Тёмный

प्रत्येक सुगरणीसाठी बिजनेसची एक भन्नाट आयडिया | Myma MadhurasRecipe 

Myma
Подписаться 6 тыс.
Просмотров 199 тыс.
50% 1

उत्तम स्वयंपाक करता येतो तर तुमच्यातल्या सुगरणीला जगासमोर आणायलाच हवं, स्वतःची एक नवी ओळख तुमच्या पाककलेमुळे मिळायलाच हवी यासाठी मायमा संकल्पना जाणून घ्या.. यामध्ये सहभागी व्हा!
🔴 Download App : bit.ly/3b1QrKq
🔴WhatsApp on : 8960030011
🔴 Website : myma.in/
🔴 Facebook: www.facebook.c...
🔴 Instagram : www.instagram....
________________________________________________________________________
बाजूच्या प्रत्येक घरात एक सुगरण असताना काहीतरी वेगळं खाण्यासाठी हॉटेलमधूनच का जेवण ऑर्डर करायचं? बाजूच्या घरातूनच जेवण ऑर्डर करता आले तर? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा मायमा उपक्रम!
🔴मायमा उपक्रमाअंतर्गत आम्ही मदत करतोय प्रत्येक घरातील सुगरणींची त्याचा स्वतःचा फूड बिझनेस सुरु करण्यासाठी आणि तोही घरबसल्या. मायमा उपक्रमामध्ये तुम्ही पुढील प्रकारे बिझनेस सुरु करू शकता आणि तुमची पाककला सातासमुद्रापार उपलब्ध करून देऊ शकता!
👉 तुम्ही कोणता बिझनेस करू शकता?
मायमा शेफ: तुम्ही घरी रोज जे जेवण बनवणार आहेत ते खवय्यांसाठी उपलब्ध करून द्या, त्याचप्रमाणे तुम्ही उत्तम बनावता ते पदार्थ ऑर्डर प्रमाणे बनवून द्या.
मायमा होम रेस्टॉरंट: तुमच्या घरीच सुरु करा तुमचे होम रेस्टॉरंट.
मायमा स्टोअर: लाडू, पापड-लोणचं, विविध पिठं, सणवाराचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवा.
कस्टमर रिक्वेस्ट्स: खवय्यांना हवे असलेले पदार्थ ऑर्डर प्रमाणे बनवून द्या. अगदी एक ऑर्डरपासून ते पार्टी ऑर्डर्स तुम्ही येथे देऊ शकता.
👉 तुम्ही बिझनेस करायचे ठरवल्यावर आमच्याकडून तुम्हाला काय मिळेल?
बिझनेस ट्रैनिंग: बिझनेस काय आणि कसा करायचा याचे ट्रैनिंग.
मायमा ॲप: टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बिझनेस सोपा करण्यासाठी ॲप.
मार्केटिंग मटेरियल: तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करायचीयाचे ट्रैनिंग आणि लागणारे मार्केटिंग मटेरियल दररोज मोफत उपलब्ध.
👉 मायमा होण्याचे फायदे
फ्री बिझनेस ट्रैनिंग
दररोज फ्री मार्केटिंग मटेरियल
तुमच्या बिझनेस सुरु करण्यापासून ते सुरळीत होईपर्यंत मार्गदर्शन
विना भांडवल बिझनेस सुरु
घरचा स्वयंपाक करता-करता स्वतःचा बिझनेस करा
ऑर्डरमधून कमिशन नाही
हवं तेव्हा काम करा, कुठलेही बंधन नाही
सर्व ऑर्डर्स प्रीपेड त्यामुळे पैशांची काळजी नाही
काय मग, आहे ना मस्त संधी? अहो तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी यासाठीच स्वयंपूर्णा फाऊंडेशन ने पुढाकार घेतलाय आणि भारतभरातील आजवर ४५ हजारांहून अधिक महिला मायमाशी जोडल्या गेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी मायमा ॲप डाउनलोड करा, आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील
आताच सुरु करा तुमचा स्वतःचा स्वादिष्ट बिझनेस!
