Тёмный

प्रत्येकाच्या चिंतेच समाधान या कीर्तनात ! किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणी ताई परांजपे माने 

लयभारी कीर्तनवारी
Подписаться 96 тыс.
Просмотров 165 тыс.
50% 1

सप्ताह किंवा एका कीर्तनाच्या शुटींगसाठी संपर्क (लयभारी कीर्तनवारी - 8793385408 ) #laybharikirtanwari #nirupan #abhnag #sant #kirtankar #कीर्तन
किर्तनकार : किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणी ताई परांजपे माने
#लयभारीकीर्तनवारी #LayBhariKirtanWari
All rights reserved - Ⓒ लयभारी कीर्तनवारी
Please Like, Share and Subscribe - लयभारी कीर्तनवारी
☛ You tube : / @laybharikirtanwari
Please Like, Share and Subscribe - कीर्तन पंढरी
/ @laybharikirtanpandhari
/ laybharikirtanwariofficial
☛ Facebook :
☛ Instagram :
☛ Twitter :
☛ Website :
☛ Write us : kirtanwaari@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp :
🙏 राम कृष्ण हरी 🙏
टीम -
प्रमोद रणनवरे (कीर्तनकार समन्वयक)
गणेश कुंभार (क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर)

Опубликовано:

 

28 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 228   
@jaytambe3769
@jaytambe3769 Месяц назад
ताई आपनच आहात सात्विक गुणाच्या कारण तुमची पवित्र वाणी,सुमंगल आवाज, आणि शास्त्राला धरुन तुम्ही जे किर्तन सांगताय, तुमच्याच चरणावरती नतःमस्तक होऊन जिवाचा उद्धार करुन घ्यावा असे वाटते
@VijayDike-zw4ts
@VijayDike-zw4ts 7 дней назад
Dhanwad
@nitinshelke4508
@nitinshelke4508 5 дней назад
Superb 👌👌👌👌👌
@mhatreparth3111
@mhatreparth3111 3 месяца назад
नमस्कार,अतिशय सुंदर उत्तम सखोल विचार सांगता .आवाज अतिशय स्पष्ट गोड अभंग उदाहरणे समर्पक देऊन संताची महती कर्तव्य महानता सांगता किर्तन हवंहवंसं वाटतं संपूच नये. खर तर एवढं ज्ञान कुठून मिळविता .कस येत किती कष्ट करावे लागत असतील . अस्खलितपणे बोलणे योग्य मांडणीत करून योग्य बोलणे रोहिणी ताई धन्यवाद ध्यावे तेवढे थोडेच. ताई तुमच्या किर्तनासाठी शब्दच अपुरे पडतात . काय बोलावे हेच नाही समजतं असो अशी किर्तनं करण्यासाठी तुम्हाला ईश्वर महान शक्ती बुद्धी देवो.आणि ती ऐकण्यासाठी आम्हाला बुद्धी देवो. धन्यवाद ताई सौ निता म्हात्रे
@saritachavan2318
@saritachavan2318 17 дней назад
ताई, रामकृष्ण हरी 🙏🙏🌹🌹 तुम्ही जवळ असता ना तर मी प्रथम तुमची नजर काढली असती.. किती गोड आवाज, सखोल अभ्यास, छान जे कीर्तन करता, पूर्ण समजतं आणि खुप सुंदर वाटतं.. निशब्द 🙏🙏🙏विठुरायची कृपा कायम राहो रोहिणी ताई🎉🎉😊😊
@AnandaThombre
@AnandaThombre 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी छान किर्तन छान झाले धन्यवाद ताई
@neeladeodhar7237
@neeladeodhar7237 Месяц назад
काय बोलछ रोहीणीताई?अप्रतिम कीतन करता माझे कान मन तृप्त होते संपू नये अस वाटत....कुठून आणता हे बळ?आवाज तर ऐकत रहावे वाटते तुम्ही पद भजन अभंगच जास्ती म्हणा खूप खूप सुंदर...लता आशाचे गाणे ऐकतो तसेच ताकदीचे वाटते....तुमचा शास्त्रीय अभ्यास कळतो...असच करत रहख आनंद देत रहख.🎉❤
@jivandharmadhikari1479
@jivandharmadhikari1479 2 месяца назад
ताई आपलं कीर्तन अतिशय गोड आहे सरस्वतीने आपल्यावरती खूप कृपा केली आणि त्याला ज्ञानाची जोड दिलेली आहे
@mohangurav9243
@mohangurav9243 Месяц назад
Apratim. Kiran. Shri. Ram
