Тёмный

प्रगतशील केळी बागायतदार श्री स्वप्नील अनिलकुमार पाटिल यांची केळी पिकाची मुलाखत - संपर्क 9921281175 

Greencare Agro
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 468
50% 1

केळी
1.शक्ती ग्रोथ प्लस
🍌 केळीच्या रोपांच्या जोमदार वाढीसाठी
शक्ती ग्रोथ प्लस
प्रमाण -एकरी 5 लिटर ड्रीपमधून.
फायदे :-
1.केळीच्या रोपाची जोमदार वाढ होते.
2.केळीच्या रोपाच्या पानांवर काळोखी वाढते.
3.पांढऱ्या मुळ्यांची वाढ झपाट्याने होते.
4.रोप लागवडी च्या 15 दिवसा पासून वापरण्यास योग्य.
2.शक्ती बुंधा स्पेशल
🍌 केळीचा बुंधा फुगवण्यासाठी
शक्ती बुंधा स्पेशल
प्रमाण -एकरी 5 लिटर ड्रीपमधून.
फायदे :-
1.केळीचा बुंधा फुगवण्यासाठी अत्यन्त प्रभावी.
2.याच्या वापरामुळे केळीचा बुंधा सशक्त होतो.
3.पांढऱ्या मुळ्यांची वाढ झपाट्याने होते.
4.याच्या वापरामुळे झाड कोलमडत नाही.
5.रोप लागवडी पासून 45 दिवसा पासून वापरावे.
3.सुपर बनाना पॉवर
🍌*केळी पिकाचा अपटेक थांबला असल्यास,*मुळी काळी पडली* असल्यास,*जमीन घट्ट आली* असल्यास वापरा.
सुपर बनाना पॉवर
प्रमाण - एकरी 5 लिटर ड्रीपमधून.
फायदे -
1.जमीन भुसभूशीत होते.
2.पांढरी मुळी फास्ट वाढते.
3.जमिनीचा PH आयडियला स्टेज ला येतो.
4.अन्नद्रव्या चा अपटेक फास्ट वाढतो.
5.लागवडी पासून 2 महिन्या नंतर - दर 2 महिन्यातून 1 वेळ अवश्य वापरावे.
4.शक्ती
🍌*केळीची एकसमान वेन* होण्यासाठी ग्रीन केअर ऍग्रो चे *शक्ती वेन स्पेशल*🍌
शक्ती
प्रमाण - एकरी 5 लिटर ड्रीपमधून.
फायदे -
1.केळीची एकसमान वेन होते.
2. घडाची वादी लांबते .
3. फणीतील अंतर वाढते.
4. वेन अवस्थेत 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा वापरणे.
5 सर्व घडाचा आकार एकसमान असतो.
5.शक्ती बनाना साईजर
🍌*केळीची वेन पूर्ण झाल्या नंतर* केळीच्या घडांची एकसमान फुगवणी साठी.
शक्ती बनाना साईजर
प्रमाण - एकरी 5 लिटर ड्रीपमधून.
फायदे -
1.केळीच्या घडाची एकसमान फुगवण.
2.आकर्षण रंग.
3.घडावर सुंदर शायनिंग
4.भरपूर प्रमाणात वजन वाढते.
5.केळीची वेन झाल्यावर 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा वापरणे.
6.शक्ती चिलिंग स्पेशल
🍌*वाढत्या थंडी* मध्ये केळी वर चिलिंग येऊ नये म्हणून उपयुक्त.
शक्ती चिलिंग स्पेशल
प्रमाण - एकरी 5 लिटर ड्रीपमधून.
फायदे -
1.केळीवर चिलिंग येऊ देत नाही.
2. आलेली चिलिंग वाढू देत नाही.
3.चिलिंग मुळे होणारे नुकसान टाळता येतं.
4. केळीची वेन झाल्यावर थंडी मध्ये 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा वापरणे.
5.चिलिंग येण्या पूर्वी आणि आल्यानंतर ही वापरता येतं.
7.शाईन
