Тёмный

प्रार्थना 1000 वेळा का म्हणायची ? Why do we always have to pray? | Satguru Wamanrao Pai 

Lokmat Bhakti
Подписаться 1,1 млн
Просмотров 71 тыс.
50% 1

आजच्या जगातील तरूण पिढी 1000 वेळा प्रार्थना म्हणूच शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. फार पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये 1000 पेक्षा जास्त वेळा प्रार्थना म्हणण्याची क्षमता होती. आज आपल्या जगामधील जेमतेम 10 टक्केच लोक रोज नियमितपणाने प्रार्थना म्हणत आहे. आपण रोज सकाळी किमान 10 मिनिटे तरी प्रार्थना बोलली तर आपला दिवस आनंदी व सुख समृद्धीने जातो. आपण 1000 वेळा प्रार्थना म्हणालो तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी प्रार्थना 1000 वेळा का म्हणायची ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Развлечения

Опубликовано:

 

8 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 135   
@MahadevshrirangBhosale
@MahadevshrirangBhosale 2 месяца назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात येशवऱ्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणी तुझे गोड नम मुखात अखंड राहू दे
@sonalshn6
@sonalshn6 3 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात ऐश्वऱ्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nilamgole737
@nilamgole737 3 года назад
सद्गुरु आमच्या जवळ आहेत असं वाटत त्यांची सगळी प्रवचने पुनः youtub च्या माध्यमाने प्रत्यक्ष त्याना पाहता येतं आहे त्या बद्दल मी रुणी आहे .
@nitya2276
@nitya2276 2 года назад
१००%🙏👍👌
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@SS-0807
@SS-0807 Год назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@surekhapalav1055
@surekhapalav1055 3 года назад
विचार जीवनाला आकार देतात तसेच प्रार्थना जीवनाला आकार देतेच कोटी कोटी प्रणाम माऊली
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 года назад
अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू,सद्गगुरूराया माझा भगवंत तू.🙏🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व लोकमत परीवाराचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏 वंदन🙏🙏🙏🌹🌹🌹
@suhasraskar1770
@suhasraskar1770 3 года назад
He ishwara sarvana changli budhhi De aarogya De, Sarvana sukhat aanandath aishvaryat tev, Sarvanch bhal kar Kalyan kar Raksha kar, Sandi tuje god nav mukhat aakhand rahu De.🙏🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@dschavan83
@dschavan83 3 года назад
No words to express gratefulness towards Sadguru... thanks for uploading.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
सद्गुरु तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद तुमच्या चरणी आम्ही नेहमी कृतज्ञ आहोत जय जीवनविद्या सद्गुरु माऊली,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@mayapatil666
@mayapatil666 11 месяцев назад
अनमोल दिव्य ज्ञान देणारे. सदगुरू गुरू तेथे ज्ञान, ज्ञानी आत्म दर्शन दर्शनी समाधान आणि जैसे.🌷🙏🙏🙏🌹✨️
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्या करीत असलेले अनमोल आणि अचुक, अद्वितीय मार्गदर्शन जगात कुठेही मिळत नाही ,मिळणार नाही, हे "अनुभवाचे बोल आहेत".सर्वांनी ह्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा इतकेच.👌👌👍👍
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Год назад
श्री विठ्ठल विठ्ठल श्री राम कृष्ण हरी श्री सद्गुरू वामनराव पै 🌺🌹🥀🌺🌹🥀🙏 कोल्हापूर
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
सद्गुरू पै माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏माऊली सर्वांगाने मार्गदर्शन करतात 👌🏻👌🏻खूप सुरेख अतिशय सुंदर
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Год назад
सद्गुरु माऊलींना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@ganeshsadar9506
@ganeshsadar9506 3 года назад
आज खरोखर अस वाटल की माऊली हे ज्ञान देत आहे , राम कृष्ण हरी
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
सद्गुरु माऊली तूमचे खुप खुप आभार,सद्गुरु माऊली खुप खुप धन्यवाद।🙏🏼🙏🏼🌹 तुमच्याच स्मरणात राहो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 खुप खुप धन्यवाद।👌👌👌🌼👌👌
@pravintayade2024
@pravintayade2024 9 месяцев назад
हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "
@p.j.tongebhadrawati9559
@p.j.tongebhadrawati9559 3 года назад
