Тёмный

प्राचीन सोपारे नगरातील १६० वर्षे जुनं घर | वसई | 160 years old house in ancient Sopare | Vasai 

Sunil D'Mello
Подписаться 134 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

प्राचीन सोपारे नगरातील १६० वर्षे जुनं घर | वसई | 160 years old house in ancient Sopare | Vasai
प्राचीन कालीन आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ख्याती पावलेल्या शुर्पारक म्हणजेच सध्याच्या घडीला सोपारा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावातील सुतार आळीतील तब्बल १६० वर्षे जुने घर पाहण्याचा आज योग आला.
सोमवंशी क्षत्रिय पाठारे कुटुंबियांच्या घरी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ॲड. रोहन पाठारे व कुटुंबीयांनी आम्हाला आम्हाला आमंत्रित केले होते.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
विशेष आभार: ॲड. रोहन पाठारे व समस्त पाठारे कुटुंबीय, सुतारआळी, सोपारे
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...
जुनी घरे
• Old houses जुनी घरे
#oldhouse #vasaioldhouses #vasai #sopare #shurparak #sutarali #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts
#Marathi #marathivlogs

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 146   
@sunildmello
@sunildmello День назад
प्राचीन सोपारे नगरातील १६० वर्षे जुनं घर | वसई | 160 years old house in ancient Sopare | Vasai प्राचीन कालीन आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून ख्याती पावलेल्या शुर्पारक म्हणजेच सध्याच्या घडीला सोपारा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावातील सुतार आळीतील तब्बल १६० वर्षे जुने घर पाहण्याचा आज योग आला. सोमवंशी क्षत्रिय पाठारे कुटुंबियांच्या घरी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ॲड. रोहन पाठारे व कुटुंबीयांनी आम्हाला आम्हाला आमंत्रित केले होते. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! विशेष आभार: ॲड. रोहन पाठारे व समस्त पाठारे कुटुंबीय, सुतारआळी, सोपारे छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p जुनी घरे ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&si=HH65BbOZChmISF1b #oldhouse #vasaioldhouses #vasai #sopare #shurparak #sutarali #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts #Marathi #marathivlogs
@LataMahant-e8u
@LataMahant-e8u 13 часов назад
मला माझ्या माहेरच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान आहे.आज तुमच्या च्ँनेलवर माझ्या घराचा इतिहास ऐकून व बघून ऊर भरून आला.खूप खूप आनंद झाला. सुनीलभाऊ तुमचे निवेदन व सादरीकरण अप्रतिम.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
आपलं माहेरचं घर आणि माणसे खूपच छान आहेत. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, लता जी
@suchitramhatre623
@suchitramhatre623 7 часов назад
सुनील अनिषा नेहमी प्रमाणेच खूपच छान व्हिडिओ , आत्मीयतेने जुन्या गोष्टी ,परंपरा समजून घेता आणि अम्हसमोर आणता ,खूप छान वाटते हे पाहून ,
@kadambarm9723
@kadambarm9723 8 часов назад
Agadi Chan mahiti Old House 🏠, thanks for sharing 👍💗
@louizadcunha2556
@louizadcunha2556 12 часов назад
खूप छान माहिती दिली या पाठारे कुटुंबीयांची. त्यांचे अभिनंदन व कौतुक तसेच सुनील तुझे खूप खूप आभार.
@shashikantBotare
@shashikantBotare День назад
सुनील भाऊ खुप छान माहिती दिलीत ह्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आणी तुमचं ही खुप खुप अभिनंदन 💐💐🙏🙏 OLD IS GOLD 😊😊
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, शशिकांत जी
@MaheshMhatre-b9r
@MaheshMhatre-b9r 10 часов назад
A Man Always Connected To His Roots ....Explorer Sunil Demello ❤
@preranapatre9228
@preranapatre9228 17 часов назад
खूप छान माहिती ,माझे माहेरचे घर ह्या घराजवळ घराजवळ असल्याने ,आमचे ह्या पठारे ह्यांच्या घरात अगदी लहान पणापासून वावर असायचा ,आज हे घर बघून मला खूप खूप बरे वाटले
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, प्रेरणा जी
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 9 часов назад
अप्रतिम माहिती दिली आहे.
