Тёмный

पोटभरीचे नाश्त्याचे २ प्रकार - कोळाचे पोहे आणि तेल-तिखट-मीठ पोहे । महाराष्ट्रातील २ भागांतील रेसिपी 

Anuradha Tambolkar
Подписаться 490 тыс.
Просмотров 267 тыс.
50% 1

ह्या व्हिडिओमध्ये बघा महाराष्ट्रातील २ भागांतील पोह्यांच्या रेसिपी, म्हणजेच कोकणातील 'कोळाचे पोहे' आणि सोलापूर भागातील 'तेल तिखट मीठ पोहे'.
करायला अत्यंत सोपे आणि चवीला अत्यंत उत्तम, असे हे दोन्ही प्रकार आहेत.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
कोळाचे पोहे:-
- 3 katori Poha
- 1 big fresh coconut, grated
- Half katori soaked tamarind extract
- Half katori jaggery
- Coriander leaves
- Red chilli powder
- Half tsp Ghee
- Cumin seeds
- Asafoetida
- Curry leaves
- Dry red chillies
तेल-तिखट-मीठ पोहे:-
- Oil
- Peanuts
- Finely chopped onion
- Coriander leaves
- Approx half tsp red chilli powder
- 1 tsp Kaala masala
- 3/4 tsp salt
- Powdered sugar, as per taste
- Fried peanuts
- Crushed peanuts
- 4 katori Thin poha
- 2-3 tsp oil
- 1 tsp Ready raw mango pickle
#पोह्याचे #चविष्ट #प्रकार #poha #recipes #कोकण #सोलापूर #कोळ #चिंच #नारळ #दूध #coconut #milk #tamarind #juice

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 419   
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 2 года назад
अनुराधाताई तुमची सांगण्याची पद्धत इतकी गोड आहे की तो पदार्थ लगेच करून खाऊ वाटतो आणि त्यामध्ये तुमचा गोड बोलण्याचा गोडवा उतरलेला असतो
@zeeanagha95
@zeeanagha95 11 месяцев назад
Recipe बघताना लहानपणीची आठवण झाली. त्यावेळी आम्ही पेणला होतो त्यामुळे ताजे पोहे खाण्याची मजा अनुभवली आहे. पोहे करून आणले की दूध गूळ पोहे,दही पोहे, तिखट मीठ मसाला पोहे, दडपे पोहे आणि आपले नेहमीचे पोह्याचे प्रकार होतेच. लग्न झाल्यावर पोहे लावून ठेवणे हा दडप्या पोह्यासारखा आणखी एक नवीन प्रकार शिकले. पोह्याविषयी लिहिताना लहानपणीची एक गंमतशीर खेळ आठवला. मंगळागौरीला तर आम्ही तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला? असे गाणे म्हणत झिम्म्याचा एक प्रकार खेळत होतो.
@ujwalak4204
@ujwalak4204 2 года назад
प्रिय अनुराधाताई तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना🙏🥰❤💝
@alkakulkarni3318
@alkakulkarni3318 11 месяцев назад
खरं आहे.लहानपणची आठवण झाली.बरं झालं पोह्याचे प्रकार दाखवले.नविन पिढीला हे माहितच नाही.
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 2 года назад
ताई , तुमचं बोलणं एवढं गोड आहे की तुमचे सुंदर , चविष्ट पदार्थ म्हणजे मेजवानीच ठरते .. तुमचे हे दोन्ही पदार्थ मला खूप आवडले .. मी लगेचच ते करून बघते ..👍
@jogeshwarivarieties6335
@jogeshwarivarieties6335 2 года назад
Ho kharach Khup apulki ahe kaku tumchya bolnya madhe
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@ulhaspadgaonkar92
@ulhaspadgaonkar92 2 года назад
आम्ही गूळ नारळाचे दूध घालून धुतलेल्या लोपोह्यात. घालून वरून साजूक तूप वेळची घालतो.द्दुसरी पद्धत मोदकअचे सारn . गुळखोबर एकत्र करून त्यात भिजवले पोहे घालतो वरूनवेलची साजूक तूप घालून खायला छान लागतात. गावठी लाल पोह्यांची चव अजून छान लागते.
