प्रश्न तुमचे उत्तर गुरुजींचे ह्या उपक्रम अनुसारे बऱ्याच भाविकांनी प्रतिसाद सकारात्मक दिला असून काही निवडक प्रश्न वेळे अभावी घेतले असून उर्वरित प्रश्न पुढच्या भागात घेणार आहोत,ह्याची नोंद घ्यावी.
सप्रेम हरी स्मरण !
#astro #religion #shravan #vastu #benifits
8 сен 2024