पेशवेकालीन पुरातन, पारंपरिक
वज्रेश्वरी मंदिर
VAJRESHWARI, a small village, about 28 kilometers far from Vasai Road Station and 75 kilometers from Mumbai City, famous for its Yogini Devi Mandir, is situated on the banks of river Tansa, in Thane District.
The village name is arrived from the ‘Goddess Vajreshwari’ an avatar or incarnation of the ‘Goddess Parvati - the Aadi Shaki’.
The temple of the goddess Vajreshwari was constructed in the year 1739 by the great Maratha warrior Chimaji Appa who is a military commander of the Maratha Empire and younger brother of ‘Bajirao Peshwa 1st’. The Goddess Vajreshwari temple’s architecture is based on Vasai Fort.
गोंधळाला यावं तुम्ही गोंधळाला यावं....
गोंधळ मांडला,
आज देवीच्या दारी...
देवीचं वास्तव डोंगरावरी....
गोंधळाला यावं तुम्ही गोंधळाला यावं....
काय सांगु या
देवीची महती....
देवीच्या पदरात,
ना कशाची भिती...
गोंधळाला यावं तुम्ही गोंधळाला यावं....
टाळाया तीनं मोठा अनर्थ,
घेतल ईद्राचं वज्रास्त्र स्वताच्या उरी....
भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी,
उभी राहीली वज्रेश्वरी....देवी वज्रेश्वरी...
गोंधळाला यावं तुम्ही गोंधळाला यावं....
पोर्तुगीजांच्या जाचातून सोडविण्यासाठी,
वसईच्या मोहीमेवर चिमाजी आप्पा आला....
आन् देवीच्या कृपेने,
'नरवीर' जाहला...'नरवीर' जाहला...
गोंधळाला यावं तुम्ही गोंधळाला यावं...
एकच मागणं हाय देवी तुला,
सुखी ठेव सगळ्या भक्तगणा..
दूर सारूनी हा माहामारीचा कोरोना...
गोंधळाला यावं तुम्ही गोंधळाला यावं....
आई वज्रेश्वरीच्या गोंधळाला यावं.....
#vajreshwari
#ganeshpuri
26 сен 2024