Тёмный

प्रश्नोत्तरे १३४ - अ‍ॅड. तन्मय केतकर 

क कायद्याचा
Подписаться 109 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 151   
@vrushalitaware6608
@vrushalitaware6608 3 года назад
खुप छान आवाज, स्पष्टीकरण करण्याची कला शांतीत क्रांती
@rohinikulkarni946
@rohinikulkarni946 4 месяца назад
सर, नमस्कार आपण खूप च छान माहिती सांगता, समजावून सांगण्याची पद्धत छान आहे धन्यवाद.
@reshmitayade9619
@reshmitayade9619 3 года назад
आपण सांगितलेली माहिती ही एकदम योग्य वाटते आणि खूपच छान माहिती आहे त्यामुळे अनेक प्रश्न सुटतात आपल्या वडिलोपार्जित शेती वर असणारे अनेक वाद समजून घेण्यास त्यामुळे खूप मदत होते त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.
@Nali2023
@Nali2023 Год назад
Aapali sadar keleli mahiti khup upayukta aahe .Aapanas Dhanyawad
@mohandesai6434
@mohandesai6434 2 года назад
सर आपण क कायदाचा माहिती सर्वसामान्य लोकांना कळेल अशी देता, तसेच मला स्वतःला आपण दिलेली माहिती खुप मोलाची ठरते, सर आपण कायधायची पुस्तकं प्रकाशित केलीत तर फार बरे होईल
@mohandesai6434
@mohandesai6434 2 года назад
सर आज गुरुपौर्णिमेच्या आपल्या चरणी, माझे प्रणाम, आपला हितचिंतक मोहन देसाई रत्नागिरी
@Nali2023
@Nali2023 4 месяца назад
Excellent skills Thank you
@sanjaymestry4467
@sanjaymestry4467 Год назад
छान सुंदर उत्तर
@yogeshpayshetty8181
@yogeshpayshetty8181 3 года назад
Khup chan. Continue to educate people about basics. Thank you.
@rajendradesai7055
@rajendradesai7055 Месяц назад
Sir, If we have no document of property but as a legal heir Is recorded in 7/12 so what We can do to prove as legal Heir so that we can sell property.
@SanjayPatil-py8jy
@SanjayPatil-py8jy Год назад
सर,आपण एकदम टीचर सारखे समजावून सांगता
@kamblesachin4294
@kamblesachin4294 2 года назад
उत्कृष्ट माहिती
@mukundnavale8279
@mukundnavale8279 3 года назад
खुप छान समजाऊन दिले आहे
@shivajipathade5592
@shivajipathade5592 9 месяцев назад
वडीलांनी घेतलेली जमीन वडील मयत जाल्ल्या वर आई दोन मुले असल्यावर कुणा एकाला देऊ शकते का
@UlhasJog
@UlhasJog 2 месяца назад
Namaskar sir__maazi shanka. 7.12 war waras naave fakt cl.1 chich (shewatcha tyatil hayat aseparyant) laaun ghyawi talathyane assa kaahi dandak naahi kaa? Thanks.
@विद्याधरसांगोले
सर,वडीलोपार्जीत सामाईक शेतीची सहहीस्सेदार यांना बक्षीसपत्रानुसार हस्तांतरण होऊ श्कते काय
@sudhakarbhosle5979
@sudhakarbhosle5979 3 года назад
सर धन्यवाद खुप छान माहीती धन्यवाद सर जी 🙏🙏
@shrimantbhosale4048
@shrimantbhosale4048 Год назад
सर मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात!❤
@SumanPokharkar-j5s
@SumanPokharkar-j5s Год назад
सर मी सुमन पोखरकर मला तुमचे म्हणणे खूप खूप आवडले मी लग्नाची बायको असून मला एक मुलगा आहे नवरा देत नाही दिवानी दावा चालू असून ओरडू पाणी जमीन सवतीच्या मुलाच्या नावेने केली आम्ही सुमन पोखरकर मी लग्नाची बायको असून मला एक मुलगा आहे शरद पोखरकर यासाठी काय करावे लागे
@madhum3790
@madhum3790 3 месяца назад
एकाच कुटुंबातील ४व्यक्तींनी एकत्रित जमीन खरेदी करायची प्रत्येकाने दिलेल्या पैशनुसर हिस्सा खरेदी पत्रात उल्लेख करता येतो असे तुम्ही.म्हणता मग ती कशी करता येईल
@ashishmarke5621
@ashishmarke5621 2 года назад
अती सुंदर
@rohinisonovane6747
@rohinisonovane6747 3 года назад
सर दिवाणी न्यायालयात वारस दाखला साठी लागणारी कोर्ट फी ही कशी घेतली जाते महणजे तिची recipt मिळते का किवा वारस दाखला जेव्हा मिळतो तिथे ते मेंशन केले असते का कोर्ट फी किती घेतली आहे ते
