Тёмный

प्रल्हाद बोराडे यांची 20 वर्षापासूनची यशस्वी चिंच लागवड| चिंचेच्या चांगल्या जाती |आंतर | लागवड पद्धत 

Sanchit TV News
Подписаться 172 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@ajitdada1958
@ajitdada1958 6 месяцев назад
खूप छान 🙏
@pralhadborade1372
@pralhadborade1372 3 года назад
सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून आभार. या माहिती मुळे काही शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन जर चिंचेची लागण केली तर मी धन्य झालो असे समजेन
@ONENONLYMARATHA
@ONENONLYMARATHA 3 года назад
तुमची थोडी मदत हवी होती सर
@samadhannaikwade2341
@samadhannaikwade2341 3 года назад
रोपे चांगली कोणती कोठे मिळेल.
@rajjaksayyad4475
@rajjaksayyad4475 3 года назад
Mo no
@Kishorlengare
@Kishorlengare 3 года назад
@@boh52 स्क्रीन वर येतोय मोबाईल क्रमांक पहिल्यांदा
@niljkadu
@niljkadu 3 года назад
Yes , I did 400 tamrind tree plantation this year.
@GorakhPawar-gr7me
@GorakhPawar-gr7me 6 месяцев назад
खूपच छान माहिती मिळाली ऐकून प्रेरणा मिळाली धन्यवाद
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 3 года назад
गावाशी आणि गावाच्या मातीशी नातं, देशप्रेम हा पण हेतू सांभाळत आहात.. खूप खूप अभिनंदन
@uniqconcepts3458
@uniqconcepts3458 3 года назад
प्रेरणादायी माहिती
@dilipkumarshinde5366
@dilipkumarshinde5366 3 года назад
🙏 खुप छान ' खरी . वास्तवीक माहीती चांगल्या पद्धतीने .👌🌹👍
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@yuvrajsalunkhe448
@yuvrajsalunkhe448 3 года назад
खुप उपयुक्त अशी माहिती मिळाली
@jaikisan6367
@jaikisan6367 3 года назад
बोराडे साहेब आपण चिंच वृक्ष लागवड करून राष्ट्रीय कार्य केले आहे.
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@vishaladsule3566
@vishaladsule3566 3 года назад
Thank much well explained
@lalitapawar6730
@lalitapawar6730 3 года назад
भाऊ छान माहिती दिल्याबद्दल आभार
@murlidharpatil7464
@murlidharpatil7464 3 года назад
Chinchachi sheti kelyabadal Aabhinandan. Chinchechi Pratishthan, Yogeshwari, Ajintha God, &Akola etc Varietychi Rope Milatil kay? Ropachi Kimat kay aahe. Aapale Nemake Dikan kontya ST. Margavar aahe te kalavine.
@vinaygavali8720
@vinaygavali8720 3 года назад
छान उपयुक्त माहिती
@aejajshaikh3232
@aejajshaikh3232 3 года назад
खरच खूप छान माहिती दिलीत
@lalitapawar6730
@lalitapawar6730 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z3Q5GNZMSkI.html
@anushkagawde3089
@anushkagawde3089 3 года назад
Mast margadarshan
@samadhannaikwade2341
@samadhannaikwade2341 3 года назад
उत्तम मार्गदर्शन सर.
@mangeshghode3025
@mangeshghode3025 3 года назад
khup chhan utpadan ghet ahat sir, majha ek prashn ahe sir ki tumchi chinchechi baag kontya prakarchi jamin ahe jse ki murmaati, ki madhyam kali kinwa khup kholichi kali jmin ahe
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
मध्यम मुरमाड जमीन आहे.