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 15 часов назад
सर्वात मोठे जे काका आहेत ते अनंत पाठारे ...दादरला आमच्या घरी नेहमी येत असत...त्यांची एक बहिण माझी मामी लागत असे. तुमच्या मुळे आज ते ब-याच वर्षानी दिसले.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@maniksalaskar794
@maniksalaskar794 День назад
धन्य ते पाठारे कुटुंबीय धन्यवाद सुनिल
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, माणिक जी
@SahilKolambkar
@SahilKolambkar 17 часов назад
नेहमीप्रमाणे एक अप्रतिम व्हिडिओ, धन्यवाद सुनील दादा. तुमचे व्हिडिओ नेहमीच सुंदर पद्धतीने मांडलेले असतात, एकदम माहितीपूर्ण. कुठेही स्वतःचा बडेजाव नाही किंवा कोणताही टाईमपास नाही. विषयाची उत्कृष्ट हाताळणी आणि उत्तम सादरीकरण तुमच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळतं.
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, साहिल जी
@sujataloke5186
@sujataloke5186 12 часов назад
खूप छान माहिती दिली.अप्रतिम व्हिडिओ 🙏🏻
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 8 часов назад
भाऊ मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 9 часов назад
सुनिलजी तुम्ही किती वेगळे व्हिडीओ बनवता खूप मस्त अशीच आम्हाला नवनवीन माहिती देत जा अप्रतिम 🙏🏼
@tanvipathare9789
@tanvipathare9789 5 часов назад
My Dad lived his childhood here, He always keeps telling us about his memory in this house. Thank you for making this video in our house & keeping the memories alive ❤
@sureshchogale2941
@sureshchogale2941 6 часов назад
वा वा. फारच सुंदर. समस्त पाठारे कुटुंबियांच अभिनंदन. ऐक अभिमानास्पद विडिओ तसेच संपूर्ण पंचकाळशी समाजाची आपण सर्वांनी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 День назад
पाठारे कुटुंबीयांनी खूप आपले पणानी सर्व घर दाखवलं आहे त्यांचा प्रेमळ पणा भावला. आणि सुनील जी तुम्ही नेहमी प्रमाणेच आमच्या समोर ही माहिती दिलीय त्या बद्दल तुम्हा उभयतांचे आभार. व्हिडिओ खूप छान बनवला आहे आवडला.
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@michaelignatiusalmeida2679
@michaelignatiusalmeida2679 День назад
खूप छान अशीच वसईची जूनी आठवणी आपण दाखवत आहात खूप आभार
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, मायकल जी
@charulatamane1945
@charulatamane1945 3 часа назад
सुनील तू खूपच सुंदर जुण्यातले घर दाखविले त्यातील सर्व जुन्या आठवणी जपून ठेवल्या आहेत हे पाहून खूप आनंद झाला. असे मोठे कुटुंब आणि त्यांचे राहणीमान पण छान आहे. हे सर्व दाखविल्या बद्दल धन्यवाद.👏👌
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 8 часов назад
Khoopach chan mahiti 👌🏼👌🏼🙏
@ravindrathakare510
@ravindrathakare510 День назад
Koop sunder ritya jopasali patare parivarani sunilji tumhache sudda kwatuk Karu tevade kamich❤❤❤
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@sangitashelke1854
@sangitashelke1854 11 часов назад
नेहमी प्रमाणे खूप सुंदर व्हिडिओ फार छान
@nileshnaik3171
@nileshnaik3171 День назад
अतिशय आवडला विडिओ.actually पाठारे पाचकळशी समाजाची मला माहिती हवीच होती. पण संपर्क नसल्याने माहिती मिळू शकली नव्हती. या समाजाबाबत अजूनही माहिती पाहायला आवडेल. समाजातील लोकांना भेटायला आवडेल. संशोधन कार्य बाबत. धन्यवाद ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