@madhukarband9627
@madhukarband9627 2 года назад
आमच्या वडिलोपार्जित आजोबांना नी घेतलेली जमीन आहे. वडीलांच्या मृत्यु अगोदरच मृत्यु पत्र बनवून आईचे नावाने दिड एक्कर ठेवून माझ्या भावाने बक्षीस पत्राद्वारे आपल्या नावावर नोंद केली. आम्ही तिघे भाऊ वारस आहोत. ती आम्हाला मिळेल कशी ते मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती सर. 🙏
@shrikantgade5298
@shrikantgade5298 Год назад
जर मारोती आणि पिंपळे यांनी सामाईक शेती आहे त्यातील पिंपळे मयत झाले आणि पिंपळे यांना कोणी वारसच नसेल तर काय होईल तसेच पिंपळे यांचे खोटे मुरुतुपत्र 1993 साली करून मारोती च्या एकाच मुलाने नावावर करून घेतली व तिची 2007 मध्ये विक्री केली असेल तर ती जमीन परत बाकी वारसांना मिळेल का
@siddharthkadam2393
@siddharthkadam2393 8 месяцев назад
Vadil parlo jit jami mulinchi nave na kalavta Kami Keli kay karve
@ganeshraut2522
@ganeshraut2522 Месяц назад
आत्याचे हाकसोड झाले त्याला दोन महीने झाले त्यावेळी त्यांनी काहीच बोलें नाही. आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना जबरदस्ती करून हरकतीचा अर्ज तलाठी कार्यालयात केला. तर आत्ता काय होईल आणि काय करायला पाहिजे.
@spchavan9104
@spchavan9104 2 года назад
वारसाहक्काने मिळालेली जमीन सावत्र भावंडांमध्ये वाटणी कशी करावी.
@sachinmate5454
@sachinmate5454 3 года назад
Khup chan dhannyawad
@pramodsalunke6855
@pramodsalunke6855 2 года назад
आईने खरीदने केलेली जमीनचे मृत्यु पत्र तयार करून सहा वारसा पैकी पाच वारसाचीच रजिस्टर नोंद करून तलाठी कडे दाखल केलेले मृत्यु पत्र याला आव्हान देता येईल का,यावर मार्ग काय
@xxx456bj
@xxx456bj 3 года назад
एकाच सर्वेत हिस्सा फिक्स आहे पण बऱ्याच ठिकाणी थोडी थोडी आहे हिस्सा विक्री कशी करायची??????
@shrinivasgolvankar8121
@shrinivasgolvankar8121 3 года назад
Sir thank you very much..aapan kripaya marathi navana paryay vachak shabd aani tyala english madhe kay mhantat te sangave..jase Collector mhanje Jilhadikari..barobar tyanch karya khetrahi sangave..dhanvad..🙏🙏
@sachingaikwad7649
@sachingaikwad7649 8 месяцев назад
Ekhadi Varas Nond...Chukichi zalaiye Ani....Sadharn tyala 10/12 Varsh zali Asel tr tya Nond La Prant Made Appil karu Shakto Ka......
@SS-up5dn
@SS-up5dn 2 года назад
Vadlarjit property ek bhen 3 mdhe fhkt 1 ch bhava hakk sodhpatr kru shkte ka .
@AsmitaPatil-hk6hm
@AsmitaPatil-hk6hm 2 года назад
Sir majhe gavakadche ghar majhe aajesasryanchya navane aahe .te 40 varshapurvi gele tya nantr majhe sasre 10- 12 varshapurvi gele aani aata 17 saptembar 2022 la majhya sasubai gelya majhe mr v tyanchya 2 bahini ya doghi aahet majhya bhachi e mhanje mothya nandechya muline konalahi n sangta ghar swathachya navane kele he mla aata mahit zale mla 2 mul v 1 mulgi aahe tr aata aamche ghar aamhala parat milavnyasathi ky karave lagel .sir pl.margadarshn kra 🙏
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 2 года назад
सर स्वहकष्टर्जित जमिनी मध्ये चुलत भावांचा हीसां राहील का
@kishorgorade3975
@kishorgorade3975 Год назад
दावा सुरु असताना स्टे आर्डर तात्पूरता नामंजूर केला तर जमीन विकता येते काय
@surekhabhosale6192
@surekhabhosale6192 2 года назад
सर, आभार
@musiclover_224
@musiclover_224 2 года назад
Adnyan palak lavle hote but ata adnayan palk dete zhali ahe ,, Ani adnayan palk cha mulani varsa hakk lavla ahe 7/12 Kay kru ?
