Тёмный
No video :(

पोहे व्यवसायची यशोगाथा | आम्ही पोहेकर | Aamhi pohekar success story |pohe business 

sandy n yadav
Подписаться 919 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

नाश्त्याला काही नाही मिळालं तर सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे.
पोहे आवडत नाही अशी व्यक्ती अपवादानेच असेल. त्यातही वेगवेगळ्या भागामध्ये हे पोहे तयार करण्याची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे या पोह्यांना सगळीकडूनच स्वीकृती मिळाली. याच पोह्याचं महत्त्व ओळखून आयटी इंजिनीयर तरुणांनी पोह्याचा व्यवसाय करायचं ठरवलं.
संकेत, तुषार, सुरज, मेघराज, महेश, प्रितम या सहा मित्रांनी यासाठीचा व्यवसाय सुरू केला. हे सर्व जण आयटी इंजिनीयर. पुण्यात एकत्र राहायचे. आपला काहीतरी स्टार्टअप असावा अशी त्यांची इच्छा होती. कुठला व्यवसाय करायचा याबाबत सगळ्यांचाच खल चालू होता.
📲 amhi pohekar - +91 99604 96955
काही छोटे मोठे व्यवसाय सुरू करुन पाहिलं, पण हवं तसं यश मिळालं नाही. कामानिमित्त पुण्यात असल्याने त्यांचा बाहेर नाश्ता व्हायचा. त्यातही पोहे नेहमीच असायचे, मग यातूनच आपण पोह्यांचाच व्यवसाय का करू नये, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. मग नुसते पोहे द्यायचे असेल तर त्यात सर्व प्रकारचे पोहे असायला हवेत असं त्यांनी ठरवलं.
आम्ही पोहेकर'च्या संकल्पनेविषयी बोलताना संकेत शिंदे म्हणाला, "आम्ही पुण्यात बॅचलर रहायचो. नाश्त्यासाठी बाहेर पडलो की हमखास पोहेच असायचे. पण हेच पोहे संध्याकाळी हवे असतील तर मिळायचे नाहीत. मग आम्हाला वाटलं की पोहे दिवसभर मिळाले तर किती छान होईल.
त्यातच नुसचे एकाच प्रकारचे पोहे न ठेवता भारतातले विविध प्रकारचे पोहे ठेवण्याचं आम्ही ठरवलं. मग यातही आपलं काहीतरी इनोव्हेशन असावं म्हणून आम्ही पोह्याची भेळ, पोह्याचे बर्गर, पोह्याचा दहीतडका, पोह्याची मिसळ, पोहे चीझ बॉल असे विविध 15 प्रकार लॉन्च केले."
स्नॅक्स सेंटर सुरू कारयचं तर त्यासाठी भांडवल हवं होतं. मग या नव्या स्टार्टअपसाठी कर्ज काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कर्ज मिळालं पण जागा सुद्धा अशी असावी की तिथे ही संकल्पना यशस्वी ठरेल.
पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचं हब म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ. याच भागात दुकान सुरू करायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी शोधाशोध सुरू केली आणि त्यांना नारायण पेठेत ठिकाण मिळालं.
लोकांची आवड पाहून स्टार्टअप सुरू केलं तर त्याला यश मिळतंच, असं संकेतला वाटतं. त्यातही सुरू केलेल्या व्यवसायामध्ये सातत्य आणि कष्ट हेही महत्त्वाचे असल्याचं तो सांगतो.
पोह्यांची क्वालिटी सारखी रहावी यासाठी प्रत्येक प्रकारचे पोहे तयार करण्याचं प्रमाण देखील त्यांनी ठरवलंय. त्याचा फायदा चव कायम ठेवायला झाला. आता तर यासाठीचं मशीन देखील त्यांच्याकडून तयार करण्यात येत आहे. जेणेकरुन मशीनच प्रमाण ठरवेल आणि चव तशीच राहील.
नुसता पोह्याचा कुठे व्यवसाय असतो का, असं अनेकांनी या तरुणांना हिणवलं देखील. पण, हाच व्यवसाय करायचा त्यांनी मनाशी पक्क केलं होतं.
याचा परिणाम असा झाला की आता विविध भागांमधून या पोह्यांचा अस्वाद घेण्यासाठी लोक येत आहेत. त्यांचा व्यवसाय देखील विस्तारतोय. संध्याकाळी सुद्धा पोहे मिळायला हवेत या साध्या विचारातून पोह्याच्या या यशस्वी स्टार्टअपची सुरुवात झाली.
If you don't get anything for breakfast, then Pohe is everyone's favorite and easily prepared food.
A person who doesn't like swimming will be an exception. The method of making this pohe is also different in different parts. Therefore, these poojas were accepted by all. Recognizing the importance of this pohya, the young IT engineers decided to start a pohya business.
Sanket, Tushar, Suraj, Meghraj, Mahesh, Pritam started this business. All of them are IT engineers. We used to live together in Pune. He wanted us to have a startup. Everyone was talking about what kind of business to do.
I tried to start some small and big businesses, but I didn't get the success I wanted. Since he was in Pune for work, he used to have breakfast outside. There was always pohe in it too, so the idea came to his mind why we should not do pohe business. Then he decided that if he wanted to give only pohe, he should have all kinds of pohe in it.
Talking about Pohekar's concept, Sanket Shinde said, "We used to have a bachelor's degree in Pune. When we went out for breakfast, it was always Pohekar.
In addition, we decided to keep different types of pohs in India instead of just one type of pohs. Then we launched 15 different types of Pohya Bhel, Pohya Burger, Pohya Dahitdaka, Pohya Mix, Pohe Cheese Ball so that we could have some innovation in this too. "
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
RU-vid- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#amhi_pohekar_pune
#amhi_pohekar_franchise_cost
#amhi_pohekar_kolhapur
#amhi_pohekar_owner
#amhi pohekar thane
#amhi pohekar baramati
#amhi pohekar dange chowk
#amhi_pohekar_pimprichinchwad_maharashtra
#amhi pohekar narayan peth
#amhi pohekar nigdi
#amhi pohekar sangli
#aamhipohekar
#aamhimaharashtrian
#आम्ही_पोहेकर
#pohe banenge pohe video
#pohe ki recipe
#pohe kaise banate hain
#pohe banenge original video
#pohe banenge
#pohe ka nashta
#pohe ka chivda
#pohe ke pakode
#pohe recipe marathi