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 2 месяца назад
छानच विश्लेषण ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र नवी मुंबई माऊली 🙏🙏🚩🚩
@smitabapat6304
@smitabapat6304 Месяц назад
रामकृष्ण हरी🙏🙏 युट्युब मुळे तुमची ओघवती वाणी आमच्या पर्यंत पोचते. व त्याचा आनंद घेता येतो 🙏🙏🌹🙏🙏
@anitabhagat9199
@anitabhagat9199 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली इतकी मधुर वाणी कान तृप्त झाले
@neelimakulkarni3856
@neelimakulkarni3856 2 месяца назад
जयश्रीराम..अप्रतिम..खूप छान किर्तन
@maheshdesai1840
@maheshdesai1840 2 месяца назад
अप्रतिम श्रवणीय किर्तन बोलू ऐसे बोलें जेणे विठ्ठल डोले. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळो नी जाय, मग राम नाम उपजे आवडी.पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती.. उत्तम चाल सुमधुर आवाजाच्या जादूगार रोहिणीताई परांजपे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. 🙏🏼🙏🏼 रामकृष्ण हरि
@dilippatil7882
@dilippatil7882 Месяц назад
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण माऊली 🎉🎉
@smitadesai8624
@smitadesai8624 2 месяца назад
अप्रतिम. स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजात प्रस्तुती. सखोल अभ्यास आहे हे दिसून येते.
@meenaadkar3037
@meenaadkar3037 16 дней назад
Khup chhan
@user-hf7ot3kw1l
@user-hf7ot3kw1l 2 месяца назад
खूप सुंदर आहे ताई तुमचा आदर्श सर्व मुलींनी घ्यावा 🙏🙏🙏
@siagirls1546
@siagirls1546 2 месяца назад
रोहिणी ताई नमस्कार खूप खूप कौतुक हो मला तुमचं. तुम्हाला खूप खूप नमस्कार.
@omkarpatil6415
@omkarpatil6415 2 месяца назад
Pl❤, weibb hihu no in one day po on 99ol ok yln n nv mvbhv9 ov in l nv. .bb v l😊np voice Ij8 bb l7 x😢poi😢 (@$)O . Clc 8 oo0. Oo 90 0x. 0 good​@@siagirls1546
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 2 месяца назад
Ram Krishna Hari
@jayprakashmundada5846
@jayprakashmundada5846 2 месяца назад
ताई साक्षात सरस्वती आपल्या माध्यमातून बोलते आनंद मिळाला
@madhurinavare3620
@madhurinavare3620 2 месяца назад
खूप छान झाली आहे कीर्तन सेवा!! आपणास विनम्र अभिवादन!!
@KavitaMane-vt6gx
@KavitaMane-vt6gx 2 месяца назад
Ram krishan hari tai khup chan
@namdevkuthe6880
@namdevkuthe6880 2 месяца назад
पांडुरंग पांडुरंग 🙏🙏माऊली
@ramdasraibole1776
@ramdasraibole1776 2 месяца назад
जय माऊली
@vijayyeladari7456
@vijayyeladari7456 2 месяца назад
छान कीर्तन 🙏🙏
@suchitathanekar2606
@suchitathanekar2606 Месяц назад
रोहिणीताई,कीर्तन कीती सुरेख करता हो. सतत ऐकत रहावे वाटते. आपला आवाजहि गोड आहे.. अशीच सेवा करत रहा. तुमच्यावर पांडुरंगाची आणि गुरुकृपा तर आहेच. 🙏🙏
@sumanjagtap3084
@sumanjagtap3084 Месяц назад
अतिशय सुंदर किर्तन 🙏🙏
@rashmiapte3432
@rashmiapte3432 Месяц назад
ताई खूप सुंदर किर्तन. विठ्ठल विठ्ठल.🙏🙏
@dinkarjadhav9496
@dinkarjadhav9496 3 месяца назад
रोहिणी ताई, वारकरी कीर्तन असो वा नारदीय तीच गोडी, तल्लीनता, रसाळ वाणी अनुभवली. पण मला नारदीय कीर्तन खूप भावते. कारण संगीताची देणगी असलेला आवाज अनुभवता येतो. तरीही इथे सगळे अप्रतिम आहेच. अश्या सेवे करिता माझ्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद आहेत.