🔴मायमा... घरच्या सारखं नाही, घरचंच जेवण!🔴
#myma #swayampoorna #food #foodie #foodlover #recipe #madhurasrecipemarathi #instafood #trending #cooking #healthyfood #health #love #care #business #homebusiness #homemadefood #homemadecooking #homelyfeel #homelyfoods #mother #maa

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 404   
@ashwinishripatwar3614
@ashwinishripatwar3614 8 месяцев назад
खूप सुंदर कल्पना आहे पण तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये ट्रेनिंग क्लासेस घ्या या ऐप संदर्भात पॅकिंग पासून प्रॉफिट पर्यंत आणि किती कॉन्टिटी हे सगळे प्रश्न आहेत एक दिवसाचे ट्रेनिंग पण खूप
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@dhanashreewagh8522
@dhanashreewagh8522 8 месяцев назад
खुपच छान माहिती आहे मधुरा मी हयाच शोधात होते महीलांसाठी खरच खुप छान उपक्रम आहे धन्यवाद 🙏🙏
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@priyakarde6130
@priyakarde6130 3 месяца назад
खूप सुंदर उपक्रम आहे ताई, मला खरोखरच याची गरज आहे. एक विचारायचे आहे, ह्यातून मला उपजीविकेचे साधन मिळू शकते का?
@mymameals
@mymameals 3 месяца назад
हो, मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@priyakarde6130
@priyakarde6130 3 месяца назад
@@mymameals ताई थँक्स मी myma चा भाग झाले 🙏🙏
@SunilAgadkar
@SunilAgadkar 8 месяцев назад
मधुरा ताई सर्व प्रथम तुम्हाला नमस्कार
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
नमस्कार!
@manishakabade7684
@manishakabade7684 8 месяцев назад
खुपच सुंदर प्रेरणादायी...
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@bhavanap.9836
@bhavanap.9836 8 месяцев назад
खूप छान उपक्रम आहे, आवडेल असे काही नवीन करायला... धन्यवाद मधुरा ताई...
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pranjalalingraj2329
@pranjalalingraj2329 8 месяцев назад
नमस्कार ताई , मी पुण्यात राहते , खूप छान माहिती दिली तुम्ही , मी नक्की प्रयत्न करेन , एका गृहिणीला जर घर बसल्या काही मिळकत मिळण्याची संधी मिळत असेल तर प्रयत्न केलाच पाहिजे , पण ताई हे काम सुरक्षित आणि विश्वसनीय तरी आहे ना , कारण मी यापूर्वीही डबे देण्याचे काम केले पण नफ्यापेक्षा तोटा जास्त झाला, प्लीज रिप्लाय करा
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा हा उपक्रम महिलांसाठी आहे. प्रत्येक महिलेने घरबसल्या तिच्यातल्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर करून स्वतची नवी ओळख निर्माण करावी या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. महिलांची फसवणूक होते हे पहिले आहे आणि ते टाळण्यासाठीच हा सुरक्षित असा उपक्रम सुरू केला आहे. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pranjalalingraj2329
@pranjalalingraj2329 8 месяцев назад
तुम्ही दिलेल्या रिप्लायबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
@reshmagulumbe3824
@reshmagulumbe3824 8 месяцев назад
​@@mymamealshii
@anaghamahajan7370
@anaghamahajan7370 2 месяца назад
Madam myma nandedla ahee ka, me khup interested ,Anni mala khup need ahee,khup chaan information deli thanku
@mymameals
@mymameals 2 месяца назад
अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा किंवा 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@aarti123kant
@aarti123kant 8 месяцев назад
In short ur opening a restaurant in ur house! Nice but how do the customer know whether ur house is approved? Manjhe kon check kartey jevan kasa banavaley, sheele nahi aahe, etc etc… regular food check kele jatey ka ? Or customers just have to trust the person they are buying from ? Definitely an amazing concept 👏👏👏
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मॅम, प्लीज अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@ApekshaRandive-x2b
@ApekshaRandive-x2b 8 месяцев назад
Very nice this facility is available for other state thanks
@nandadevighadge4432
@nandadevighadge4432 8 месяцев назад
Fssi च काय
@yogitaaswar3998
@yogitaaswar3998 4 месяца назад
किती छानताई
@mymameals
@mymameals 3 месяца назад
धन्यवाद! अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा किंवा 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 7 месяцев назад
Ready to eat and ready to cook recipes share karavyat.
