ह,भ,शिव महाराज, बारस्कर आपले किर्तन पीता पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी आनंदाने प्रेमाने आपल्या किर्तनात नाचत आहे आपले किर्तन आनंद ने अयकित आहे आपल्या किर्तनाने सगळी कडे आनंद ही आनंद होत आहे सगळे भक्त पांडुरंग रुक्मीणी भक्ती मध्ये लीन आहे सगळ्या भक्तांना आपला आशीर्वाद मीळत आहे मी आपले अभी नंदन वंदन करतो दंडवत प्रनाम करतो नीरुतीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली सोपानदेव माऊली मुक्ताबाई माऊली 🌹🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