🍌*केळी पिकातील करपा रोगावर अत्यन्त प्रभावी नियंत्रण*
शाईन
प्रमाण - 2.5मिली प्रति लिटर पाणी फवारणी साठी.
फायदे -
1.केळीवरील करपा रोगावर प्रभावी नियंत्रण.
2.करप्या मुळे होणारे पानाचे नुकसान थांबवता येतं.
3.केळीच्या कोणत्याही अवस्थेत फवारणी करता येते.
4.करपा येण्या पूर्वी आणि आल्यानंतर ही वापरता येते.
8.व्ही कंट्रोल + वेध
🍌*सर्व पिकातील व्हायरस* तसेच केळी पिकातील CMV व्हायरस साठी
व्ही कंट्रोल + वेध
प्रमाण - 2.5 मिली व्ही कंट्रोल + 2.5 मिली वेध प्रति लिटर पाणी फवारणी साठी.
फायदे -
1.केळीवरील (cmv )व्हायरस रोगावर प्रभावी नियंत्रण.
2.व्हायरस मुळे होणारे पानाचे नुकसान थांबवता येतं.
3.केळीच्या कोणत्याही अवस्थेत फवारणी करता येते.
4.सर्व तरकारी वर्गातील पिकांवरील व्हायरस वर प्रभावी नियंत्रण.
5.नवीन येणारी फूट ही व्हायरस मुक्त निघते.
9.*पनामा*
पनामा हा एक विशिष्ट प्रकारचा करपा आहे*. कि ज्याची उत्त्पती जमिनीत पिकाच्या मुळावर डेव्हलप झालेल्या फंगस, फ्युजोरियम, बुरशी मुळे वाढत जातो. यामुळे शेंड्याकडून पाने करपत येऊन झाड नष्ट होण्याच्या धोका असतो.
उपाय -
शक्ती PNAMA स्पेशल
शक्ती पनामा स्पेशल हे नैसर्गीक घटकांना पासून बनलेले अत्यंत प्रभावशाली औषध आहे.
याच्या वापराने केळीतील पनामा रोग व करपा रोग आती जलदगतीने थांबवण्यास हे झाडाची मदत करते.
या औषधा च्या वापरामुळे झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
शसक्ती पनामा स्पेशालच्या वापरा मूळे जमिनीतील व झाडावरील फुजेरिअम ऑक्सिस्पोरम कुबेन्स (FOC) त्वरित नियंत्रित करण्यास मदत करते.
या औषधा च्या वापरामुळे केळीवरील ताण कमी होते.
केळीच्या पांढरी मुळे वाढविण्यास मदत करते.
शक्ती पनामा स्पेशल केळीतील पनामा रोग दीर्घकाळ नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
प्रमाण - एकरी २ ली ठिबकद्वारे.
( प्रत्येक महिन्यातून 1 वेळ )
वापरण्याची पद्धत - 2 किलो गूळ + 2 लिटर शक्ती पनामा स्पेशल 48 तास भिजत ठेवून 200लिटर पाण्यातून 1 एकरासाठी वापरावे.
अधिक माहितीसाठी -
केळी तज्ञ श्री सोडनवर सर 9921281175
केळी तज्ञ डॉ. भूषण गोसावी सर 7510037510
या प्रवासाचा आपण एक भाग व्हा आणि सोशल मीडियावर आमच्यात सामील व्हा.
RU-vid - / @greencareagro
Instagram - ...

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@SmartAgrocare
@SmartAgrocare 4 месяца назад
खूप छान आहे
@uday4245
@uday4245 4 месяца назад
Ek no Patil
Далее
ОНА ОПЯТЬ ПОЁТ 😱
3:05:53
Просмотров 1,1 млн
Поплатился за подлые удары!
01:00
ОНА ОПЯТЬ ПОЁТ 😱
3:05:53
Просмотров 1,1 млн