@krishnadesale8071
@krishnadesale8071 8 месяцев назад
खूप सुंदर ताई ,
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@omkardeshmukh2611
@omkardeshmukh2611 8 месяцев назад
खूप छान आयडिया आहे मला आवडली मी पण शोधत होते
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pruthvirajdancefun3911
@pruthvirajdancefun3911 8 месяцев назад
मी सुद्धा ॲप डाऊनलोड केलं thanku tai
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद!
@jagrutigadiya6766
@jagrutigadiya6766 8 месяцев назад
मधुरा जी plis contiti अणी पकिँग ची महीती वगेइरे मिळाली तर खुप बरे होइल प्रत्येक शहरात जमल्यस मार्गदर्शन नक्की करा खास करुन विधवा बायकांना दिवोर्सी बायकांना ही ह्याचा खुप फायदा होइल
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@Preranasbhagat
@Preranasbhagat 7 месяцев назад
Virarla response kasa ahe mla pn start kraych ahe
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
Daily ordering chalu ahe. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@archanadeshmukh1196
@archanadeshmukh1196 7 месяцев назад
खूपच छान उपक्रम
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@indirasrecipe8257
@indirasrecipe8257 7 месяцев назад
खूप छान
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@AlakaKamble-b6i
@AlakaKamble-b6i 8 месяцев назад
Madura tai hi kalpana khoop chhan aahe pan mla ya babtit mahiti pahije asel tar kuthe milel. Jase ki he kolhapur jilha ithe suru aahe ka, te jevhan kon pohchnaar, ase aankhi prshn aahet please reply dya
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@PratikshaKulkarni-pw3sh
@PratikshaKulkarni-pw3sh 4 месяца назад
Nice concept
@mymameals
@mymameals 4 месяца назад
Thank you
@mymameals
@mymameals 4 месяца назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@anitaJoshi-g6m
@anitaJoshi-g6m 8 месяцев назад
मायमा संभाजी नगर मध्ये आहे का❓ मला ही हा उपक्रम आवडल मला या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो, पूर्ण भारतात आहे. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@PoonamWaghmare-rq1ff
@PoonamWaghmare-rq1ff 7 месяцев назад
Kharach khup chan aahe
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
धन्यवाद! अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@PranaliDabholkar-e8m
@PranaliDabholkar-e8m 3 месяца назад
Mam,mi dapolit rahte. Kas karta yeil he.
@mymameals
@mymameals 3 месяца назад
खूप सोप्प आहे... तुम्ही फक्त bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@PranaliDabholkar-e8m
@PranaliDabholkar-e8m 3 месяца назад
@@mymameals it,s ok.thanks
@vandanakamble8159
@vandanakamble8159 8 месяцев назад
Tai he mayma app kashi vapravi he jamjun sangal ka please 🙏🙏🙏
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@Shubhusworld031
@Shubhusworld031 7 месяцев назад
Khup Chan madhura
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@madhurikhairnar95
@madhurikhairnar95 8 месяцев назад
Mi nasik madhe pimplagaon basvant yethe rahte tr mi kru shakte ka. Mj uttam jevn banvte
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो!!! नक्की करता येईल. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@nishasrecipes8812
@nishasrecipes8812 Месяц назад
Mym che kahi paise bharave lagtil ka
@mymameals
@mymameals Месяц назад
मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@chayaumate3268
@chayaumate3268 8 месяцев назад
Mam mala joind karach aahe pan order Kasey ghaycha order please reply da
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 8 месяцев назад
Very nice❤❤❤❤❤
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@somnathshinde6015
@somnathshinde6015 7 месяцев назад
Tai amhi gramin bhagat rahato tr amhala he shakya ahe ka
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
हो! शक्य आहे... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@jayshreesonawane7026
@jayshreesonawane7026 8 месяцев назад
मधूरा ताई खूप छान
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@ArunaJamdare20
@ArunaJamdare20 8 месяцев назад
खुप छान, मला सहभागी व्हायला आवडेल, मलाही खाऊ घालायला आवडेल, कसा संपर्क करू
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
नक्कीच सहभागी व्हा... आम्हालाही आवडेल! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@vidhyakulkarni7078
@vidhyakulkarni7078 2 месяца назад
मला ही सहभागी व्हायचे आहे.कोल्हापूरमध्ये आहे का
@mymameals
@mymameals 2 месяца назад
हो, मायमा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतात आहे. मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@ShubhangiKamble-s5n
@ShubhangiKamble-s5n 8 месяцев назад
मला जॉईन होण्यासाठी काय करावे सांगा आणि सांगली जवळपास गावी चालेल
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@vaishalimali8597
@vaishalimali8597 8 месяцев назад
Khup chan
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pratibhapatil5709
@pratibhapatil5709 7 месяцев назад
Nice 👍👍👍
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
Thanks! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@mansikolte1727
@mansikolte1727 8 месяцев назад
Ratnagiri madhe aahe ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... मायमा प्लॅटफॉर्मला जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@shreyamns8170
@shreyamns8170 8 месяцев назад
Kup Sundar.