@vrindakallianpur6048
@vrindakallianpur6048 2 месяца назад
Khoop khoop chhaan 🎉❤
@savlanaik6669
@savlanaik6669 День назад
रोहिणी ताई आपण खूप छान प्रकारे कीर्तन करतात आपली वाणी ऐकावे असे वाटते खूपच छान
@PrakashBhilare-ik3gs
@PrakashBhilare-ik3gs 3 месяца назад
नमस्कार अतिशय सुंदर कीर्तन ताई सखोल अभ्यास करून मेहनतीने संस्कार आपणास लाभले आहेत. राम कृष्ण हरी. अशीच navnavin कीर्तने tube चॅनेलवर सादर करीत रहा अतिशय पुण्य मिळेल आपणास ok thanks
@vishwaskirve7126
@vishwaskirve7126 2 месяца назад
Ram krushna Hari
@savitad8561
@savitad8561 3 месяца назад
Sundar kirtan
@user-uj7ot4ul8o
@user-uj7ot4ul8o 2 месяца назад
खूप खूप छान ताई राम कृष्ण हरी ❤
@varshakulkarni4093
@varshakulkarni4093 Месяц назад
Khup सुंदर आवाज खुप छान
@shivhisatyahai4704
@shivhisatyahai4704 2 месяца назад
khupch chan vathla tai tumcha kirtan aikun🙏🙏🙏
@suhasraul4493
@suhasraul4493 2 дня назад
अप्रतिम मार्गदर्शन *साहित्य विशारद सुहास राऊळ*
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Месяц назад
राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, खूपच छान, भावनारे कीर्तन. धन्यवाद ताई.
@BabasahebMaharajDhakne
@BabasahebMaharajDhakne Месяц назад
जय श्री राम 🌹 अगदी छान किर्तन 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐
@vijayaraut6168
@vijayaraut6168 Месяц назад
ताई तुम्ही खरंच.. कीर्तन चंद्रिका आहे... आपल्या कीर्तनातून वाहणारी ज्ञानगंगा मनाची शुध्दी करतेय.. आपले आभार..🙏😊🌹
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Месяц назад
🙏🚩💐💐जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी. पंढरीचे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩पुणे ्🙏🚩
@madhuranaik9964
@madhuranaik9964 3 месяца назад
खूप छान 🙏
@mohinikanhere6711
@mohinikanhere6711 19 дней назад
स्पष्ट. उच्चार गोड खणखणखणीत आवाज अप्रतिम सादरीकरण
@uttarasawant7294
@uttarasawant7294 2 месяца назад
Ram Krishna Hari khoop sunder atma shant zala😊😊❤❤
@santoshdahatre1620
@santoshdahatre1620 2 месяца назад
माझ्या पांडुरंगाचे गुणगान गाता स्तुती करता ताई आपले खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहो
@prasadprabhu1179
@prasadprabhu1179 3 месяца назад
श्री राम समर्थ सत्चिदानंद नमस्कार
@shivajichavan4138
@shivajichavan4138 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी,ताई खूप छान कीर्तन
@bspatil9563
@bspatil9563 2 месяца назад
Tai Ram Krishna Hari Apalya Hatun Ashich Seva Ghadavi Hi Mauli Charani prathana
@user-tq3gr7ry4e
@user-tq3gr7ry4e 19 дней назад
वा खूप छान आहे आणि हे सर्व सांगितले आहे ते एकदम खरे आहे
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 3 месяца назад
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड चिंतन गायन वारकरीकिर्तन किर्तनकार ताईचे अभिनंदन
@KalidasKirdak
@KalidasKirdak Месяц назад
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 3 месяца назад
श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज कृपा पुणे तेथे काय ऊणे दामोदर थोरात तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
@neelashidhaye8653
@neelashidhaye8653 2 месяца назад
खूपच सुरेल आणि श्रवणीय !! 🙏
@shobhamahajan3310
@shobhamahajan3310 2 месяца назад
Rohinitai khup khup dhanyawad.
