आदरणीय सर माझ्या १५वर्षाच्या मुलांने आज पहिल्यांदाच आपले हे मौलिक व्याख्यान ऐकले आहे.त्यामुळे मला आज खुप खुप छान वाटत आहे, आजच्या मुलांना वाचनाची,श्रवणाची गोडी लावणे अतिशय अवघड झाले आहे... पण मी माझ्या मुलासाठी,आणि विद्यार्थ्यांसाठी कायम प्रयत्न करीत राहणार आहे.आदरणीय सर आपले असे मौलिक व्याख्याने आमच्यासाठी कायम प्राप्त होवो हीच विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी लहान असतांना आमच्या गावी सर व्याख्यान देण्यासाठी आले होते . तेव्हा माझ्या वडिलांनी नॅशनल चा टेपरेकॉर्डर देऊन पूर्ण व्याख्यान रेकॉर्ड करून आणण्यासाठी दिले होते . मी त्यांचे व्याख्यान ऐकता ऐकता रेकॉर्ड ही केले होते . त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोते भारावून जायचे .
किती विस्तृत विवरण ! प्रख्यात योगी श्री अरविंद ह्यांचा समग्र जीवन चरित्र आणि त्यांचे विचार प्रभावी रूपेने प्रस्तुत केले ! सादर नमन ! खूप खूप साधुवाद ! 😊🙏🌸🙏🌼🙏🌺
डॉ.शिवाजीराव भोसले सर. यांची प्रत्यक्ष व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली,त्यानंतर आता utube वर आपण त्यांचे व्याख्याने उपलब्ध करून दिलीत,त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो🙏🌹🌹🙏💐💐💐
मा. सर मालेगाव( नाशिक) येथे एकदा व्याख्यानाच्या निमित्ताने आले होते. व्यक्ती आणि वक्तृत्व याचा जवळून परिचय झाला. अद्वितीय व्यक्तिमत्व! अरविंद घोषांचे एक पुस्तक वाचनात आलं पण डोक्यावरून गेलं! आज सरांच्या व्याख्यानाच्या साध्या सोप्या भाषेत समजणं सोपं झालं. धन्यवाद!
सरांची अनेक व्याख्याने ऐकत होतो. अरविंद व्याख्यान सुद्धा खूप वेळेस आलं परंतु नंतर ऐकू नंतर ऐकू असा विचार करता करता बरेच दिवस झाले परंतु आज ऐकल्यावर फारच आनंद झाला
धन्यवाद् Devenji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
धन्यवाद् Rohiniji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
ग्रेट!! बस्स यापेक्षा अधिक काही लिहणं, गैर होईल. इतकं चांगल व्याख्यान ऐकण्याचा योग येत आहे. भोसले सराचे व्याख्यान म्हणजे अमृताचा झरा, एक साक्षात अमृतानुभव.
धन्यवाद् Nitinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r
धन्यवाद् Pandurangji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VDjdc4FhGIfXqVtQZpsn1r ru-vid.com/group/PLtVoysWT7s1VyRG0Lubu9LCiR3TSCAh9_