🙏🚩 विठ्ठल विठ्ठल .🙏 प्रत्येक जण आपला आनंद रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन पळत आहे मगते वारकरी असो की पोलीस होमगार्ड असो सर्वदुःख विसरून आनंदाने माऊली माऊली करत आहे🙏🚩🚩🙏 माऊली
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज🙏☝ जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज 🙏🙏जय श्री गण गणात बोते🙏🙏🙏
या ठीकाणी सर्व जातीचे वारकरी भाविक एकत्र आले आहेत. कोणाचेही आडनाव माहीत नाही. सर्व जातीचे भाविक एकत्र बसुन सोहळ्याचा आनंद साजरा करतात. रींगावण सोहळा पाहण्यासाठी भाविक येतात. सर्व जातीचे भाविक एकत्र जेवण बनवतात.एकत्र जेवतात. कोणाचेही आडनाव माहीत नाही. गरीब श्रीमंत भेदभाव न करता सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.
पोलीसाना सुद्धा भावना ' देव धर्म आहे . त्यांना सुद्धा मनापासून वाटंत असते व या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे . पण त्यांची ड्युटीच अशी आहे की, प्रत्येक सनावारात नाईलाजान ड्युटी करावी लागते . मिळालेला अल्प क्षण ते आपल्या सोबत मिसळून आपली इच्छा पूर्ण करून आनंद लुटत आहेत . धन्यवाद . ॥ राम कृष्ण हरी ॥