Опубликовано:

 

10 окт 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 года назад
असाच एकदा भन्नाट विषय विषय सुचवा! माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 2 года назад
रोपवाटिका विषयी बनवा वीडियो विडियो तर तुमचे खूपच आभार
@dattatraysatpute735
@dattatraysatpute735 2 года назад
छान
@tusharkamble6941
@tusharkamble6941 10 месяцев назад
😅😊
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 года назад
Creative idea ....ek no.doke chalavlay pohekarani👍
@warankarvlogs
@warankarvlogs 2 года назад
Ekda jarur bhet denar. Thanks Sandy for exploring it.
@dattapatil4313
@dattapatil4313 2 месяца назад
Star gold
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 Год назад
❤️🔥👍
@gorakhgadhave331
@gorakhgadhave331 2 года назад
Sandyji नवीन वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
@sangramshinde5229
@sangramshinde5229 2 года назад
Ek no Business karnyasathi motivation Milale thanks @sandhy n yadav
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 2 года назад
खूब सुंदर व्यवसाय
@Ecstasy-sg8hw
@Ecstasy-sg8hw Год назад
i am from Bhopal madhya pradesh i taste all kinds of pohe in in amhi pohekar the taste is fantastic amazing so yumm it is really you should expand your business in madhya pradesh too because there is lot of opportunity in madhya pradesh specially bhopal because there no such kind of food restaurant for morning eaters and there is no such hygiene. you should really explore in bhopal
@urmilaskitchenmarathi2240
@urmilaskitchenmarathi2240 2 года назад
Khup chan👍
@rahulnimbalkar5783
@rahulnimbalkar5783 2 года назад
Khup chan
@sangitakale4473
@sangitakale4473 2 года назад
मस्तच
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Год назад
लातूर, नांदेड येथे हि भरपूर स्कोप आहे
@user-ck3pb4ln3v
@user-ck3pb4ln3v 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@FarmersSon
@FarmersSon 2 года назад
❤कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता❤
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 года назад
Kolhapurat pn shakha aahe
@ashapawar-lavand7884
@ashapawar-lavand7884 2 года назад
शाखा बारामती येथे ही आहे. खूप variety ani खूप चविष्ट पोहे असतात. I ❤️ POHE
@SagarPatil-qz4it
@SagarPatil-qz4it Год назад
engineer can do every thing
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Mast bhau 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
@samadhanspecialpohekamble677
@samadhanspecialpohekamble677 2 года назад
Wagholi madye suddha khup chan pohe aahet samadhan pohe manun
@raghudesai1217
@raghudesai1217 2 года назад
Continue
@user-nw6yh3em8q
@user-nw6yh3em8q 10 месяцев назад
पोह्याची टेस्ट बरोबर नव्हती स्वच्छता चांगली नसते स्वच्छता नसल्याने आमच्या गावात शाखा बंद पडली
@sarangmahajan2269
@sarangmahajan2269 2 года назад
Supper
@Gavathi_Arjun
@Gavathi_Arjun 2 года назад
Mast
@cricketstars7008
@cricketstars7008 2 года назад
🤟🔥
@Zion80706
@Zion80706 2 года назад
😍❤️❤️😍👍🏻
@dattapatil4313
@dattapatil4313 2 месяца назад
कोणत्या कंपनीचे पोहे वापरता.
@nagindaskawalkar8817
@nagindaskawalkar8817 2 года назад
