Ata paryant sarvaana mahitvaaye he sarv ...tarihi jatat ......pessaaa hava asto ...satta power havi aste jenekarvi nishpananna chalun pesaa milavta yeil !!
Good job... पोलिस होणं आणि पुन्हा एका टप्प्यावर यशस्वी झाल्या नंतर पुढे कुणाला तरी मोटीवेशन करणं..आपुलकीने शिकवणं... हि बाब खुप महत्वाची आहे... आणि ती प्रत्येक तरूणाने केली पाहिजे...हि सायकल चालत राहायला हवी.... 🥰👍❤Thanku dil❤ se
@@ROHIT-cn5sr इथ चांगले काम आणि वाईट याचा काय संबंध..जो नियम सामान्य माणसाला आहे तोच पोलिसांना...कायद्यात अस नाही म्हणल चांगले काम केले की नियम पाळायची गरज नाही
सचिन सर हमू सर अभिजित सर लक्ष्मण सर बंडगर सर संतू मितू सुरवसे ब्रदर पाथरीकर खरच खूप प्रेरणादायी कौतुकास्पद कामगिरी असते. सहकार्य पर्यावरण, मुलांना प्रोत्साहन देत असल्याचे आम्ही पाहतो. 🙏🙏
साहेब खरंच सांगा पोलीस भरती देश सेवे साठी होते का किती पोलीस प्रामाणिक पणे आपले काम करतात आज पर्यात वाईट आनुभव आला आहे काही वेळेस चांगले अनुभव आले आहेत परत तेच सांगतो रेल्वे SSC च्या नोकरी काय वाईट आहे मी 2000 साली रेल्वे भरती झालो आहे आज LOCO पायलट मेल एक्स पदावर कार्य करीत आहे मूळ वेतन 83600 आहे
ABP माझा वर धारा शिवच्या विहीर मजुरांची साखळदंड सहित बातमी,तारीख 18.06.23, आहे,ती पहा.आणि काही करता आले तर बघा.काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात..... You have lot many such challenges. Best luck.तुमची दीदी.
Asa samju naka karan tyanchi itki practice zaleli aste ki te jad asle ya mhatare zale tari te jenvha situation ala ase tr te khup changlya padhatine tyanchi jababdari padtat
@@vaishalijadhav1585खरे आहे २६/११chya veles disle jevha kasab hatat banduk ghevun hota tevha te je shipai hote tehi tabeti ne jaad hote pan tyanni apli jabadari shevtchya shvasa parynt par padli
@@Mr.SidhuJadhavनक्की होशील मित्रा पोलीस ,कारण मी पण तुझ्यासारखा 5 वी ला असताना माझ्या एका नातेवाईकाला बोललो होतो मला पोलीस व्हायचंय आणी मग मी पोलीस झाल्यावर त्यांना पण आठवण आली मी म्हटलो होतो त्यांना १२ वर्षांपूर्वी की मला पोलीस व्हायचंय ,ते मला म्हटले तु मला बोलला होतास् आणी ती गोष्ट आज पण मला आठवते