ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्यने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक ०७/०७/२०२४ व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक १४/०७/२०२४ रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. या दृष्टीकोनातुन लेखी परीक्षेची पुर्वतयारी, सुचना व निर्देशांकरता अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५/०६/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
11 окт 2024