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@SnehalPhalke-s7t
@SnehalPhalke-s7t 8 месяцев назад
Pn he khede गावातील महिलांना उपोभोक्ता येईल का
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... नक्कीच! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@sunitakadam6228
@sunitakadam6228 8 месяцев назад
Khup chan concept aahey.
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@AnitaVshinde-g8j
@AnitaVshinde-g8j 8 месяцев назад
Madhura ji tumhi mamya badal sagital pan aapn jo padarth banvnar tyachchi cost Kashi tharvaych
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@patildatta8
@patildatta8 8 месяцев назад
Dusrya state madhe pan ahe ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@ashwinitupe-ix9mn
@ashwinitupe-ix9mn 7 месяцев назад
He fakt Pune City sathi aahe ka
@mymameals
@mymameals 7 месяцев назад
संपूर्ण भारतात आहे... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@anuradhaankalikar5161
@anuradhaankalikar5161 8 месяцев назад
मधुरा सुप्रभात. मला जर काही मागवायच असेल तर हेच app down load करायच का?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो. मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@user41752
@user41752 8 месяцев назад
Ha upkram fakt mharastratch aahe ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
पूर्ण भारतात आहे, जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@sheetaljadhav6323
@sheetaljadhav6323 8 месяцев назад
Kuthe ahe mam link
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@aarogyanetsurfproducts5227
@aarogyanetsurfproducts5227 8 месяцев назад
Gavakade Karu shakto ka?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... नक्की! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@snehajoshi1005
@snehajoshi1005 8 месяцев назад
Khup chan upakram
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@MuktaRane-ri5hi
@MuktaRane-ri5hi 8 месяцев назад
मॅडम मी दिल्लीला राहते येथे पण होईल का ...कारण मी जांब मुळे आहे... इथे करू शकते का . सांगा मॅडम पिलज...
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... आहे!!! मायमा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतात आहे! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@prajaktachavan5527
@prajaktachavan5527 8 месяцев назад
Order sathi packing box 📦 konte use karayche?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@shivraajshindee8253
@shivraajshindee8253 8 месяцев назад
Very nice mam
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@poonamkadam3019
@poonamkadam3019 8 месяцев назад
Khupch chhan 👌👌
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@rutujasarnaik35
@rutujasarnaik35 8 месяцев назад
Mi alibag madhe ahe tr as kahi alubag madhe ahe ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... पूर्ण भारतात आहे. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@DivyanshKadave045
@DivyanshKadave045 8 месяцев назад
मधुरा ताई माझे लग्न 2009 मधे झाले.आणि तुम्ही तुमच्या करीअर ची सुरुवात 2009 ला झाली, वा खुप छान आहे, मी अलिबाग ला रहाते, मायमा चे डिलीवरी बाॅय अलिबाग मधे असतात का
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@rekhabedarkar3573
@rekhabedarkar3573 8 месяцев назад
Madam mala joit karaycha aahe pan ak vela fhee bharlas oradar kas ghaycha taych. Argdarshn kas milel plij riplay
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@shervinbrahmankar7363
@shervinbrahmankar7363 6 месяцев назад
Registration kas karaych maymach
@mymameals
@mymameals 5 месяцев назад
कृपया अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज करा.