@vishwanathmoolya3357
@vishwanathmoolya3357 Год назад
SRA YACHA BADDAL KAHI MAHITI DYA.SIR. HOW TO DEAL WITH BUILDER.
@priyapawar2840
@priyapawar2840 3 года назад
Sir आमचे एक चुलत चुलते आहेत त्यांच्या नावावर ४ एकर जमीन आहे . त्या चुळत्याची २ लग्न झाली आहेत . त्यांच्या पहिल्या बायावको ल एक मुलगा आहे . ती चुळत्याचा त्यांच्या पहिल्या बायकोचा डिव्होर्स झाला आहे. त्यांचा कोणताही २० वर्षे पेक्षा वस्त काळ गेला आहे .चुळत्याला दुसऱ्या बायको पासून ही एक मुलगा होता पण तो कोरोनामध्ये expair झाला . चुळत्याची परिस्ती ती पण ठीक नाही त्यांना जमीन विकायची आहे पण त्यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा आडवा येतो . त्याला न सांगता चुलात्याला ती जमीन विकता येईल का?plz reply sir तुमची आम्हाला काही तर मदत होईल योग्य तो सल्ला द्या.
@dayanandredkar5917
@dayanandredkar5917 2 года назад
Kulachi jamin vikrit ghetana najranyachi rakkam bharlyavar malkala jaminichya sarkari bhava pramani paise dyave lagtat ka?
@anilvethekar7705
@anilvethekar7705 2 года назад
सर आमच्या आत्या ची नावाची जमीन त्यांनी 1भावाला दिली आणि इतर 2 जणांना दिली नाही त्यास आपिल करता येते का आमच्या वडीलाकडील जमीन दोनभावानी मिळुन नावाची केली ती परत मिळवता येते का
@vitthalchaudhari1412
@vitthalchaudhari1412 2 года назад
सर माझी जमीन तळवत घेली आहे तर मी तीच किती दिवस वापर करू शकतो
@pratikkokitkar7551
@pratikkokitkar7551 3 года назад
72.35 क्षेत्रामध्ये 21जणाची नाव असतील तर खातेफोड कशा प्रकारे होईल
@lifeexplorer2584
@lifeexplorer2584 3 года назад
Hot nahi
@kumarsahasrabudhe5962
@kumarsahasrabudhe5962 2 года назад
Sir 38 gunthe jamin ji warsa hakkane amhala 6 jananchya watyala ali ahe tyatil 4+ 2ashi 2 bhavanchya warsane kashi watun ghyachi
@shrimantbhosale4048
@shrimantbhosale4048 Год назад
खुप धन्यवाद सर!!!
@chandrakantbhuwad8783
@chandrakantbhuwad8783 3 года назад
सर आमची वडिलोपार्जित जमीन आहे आणि आम्ही दोन भाऊ आहोत जर का माझ्या वडिलांनी त्या जमिनीतील काही हिस्सा विकला आणि माझ्या भावाला त्यातला हिस्सा देऊन मला काहीच नाही दिला तर मी त्या व्यवाहारावर कायदेशीर हरकत घेऊ शकतो का.
