Тёмный

प्रा श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान, महाराष्ट्र बचाओ अभियान #shyammanav #maharashtrabachao #vani 

Подписаться
Просмотров 41 тыс.
% 1 678

मविआ सरकार आल्यानंतर लाडकी बहिणीचे काय होणार?
अनिल देशमुखांना फडणवीसांची काय ऑफर होती?
कसे घडले ५० खोके प्रकरण?
न्यायाधीशांच्या कोणत्या फाईल तयार आहेत?
धारावी आणि मुंबई अदानीच्या घशात घातली जातेय?
महाराष्ट्राचे कोणते प्रकल्प गुजरातमध्ये पळवले?
महाविकास आघाडीला का निवडून द्यायचे?
कुणी थांबवली ६ डिसेम्बर ची दंगल?
काय आहे मनुस्मृतीत ?
संविधानाने आपल्याला काय दिलं?
#shyammanav #maharashtrabachao #vani #mahavikasaghadi #anildeshmukh #yavatmal #nanapatole #deshbachao #udhhavthakre #sharadpawar #devendrafadnavis #modi #maharashtra #maharashtrapolitics #maharashtrabachaoabhiyan2024 #sanjayraut #mva

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@vishnushinde1237
@vishnushinde1237 2 дня назад
श्याम मानव जी तुमचं भाषण ऐकून मी भारावून गेलो रक्त पेटले. असा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या.❤❤🎉🎉🎉
@rameshpatil1313
@rameshpatil1313 23 часа назад
ओबीसी समाजामध्ये मुस्लिम, ख्रिस्ती धर्माबद्दल कमालीचा द्वेष या मनुवादी संघटना नी निर्माण केला.
@ggonsalves1858
@ggonsalves1858 2 дня назад
Sir ही सर्व माहिती अभियान सुरुकरून लोकांपर्यंत पोहोचवावी.
@pramodyadav-xd4qq
@pramodyadav-xd4qq 2 дня назад
सर जनजागृती होणे गरजेचे आहे. हे भाषण जर सगळ्यां मतदारांनी ऐकले तर महायुती चे पन्नास जागा देखील येणार नाही
@sudhakarsawant9490
@sudhakarsawant9490 День назад
सर खूप अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची माहिती दिला धन्यवाद सर आपण सर्वांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला लिंक आपापल्या ग्रुप वरून सर्व मित्रांना पाठवा
@sureshzurmure8180
@sureshzurmure8180 2 дня назад
हे भाषण सर्व मतदारांपर्यंत अवश्य पोहचवली पाहिजे
@sachinkhot7983
@sachinkhot7983 2 дня назад
अभियानात ऍड असीम सरोदे, चौढरी सर, निखिल वागळे सर यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले की लोक जागरूक होतील
@vitthaldamare4191
@vitthaldamare4191 2 дня назад
Manav nave danav ?
@AnisShaikh-xl7ws
@AnisShaikh-xl7ws День назад
Bhau aadhi evm sampva. Vipaksh tyavar kahich bolat nahi.aadhi tyanchya pekatat lath ghalun zopetun uthava.
@gangadharkadam3127
@gangadharkadam3127 День назад
शाम मानव, आपले भाषण मला फार avadale कारण त्यात सत्यता आहे पण andh bhktana ते रुचत नाही ही शोकांतिका आहे. साहेब आपले अभिनंदन आणि धन्यवादही ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 дня назад
प्रा शाम मानव सर यांच व्याख्यान म्हणजे महत्त्वाच्या विषयांची मेजवानीच आहे म्हणून सराना मानाचा मुजरा करतो सलाम करतो
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 2 дня назад
धन्यवाद सर 🙏. अतिशय उद्बोधक विचार !! प्रत्येकाने अगदी अंतर्मुख होऊन,या विचारांचे पायिक व्हावे,असे मोलाचे... आणि,महत्वाचे विचार मांडलेत !! त्याबद्दल मनःपुर्वक आभार !! आणि पुनश्च... धन्यवाद 🙏
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 День назад
श्याम मानव आपण अतिशय अभ्यासपूर्ण सटिक आणि अचूक विश्लेषण आहे! ईलेक्ट्रोरल बॉंड घोटाला सर्वात मोठा भाजपचा देशात आहे.भ्रष्ट भाजप मुक्त देश करणे १००%आवश्यक आहे! जागे व्हा! विधानसभेत भ्रष्ट भाजप ची जमानत जप्त करा!