@ShabanaMulani-mg8en
@ShabanaMulani-mg8en 8 месяцев назад
Very.good
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@VirShri
@VirShri 8 месяцев назад
धन्यवाद मधुर मधुरा 💐👍💞
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@chayaumate3268
@chayaumate3268 8 месяцев назад
Order sathi packing box konte use karache
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pranalidesai7932
@pranalidesai7932 8 месяцев назад
Hi tai khupch chan upkram thañks madhura tai
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@NikitaPatil-f5v
@NikitaPatil-f5v 8 месяцев назад
Mast ...khup chaan vatl ...
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@reshmapatankar4369
@reshmapatankar4369 8 месяцев назад
खूप छान ❤❤
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@Advikakitchenrecipechannel4976
@Advikakitchenrecipechannel4976 8 месяцев назад
Tai Mumbai virar madhe aahe ka plz reply
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो, मायमा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतात आहे. मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@momsrecipe9336
@momsrecipe9336 8 месяцев назад
Mdhura tai khupch chan mahiti dili ❤❤
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@snigdhadandekar9582
@snigdhadandekar9582 9 месяцев назад
I guess this will be in Mumbai only.....is it there in other states as well?
@mymameals
@mymameals 9 месяцев назад
Myma platform is available all over the India. For more details please click on the link and download the app bit.ly/3b1QrKq and you can also message on WhatsApp on 8960030011
@ShraddhaKulkarni-gh6gw
@ShraddhaKulkarni-gh6gw 8 месяцев назад
Ekdam zakaas ❤❤❤❤❤
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@gouriarey8886
@gouriarey8886 8 месяцев назад
छान. पण खेडे गावात कसे होणार हा उपक्रम
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मायमा उपक्रम संपूर्ण भारतात आहे... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@jaiprakashkaiwade5050
@jaiprakashkaiwade5050 8 месяцев назад
Very nice 🎉
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@manishakenjale6904
@manishakenjale6904 8 месяцев назад
खूप छान
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@readytolearn....841
@readytolearn....841 8 месяцев назад
Available in baramati?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
Yes ... For more details please click on the link and download the app bit.ly/3b1QrKq and you can also message on WhatsApp on 8960030011
@anitailkar4692
@anitailkar4692 8 месяцев назад
देवगड सिंधुदुर्ग मध्ये आहे का
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो, मायमा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतात आहे. मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@sushma9047
@sushma9047 8 месяцев назад
सिंधुदुर्ग मध्ये उपलब्ध आहे का
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@shraddha5350
@shraddha5350 8 месяцев назад
आता मला ही बिझनेस वुमन होता येईल का.मुंबई मधये आहे का
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो, आहे. पूर्ण भारतात आहे. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@Blow_facts770
@Blow_facts770 8 месяцев назад
मॅडम मला पण चालू करायचं आहे पण चिपळूण येथे चालू करता येईल का
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... नक्की करता येईल! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@sahiljadhav5004
@sahiljadhav5004 8 месяцев назад
Madhura madam app khupch chhan aahe pn kontyahi dish che rate kase lawayche te plz. Sanga.
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
रेट कसे ठरवायचे, काय काम करायचे आणि कसे करायचे या सर्व माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता. आमची टीम तुम्हाला सर्व माहिती देईल.