@anantgandhi5697
@anantgandhi5697 2 месяца назад
खूप छान पदार्थ सांगण्याची पद्धत आहे अगदी सोप्या भाषेत
@seemabal8040
@seemabal8040 2 года назад
एका आजीने प्रेमाने शिकवलेले व खाऊ घातलेले पोहे असेच तुमच्या कडे बघून वाटले.💖 दोन्ही पोह्यांचे प्रकार मस्तच आहेत...मी खाल्ले आहेत...मला दडपे पोहे प्रचंड आवडतात... 😋
@kaustubhkale4788
@kaustubhkale4788 2 года назад
तेल तिखट मीठ पोह्यांमध्ये मेतकूट सुद्धा खूप मस्त आणि testy लागतं आजी😘😘🥰
@swarupakulkarniofficial
@swarupakulkarniofficial 2 года назад
Ho amhi tse krto
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 года назад
वॉव किती छान, मला खूप आवडतात तेल तिखट पोहे माझ्या लहानपणी आम्ही नेहमीच खायचो 😋😋😋🙏
@ujwalapotdar1439
@ujwalapotdar1439 2 месяца назад
खूप छान लहानपणीची आठवण झाली आम्ही लहानपणी असे पोहे खायचे
@pallavigaikwad5831
@pallavigaikwad5831 2 года назад
Maharashtrian Culture is Glorified Because of cutest n sweetest people like you 🙏🙏❤❤❤💕💕💕
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@bharatiupasani4218
@bharatiupasani4218 Год назад
Certainly!!!!!!!
@sunandadeshpande8430
@sunandadeshpande8430 Год назад
खूप अप्रतिम छानच चविष्ट असतात पोहे
@jyotipawagi5438
@jyotipawagi5438 2 года назад
खूप छान, हे दोन्ही पदार्थ अगदी ह्याच पद्धतीने आई करायची, तिची आठवण झाली आणि तुम्हीं खूप छान समजावून सांगता अगदी घरातील वडीलधारी व्यक्ती सांगत आहे असे वाटते, धन्यवाद
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 года назад
तेल तिखट मिट पोहे मस्तच. 😋 मेनू पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. Thank you for sharing with us. 🙏🏻
@anuradhajoshi3672
@anuradhajoshi3672 11 месяцев назад
तेल तिखट मीठ पोहे एकदम लाजवाब.
@sunilchaubal8639
@sunilchaubal8639 4 месяца назад
Khup sunder tumache donhi prakar ani khar sangu ka tyanchi godi adhik vadhali tumachya premal ajichya kahi udgaramule jase बरका होकीनही. वगैरे. करुन बघण्याची उर्मी झाली असो धन्यवाद tumhala
@MinalJK
@MinalJK 2 года назад
Wooooow काकू कित्ती छान पोह्याचे प्रकार दाखवलेत आपण. मी नक्कीच करून पाहणार आहे. आणि हो ते खूपच चविष्ट होतीलच कारण आपली recipe ही नेहमीच अप्रतिम असते त्यात काही वादच नाही...!! 👌👌👌😋😋
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@vaishalideoli7665
@vaishalideoli7665 2 года назад
Tai tumhi kiti chhan bolta... Kevdhi positivity ahe tumchyamadhye! 🙏 ❤️
@nandakoli3100
@nandakoli3100 2 года назад
शुभ सकाळ काकु 💐 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकु 💐 हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यदायी, सुखसमृद्धी चे व भरभराटीचे जाओ . आणि अश्याच छान छान रेसेपी नेहमी करायला आणि पहायला मिळाव्यात 🙏
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 года назад
अगदी अगदी, मी व माझी बहीण, दोघीही दुपारी तेल तिखट मीठ पोहे, लहानपणी खात असू, याला विस्तव लागत नसे, त्यामुळे आईची परवानगी ही सहज मिळत असे. लहानपणी ची हृद्य आठवण करून दिली, खूप खूप धन्यवाद, अनुराधा ताई. 🙏
@vaijayantishindagi4026
@vaijayantishindagi4026 2 года назад
बोलण्याची पद्धत किती मधुर आहे तुमची....,अनुकरणीय... Soft and sweet tongue you have
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@pratibhayadav8711
@pratibhayadav8711 2 года назад
Tumache bolaNe hach khara recipe cha aatma aahe .mala tumachya sagalyach recipe khup aawadatat . Thank you . 👌👍
@pratibhayadav8711
@pratibhayadav8711 2 года назад
Happy New year madam . 🙏
@eshwarpalve2814
@eshwarpalve2814 Год назад
Khup chhan ani tumcha aavaaj tar adikach chhan
@ujwalak4204
@ujwalak4204 2 года назад
Maza attantya awadicha padarth🥰manapasun namaskar v pranam priyanuradhatai🙏❤💝
@alpanaketkar6759
@alpanaketkar6759 2 года назад
मस्त..दोन्हीही पोह्यांचे प्रकार खुप आवडतात व नेहमी केले जातात..😊
@manaswi820
@manaswi820 2 года назад
वा काकू खुपच छान झाले पोहे मी तेल तिखट मीठ पोहे करते मला खूप आवडत तुम्ही केलेत तसे नक्की करून बघिन खरच लहान पणीचि आठवण आली 👌👌👌👌😋😋
@shobhakarve8932
@shobhakarve8932 11 месяцев назад
आमच्या कडे कोलाचे पोहे आणि तेल तिखट मीठ पोहे सर्वांना आवडतात म्हणून रात्रीच्या जेवणासाठी भरपूर प्रमाणात केले जातात.