हो, निलेश जी नक्की प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद
@kaushalmhatre7473
@kaushalmhatre7473 9 часов назад
सुनिल डिमेलो, खुप सुंदर माहीती
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 День назад
सुनील अजच्य पिढीला आपली परम परा, संस्कृती दाखवणारा एक उत्तम चित्र. मी बरेच दा हेच सांगतो आपली संस्कृती, परंपरा जपा आत्ताच्या पिढी ने. खूप काही शिकण्या सारखं आहे. जीवन सुखकर होईल.. तुला विजयादशमीच्या खुप साऱ्या शुभेछा सुनिल.😊
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@meghanaloke8279
@meghanaloke8279 12 часов назад
खूप छान
@nileshpanchal7851
@nileshpanchal7851 День назад
मी पण सुतार आहे . अभिमान आहे आणी तुम्हाला बघितल्यावर तर खूप बर वाटल ❤❤❤
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, निलेश जी
@rajubpatil995
@rajubpatil995 20 часов назад
धन्यवाद सुनिलभाऊ 🙏 तुमच्या कडुन वसई चार प्राचीन इतिहासाची माहिती मिळते. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजू जी
@prashantmodak3375
@prashantmodak3375 8 часов назад
Mitra Khup chaan video banavlaas
@nikitapramodmodk7411
@nikitapramodmodk7411 12 часов назад
नमस्कार भाऊ खूप छान विडीओ पाठारे कुटुंबियांनी आपली परंपरा आपले घर चागले सांभाळले आहे ताईनी तुम्हाला ओवाळून आरती करून औक्षण केले बघताना खूप आनंद झाला भाऊबीज आठवली खूप छान
@michaeldsouza6335
@michaeldsouza6335 18 часов назад
जुने घर हे आपले वैभव आहे ते टिकले पाहिजे . पाठारे कुटुंबाचे आणि तुमचे अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, मायकल जी
@gaurirane6810
@gaurirane6810 13 часов назад
Sunil khup chan video एकुण पाठारे कुटुंबीय खूप छान वाटले असेच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जुन्या परंपरांचे व्हिडिओ बनवा आम्हाला पाहायला आवडतील
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
नक्की प्रयत्न करू, गौरी जी. खूप खूप धन्यवाद
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 День назад
अशा वास्तू मध्ये रहाणं म्हणजे खरोखर भाग्य आहे.. नशीबवान आहेत..
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
अगदी बरोबर बोललात, संदीप जी. धन्यवाद
@dilipchalkar9111
@dilipchalkar9111 15 часов назад
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, जुन्या स्मृति जागवल्या सुनिल भाई आपले ऊभयतांचे खूप खूप आभार. मी त्याच समाजातील आहे.आम्हाला घोडेखाव असे म्हणतात.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दिलीप जी
@Janardankhadape1312
@Janardankhadape1312 17 часов назад
Dada khup chhaan ❤😊 दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अपार आनंद आणो भगवान श्रीराम तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सुखाचा वर्षाव करोत दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा || *जय श्रीराम* ||
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, जनार्दन जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 12 часов назад
खूप सुंदर.....
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
खूब आबारी मामी
@bhushandahanukar7386
@bhushandahanukar7386 13 часов назад
खूप सुंदर आणि आश्चर्य चे घर.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, भूषण जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 День назад
Khoop mast vidio banvatos Sunil .bagayala khoop majja yete .old items bagayala milatat.
