अगदी खरोखर बरोबर आहे सर तुमचं एकाही चॅनलवाल्यांनी माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचे ओबीसी आरक्षणाचे बचाव यात्रा यामध्ये झालेल्या ज्या सभा आहे आणि त्यांची यात्रा जी आहे यांचा जनसमुदाय एकाही चॅनलवाल्यांनी दाखवलेला नाही माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांची जनसभा न दाखवण्याचे कारण या प्रस्थापित नेत्यांचे मतदान कमी होईल या भीतीने प्रस्थापित नेते म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस यांना धडकी बसली आहे म्हणून यावेळेस सर्व समूहातील जनतेनी विचार करायला हवा आता आपल्याला वंचित बहुजन आघाडीची सत्ता पाहिजे
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
मीडिया सुद्धा प्रस्थापित पक्षाचे मांडलिक आहेत हे काय दाखविणार OBC आरक्षण बचा व यात्रा कारण बाळासाहेब आंबेडकर हे याना न समजणारे व्यक्तिमत्व यात जात पण आडवी येतेच आता OBC समाजाने ओळखावे आपला नेता कोण
कॉमन मेन साहेब प्रथम तुम्हाला नमस्कार बाळासाहेब आंबेडकर यांना ही सगळी का भेटतात त्याचे कारण एक आहे बाळासाहेब आंबेडकर जर कुठल्या मोठ्या पदावर स्वतःच्या जीवावर जाऊन बसले तर या सर्वांची इंडिकेटर लागतील म्हणून ते बाळासाहेबाला जवळ करत नाही कॉमन मेन साहेब तुम्हाला एक विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकर कधीच कोणाकडे हात पसरत नाही त्यांच्याकडे हात पसरतात आणि पुन्हा त्यांनाच बीटी म्हणतात येणाऱ्या 24 मध्ये बाळासाहेब सत्तेच्या वाटेमध्ये जाणाऱ्या शंका नाही
Khupch chaan Only one BALASAHEB AMBEDKAR Only one VBA Midiala mahatwache staan denare kayadyat tartud karanare DR. BABASAHEB AMBEDKAR Aahe ani tyanchya NATAVALACH midia target karate