सदगुरुचे आम्ही सदैव ऋणी आहोत.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@suvanakhatavakar2758
@suvanakhatavakar2758 3 года назад
देवा सर्वाच भल कर जय सदगुरु जय पै माऊली खुपछान
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
"सर्व धर्मातील सर्व लोकांना ही 'विश्वप्रार्थना ' उपयुक्त आहे, कल्याणकारी आहे,मनःशांती देणारी आहे". ** फक्त ती चित्तात धरायला हवी इतकेच.👍👍
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 года назад
Koti koti pranam mauli
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rainbowadvait2613
@rainbowadvait2613 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад
Vinmr Abhiwadan Sir, JAY Hari Vithala Panduranga PandheriRaya. Thanks Pai Sir.We Must be SoulConscious!
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sunitahushare4784
@sunitahushare4784 Год назад
जय सदगुरू
@ashokwalawalkar5683
@ashokwalawalkar5683 3 года назад
Pai maharaj ki jay
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@priyanaybagkar1191
@priyanaybagkar1191 Год назад
सद्गुरू कृतज्ञाता पूर्वक नतमस्तक🙇🏻‍♀️🌹🙏🏻
@pcp1492
@pcp1492 2 года назад
श्री सद्गुरूंच्या चरणी अनेक नमस्कार.....
@harshalbhosale3505
@harshalbhosale3505 15 часов назад
GOD BLESS ALL
@vinod5568
@vinod5568 9 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏
@RP-do5te
@RP-do5te Год назад
Kiti sunder sangtat sadguru
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 4 месяца назад
हरि ओम 👏👏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्या "फक्त जीवनाला सुंदर आकार देणारा विचार धरायला शिकविते, विचारांचे महत्व आणि सामर्थ्य पटविते". ** "निसर्ग नियमानुसार".👍
@sheikh_66
@sheikh_66 10 месяцев назад
Pranam guruwar margdarshan chhan
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
@lilafchaudhari3432
@lilafchaudhari3432 Год назад
अनंत अनंत कोटी कोटी वंदन देवा विठ्ठल विठ्ठल🎉😂 फ
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
धन्यवाद सदगुरू दिव्य मार्गदर्शन 🙏🙏
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 6 месяцев назад
Vithal mazimauli 🙏🙏
@shravanibicycle
@shravanibicycle 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.. धन्यवाद लोकमत भक्ती.
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
खूप च छान खरे मार्गदर्शन जीवन विद्या मिशन मध्ये च आहे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@bhagwanraut4547
@bhagwanraut4547 3 года назад
खूप खूप आवडले धन्यवाद पांडुरंग हरि नमस्कार
@asmitakokane1107
@asmitakokane1107 3 года назад
विठ्ठल विठ्ठल thank you satguru mauli
@jiteshjadhav6902
@jiteshjadhav6902 3 года назад
जय सदगुरू, जय जीवनविद्या, जय प्रल्हाद दादा
@hemantkore6766
@hemantkore6766 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Jabardast Deva 👌👌💎💎
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@veenakasar4955
@veenakasar4955 3 года назад
सदगुरु तुमचे खूप आभार व कृतज्ञता
@ashwinitalks8958
@ashwinitalks8958 3 года назад
विश्व प्रार्थना काव्य हो भव्य आणि दिव्य हो
@rajeshamonkar7969
@rajeshamonkar7969 Год назад
Thank you Sadguru. 🙏🙏
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 3 года назад
"MIND MOVES FROM THOUGHT TO THINK".:🌺🌹🌺💥🙏......
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 4 месяца назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🎉
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@premalapimplikar5236
@premalapimplikar5236 3 года назад
धन्यवाद प्रवचन खूप छान वाटल
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Thank you Sadguru Thank you Sadguru Thank you Sadguru 👏👏👏👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷
@vaishalitupe5132
@vaishalitupe5132 2 года назад
🙏🙏🙏🙏
@pallaviraut5708
@pallaviraut5708 2 года назад
देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@mandakiniwaman4853
@mandakiniwaman4853 3 года назад
Vitthal Vitthal mauli 👌👌🙏🙏🙏
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Thank you Sadguru Thank you Sadguru Thank you Sadguru
@supriyapatole2011
@supriyapatole2011 3 года назад
Thank you Satguru 🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 года назад
