🌷 वंदामी भनंतेजी 🌷 साधु साधु साधु खूप छान धंमदेसना दिली आहे मनाला खरच खूप आनंद वाटतो 🌺 मी रोज सकाळी धंमदेसना आयकते तेव्हा माझ्या घरात खूप छान वातावरण निर्माण होते 🌺 आपण येक येक शब्द समजावून सांगितले आहे 🌷 तुमच्या बंदल मंगल मैत्री करते तुमच्या मुळे आम्हाला नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मीळते बुद्ध धम्म किती महान किती छान आहे भगवंताची वानी खरच किती फुल पावर आहे आम्हाला रोज भगवंताची वानी आयकायला मिळावी हिच आशा करते साधु साधु साधु 🙏🌷🌺🏵️💐