Тёмный

प्रश्नोत्तरे || सिलिंग जमीन विकण्यासाठी अट || वडीलांनी मुलाच्या नावाने जमीन खरेदी केली तर 

जाणून घेऊया कायदा
Подписаться 66 тыс.
Просмотров 4,6 тыс.
50% 1

‪@Janungheuyakayda‬
प्रश्नोत्तरे
1) वडीलांनी मुलाच्या नावाने जमीन खरेदी केली तर
2) सिलिंग जमीन विकण्यासाठी अट
3) आरोपी कडे वकील नसेल तर
#जाणुनघेऊयाकायदा
#janungeuyakayda
#सिलिंगजमीनविकण्यासाठीअट
#conditionforceilingland
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
Thanks for watching 🙏

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@VishalDeshmukh-n7w
@VishalDeshmukh-n7w 27 дней назад
सीलिंग मध्ये गेलेली जमीन खरेदी करता येते का.
@hanmantjadhav143
@hanmantjadhav143 Год назад
Very nice 👌👍
@dorvearjun
@dorvearjun Год назад
Good Evening sir 🙏🙏
@devidassapnar-wu6fu
@devidassapnar-wu6fu 9 месяцев назад
Adv. Saheb jar siling Jamin mul मालक म्हणजे ज्यांची जमीन सिलिंग मध्ये गेलेली आहे तो ती मोबदला देऊन परत घेऊ शकतो का व जालना सिलिंग मध्ये जमीन मिळाली तो इतरांना विकू शकतो का सिलिंग मधील जमीन मिळण्याची एकरी क्षमता क्षमता किती आहे मर्यादा
@vijayrokde2790
@vijayrokde2790 Год назад
माझे नावे 30एकर शेती आहे. मला दोन 18वर्षावरील मुले( unmarrid)आहेत समजा 15 एकरावर सीलिंग आले तर माझी किती एकर शेती सीलिंग मध्ये जाईल .
@user-mj4ow6mi6t
@user-mj4ow6mi6t Год назад
Bhudhan chi jamin vikata yein ka
@amarutkar3587
@amarutkar3587 10 месяцев назад
सर माझ्या बाबांच्या नावाने सीलिंग ची जमीन होती आता बाबा मरण पावले आहेत जमीन आता आईच्या नावाने आहे . बाबांनी जमीन ही वर्ग 1 मध्ये करून घेतली आहे पण सातबाऱ्यावर सीलिंग ची जमीन असा उल्लेख आहे. आम्ही ही जमीन विकु शकतो का
@rushikeshchikane8257
@rushikeshchikane8257 5 месяцев назад
mhnj nemak tyavr kay lihal ahe pratibandhit malak asa ullkeh ahe ka
@arjunpatilparmarvansh5352
@arjunpatilparmarvansh5352 17 дней назад
वर्ग १ असा उल्लेख असेल तर सीलिंग लिहून येणारं नाही. जमीन नियम २०१९. प्रमाणे
@amarutkar3587
@amarutkar3587 8 дней назад
@@arjunpatilparmarvansh5352 सर वर्ग एक असा पण उल्लेख आहे आणि सीलिंग चा पण उल्लेख आहे सातबाऱ्यावर
@arjunpatilparmarvansh5352
@arjunpatilparmarvansh5352 8 дней назад
@@amarutkar3587 काही रक्क्म नजराणा म्हणून भरावी लागते, ठराविक काळात न भरल्या स असा उल्लेख येत असावा, तहसील कार्यालयात संपर्क साधा
Далее