@adv.nageshjangale9824
@adv.nageshjangale9824 9 месяцев назад
Khup Chan
@namdevawari9520
@namdevawari9520 3 года назад
खूप छान माहिती
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@sameerprasade2988
@sameerprasade2988 3 года назад
उत्तम निर्णय
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@devidaspatil9872
@devidaspatil9872 Год назад
Great
@saritatalawadekar3074
@saritatalawadekar3074 2 года назад
Khup khup abhinundan
@abhijitjadhav1769
@abhijitjadhav1769 2 года назад
Khup chan mahiti dili
@8txj45
@8txj45 3 года назад
आज जे शिकलेले नोकरी करणारे तरुणांनो शेती पडीक ठेवू नका चिंच लावा.खूप फायदा होईल
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@eshwarkadam1387
@eshwarkadam1387 3 года назад
सर आमचे पण चीचेचा बाग आहे एकूण संख्या 790 आहेत
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 3 года назад
Varity lavli pahije ki gavran
@udoyagaddhar231
@udoyagaddhar231 3 года назад
@@eshwarkadam1387 इन्कम कीती आहे
@abhaynemane
@abhaynemane 3 года назад
@@eshwarkadam1387, thodi mahiti havi hoti bhau
@patilpatil4153
@patilpatil4153 3 года назад
Chinch chan mahiti farmer kadun sanchit t v. ne ghetali dhanyavad
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@bhagwannagargoje9495
@bhagwannagargoje9495 3 года назад
दीड एकर मध्ये किती झाडे लावू शकतो ...कृपया माहिती द्यावी .....
@sharadpandhare8989
@sharadpandhare8989 2 года назад
60
@salimkhatik2866
@salimkhatik2866 3 года назад
Chan mahiti dili sir ashich mahiti milavi
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@somnathjadhav7207
@somnathjadhav7207 3 года назад
Nice
@balasahebkadam1706
@balasahebkadam1706 3 года назад
एका झाडाला किती किलो माल निघतो ते सांगितले नाही, उत्पन्नाबाबत आपण अंदाजे बोलल्या सारखे वाटते, तुम्हाला किती उत्पन्न मिळाले व किती पैसे मिळाले ते सांगावे
@dasharathwarriors9117
@dasharathwarriors9117 3 года назад
Sanchit tv very good job. Pan chich lagwad v chuch jati , market detail video banvava pl.👍🙏
@drpatil4578
@drpatil4578 3 года назад
खूप च छान .
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@jairajjagtap9155
@jairajjagtap9155 3 года назад
छान माहिती
@barishkazi8938
@barishkazi8938 3 года назад
Mast shaheb mahiti dilya bdal thanks
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@premchandbhorkar9062
@premchandbhorkar9062 3 года назад
लय भारी बाग आहे
@shivprasadhanjage3829
@shivprasadhanjage3829 3 года назад
छान समजून सांगता सुरवातीलाच खर्च किती येतो कारण शहरी माणूस विचार करतो
@Arun-ee8hv
@Arun-ee8hv 2 года назад
1acre madhe kiti chinch lagwad hoil?
@user-vg7eo9we1b
@user-vg7eo9we1b 3 года назад
100 zade lavli tr market kuth ahe sir Latur made
@reshmaborade230
@reshmaborade230 3 года назад
Very nice
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@sanjaymunot2479
@sanjaymunot2479 3 года назад
आभारी आहे मित्रा केल्याने सर्वकाही होते आधी केलेची पाहिजे व हे आपण खरंच आपल्या बोलण्यावरून कळते उत्तम आपल्या झाडावरून पिक ही चिंचेचं चांगलं आल् आहे मी लहानपणा पासून अशी झाडे पाहिली याच्याशी माझा संबंध बराच आला मला आनंद वाटला आजच बाजारातून फोडलेली चिंच आणली एकशे साठ रूपये किलो तेंव्हा पन्नास वर्ष पुर्वी चा काळ ही आठवला तेथें चिंचा फोडायचे काम चालयाचे असो या व्हिडिओ तून बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे ते प्रत्येकाने तरुणाने खास करून ऐकावी पेरु आवळे कवठ kouth असेही म्हणतात या शिवाय बरेचं काही फळ आहे माहिती घ्या लावा लिंबू ही लावा थोडी माहिती जरुर घ्या तुमच्या कडे साधन असेल तर फायदा घ्याच नाहीतर दुसऱ्याची मदत घ्या त्याला जमल तर सास्थ सत्तर ऐशी टक्के घे म्हणावं तुम्ही हिजमावा अर्थात जो काम करेन त्याने त्याचं नुकसान करू नये ही अपेक्षा तो करतो व ते चुकीचं नाही हे मी लिहीले या साठी की काही कायदे आहेत त्या t खोलवर मी गेलो नाही परंतु त्याने कुणाचं नुकसान होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावेही माझी ईच्छा आहे हो एक गोष्ट नक्कीच सांगेन केवळ शहरात सर्व काही आहे असे समजुन चालू नका येथे पैसा कमावणे एवढं सोपं नाही खेड्यात जरी रहात असला तरी शिक्षण जरुर घ्या पैशाचं वेड व्यसन लावयाच टाळा त्याने हवी तशी वाढ या देशाची होण्यास अडथळा होत आहे असे दिसते व्हिडिओ करीता धन्यवाद
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@santoshpote2124
@santoshpote2124 3 года назад
छान
@shivkumargaikwad4895
@shivkumargaikwad4895 2 года назад
स्वतःचीच लाल करण्यापेक्षा महत्वाची माहिती द्यायला पाहिजे होती
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Год назад
बरं
@avinashrananaware3464
@avinashrananaware3464 Год назад
😂😂😂
@ankushmore7508
@ankushmore7508 11 месяцев назад
थोडा अभ्यास करून बोला.