@survantakhatal7450
@survantakhatal7450 Месяц назад
Khubchand kirtan❤
@anujajoshi2351
@anujajoshi2351 2 месяца назад
खूपच भारी. 💐🙏🕉️🙏
@pranav1314
@pranav1314 Месяц назад
राम कृष्ण हरी खुप गोड आणि रसाळ वाणीतू़न किरतन आहे 🙏🙏🙏🌹🚩
@bharatijadhav69
@bharatijadhav69 2 месяца назад
अतिशय सुंदर. आवड असेल तरच भगवंताचे भजन पुजन कीर्तनाचा लाभ मिळेल. बळेच करु म्हटले तर होत नाही सतत राम नाम मुखी असेल तरच गोडी निर्माण होते. श्री राम जय राम जय जय राम
@rajaniupasani4128
@rajaniupasani4128 3 месяца назад
अप्रतिम श्रवणीय कान तृप्त करणारे गोड असे किर्तन जय जय रामकृष्ण हरी
@sandipkaranjekar5295
@sandipkaranjekar5295 17 дней назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊। । । ❤❤❤❤❤
@sandipkaranjekar5295
@sandipkaranjekar5295 17 дней назад
@VasantWaghale
@VasantWaghale 3 дня назад
CT CT CT CT ft😂😂w CT CT CT CT ft CT do​@@sandipkaranjekar5295
@kundadhaydar6021
@kundadhaydar6021 2 месяца назад
राम कृष्ण हरी ताई
@user-zo7ux8se2m
@user-zo7ux8se2m 3 месяца назад
सुंदर खूपच छान ताई राम कृष्ण हरी
@sakharamkhadapkar464
@sakharamkhadapkar464 Месяц назад
Mataji mazya dolyatu tumche kirtan ahataach aarchu vahu lagale evae sunder aahe hari bol dandavat pranam
@ShreyaThakare-ru2zy
@ShreyaThakare-ru2zy Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@shantarammalunjkar69
@shantarammalunjkar69 10 дней назад
किर्तनाचा खरा आनंद घेत किर्तन...
@user-ng9ro4iq9u
@user-ng9ro4iq9u 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली धाराशिवकर 😢
@ranjanachobe1492
@ranjanachobe1492 Месяц назад
खुपच छान आणि अतिशय गोड आवाजात किर्तन ऐकयाला मिळाले.❤🙏🙏
@rajumaske7124
@rajumaske7124 2 месяца назад
❤ताई रामकृष्ण हरी मायमावुली धन्य झालो
@DadasoKadam-yy4cr
@DadasoKadam-yy4cr 13 дней назад
ताई मी आपणास एवढच म्हणतो की आपल्या जिभेवर सरस्वती आहे .
@vilasphadatare7051
@vilasphadatare7051 6 дней назад
श्रीराम जय राम जय जय राम.
@latashape9998
@latashape9998 21 день назад
ताई आवाज खूप छान. अप्रतिम आवाज छान 👌 कीर्तन खुप छान 👌 🙏🏻🙏🏻
@sukhdeotandale1778
@sukhdeotandale1778 3 месяца назад
नमस्कार रोहिणी ताई, आपण सर्व गुण संपन्न आहात त्यामुळे आपले कीर्तन अतिशय सुंदर आणि सात्विक वाटते. आम्ही ते ऐकतो आणि भाग्यवान होतो. हीच क्रपा अखंड चालू राहो . ही ईश्वरचरणी प्रार्थना!
@vijaydeshmukh1774
@vijaydeshmukh1774 2 месяца назад
Correct thinking about life nd man's heart
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 17 дней назад
गंधर्व गान कोकिळा प्रमाणे देव् गुन् गायीक 28 uge विटेवरी स्थि त ज्ञानकोशातून धना cha साठा आत्म sat माने कुटुंबिय सुवर्ण कन्या पांडुरंगने pruthavi तलावर् dhadile हे रोहिणी कन्या ratnache गूढ dnyan prashan karne मिळणारे bhagyavan ❤होत😊🙏🙏🙏 Ram krushna hari. ।।
@sunilpampatwar2123
@sunilpampatwar2123 2 месяца назад
लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी
@chhayakate4553
@chhayakate4553 Месяц назад
Very nice tai ram krushn hari
@jyotichavan7860
@jyotichavan7860 Месяц назад
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
@Anilsambrekar-hr3yc
@Anilsambrekar-hr3yc Месяц назад
रोहिणी ताई तुमचे किर्तन भजन सुंदर असते आमचा नमस्कार आहे तुम्हाला.
@ParamodParab
@ParamodParab 2 месяца назад
ताई तू किर्तन फार सुंदर करतेस खुप छान भावी पीढ़ी साठी खुप खुप सुभेछा .
