उसतोडीसाठी बरेच कामगार स्थलांतर करत असतात. बारमाही चालणाऱ्या गुऱ्हाळांसाठी काम करणाऱ्या उसतोड कामगारांची काय व्यथा आहे? त्यांच्या शिक्षणाची काय अडचण आहे? यासंदर्भात लोकमत अॅग्रोसाठी केलेला स्पेशल रिपोर्ट....
#workers #farming #sugarcane #sugarcanefarming #pune #punekar #lokmat #lokmatnews #lokmatnews #lokmatagro
14 окт 2024