@vitthalbajulage282
@vitthalbajulage282 3 года назад
👍👍🙏👍👍best
@nikheelmarwadkar1051
@nikheelmarwadkar1051 3 года назад
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बांधावर चिंच लावली पाहिजे यातुन आर्थिक विकास पण होतो व शेतातील पिकांना हवा वातावरण योग्य मिळते तसेच झाडावर पक्षी बसल्यावर आपल्या पेरलेल्या पिकातील आळी खाऊन टाकतात याचा विचार केल्यावर कमी कष्टात खूप फायदा देणारी ही गोष्ट आहे naturally शेती
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@shivrajkadare368
@shivrajkadare368 3 года назад
खूप छान सर
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@unmeshshinde9940
@unmeshshinde9940 3 года назад
जय हिंद खुप छान सरजी
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@Ranjitshedge
@Ranjitshedge 3 года назад
तुमची पण अशी याशोगाथा करा
@kalyanpuri5749
@kalyanpuri5749 3 года назад
एका एकरात किती झाडे लावावीत .दोन झाडामध्ये किती अंतर ठेवावे
@vikasrananaware4047
@vikasrananaware4047 3 года назад
Pkm कोहिमुतुर lava,20by20 var
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 3 года назад
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 года назад
माझ्याकडे नाल्याकाठी सुमारे 30,35वर्षापूर्वी लावलेल्या देशी चिंचेची झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहे
@marutinalawade8179
@marutinalawade8179 Год назад
अनुभव दांडगा आहे आता सध्या चार एकर वरती चिंच लागवड करत आहे तर कोणती जात लावली पाहिजे व किती अंतर ठेवले पाहिजे व आंतरपीक म्हणून पपई व सीताफळ चालेल का
@aniljadhav2145
@aniljadhav2145 3 года назад
माकडांचा त्रास होतो का कृपया कळावे
@vighnahartaenterprises1734
@vighnahartaenterprises1734 3 года назад
पीक किती वर्षांपासून चालू होतं सर?....
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
किमान 7 वर्षे लागतात.
@caghadge
@caghadge 3 года назад
पंधरा वर्षानंतर एका झाडापासून किती किलो चिंच उत्पादन मिळते ?
@sanjaymunot2479
@sanjaymunot2479 3 года назад
हे मलाही अपेक्षीत होत पण माझ्या माहिती प्रेमाने ते घेणारे झाड खरेदी करतात त्यानंतर ते एकत्र करून पोत्यात भरतात व त्यावेळी वजन काटा त्यांचे कडे नसतो तसा बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे लोक सुधारीत झाले नाही पण होत आहेत त्यानी एका झाडाचे उत्पन्न सर्व साधारण दहा हजार रुपये मिळाले भाव तीस ते पस्तीस रुपये सांगितला चिंचा च भाव बराच प्रकार आहे tarkal सह tarkal काढून पण चिंचोक्यासह मग चिंचोका काढून हो चींचोक्याचे ही पैसे ही होतात दहा पंधरा वीस रुपये किलो पर्यंत जात असावेत भाजलेले वीस पंचवीस रुपये किलपर्यंत काही दिवसापूर्वी भाव होते आता लॉक डाऊन नंतर माहीत नाही
@samarthmati463
@samarthmati463 3 года назад
दर वर्षी सर्व झाडांना चिंचा येतात का सर तुमच्याकडे
@SiddannaModicarejath
@SiddannaModicarejath 3 года назад
🙏
@ganeshwagh1278
@ganeshwagh1278 3 года назад
रोपे मिळू शकतात का आपल्याकडून !