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 День назад
शाम मानव सर आपले मौलिक विचार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे आहेत ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावात व शहरात पोहोचले पाहिजेत.❤❤
@राष्ट्रप्रहरीजयभारत
मानव सर,100%वास्तव मांडले,जे 🎉🎉🎉🎉धगधगतं
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 дня назад
आता संघ परिवार मानव साहेबांवर सुपारी घेतल्याचा आरोप करतील,कारण सत्य पचवण्यासाठी हिंमत लागते,ती हिंमतच यांच्या कडे नाही.
@mohangalande700
@mohangalande700 19 часов назад
Abe ha danaw aahe mi tyach aawhahn swikaru shekto
@राष्ट्रप्रहरीजयभारत
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉सादर नमस्कार...मी सहमत 1000000%
@sunilauti2078
@sunilauti2078 2 дня назад
Cji हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत... सगळ्या देशाचा खेळखंडोबा करुन ठेवलंय या मोडिशॉ ने.. आता यांना जनता गडनारच 😢😮
@vijaykumaringle2738
@vijaykumaringle2738 День назад
श्याम मानव साहेब आपण आपणासोबत अँड असीम सरोदे साहेब, विश्वंभर चौधरी साहेब, निखिल वागळे साहेब अँड बापट साहेब यांच्या सारख्या देशप्रेमीना सोबत घेऊन महाराष्ट्रभर लोकांना जागृत करण्याची गरज आहे
@sangitapatil2850
@sangitapatil2850 2 дня назад
धन्यवाद सर खूप महत्वपूर्ण माहिती जी खरी आहे ती लोकांपुढे आली आहे .खोटा इतिहास रचला तो लोकांवर बिंबावला आणि लोकांना देवाची भीती घालून लोकांना वेड्यात काढले...
@machindrazinjurde8428
@machindrazinjurde8428 2 дня назад
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रबोधनाची गरज आहे.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 День назад
Ha fadtus kay badbad kartoy Ha khotarda ahe
@suhaswajge4750
@suhaswajge4750 День назад
अगदी रोक- ठोक,,,,स्वच्छ, स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण विचार. धन्यवाद.
@artcraft542
@artcraft542 2 дня назад
Bjp ने ट्राय च्या मदतीने 18 लाख लोकांचे फोन बंद केले जे bjp विरोधात माहिती फारवर्ड करतारात. ही आणीबाणी पेक्षा वाईट परिस्थिती आहे
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil День назад
सर सुंदर विश्लेषण ही माहिती महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचली पाहिजे तुमचा हा झंझावात चालूच ठेवा समाज शहाणा होत आहे धन्यवाद
@surekhakurangale9462
@surekhakurangale9462 2 дня назад
Dhanyvad manav sir.utam vishleshn ,saty.🙏🙏🙏🙏💐
@shaukathakim9609
@shaukathakim9609 День назад
महाराष्ट्र चा विकास होऊच नये असे सध्याच्या केंद्र सरकारने ठरविले आहे व मुंबई चा सत्यानाश कसा होईल त्याचा निर्णय झालेला आहे
@dineshbokad4847
@dineshbokad4847 День назад
धर्माच्या बाबतीत एवढं परखड बोलणं खूप आवश्यक आहे .आणि हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाने बोललं पाहिजे.बुवा बाबांना परखड विरोध करणे तितकेच गरजेचे आहे
@DA-do4op
@DA-do4op 2 дня назад
Very nice Aanalasisir thanks Jai bhim jay bharat
@SanjayNandeshwar-cg3rw
@SanjayNandeshwar-cg3rw 21 час назад
शाम मानव सर खुप छान व्याख्यान,आपण पूर्ण महाराष्ट्र भर जागृत अभियान तयार करावं धन्यवाद ❤❤❤
@pralhadsuryawanshii
@pralhadsuryawanshii День назад
बिजेपी हटाव देश बचाव
@khalidshaikh7148
@khalidshaikh7148 2 дня назад
सर्व धर्म समभाव 🙏🏻 मानव साहेब खुब छान सुंदर सुरेख विश्लेषण हे जनते ला कळले पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्र.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 День назад
सर,आपण नेहमीच सत्य विचार मांडत असतात.जनतेसाठी आपण हे निर्भिडपणे सत्य विचार मांडून खूप मोठी जनजागृती करत आहात. salute sir.