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌
@vishaldisle5870
@vishaldisle5870 2 года назад
First❤🔥✨✨✌
@vishalbangar5937
@vishalbangar5937 2 года назад
Second💐💐
@yashkashid8934
@yashkashid8934 2 года назад
2nd ❤️❤️
@user-nw6yh3em8q
@user-nw6yh3em8q 10 месяцев назад
पोह्याची टेस्ट पण बरोबर नव्हती स्वच्छता नाही ....स्वच्छता नसल्यामुळे आमच्या गावात शाखा बंद पडली
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 2 года назад
पोहे चव असते का संजु दादा तुम्ही नाही का खाल्ले कांदा निम्बू मिठ व्यवस्थीत होते का आसेल तर खुपच छान (वीडियो खुप छान )
@Dkisap
@Dkisap 2 года назад
काहीही करा पण बिझनेस करा, नाहीतर पुण्याची मुंबई होईल.
@jamirtamboli3087
@jamirtamboli3087 Год назад
Indore vaigere kahi nast fakt kahi banva tye made test pahije custmer la test gheun yete brand ch name nahi...
@sangamkharade
@sangamkharade 2 года назад
Dange chowk madhil outlet kadhich band jhaali
@balupatil5513
@balupatil5513 2 года назад
Shoes and sandal Dukaan video banva sar
@shantarampashte1445
@shantarampashte1445 2 года назад
फ्रांचायझी किती रुपये मिळते
@ParamTravelVlogs
@ParamTravelVlogs 2 года назад
Akurdi la pan aahe branch
@rohankumkar
@rohankumkar 2 года назад
Sandy bhau amhi pohekr la contact KSA krycha no. Dya please tyancha
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 года назад
प्रेरणादायी
@pravasbazaracha
@pravasbazaracha 2 года назад
खुपच छान सर जी
@balupatil5513
@balupatil5513 2 года назад
Wholesale and retail egg video banvas sar
@SagarMadane
@SagarMadane 2 года назад
Very nice 🙂😍👌👌👌
@Elon_musk1114
@Elon_musk1114 2 года назад
Mpsc karat hote ka
@balupatil5513
@balupatil5513 2 года назад
Wholesale pan masala Dukaan video banvas sar
@dattatraysatpute735
@dattatraysatpute735 2 года назад
तुषार सर नं पाठवा तुम्हचा
@dattatraysatpute735
@dattatraysatpute735 2 года назад
खुपच छान सर आम्ही खरंच तुमच्या आम्ही पोहकरला नक्की भेट देवु
@vikassalunkhe8441
@vikassalunkhe8441 2 года назад
Great👌🏻👍
@D_J40
@D_J40 2 года назад
पोह्याची quality आजिबात चांगली नाही. त्यात अति महाग आणि काउंटर वर बसलेला व्यक्ती ओव्हर .. असा बऱ्याच दिवसांचा अनुभव आहे आम्ही पोहेकर चा. त्यामुळे आजकाल आम्ही तिकडे फिरकत ही नाही.
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 года назад
Mla vatate tumhi je sangtay te khar asel
@D_J40
@D_J40 2 года назад
@@DnyaneshwarAswale खरेच आहे. आमचा सगळा ग्रुप च जात नाही तिकडे. त्यांच्या समोरच्या हॉटेलमध्ये नास्ता करतो. संगवीत भरपूर ऑपशन्स आहेत.
@abhijitspatil
@abhijitspatil 2 года назад
Khau Naka Mag Quality Nahi Tar
@D_J40
@D_J40 2 года назад
@@abhijitspatil tech sangitlay varti.. vachata yet asel tar
@rameshchavan1301
@rameshchavan1301 2 года назад
हे चुकीचे आहे केवळ पोटदुखी
@satishpatil2046
@satishpatil2046 2 года назад
तुषार सर नंबर पाटव
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Год назад
Aamhi Pohekar Aani Sudamyache Pohe hyat kay Farak Aahe
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Год назад
Frenchize Maddhye
@akshaysatras8564
@akshaysatras8564 2 года назад
यादव, खुपच भारी,
@user-ru3nu8ur5r
@user-ru3nu8ur5r 11 месяцев назад
plz तुमचा नंबर किंवा शोप अड्रेस behtelka
Далее