@shagufk7554
@shagufk7554 8 месяцев назад
ही सुविधा मुंबईत उपलब्ध आहे का?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@ShilpaGanthade-pk4up
@ShilpaGanthade-pk4up 8 месяцев назад
Mag aapanach ka ya naavane chalu karu shakto ka, seapretly
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@archanan3016
@archanan3016 8 месяцев назад
I stay in Bangalore...so is this operational in Bangalore also?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
Yes!!! For more details please click on the link and download the app bit.ly/3b1QrKq and you can also message on WhatsApp on 8960030011
@safiyamastan3835
@safiyamastan3835 8 месяцев назад
Mem mi avariday Biryani banvte kay karu
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
तीच बिर्याणी मायमा ॲप वर अपलोड करा आणि ऑर्डर प्रमाणे करून द्या. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@akshaykhadse5820
@akshaykhadse5820 8 месяцев назад
Khup sundar
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@snehalpradipmore
@snehalpradipmore 8 месяцев назад
Aamchya city mdhe krta yeil ka mam
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो...जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@amolgurav4014
@amolgurav4014 8 месяцев назад
"तुमसे ना हो पायेगा " हा पिक्चर तुमचावर आहे का? Idea खरचं सुंदर आहे. पण त्या MyMa member ला किती पैसा मिळेल?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@darshanaubhale3059
@darshanaubhale3059 8 месяцев назад
Ya aap madhun sugran paise jamavu shakel ka?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो!!! नक्कीच... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@chayaumate3268
@chayaumate3268 8 месяцев назад
Ne fist time paise daycha ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@rekhabedarkar3573
@rekhabedarkar3573 8 месяцев назад
Tumche prtinidhi kase samprk sadtil plij riplay
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता. आमची टीम तुम्हाला कॉल करेल
@rekhabedarkar3573
@rekhabedarkar3573 8 месяцев назад
Ok thanks mam
@sarikakolekar3121
@sarikakolekar3121 8 месяцев назад
खूप छान आहे ताई
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pinkyshappylife
@pinkyshappylife 8 месяцев назад
अरे वाह मस्त मी रोज पूर्ण स्वयंपाक बनवते आणि खूप टेस्टी पण बनवते मला बर पडेल
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मस्तच... मग आता तुमच्या हातचे चवदार पदार्थ सगळ्यांना द्या. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@darshuofficially
@darshuofficially 8 месяцев назад
Kas join karaych ya aap la
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@VandanaSuradkar-v9i
@VandanaSuradkar-v9i 8 месяцев назад
मि श्रिरामपुर तालुक्यात राहते इकडे आहे का हा उपक्रम
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो, मायमा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतात आहे. मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@vaishalimulay3109
@vaishalimulay3109 8 месяцев назад
Nagar shahrat suru karu shakte ka?
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो!!! नक्की! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@pritisvlogs2535
@pritisvlogs2535 8 месяцев назад
Madam मी ऐक हेअर ड्रेसर आहे म्हणजे मी सलोन मध्ये काम करते मला पण बिझनेस करायचा आहे पण मार्ग मिळत नाही पगार मिळतो मला पंधरा ते बावीस हजार रुपये मला काहीतरी मार्ग दिखवा मैडम
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
आम्ही तुम्हाला साथ द्यायचा पूर्ण प्रयत्न करू! कृपया मायमा प्लॅटफॉर्मला जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@KomalDivekar-v6e
@KomalDivekar-v6e 8 месяцев назад
👌👌
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@mansinaik7265
@mansinaik7265 8 месяцев назад
Kurla mdhe ahe ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
हो, पूर्ण भारतात आहे मायमा.... जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@jayshreeghodake5348
@jayshreeghodake5348 8 месяцев назад
नक्की 😂 खुप खुप छान आहे मायमा गृप ला जॅॉईन करून घ्या
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
❤️🙂😊🙏
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@shraddhasalvi3682
@shraddhasalvi3682 8 месяцев назад
khupach sundar upkram ahe. sahbhagi vyayala aavdel. Thanks MAdhura
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@dikshulimje4009
@dikshulimje4009 8 месяцев назад
Nice idea
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@ajayshreevlog9344
@ajayshreevlog9344 8 месяцев назад
खूपच छान माहिती दिली ताई ❤
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! मायमा प्लॅटफॉर्म जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@sandhyakakade320
@sandhyakakade320 8 месяцев назад
Khop chan aahe pn tai he Mp madhe pn chalel ka
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
मायमा ॲप संपूर्ण भारतात आहे. जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@priyankajadhav2205
@priyankajadhav2205 8 месяцев назад
Chan mahiti ahe tai😍
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
धन्यवाद! जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
@varshaugale820
@varshaugale820 8 месяцев назад
Kolhapur madhe aahe kay
@durgaware1115
@durgaware1115 8 месяцев назад
Khup chan.thankyou madhura.
@mymameals
@mymameals 8 месяцев назад
जॉईन होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी bit.ly/3b1QrKq लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा, आणि सोबतच 8960030011 वर व्हॉट्सॲपवर मेसेज ही करू शकता.
Далее