अगदी वास्तव परिस्थिती आपण दाखवून देताय..ही आज समाजाला खुपच गरज आहे....याचा प्रचार,प्रसार आणि आत्मसात लोकांनी केल्यास संपुर्ण समाजाला आनंद व समाधान लाभेल...आपली समाजातील अनिषठता बदलण्याच्या तळमळीचा मी गुलाम बनलो आहे....मी जमल तिथे तिथे आपलेच विचार माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो....महाराज आपल्या विचाराची समाजाला खुप गरज असल्याने आपण निरोगी व दीर्घायुष्य समाजा सोबत रहावे हीच कमलाभवानी माते चरणी प्रार्थना
महाराज बोलतात काहींना वाईट वाटतं पण महाराज सत्य आजच्या परिस्थितीवर प्रवचन करतात आणि करायलाच पाहिजे काही मुली आई-वडिलांना लग्न झाल्यानंतर सांभाळतात पण सध्या सासऱ्या सासूला सांभाळत नाही ज्या सासू-सासरे ने एवढी संपत्ती एक रुपया कडून जमवलेली असते त्यांना पाणी देत नाही जेवण तर दूरची गोष्ट आहे गावाकडच्या मुलींना गावाकडे शेती पाहिजे आणि मुंबई पुण्यामध्ये नवऱ्याला नोकरी पाहिजे पण सासू-सासरे नको पाहिजे
या नहाराजच कीर्तन फक्त मरणादारी लोकिनी ऐकावे तरुणांनी बिलकुल ऐकू नये या महाराजामुळे आज अनेक तरुण मुली मुले बिन लग्नाचे राहिलेत जे ऐकतील ते आपल्या मुला मुलींचा विचार करावा आज ही 35 40 च्या मुली ही बिन लग्नाच्या आहेत
जय श्री हरी माऊली आई बापाचा उदाहरण फार छान दिलं डोळ्यातून टपकांन अश्रू टपकले खूप छान वास्तव परिस्थितीवास्तव परिस्थितीचा कीर्तन प्रवचन जय श्री हरी माऊली
महाराज तूम्ही विमा करून ठेवा नाही तर जे डॉक्टर तुमचे किर्तन आहेत ते तूम्ही आजारी झाल्यावर ऍडमिट व्हाल तेव्हा तुमचा पोस्टमोर्टेम करूनच सोडणार असं दिसतंय. त्यामुळे एखादा ओळखीचा डॉक्टर आत्तापासून पाहून ठेवा 😂😂😂
बरोबरच आहे फुकटच कोणी ऐकत नाहीत पैसे घेतल्याशिवाय यायलाच नाही पाहिजे कारण ते हजार गरीब मुल मुली सांभाळत आहेत महाराजांना बोलनारा नालायक आई वडील तर सांभाळतो का!
डॉक्टर पैसे कमावण्याचा धंदा झाला आहे डॉक्टरला देव समजतात पण आताचे डॉक्टर फक्त पैशाला देव सांगतात आणि जनतेला कचरा समजतात मोठे मोठे हॉस्पिटल काढतात आणि जनतेला कसे लिहिता व हे धंदे चालले आहेत महाराज सत्य बोलतात