@rishkumbhar9723
@rishkumbhar9723 3 года назад
Plz reply
@mrhappy5140
@mrhappy5140 2 года назад
Reply
@ravindragunjal891
@ravindragunjal891 2 года назад
Gatachi Fhalni na zhalyas bhav hishyatil jamin gi rastyalagat nahi aahe ti rastyalagat eyil ka
@vishwasraohasbe5023
@vishwasraohasbe5023 Год назад
Khup Chan mahiti vadil & bhau Sanganmatane Maya Aproksh Vadiloarjeet Shaitjameen dt 5. 04 2023 la Regs. Kharedikhat kele Aahe miti Jameen ka Shi Parat Milau Shakato? Plz Guide me Dr VISHWASRAO HASBE ASHTA and send me Adrees & contact NO for It Appointment
@anilmaske3137
@anilmaske3137 3 года назад
वडिलांच्या नावावरील जमीन वडिलांनी आणि लहान भावाने मोठ्या मुलाला न विचारता विकली आहे तर काही करता येते का
@rameshgaikwad3370
@rameshgaikwad3370 2 года назад
Sir sudptrk detail madhe mahiti phijel hoti Ani ajobancha hisa sapdat nhiye Chulat ajobancha hisa sapdala ahe tyani putnya la vars lavl ahe mhanje amchya vdilana kasa shoda va lagel
@indrajeetjadhav7065
@indrajeetjadhav7065 2 года назад
वडिलोपार्जित जमीन 5 वारस असताना 1 वारसाला दिली आहे आणि 4 वारसांनी त्याला संमती दिली आहे तर त्याला आव्हान करता येईल का
@ramrevadkar2576
@ramrevadkar2576 Год назад
संमती दिली आहे तर अहवान करणे अवघड आहे मित्रा .
@daulatrakshe3212
@daulatrakshe3212 3 года назад
Nice information
@kamblesachin4294
@kamblesachin4294 2 года назад
जमिनीची रजिस्ट्री होऊन ही खरेदीदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्यास काय करावे? शिल्लक रक्कमेचा बाॅन्ड घेतला आहे.कृपया माहिती द्यावी विनंती 🙏
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
दिवाणी दावा
@kumarsahasrabudhe5962
@kumarsahasrabudhe5962 2 года назад
Ghar aslelya jaminiche malak maje chulat ajoba yani 60warshapurvi tyanche karja fednyachya badlyat mazya ajobana dili hoti ata 10warshapasun te modkali ale ahe tyache assesment madhe amchi nave 2014 pasun ahet amhi padik jote wiku shkto ka pl sanga thank u
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
k.kayadyacha@gmail.com
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 2 года назад
Very nice👍
@mahadevchaudhari3227
@mahadevchaudhari3227 2 года назад
वडिलांची वडिलोपार्जित असणारी जमीन जर वडिलांनी एक वारस चुकुन बाकीचा वरासाचा नावे केली तर काय करावे
@umakantbiradar7285
@umakantbiradar7285 2 месяца назад
वादी किंवा प्रतिवादी हे80 - 90 वर्षाचे आहेत . दावा चालू असताना त्यांना मृत्युपत्र करता येते का?
@sujitmore2542
@sujitmore2542 2 года назад
आजोबांनी मृतू पत्र केलेलं आहे, आजोबा मयत आहेत पण मृतू पत्रामध्ये मुली च नाव नाही आहे, मुलांची आहेत, काय करावं लागेल मुली ना हिस्सा मिळण्या साठी
@shashikanttorne204
@shashikanttorne204 2 года назад
वडिलांनी जमीन खरीदी करते वेळस छोटया मुलाच्या नावावर घेतली आहे तर तो म्हणतो मी खरेदी केली आहे ती जमीन वडिलो पार्जित होते कि नाही
@sunilghodake7184
@sunilghodake7184 2 года назад
दोन बायका असतील ,पहिली बायको व तिचा एकमेव वारस मुलगी दोन्ही मयात आहेत दुसरी बायको व तिची तीन मुले यांचे हिस्से वाटप कशी असेल सर
@aarteemore686
@aarteemore686 2 года назад
माझ्या आजोबांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पूरग्रस्त जमिनीवरती बांधलेल्या घराचे माझ्या आईवडिलांनी मृत्यूपत्र करून ते घर माझ्या भावाच्या नावावर करून दिले आहे. मला त्यात वाटा मिळेल का..
@deepaksuravase4228
@deepaksuravase4228 2 года назад
Hakka sod 2te 3 tapyat karta yete ka
@SagarJadhav-dh9qv
@SagarJadhav-dh9qv 3 года назад
Sir ek bap ani 2 baya astil tr te vatni kshe pdtil aai vr vatni pdel ki mulanvar
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 6 месяцев назад
@murlidharsanap7744
@murlidharsanap7744 2 года назад
Bhavani aai Ani bahaniche nave kadali asata Kay karav
@yogeshbhanu8564
@yogeshbhanu8564 3 года назад
सन 2000 साली सोलापूर येथे एक भूखंड खरेदी केला असून 7/12 सदरील नोद केली नाही तर आता मला नोंद करता येईल का ?