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 13 часов назад
Kupch sunder video 👌 🙏
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, स्मिता जी
@geetabhandarkar3274
@geetabhandarkar3274 14 часов назад
एवढ्या वर्षांनी घर बघून खूप आनंद झाला
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, गीता जी
@manojpawaskar3000
@manojpawaskar3000 6 часов назад
अतिशय सुंदर व्हीडीओ
@annidsouza9952
@annidsouza9952 13 часов назад
Khupach chaan mahiti milaly👍
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, ॲनी जी
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 21 час назад
Khupch sunder family ❤
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
अगदी बरोबर बोललात, हर्षला जी. धन्यवाद
@vinitajagtap4151
@vinitajagtap4151 День назад
Atishay Sunder Video ani khup chaan of mahiti...🙏🙏
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूप खूप धन्यवाद, विनिता जी
@snehapatole9789
@snehapatole9789 16 часов назад
खूप सुंदर पाठारे परिवार
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, स्नेहा जी
@Morrisgonsal
@Morrisgonsal День назад
junya gharai aathvan ali e bagon , very informative
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मॉरीस जी
@sandeepp7686
@sandeepp7686 15 часов назад
सुनील धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, संदीप जी
@thomasdias8979
@thomasdias8979 16 часов назад
खुप खुप .सुंदर👌👌👌💐
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, थॉमस जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 часа назад
Khupach chhan aani mahiti purna video aahe Sunil bhau
@pathareyyy
@pathareyyy День назад
@sunildmello तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल समस्त पाठारे कुटुंबा तर्फे तुमचे खुप खुप आभार🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
आपल्या संपूर्ण कुटुंबाचे खूप खूप आभार. आपण खूपच सुंदर माहिती दिली त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
@HendriettaMachado-ol3uy
@HendriettaMachado-ol3uy 14 часов назад
Very informative msg Sunil about the ancient house ❤
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
Thank you, Hendrietta Ji
@anjalikane7377
@anjalikane7377 День назад
Khup sunder 🎉
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, अंजली जी
@narayanparab6729
@narayanparab6729 18 часов назад
आपले सगळेच व्हिडिओ छान असतात वसईतील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आपण छान पद्धतीने मांडलेले आहेत. पण आजच्या व्हिडीओ तील पाठारे कुटुंबीयांकडून आपला जो सत्कार सोहळा झाला तो बघून डोळ्यामधून पाणी तरळले अशीच जर सर्व जाती धर्माच्या माणसाने एकत्र येऊन एका मेकाच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन जर कार्यक्रम पार पडले तर हिंदू ख्रिश्चन मुस्लिम किंवा इतर धर्मीयांनी आपल्या सणावाराला एकमेकाला आमंत्रित करून कार्यक्रम साजरे केले तर ही थ्री व्हील ची रिक्षा व्यवस्थित चालेल. पाठारे कुटुंबातील सर्व लहान थोर सदस्यांचे आणि त्याचबरोबर सुनील तुझं हार्दिक अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
या सुंदर व प्रोत्साहनपर खूप खूप धन्यवाद, नारायण जी
@waredevelopers5021
@waredevelopers5021 14 часов назад
खूप छान.माझा आजोबान घर पण असच होत.वसईला गिरीज गांव आहे.तिकडे आहे.पण इतक सांभालुन नाही ठेवल .नंतर च्या पिडीने.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद
@ajwadyekar6745
@ajwadyekar6745 6 часов назад
Very heart touching information about from family origin till as on date. Very very good.
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 20 часов назад
Khoop chhan Video
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, स्वाती जी
@nishantdeshmukh4905
@nishantdeshmukh4905 17 часов назад
खुप मस्त
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, निशांत जी
@ashwinipatil3953
@ashwinipatil3953 6 часов назад
kup chan jun te son
@raginishet8810
@raginishet8810 День назад
सुंदर व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, रागिणी जी
@royalart3002
@royalart3002 17 часов назад
Khup chhan👌
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
खूब आबारी रॉयल
@ashwinipatil.3708
@ashwinipatil.3708 День назад
छान माहिती
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, अश्विनी जी
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 16 часов назад
नुसताच बावटा नाही ,तर तोडे, बावटा , जाळीच्या बांगडया, कानातले काप आणि चांदणीची नथ हे पण पाचकळश्यांचे पारंपारिक दागिने आहेत.