@umadeshpande9927
@umadeshpande9927 11 месяцев назад
खूप छान,सोपी, झटपट होणारी रेसिपी सांगितली, धन्यवाद ताई.
@devdattarajmane6240
@devdattarajmane6240 2 года назад
तुमच्या सर्व रेसिपी पहात असतो, तुम्ही माझ्या आत्या सारखे दिसता म्हणजे तुम्हाला आत्या च आहात 🙏🙏🙏🙏
@preetidolas3834
@preetidolas3834 2 года назад
खूप छान सांगता तुम्ही सगळ आणि छान बोलता ऐकायला खुप छान वाटतं म्हणून पदार्थ अजूनच छान होतात
@dilipjadhav8464
@dilipjadhav8464 11 месяцев назад
Mastch ahe i will tray
@sushmapundle4720
@sushmapundle4720 2 года назад
Tel tikhat mith pohe aamhi lahan pani khaycho.mast apratim padarth.tyat uddacha papad bhajun ghalaycho.
@leenadesai8543
@leenadesai8543 2 года назад
खूपच छान. तुमची सांगणे खूप छान आहे. हे दोन्ही पदार्थ मस्त लागतात. मी सोलापूरची असल्यामुळे सोलापूर पोहे खूप आवडले. आम्ही नेहमीच करतो. खूप खूप धन्यवाद 🌹🌹🙏
@meenaCholkar
@meenaCholkar 11 месяцев назад
Anuradhamam tumhi dakhavlele donhi pohyanche rec.khoopach chaan ahr mi nakki karin thanku mam
@suvarnalatanikam5786
@suvarnalatanikam5786 2 года назад
Kharach chan
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 2 года назад
तुमचा आवाज खुप गोड आहे पदार्थ ही छान
@anaghasavanur1683
@anaghasavanur1683 2 года назад
कर्नाटकात ,धारवाड ,बेळगाव मध्ये साधे तेल तिखट पोहे म्हणजे uppu tuppu avlakki म्हणतात !!...मजा आली!
@rajanivader6191
@rajanivader6191 2 года назад
Khuba chan pohache recipe.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@sandhyakarekar9960
@sandhyakarekar9960 22 дня назад
अनुराधा ताई, आम्ही यावर दही पातळ करुन किंवा ताक शिंपडतो.खूप छान लागते
@smitatembhurnikar1027
@smitatembhurnikar1027 2 года назад
अनुराधा ताई मला तुम्ही केलेल्या रेसेपि आवडतात सर्व आवडीचे पदार्थ असतात खुपचं छान पोह्यांचे प्रकार आहेत आम्ही पण असेच पदार्थ आवडीने खातो
@mugdhabhagwat1279
@mugdhabhagwat1279 11 месяцев назад
Khupch chan apratim
@kaustubhkale4788
@kaustubhkale4788 2 года назад
तेल, तिखट,मीठ, पोहे my फेव्हरेट all time 😋😋😋😍😘
@vanitabendre2394
@vanitabendre2394 11 месяцев назад
Maze maher Solapur😊,koop chan pohe
@chandruq8
@chandruq8 2 года назад
U r simply great.i don't understand marathi but somehow I m trying to understand. Thanks lot .Dandavat pranam.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@tabassumsalati3829
@tabassumsalati3829 2 года назад
Aaj pohyachi navi recipe mahiti jhali dhanywad
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 года назад
अप्रतिम 👌👌👌
@user-yr3yg8um3w
@user-yr3yg8um3w 8 месяцев назад
Fine one Madam , thankyou ,
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Год назад
आनंद ... होय खूपच आनंद झाला/वाटला. आई,आज्जी पण हे आणि दडपे पोहे करून खाऊ घालायच्या. वय ६१....!