@rkvlog8991
@rkvlog8991 3 года назад
Nice video
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@chetanswami3936
@chetanswami3936 3 года назад
Dr. Bhore yani Vikasit keleli Chinche babat aapna kade mahiti aahe ka? Chinchechya karnamule Laed poisioning hote kay??
@krishansurywanshi3557
@krishansurywanshi3557 3 года назад
Khupc chan mahiti
@navnathpol771
@navnathpol771 3 года назад
NICE VIDEO PRAHLAD SIR
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@pritisawant3553
@pritisawant3553 3 года назад
चिंच झाडांना वानरा पासून नुकसान होते का?
@SecretAgent005
@SecretAgent005 2 года назад
वायफळ
@saipanfakir4712
@saipanfakir4712 3 года назад
👌🏻👌🏻👍👍
@sugrivbiradar9346
@sugrivbiradar9346 3 года назад
माझे गाव लातूर आहे खुप चिंचेची झाडे आहे
@bharatdahiphale9413
@bharatdahiphale9413 3 года назад
9172722821 चिंचेचे कोणते रोप लावावे ह्याबद्दल माहिती पाहिजे. Please कॉल करा.
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 3 года назад
माझ्या आजोळी गेल्या 2 ते 3 पिढ्या चिंच उत्पन्न देतेय
@arjunsaidswim
@arjunsaidswim 3 года назад
जब्रा
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@anilkavankar5223
@anilkavankar5223 3 года назад
खूप छान
@vinodpowar4553
@vinodpowar4553 3 года назад
Amchi Tasgaon Solapur road la 4 ecre Jamin Ahe Trader cha No. Dya
@ज्ञानीमाऊली
ह्या चिंचे च वाण कोणतं आहे माऊली
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
देशी व्हरायटी आहे
@ramakantbharati4038
@ramakantbharati4038 3 года назад
कोणत्या जाती ची नीवड करावी सर
@vikasrananaware4047
@vikasrananaware4047 3 года назад
Pkm कोहिमुतुर, प्रतिष्ठान..
@manoharlate5742
@manoharlate5742 3 года назад
Surwatila kite divas pani deva lagate
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
सुरुवातीला तीन वर्षे पाणी, खत व व्यवस्थित निगा करावे.
@ganpatghodekar780
@ganpatghodekar780 3 года назад
खडकाळ माळरानावर ३०० झाडे आहेत ,उत्पन्न सुरु होत आहे,
@ravikantgambhire8403
@ravikantgambhire8403 3 года назад
आपला कॉटेक्ट
@parmeshwarnanaware3698
@parmeshwarnanaware3698 3 года назад
आपला मोबाईल नंबर द्या
@niteshdakhare8704
@niteshdakhare8704 3 года назад
चिंच व्यापारी चा नंबर दया मजकडे चीच आहे
@niteshdakhare8704
@niteshdakhare8704 3 года назад
9764229694
@parasramrathod6334
@parasramrathod6334 2 года назад
Mi p h r setakari gawa mukam siwaji nagar tanda mogara po andaganw taluka majalagaw ji beed vs pralad borade vicarwanta ani cic lagawad badal cagalimaytisagitali tay badal koti koti danewad ite catabati
@balasahebdhadwad5233
@balasahebdhadwad5233 3 года назад
रोपे कुठे मिळतील?
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
काकासाहेब सावंत - 8275391582 ह्या नंबर वर संपर्क करा. सर्व व्हरायटीची चिंच रोपे मिळतात.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 года назад
माझ्याकडे सुध्दा 104 झाडे आलेली आहेत
@phoenixenglishclassesmurud1041
@phoenixenglishclassesmurud1041 3 года назад
बोराडे सरा कडून प्रेरणा घेऊन चिंच रोपवाटिका तयार केली आहे.जात पटडी आहे. 9763045878मु.पो. निवळी ता.जि. लातूर
@akshaykale2498
@akshaykale2498 3 года назад
Mla pan pahije rop kuthl bhetal
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
ह्या बातमी मध्ये नंबर आहे.
@vikasrananaware4047
@vikasrananaware4047 3 года назад
Cl me 8177961003
@chiranjiokumare3339
@chiranjiokumare3339 3 года назад
सर मी गोंदिया जिल्ह्यातील आहे मी चिंचेचा व्यवसाय करतो पण आपल्या भागात चिंच विक्री साठी बाजारपेठ उपलब्ध नाही आहेत तर आपल्याला तुम्ही काही सल्ला देऊ शकतात का
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
9307269191 ह्या व्हाट्स अँप नंबर संपर्क करा.