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
हो
@pramodsalunke6855
@pramodsalunke6855 2 года назад
याबद्दल मार्ग काय
@allnone4277
@allnone4277 3 года назад
धन्यवाद सर
@bhauchavan725
@bhauchavan725 3 года назад
Good
@ayubshaikh7887
@ayubshaikh7887 3 года назад
Sir jamini sambandhimuslim law sanga
@TheGdfgfgfgf
@TheGdfgfgfgf 3 года назад
Jagechi malki ani taba yat Kay farak asto ani malki mothi ki taba motha
@kumarsahasrabudhe5962
@kumarsahasrabudhe5962 2 года назад
38 gunthe jaminit 19 gunthe +19 gunthe ase aslyas pan 7/12 ekatra aslyas mazyA watyala aleli 9.5 gunthe mala wikayachi nahi pan baki saglyana wikayachi aslyas tyana wikta yeil ka
@yogeshjadhav2446
@yogeshjadhav2446 3 месяца назад
त्यासाठी खातेफोड करून घ्या वाटणी करून घ्या tumcha सातबारा वेगळा करून घ्या
@aratipatil4985
@aratipatil4985 2 года назад
Sir mojani vqdatun jar kuni aaplyalq jive mariachi dhamaki det qsel tar kay karave
@shakirshaikh7138
@shakirshaikh7138 2 года назад
Police
@sunilbhavsar8335
@sunilbhavsar8335 2 года назад
Chhan
@suryakantshinde1660
@suryakantshinde1660 2 года назад
नमस्कार साहेब अधिक माहिती साठी आपण आपला फोन नंबर आणि पत्ता देउ शकता का , दिल्यास माझा तसेच माझ्या सारखे अनेकांना त्याचा फायदा होईल . आपलि समजावून सांगण्याची शैली अत्यंत स्पष्ट , प्रत्येकाला समजेल अशी उत्कृष्ट पद्धतीची आहे . आपले कार्य सुंदर आहे .
@rajendrakhaire4831
@rajendrakhaire4831 Год назад
Mazya Sasryni Swata Ghetlele Zamin Tyani Mothya Mulachya Navavar Keli Ata Sasare v Sasubai Hyat Nahi.Motha Mulaga tyacha Lavan Bhawala V Bhinini Hissa Det Nahi.Divani Nyalayat Dava Dakhal Karava.Lavan Bhawala V Bhahinina Wata v Hissa Milela ka Margadarshan Karave.
@dhanrajgaikwad7570
@dhanrajgaikwad7570 3 года назад
सर वडिलोपार्जित जमिन आहे पण वडिल जिवंत आहेत आपल्या नावावर कराची आहे काय करावे
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
k.kayadyacha@gmail.com
@amit.mh0916
@amit.mh0916 3 года назад
सर..एकत्र कूटुंबाच्या मिळकत विषयी माहिती द्या
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
नक्की काय माहिती हवी आहे ?
@SumanPokharkar-j5s
@SumanPokharkar-j5s Год назад
एकत्र कुटुंबातल्या जमिनी विषयी माहिती द्या
@kishorgorde8415
@kishorgorde8415 3 года назад
वडिलोपार्जीत जमीन चे एखाद्या वारसाला भावाच्या नावाने हक्क सोड प्रत्र करता येते काय
@allnone4277
@allnone4277 3 года назад
हो करता येते
@devidasmarutigajewar5884
@devidasmarutigajewar5884 11 месяцев назад
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@kishorgorde8415
@kishorgorde8415 3 года назад
दावा सुरु आहे पक्षकारा चे निधन झाले वारसाला जमीन विकता येते काय
@roshan5052
@roshan5052 3 года назад
Jar tya jamine vr stay asla tr nahi vikta yet
@samikshawankhade2877
@samikshawankhade2877 2 года назад
चार,भाउ,होते,दोन,वारले,येकाला,मुलगी,वारस,होती,येकाला,वारस,नवता,मुलगी लहान होती,दोनकाकानी,दाबुनच,दीली,जवळचे,मानसाच,कुऴ,लावल,नतरं काङुन,घेतल,व,वाटुन,घेतलि,
@dnyaneshwarkorade7249
@dnyaneshwarkorade7249 3 года назад
70 yaers old wars Nond durust kothe karVi
@RayajiGavali-rf1lu
@RayajiGavali-rf1lu Год назад
good afternoon sir - very very nice low informection as video- sir mi rayaji gawali from- khed-shivapur- (gauddara talu'haveli dist pune " maharastra rajya" tip- sir mala apli nyaek madat havi ahe, p/z- apla contact nom' v office address jarur pathava !! dhannyawad !! "saheb"
@TanmayKetkar
@TanmayKetkar Год назад
फोन आणि व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८ k.kayadyacha@gmail.com
@naliniamte778
@naliniamte778 7 месяцев назад
सर,मला आपला संपर्क नंबर व मार्गदर्शन फी कळवा प्लीज
@TanmayKetkar
@TanmayKetkar 7 месяцев назад
WhatsApp 9326650498
@TanmayKetkar
@TanmayKetkar 7 месяцев назад
WhatsApp 9326650498
@xxx456bj
@xxx456bj 3 года назад
Nice
@NILKANTHRASKAR
@NILKANTHRASKAR Год назад
जर ती जमीन सरकार जमा असेल तर
@allnone4277
@allnone4277 3 года назад
धन्यवाद सर ! Assignment Deed व Sale Deed ह्यांमध्ये काही फरक आहे का ? असल्यास काय ?
