Generally मी व्हिडीओ पाहायच्या अगोदर comment करतो.. तूला.. पण ड्रोन शॉट्स.. Wow.. जबरदस्त होते veiw पण भारी होता मस्तच व्हिडीओ होता .. लाल झालेली कोळंबी 😅😅खतरनाक... Thank you for this व्हिडीओ..... Lots of love crazy fishing nd cooking मराठी
Superb videography, great location & divine nature, wonderful drone shots, fishing & of course a mouth watering popti recipe in this rainy winter season! Thanks dada & all the others for your efforts to cook this gavraan, magical popti treat! God bless! 🥳🤤🤤🙏👍✌👌
मित्रा, तुम्ही जेंव्हा असा व्हिडिओ बनवता ना तेंव्हा जरा ठिकाणचं नाव सुद्धा सांगत जा! Dam च नाव सुध्दा सांगत जा, त्यामुळे असा सुंदर जगेच आम्हाला नाव समजेल!