👑⛑👒🎩 oll the best👍💯 aap naas padopadi yash labho. Good job sir 👐✌❤🙏💐💐💐💐💐
@nikhatkhan4233
@nikhatkhan4233 Месяц назад
You r great dada❤
@sangeetam4626
@sangeetam4626 2 месяца назад
Khup Kartuttwavaan mulaga ahat bhau tumhi 🎉,✨ putra asava tar asa 👌, god bless you ✨⭐⭐⭐
@Veerukamble682
@Veerukamble682 2 месяца назад
Yaar kalala bhari ahe Ha Kiran .❤❤🎉🎉😊😊
@prajaktathatte847
@prajaktathatte847 2 месяца назад
किरण सर, too good!!
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 2 месяца назад
खुप छान
Далее
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 4 млн