@sanjeevanijohari4078
@sanjeevanijohari4078 Год назад
Both my favourite. आम्ही याला हातफोडणीचे पोहे म्हणतो. दोन्ही बरोबर पोह्याचा पापड.
@asmitalimaye5252
@asmitalimaye5252 Год назад
अनुराधा ताई,तुमच्या recipes खूप छान असतात.करायला सोपी असतात.सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे....इकडे नागपूर ला ओले नारळ वर्षभर मिळत नाहीत. पण असतात तेव्हा मी बराच वापर करून घेते.
@geethar405
@geethar405 Год назад
Tai tumche sagle padartha khoop simple and chaan aahet tku
@lataphatak9568
@lataphatak9568 6 месяцев назад
Khup chhan
@anitadeshmukh1865
@anitadeshmukh1865 2 года назад
वा खूपच छान, तेल तिखट मीठ पोहे लहानपणी नेहेमी करायचो
@anitajoshi700
@anitajoshi700 11 месяцев назад
❤सुंदर. वेगळी चव . मी आवर्जून एकदा करून बघेन. धन्यवाद.😊
@vipuldalvi4496
@vipuldalvi4496 3 месяца назад
❤️ फार छान
@shalakasinkar9239
@shalakasinkar9239 2 года назад
Kaku tumachya recipes tar pharach apratim asate pan tyapekshahi jast mala kaay avadat tar tumachi madhur vaani.Thanks kaku.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
धन्यवाद शलाकाताई
@nileshnulkar3640
@nileshnulkar3640 2 года назад
काकु पोहे खूप छान. तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे. 👌👌👌
@shraddhadeshingkar1058
@shraddhadeshingkar1058 2 года назад
खरचं लहानपणीची आठवण आली. खुपचं छान ...🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@pramodwaghmare3690
@pramodwaghmare3690 2 года назад
Jabardast recipe no one very very nice god bless you
@shailadhuri5338
@shailadhuri5338 8 месяцев назад
मी गोड पोहे करते, आता तिखटमीठाचे पोहे नक्की करून सगळ्यांना खाऊ घालीन😊😊
@manasiparkhi1951
@manasiparkhi1951 2 года назад
Atishay sopi pakkruti. Agadi lahanpanachi aathvan zali.
@snehadeshpande895
@snehadeshpande895 2 года назад
खूप मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले दुसरा प्रकार दडपे पोह्यांसारखा आहे पण जरा वेगळा खूप छान
@artibhat8065
@artibhat8065 2 года назад
👌👌👌काकू आपली रेसिपी सांगण्याची पद्धत खुपच छान असतें आणि बोलणे अप्रतिम घरातील जेष्ठ व्यक्ती सांगते असेच वाटते. 👍
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 Год назад
मला अप्रतिम आवडल मी पण करून बघते पण तोंडात पाणी सुटलय. धन्यवाद
@priyahatkar4067
@priyahatkar4067 2 года назад
किती छान काकु बघताना च तोंडाला पाणी सुटलं thank you
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 2 года назад
मस्तच....
@meerajoshi7524
@meerajoshi7524 2 года назад
Atishay sunder video aahe.Tel tikhat pohe recipe khup mast aahe.Karnar aahe.Madam tumhi khup mast explain kele aahe
@aartideshpande8312
@aartideshpande8312 11 месяцев назад
पातळ पोहे करताना त्यात थोडे मेतकूट ही मस्तच लागतात
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 11 месяцев назад
कोळाचे पोहे नक्की ट्राय करेल. तिखट मीठाचे पोहे करत असते. .👌👌
@sharvarideo6650
@sharvarideo6650 2 года назад
Tumhi Kamal aahat.Kuthle padarth dakhvave te khoop chhan shodhun kadhta tumhi.
@arundathisawant9146
@arundathisawant9146 2 года назад
धन्यवाद काकू खूप छान तेल तिखटाचे पोहे नक्की करेन कारण आज मी ते प्रथमच पाहिले.
@aparnabhide3311
@aparnabhide3311 2 года назад
नमस्कार कर्नाटकात याला लावलेले पोहे म्हणतात. तुमची रेसिपी पण खूप छान आहे.
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 11 месяцев назад
दोन्ही रेसिपी छान आहे.आम्ही दाण्याचे कूट घालून कधी खाल्लेले नाहीत आता करुन बघेन.