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
कृपया सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@akshaychougule7170
@akshaychougule7170 3 года назад
जर ती जमीन वडील आणी काका मध्ये कोर्ट मधून रीतसर वाटणी झाली असेल मग ती जमीन वदिलांसाठी स्वा कष्टार्जित झाली ना? माग ते त्याचे हवे ते करू शकतात. Once perperty is divided then for person property in his hands its his own self acquired properly na
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
कृपया सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@lifeexplorer2584
@lifeexplorer2584 3 года назад
No .जर तिन वडीलपाजी असेल तर नाही
@shrirammore1041
@shrirammore1041 3 года назад
प्रश्न क्रमांक 1 नुसार आमचे वडिलोपार्जित जमिनीच्या एका गटावर आजोबांच्या निधना नंतर मोठे चुलते यांचे नाव लागले आहे. तरी बाकीचे राहिलेले वारसाची नोंद आज रोजी घालू शकतो का. (आजोबांचे निधन 1968 साली झाले आहे.)
@reshmitayade9619
@reshmitayade9619 3 года назад
सर आपल्याला प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आम्ही भेटू शकतो का
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
होय k.kayadyacha@gmail.com
@reshmitayade9619
@reshmitayade9619 3 года назад
Thanks🙏 for reply
@sudhkarpawar5163
@sudhkarpawar5163 2 года назад
आम्हला भेटण्यासाठी फोन नंबर व पत्ता द्या व फी कीती.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
k.kayadyacha@gmail.com
@nareshtarne7981
@nareshtarne7981 3 года назад
Sir tumcha call lagat ny
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
k.kayadyacha@gmail.com
@KailasAmbavale-oh8is
@KailasAmbavale-oh8is 2 месяца назад
तुमचा मोबाईल न, दया
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 месяца назад
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@sarikagosavi7544
@sarikagosavi7544 2 года назад
Sir tumcha no.milel ka ?
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
k.kayadyacha@gmail.com
@sagarsavatkar9418
@sagarsavatkar9418 3 года назад
Sir tumcha number betel ka
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
k.kayadyacha@gmail.com
@_sanket_doifode_9327
@_sanket_doifode_9327 2 года назад
Kall kara
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
k.kayadyacha@gmail.com
@hanumantghute757
@hanumantghute757 3 года назад
sir नंबर मिळेल ध्या
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
k.kayadyacha@gmail.com
@gawadeshivshankar3909
@gawadeshivshankar3909 Год назад
Sir what app no pathwa
@TanmayKetkar
@TanmayKetkar Год назад
ऑफिस संपर्क - ९३२६६५०४९८ k.kayadyacha@gmail.com
@ganeshlokhande8080
@ganeshlokhande8080 3 года назад
Sir tumcha no send kara 🙏
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 года назад
k.kayadyacha@gmail.com
@abduldalvi9007
@abduldalvi9007 2 года назад
Sir tumcha mobail no send kara
@surekhabhosale6192
@surekhabhosale6192 2 года назад
सर नंबर दया ़
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 года назад
k.kayadyacha@gmail.com
Далее
Купил КЛОУНА на DEEP WEB !
35:51
Просмотров 1,6 млн
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 319 тыс.