समिर आणि प्राजक्ताचा तोच तो पणा. बोअर. गौरव मोरे चा वारंवार अपमान करतात हे चुकीचे आहे. गौरव छान अभिनय करतो. तोच या शोचा खरा हिरो आहे. सोबत प्रियदर्शनी छान कलाकार आहे.
आम्हांला तर नाही बोर होत.. गौरव चा अपमान दिसतो आणि समीर दादा स्वतःच नाट्य लिहितात आणि स्वतःच्या अपमान पण त्यात लिहितात ते दिसत नाही तुम्हाला @?.. कलाकार आहे समोरचा ह्या दृष्टी ने बघा✨🙏🏻
Samir chougule vishakha raut prajkta mali ani nikhil bane utam comedy. Samir chougulecha door bellcha avaj manje tridev hya hindi chitrapatachi music vatate 😅😅😅