@ulkalawate7624
@ulkalawate7624 2 года назад
खूप मस्त. पोहे. तुमची पदार्थ v इतर त्याला अनुसरून असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही खूप छान प्रकारे समजाऊन सां ggtat
@alkashetti8610
@alkashetti8610 2 года назад
Mast 😋😋👌
@mangalbabar3822
@mangalbabar3822 2 года назад
अप्रतिम 👌👌👌 हा पोह्यांचा प्रकार मी प्रथमच पाहिला लवकरच करून बघणार
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 года назад
खूप छान रेसिपी आणि तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे
@balgoshti-4795
@balgoshti-4795 2 года назад
खूप छान ... मला तुमच्या रेसिपी आवडतातच पण सांगण्याची पद्धत पण फार आवडते. धन्यवाद.☺️
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 2 года назад
Khupach chaan ani chavishta.....👌👌
@chanchala1000
@chanchala1000 2 года назад
Superb learning for us of traditional recipes...wow...thanks 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@sukhadamarathe67
@sukhadamarathe67 2 года назад
तुमचे Videos पाहताना आजीची आठवण येते. Thank you so much. Tumhi khup inspiring aahat. तुमच्या सर्व receipe खूप छान आहेत
@prafuldeshmukh6500
@prafuldeshmukh6500 2 года назад
तेल तिखट पोहे करतोच हीच पद्धत पण ह्यात जर का मेतकूट आणि पूडचटणी टाकली तर आणखी छान होतात बाकी छानच
@sampadathite2295
@sampadathite2295 2 года назад
मीपण सोलापूरची देशपांडे. दाणेच्याकूटा शिवाय सोलापूर कराच चालत नाही हे खर आहे. तुमचे सर्वे पदार्थ छान.
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 года назад
खूप च मस्त नेहमीचे आवडते
@harshadapatwardhan7429
@harshadapatwardhan7429 2 года назад
आम्ही पण आवडीने हे पोहे खायचो लहानपणी, माझी आई यात मेतकूट पण घालायची खूप छान चव लागते.
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 11 месяцев назад
Very tasty .thanks
@madhurikane9868
@madhurikane9868 2 года назад
मस्त हे पोहे आयते कोणी करून दिले तर अजूनच छान लागतात लहानपणी खूप वेळा होत असे
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
मग माझ्या घरी कधी येता आपण एकत्र बसून आस्वाद लुतूया 😄😄
@jayantdeshmukh4167
@jayantdeshmukh4167 11 месяцев назад
खूप छान
@vaishaligavane6228
@vaishaligavane6228 2 года назад
Kaku khoo sunder receipe aahe mi aajach karun baghate sandhakali
@aviyogastudio
@aviyogastudio 2 года назад
काकू...किती सुंदर दिसता तुम्ही.... बोलता पण छान... मला माझ्या आई ची आठवण झाली तुम्हांला पाहून. सोलापूर चे पोहे मस्त च मी सोलापूर ची चा आहे..... लव्ह यू काकू
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खुप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा ही विनंती
@raunakparanjpe2646
@raunakparanjpe2646 2 года назад
khoop chaan... i will surely try this
@sheetalvaidya984
@sheetalvaidya984 2 года назад
खूप छान सांगता तुह्मी मस्त वाटले
@supriyanatu5113
@supriyanatu5113 2 года назад
Kaku kolache pohe aani tel tikhat pohe Agdi tempting disat aahet 👍
@nayanajadhav5276
@nayanajadhav5276 2 года назад
ताई खुप छान पोह्याची रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐
@vinitadesai8143
@vinitadesai8143 2 года назад
Khup chan recipe, me nakki try karen , recipe sathi thank you kaku 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 2 года назад
मस्त चविष्ट आणि लाडका पदार्थ खुप खुप धन्यवाद अनु ताई 🙏
@madhurasreceipeaajji2698
@madhurasreceipeaajji2698 2 года назад
Mast ch. Visarale hote ya pohyanna. Aamhi pan lahanpani khayacho.
@ravindradavari974
@ravindradavari974 2 года назад
खूपच छान..... ही रेसीपी आवडेल सर्वांना.....
@apekshavedpathak9520
@apekshavedpathak9520 2 года назад
Mastaaa ..Tel tikha meeth pohe ..kharach lahanpanichi athvan zali.
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 2 года назад
Very tempting! Mazya mulanchi favourite recipe hoti, agdi aata tee sansari zalet tarhi altime favourite
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 2 года назад
खूप धन्यवाद
@swatishinde4682
@swatishinde4682 11 месяцев назад
Khup Sunder 👌👌
Далее
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 1,1 млн