मास्तर तुम्ही खूप छान शिकवतात. मी आपले लेक्चर बघत नाही तर आत्मसात करतो.नोट्स काढतो, मला गणित म्हणजे किचकट विषय वाटायचा आता मात्र तुमच्या शिकवणी मुळे गणित हा विषय अगदी सोपा वाटत आहे. तुमच्या मुळे आज मी गणिताचा जवळचा मित्र झालो. तलाठी परिक्षा पास झाल्यावर तुम्हाला पहिले भेटायला येईल.
सर मी माझा शिक्षण सोडून आता 12 वर्ष झाले आहेत.. आता मी अभ्यास पुन्हा सुरु करायचा ठरवलं पण मला ते खूप अवघड होत परंतु मी तुमचा 1 व्हिडीओ बघितला त्यामुळे मला आता सोप्प वाटत आहे.. आणि त्याची आवड तयार होत आहेत.. हा विषय समजत नाही म्हनून तो अवघड वाटायचं पण आता तुमच्या शिकवण्याच्या पद्धत मुळे मला थोडा आत्मविश्वास आला आहेत कि मी प्रयत्न आणी सराव केला तर मला हि जमेल....❤ Thank you so much sir
Ekch number shikvtat tumi sir....shbdch nahit....avd sopp shikvlyavr koni hi chukuch shkt nahi.....great job sirrrr.....n thank you mi pahilyandach det ahe exam....n tumalach follow kartey....khrch thank you...tumche video bghitle ki kahi avghd vatatch nahi.... 👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank you so much sir तुमचे lecture videos baghun mala khup help zali aani aaj mala exam changli geli. Pas hou ki nai te nanter baghu pan तुमचे आभार आधी मानायला हवे असे वाटले खूप खूप आभार sir
Thank you very much sir Khup chan shikavtat sir tumhi Mi pan house wife ahe talathi exam chi tayari krt ahe sagle lecture starting pasun study krt ahe tumche thank u
सर ,,,तुम्ही खूप 👌शिकवता,,, समजावून फार 👌, सांगता गुणोत्तर प्रमाण,, पूर्णांक आणी अपूर्णांक थोडी अवघड असणारी गणिते सांगाल प्लीज,,, कारण आत्ता मागे जी पुणे महानगरपालिका चे कलेरिकेल ची exam झाली त्यामध्ये तसेच गणित होते ती पण tcs ibps ने च घेतली होती,,,,👍
Mla spardha pariksha sathi maths ha vishay khup avghad vatayla pn jevha pasun me tumcha video bgitl tevha pasun. Mala maths ha vishay khupch sopa sub vatoy thank you sir mana pasun 🙏🙏🙏
आम्हाला पैसे देऊन नोकरीला लागलेले शिक्षक होते. वर्गात शिकवायला येताना गाईड घेऊन यायचा शिकवताना दहा वेळा नवनीत गाईड बघायचा एक गणित सोडवायला 3 दिवस लागायचे जर नाही च जमलं एक दुसरे शिक्षक होते ते यायचे शिकवायला.. आज ती शाळा सोडून 8 वर्ष झाले . दुर्दैव असे की तो शिक्षक आजही त्याच शाळेत शिकवतो ... म्हणून अशी अवस्था आहे आमची math& eng. म्हणाल तर जीव घाबरतो.😢😢😢😢😢
Sir तुम्हाला एक विनंती आहे. रोज किमान एक तरी अवघड Question घ्या म्हणजे जेंव्हा तुम्ही अवघड प्रश्न शिकवायला चालू केल्यावर विद्यार्थ्यावर एकदाच लोड पडणार नाही. याबद्दल नक्की विचार करा सर एकदा 🙏😇