संतांच्या मार्गदर्शनानेदेवाची प्राप्ती होते हे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठा मध्ये. सांगितले आहे khup Chan mardashan thank you sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@sheikh_66
@sheikh_66 9 месяцев назад
108sangatine parivartan
@rupalipatankar7914
@rupalipatankar7914 3 года назад
Thanks sadguru
@shivanisheldenkar900
@shivanisheldenkar900 3 года назад
Thankyou Thankyou sadguru.
@udaykamble385
@udaykamble385 2 года назад
Jay jeevan vidhya Jay sadguru Mauli 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@sudhakarphadke1044
@sudhakarphadke1044 3 года назад
Jay sadguru
@suchitamanjrekar350
@suchitamanjrekar350 3 года назад
Thank u Sadguru🌹😊😊
@rohanmore9376
@rohanmore9376 3 года назад
मला काही पुरतके पाहिजे आणि विश्व प्रार्थना मशीन पाहिजे कोठे मिळेल
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 3 года назад
Margadarshan mhanjech, Jeevan Vidya Atmasath karne, jeevan vidyeche dnyan grahan karne. Jai Jivanvidya, vithal, Vithal.I
@ishangurav2463
@ishangurav2463 3 года назад
Thanks sadgurugi I'm inspired and motivated satisfied from Ur speech
@seemapatil7643
@seemapatil7643 3 года назад
Good thoughts
@vivekandoji
@vivekandoji 2 года назад
धन्यवाद 🙏
@nitya2276
@nitya2276 2 года назад
100%Sadguru tumachya dnyanamadhun khup sukhi zaloy amhi. Nahitar phar chukicha paddhaticha jivan jagat hoto.
@dattaarsule9753
@dattaarsule9753 3 года назад
You tube वरील सद् गुरु व दादांच्या लोकमत भक्ती माध्यमातून खुप प्रबोधन पाहण्यास मीळाले.lock down काळात खुपचं फायदा झाला.पुर्ण जी.वी. व परमेश्वर देखील. समजला. धन्यवाद.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद, Please Like & Subscribe
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 года назад
जय सद्गुरू
@vaishalitupe6318
@vaishalitupe6318 Год назад
Jai Gurumauli 🙏🙏🙏🙏🙏
@udaykamble385
@udaykamble385 2 года назад
Thank you sadguru Mauli Mai dada vahini and pai family 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@seemamhatre109
@seemamhatre109 2 года назад
विश्व प्रार्थना ऐकण्याची मशीन कुठे भेटलं- अमेझॉनची लिंक दया
@madhurisawant1135
@madhurisawant1135 3 года назад
👌👌👍🙏🙏
@krisnamhatre5154
@krisnamhatre5154 3 года назад
🙏🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 года назад
Vitthal vitthal deva
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nilimapadwal5863
@nilimapadwal5863 2 года назад
👏👏👏
@rupalipatankar7914
@rupalipatankar7914 3 года назад
Vital vital
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
👏👏
@dinanathpalav5093
@dinanathpalav5093 Год назад
बंदुकीच्या गोळीे मधून होणारी क्रांती तात्पुरत्या स्वरूपाची असते तर विचारातून होणारी क्रांती कायम स्वरूपाची असते.
@sadnavardsadna9978
@sadnavardsadna9978 3 года назад
Ramesh,warad,solapur
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anantnimkar958
@anantnimkar958 3 года назад
हे जग सुखी व्हावे, हे जग निरोगी व्हावे.
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल विठ्ठल देवा
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kalyanipardeshi5788
@kalyanipardeshi5788 3 года назад
नमस्कार मला जीवन वीद्येचे काही पुस्तके पाहीजेत कसे मीळतील क्रुपया काही मार्ग दर्शन करावे व प्रार्थना मषीन कसे मीळतील
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
Sampark Sadhala jail
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 3 года назад
"MAY GOD BLESS YOU, .
@navnathpatil8839
@navnathpatil8839 3 года назад
Hii
@nishaparab5294
@nishaparab5294 3 года назад
Vittal vittal mahuli
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@lilafchaudhari3432
@lilafchaudhari3432 Год назад
🙏👌👍🌹💐🌷🌸🪷💐
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 3 года назад
BEST EVER GREAT GUIDANCE IN THE UNIVERSE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAIE MAAULI
@jayashreehande9995
@jayashreehande9995 3 года назад
Thanks 🙏🙏
@sanket7214
@sanket7214 3 года назад
Hi
@sonailpatil6717
@sonailpatil6717 Год назад
50
@shantilalkumbhar7596
@shantilalkumbhar7596 Год назад
मशीन कुठे मीळेल
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Телеграмм-Колян Карелия #юмор
00:10