आमच्या 10 चक्कर झाल्या मंत्रालयात... निवेदन देणे चांगले आहे पण फक्तं निवेदन देवून शांत बसणे चुकीचे आहे.. प्रत्येक 10 दिवसांनी आमदारांना विचारणा करा.. आणि मंत्रालय स्तरावर PESA भरती विषयी आपल्या नेत्यांना धारेवर धरायला हवे आदिवासी आमदारांनी...
@@chandrakantshelar7230 त्यांनी सर्वात पाहिले cm कडे मागणी केली की याचिका कर्त्यांशी चर्चा करून याचिका मागे घेण्यात यावी. पण त्यांच्या मागणीला cm साहेबांनी जास्त मनावर घेतले नाही. एकदा चर्चेसाठी एकत्र आले होते पण खूप कमी आदिवासी आमदार हजर होते. Cm यांनी पण वेळ दिला नाही. त्यासाठी मुलांना एकत्र करण्यासाठी एका खाजगी क्लासच्या सरांनी पुढाकार घेतला होता.
Great sir ji आपल्या समजातील राजकीय नेते ,संघटना प्रभारी जागे व्हायला पाहिजे दिवसरात्र कठोर संघर्ष करणारा आदिवासी युवक पेसा भरतीने त्रस्त आहे युवांची बाजू घेणे हा समाजातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे 👍🏻
खरंच सर.... जेमतेम गरीब परिस्थितीतुन शिक्षण घ्यायचं आणि अशी परिस्थिती येते... खुप्पच मानसिक त्रास.. होतो... शिक्षण घेवून चूक केली असं.. वाटते.. त्यापेक्षा जी जास्त शिकले नाहीत ते उलट कंपनी मध्ये किंवा इतर काम करून मस्त जीवन जगत आहेत..
सर पेसा भरती होऊन किती महिने झाले. आहे पण आपले मंत्री झोपले होते. आता कुठ जागे झाले आपले आमदार साहेब मतदान जवळ आले ना लोकांना दाखविण्यात साठी निवेदन देताय. वा रे आमचे आदिवासी आमदार साहेब....
अप्रतिम सर स्वतः मागे राहून इतरांना समोर करण्याची आपली वृत्ती प्रशंसनीय आहे👍🏻👍🏻👍🏻 आपल्यासारखे महान गुरु प्रत्येकाला मिळो💐💐 महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आपले मार्गदर्शन अमूल्य ठरेल💐💐👍🏻👍🏻
आज म्हणजेच 15 जून 2024 रोजी मी स्वतः सकाळी आमदार राजेश दादा पाडवी यांची भेट घेतली होती तेव्हा पेसा भरती विषयी सविस्तर विचारणा केली असता साहेबांनीच पेसाभरती विरुद्ध याचिकाकर्त्याला माघार घ्यायला लावून लवकरच जुलै महिन्यात निकाल लावून आदेश काढून नियुक्त्या देणार असल्याचे साहेबानी सांगितलं आहे. मित्रानो सकारात्मक राहा आता थोडेच दिवस बाकी आहे. हे कठीण दिवसपण निघून जातील.
@@suvidhamadavi5412 ताई पेसा भरती निकाल लागणार आहे. सरकार सकारात्मक आहे. जुलै महिन्यात सर्व निकाल होईल तोपर्यंत आपण ही थोडं सकारात्मक राहूया. बी पॉसिटीव्ह. हे कठीण दिवस पण निघून जातील.
👍Good job Vidhyashram Academy 👏 💯Right Sir👍 PESA Result Sathi Khup mule vat bagat ahet ..📚✍️ 😊 Thank you so much sir 🙏 khup prayant krt ahet tumhi aple aadivasi muli, mulansathi 👏👍📚✍️
हो सर pesa chi exam लवकर hoyela पाहिजे किती दिवस असे चालत रहाणार असे का करतात हे लोक अर्ध्या लोकांच्या exam घेतल्या ani निम्म्या pending आहेत आसा का अन्याय करत आहेत स्टुडंट varti 4 वर्ष होत आली आहेत तरी तेच आहे.
100% brobr bollat sir PESA students cha ky dosh study tr yani pn kela govt.ne ya kde laksh dil pahije An bakichyana joining dili ahe he purnpane chukich ahe category nusar bhedbhav zalay students la category nusar kdhich bghu naye sglyana ektra joining dyayla pahije hoti
Sir Pesa bharti lavkar honya sathi aata ekatr alya shivay option nahi. Khup anyay hot ahe .study karun pass houn ajun kiti atyachar sahan karnar sir.gadchiroli madhe raste adolan kele tase nandurbar madhe hi zale pahije. Ektar ya sarav😂