@shivdaspawar813
@shivdaspawar813 3 года назад
@@SanchitTVNewsबीड जिल्हा ता पाटोदा मधे 40चिंचेची झाडे आहेत .फळ विक्री साठी ऊपलब्ध आहेत.
@sagarbhondane1378
@sagarbhondane1378 3 года назад
छान शेतकरी ते नोकरी नोकरी ते बिझनेस
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@dhanrajjainbudruk4125
@dhanrajjainbudruk4125 3 года назад
नामांकित चिंच बीयाने कोठे मिळते
@bhagwanekhandepatil6783
@bhagwanekhandepatil6783 3 года назад
बाग खूप छान आहे सर,मो.न.मिळेल का सर
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 3 года назад
अंतर कीती आहे झाडांमधे
@ujwalaborade4798
@ujwalaborade4798 3 года назад
30 x 30 feet. Pan 33 x 33 feet kele tar anudan pan milte
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 3 года назад
OK
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 3 года назад
Koti yojna ahe ka.... Apn swakhrchane krych ahe
@ujwalaborade4798
@ujwalaborade4798 3 года назад
@@abhijitbangar7697 तुमच्या तालुक्यातील शेती विभाग ला भेट द्या.
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 3 года назад
OK
@rahuljagadale9846
@rahuljagadale9846 3 года назад
Mala apali bag ani bhet ghenyachi icha ahe
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 года назад
बॅग आणि भेट???🤔
@reshmakhatoon7440
@reshmakhatoon7440 3 года назад
Bijness kaise karen jawab hindi me dena
@vikasbankar7804
@vikasbankar7804 3 года назад
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना दरवर्षी फले येतात.
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
हो, चिंच पिकाला एकदम कमी पाणी लागते. त्याची मुळे खोलवर जातात त्यामुळे भूगर्भातील पाणी शोषून घेतात व मोठी होतात.
@rohan-p8b
@rohan-p8b 3 года назад
MI jath cha ahe Sir bhetaychy tumhala
@lalitapawar6730
@lalitapawar6730 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-z3Q5GNZMSkI.html
@avinashrananaware3464
@avinashrananaware3464 Год назад
नुस्तं एका जागी उभा नि बड बाड बड बाड.....
@parmeshwarnanaware3698
@parmeshwarnanaware3698 3 года назад
बोराडे सर तुमचा मोबाईल नंबर द्या please
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
ह्या विडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे
@dadasahebgaikwad8147
@dadasahebgaikwad8147 2 года назад
Phone no daya
@ranjitsolanke6240
@ranjitsolanke6240 3 года назад
सर मी चिंच लागवडीचा विचार आहे
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 3 года назад
मी 18 वर्षा पुर्वी लावलेली आहे फळ धरना कमी होत आहे उपाय सांगा सर 7588568006
@rameshpachorkar4014
@rameshpachorkar4014 3 года назад
व्हरायटी कोणती आहे सर 9272999254
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
देशी व्हरायटी आहे. 20 वर्षेपुर्वीची लागवड आहे.
@arjunbiradar27
@arjunbiradar27 2 месяца назад
Edjhvaya मुद्द्यावर बोल
@amolrewaskar9216
@amolrewaskar9216 3 года назад
Faltu goshti sangun vel ghalvun video motha kela video mudesud banva
@gurudevhattali6401
@gurudevhattali6401 Год назад
Murkh manus kahi babad karato aahe
@abcxyz8936
@abcxyz8936 3 года назад
चीच असे पीक जे बापाने लावले नातवाने कमावले
@pravintagad3010
@pravintagad3010 Год назад
Phone number daya
@pratibamunde2571
@pratibamunde2571 3 года назад
Nice
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@bhavanamhatre816
@bhavanamhatre816 3 года назад
Khup chan
@pandurangtangale6858
@pandurangtangale6858 3 года назад
🙏
@ganeshshinde8753
@ganeshshinde8753 3 года назад
छान
@dadasahebgaikwad8147
@dadasahebgaikwad8147 2 года назад
Phone no daya
@fathersfarming
@fathersfarming 3 года назад
Nice
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे चिंच लागवडीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
@sureshjadhav7304
@sureshjadhav7304 3 года назад
Nice
@SanchitTVNews
@SanchitTVNews 3 года назад
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Далее
Меня знают уже все соседи😅
00:34