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@vidyakhadilkar4888
@vidyakhadilkar4888 19 часов назад
You always come up with something different.
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
Thank you, Vidya Ji
@natashavalentine5652
@natashavalentine5652 День назад
👌
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, नताशा जी
@pankajvartak9145
@pankajvartak9145 3 часа назад
Thanks sunilji
@geetabhandarkar3274
@geetabhandarkar3274 14 часов назад
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे रहायला जात होते
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, गीता जी
@girijavaishnav-l4v
@girijavaishnav-l4v День назад
Sunder ❤❤
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, गिरिजा जी
@nikitavishal1813
@nikitavishal1813 17 часов назад
Very nice video 😊🙏
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
Thank you, Nikita Ji
@ritarodricks3683
@ritarodricks3683 8 часов назад
Beautiful
@PramodPatil138
@PramodPatil138 День назад
जुन ते सोन जपून ठेवा❤
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, प्रमोद जी
@sunilmandavkar7270
@sunilmandavkar7270 13 часов назад
This is what we lost due to rapid urbanisation..
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
Thank you, Sunil Ji
@miltonambrose4990
@miltonambrose4990 19 часов назад
Sunil Excellent Videos👌👌But Remove More Videos.
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
Thank you, Milton Ji
@bhushandahanukar7386
@bhushandahanukar7386 13 часов назад
किती पिढ्या राहील्या असतिल सांगू शकत नाही.
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, भूषण जी
@shrutipathare576
@shrutipathare576 День назад
🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, श्रुती ,जी
@pallavikawali5958
@pallavikawali5958 5 часов назад
सोमवंशी क्षत्रिय वाडवळ मध्ये दोन प्रकार आहेत . चौकळशी आणि पाचकळशी
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 5 часов назад
जुन्या वास्तू बद्दल कुतूहल असले तरी त्यात असलेल्या मौल्यवान जिनसांवर तेथील रहिवाशांचा हक्क असतो , या गोष्टी सार्वजनिक करू नयेत , एवढ्या व्हीडै ओ नन्तर सिक्युरिटी काय राहिली ते सांगावे
@khanna302
@khanna302 18 часов назад
🇮🇳🙏🌹
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, खन्ना जी
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 5 часов назад
आता या वास्तूंची आणि त्यातील जिनसांची सिक्युरिटी काय राहिली? असे व्हीङि ओ बनविणे बंद करावे .
@vinodmhatre2704
@vinodmhatre2704 8 часов назад
सोपोर आणि एक वीरा येथील बौद्ध लेणी नुसार ह्या भागात बौद्ध धर्म अस्तित्व खतरे होता काय?
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551 5 часов назад
असे व्हीडि ओ बनविणै बंद करावे ,वास्तूच्या रहिवाशांनी हे ध्यानात घ्यावे की सार्वजनिकतेच्या हव्यासापोटी त्यानी सिक्युरिटीला ब
@nileshpanchal7851
@nileshpanchal7851 День назад
खूप छान
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, निलेश जी
@sajiddolare7913
@sajiddolare7913 16 часов назад
खूप खूप छान
@sunildmello
@sunildmello 12 часов назад
धन्यवाद, साजिद जी
@asmitamangeshpandit4199
@asmitamangeshpandit4199 16 часов назад
खुप छान
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, अस्मिता जी
@bharatigadkar8298
@bharatigadkar8298 День назад
खूप छान
@sunildmello
@sunildmello 16 часов назад
धन्यवाद, भारती जी
Далее
WHICH SODA CAN FLY THE HIGHEST?
00:48
Просмотров 5 млн
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
Просмотров 28 млн
WHICH SODA CAN FLY THE HIGHEST?
00:48
Просмотров 5 млн