@dadajisonavane8148
@dadajisonavane8148 2 месяца назад
जनांच्या कल्याणा संताच्या विभूती-जय हरी
@ShobhaJawarkar-pm2ny
@ShobhaJawarkar-pm2ny Месяц назад
जय श्री राम जय श्री राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खुप छान किर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩🚩
@deepikagawale3760
@deepikagawale3760 17 дней назад
अप्रतिम, खुपच सुंदर 🙏🙏🌹
@appasahebmali738
@appasahebmali738 Месяц назад
Top class KIRTAN.Excellent presentation,sweet wani .
@DHARMASHETGAONKAR-ry6tv
@DHARMASHETGAONKAR-ry6tv 2 месяца назад
Prasanna Mudra aani Nirvikar Kirtan, Saraswati Krupa Ashirvad🎊🌻🙏🎊🌻🎉⚜️⚜️⚜️⚜️⚜️God Bless You🌺🔱👑🔱
@mangalkulkarni8666
@mangalkulkarni8666 2 месяца назад
खूप सुंदर मधुर आवाज ऐकावे असेच वाटते
@BabasoSutar-uz5fv
@BabasoSutar-uz5fv Месяц назад
एकदमच एकदम मस्त आहे मी धन्य झालो पांडुरंग आपल्या वर कुर्ला आसावि
@ashirwadshinde9423
@ashirwadshinde9423 2 месяца назад
असले किर्तन ऐकायला खूप भाग्य लागते. नाही तर आमच्या कडे घरातल्या ,गावातल्या गोष्टी संगणारे आहेत....राम कृष्ण हरी
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Месяц назад
🎉 माऊली 🙏
@ashokchougala2232
@ashokchougala2232 Месяц назад
Radhe radhe radhe radhe radhe radhe radhe radhe radhe❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prafullatathakur9937
@prafullatathakur9937 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी तुमच कीर्तन अप्रतिम श्रवणिय होत
@vaishalidesai7695
@vaishalidesai7695 7 дней назад
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली🙏🙏❤️❤️💯👌
@anandpatil4460
@anandpatil4460 20 дней назад
जय जय हरी विठ्ठल आनंद पाटील बेळगांव
@lakshamanchaudhari4846
@lakshamanchaudhari4846 2 месяца назад
Very good Mauli
@shreetidke616
@shreetidke616 13 дней назад
ताईचं किर्तन हेच खरे किर्तन!🙏
@ParthGiri-kg8uk
@ParthGiri-kg8uk Месяц назад
Yewdh chan kirtan kdhich nahi yaikal kharch👌👌👌🌺🙏🏻💐
@rajumaske7124
@rajumaske7124 2 месяца назад
❤मायमावुली कुपाअसुदावी🎉
@vidyaprabhu9251
@vidyaprabhu9251 2 месяца назад
Khoop Sundar
@shivhisatyahai4704
@shivhisatyahai4704 2 месяца назад
Ram Krishna Hari 🙏
@anaghab4887
@anaghab4887 2 месяца назад
राम कृष्ण हरी समाधान आनंद मीळतो
@dilipdhande9096
@dilipdhande9096 Месяц назад
खूप छान कीर्तन ताई ऐकताना एका जागेवर खिळवून ठेवणारा कीर्तन
@revatikolekar4256
@revatikolekar4256 2 месяца назад
जय जय जय राम कृष्ण हरी, खूप खूप छान,ताई धन्यवाद
@ulhasaher2979
@ulhasaher2979 29 дней назад
Tai saheb. Excellent speech
@milindindurikar5686
@milindindurikar5686 2 месяца назад
खूप छान सांगता ताई 🎉 राम कृष्ण हरी 🎉
@vilaspednekar7019
@vilaspednekar7019 22 часа назад
अतिशय सुंदर किर्तन
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 Месяц назад
ताई खरेच अप्रितीम व रसाळ सार किर्तन.
@ganpatparab3050
@ganpatparab3050 2 месяца назад
ताई खुप सुंदर आनंद मिळतो
@telrandhe5708
@telrandhe5708 Месяц назад
जय राम कृष्ण हरी
@user-el5kw8tm1y
@user-el5kw8tm1y 3 месяца назад
काही फिल्मी महिला किर्तनकारानी माऊलींचा आदर्श घ्यावा.
@RajaniKodape-gx8pk
@RajaniKodape-gx8pk Месяц назад
खूपछान
Далее
IQ Level: 10000
00:10
Просмотров 2,6 млн