@mohangalande700
@mohangalande700 16 часов назад
Are bhau kahi stye bitye nahi yala kiti peysa milala sharad pawara kdun bolnyasathi mahit aaheka kamit kami 5 kotichya gharat
@bharatsardar4540
@bharatsardar4540 2 дня назад
जय भीम जय शिवराय साहेब अतिशय उत्तम विश्लेषण
@manoharsomagawade7380
@manoharsomagawade7380 День назад
जय महाराष्ट्र सर
@babajijadhav5389
@babajijadhav5389 2 дня назад
सत्य बोलता साहेब धन्यवाद भा ज पा हटाओ देश बचाओ
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 21 час назад
मानव साहेब तुमचं हे अभियान देश भर राबवा हिच कळकळीची विनंती करतो,, आणि ती काळाची गरज आहे, तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे सर, आपलाच एक हितंचीक शेतकरी,
@sharifshaikh1993
@sharifshaikh1993 День назад
Prof.. Shyam ji absolutely Right Analysis..
@vijaykumaringle2738
@vijaykumaringle2738 День назад
धन्यवाद श्याम मानव साहेब धन्यवाद.सलाम साहेब सलाम
@dilipmayekar6829
@dilipmayekar6829 День назад
प्रत्येक मराठी मानसIने याचा सखोल विचार करवा, मत कोणIलाही धा पण या गुजरातच्या दलाला ना नको। आपल्या भावी युवक युवती च आयुश्य उद्धवस्त होंनार। आपण सर्वच जबाबदार अस्नार.
@mohanshinde2704
@mohanshinde2704 День назад
We proud of you sir
@vasantestam8852
@vasantestam8852 2 дня назад
अगदी बरोबर बोलला साहेब
@anjanasawant9020
@anjanasawant9020 День назад
महाराष्ट्रातील आत्ताची काय परिस्थिती आहे यावरती व्यवस्थित व सुंदर विश्लेषण उत्तम जन जागृती
@kailashkhatal4385
@kailashkhatal4385 День назад
Sir,you are great❤.
@swami_smartha
@swami_smartha 2 дня назад
BJP हटवा संविधान वाचवा
@madhavvelaskar519
@madhavvelaskar519 2 дня назад
Apratim vidio.
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 2 дня назад
Jai hind Jai Maharashtra
@popatsurve2690
@popatsurve2690 2 дня назад
Very nice and good masses .
@shivnarayanabhale
@shivnarayanabhale День назад
Very excellent.speech
@Amar65895jt
@Amar65895jt 18 часов назад
निर्भीड, वास्तववादी व पुरोगामी विचार... Great Speech Sir 👌👌👍👍
@pradipk.ganorkar9519
@pradipk.ganorkar9519 День назад
धन्यवाद सर
@anandacharekar3394
@anandacharekar3394 2 дня назад
👍👍👍💐🙏
@shankarkalmegh4504
@shankarkalmegh4504 День назад
सर उत्तम मार्गदर्शन केलेले आहे धन्यवाद.
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 День назад
आज फॅसिझम चा सुफडा साफ करणे फार अत्यावश्यक आहे, कॉंग्रेस , राष्ट्रवादी जनता दल, रिपब्लिकन माकप आणि भाकप यांची महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने निवडून आणा!
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 2 дня назад
सर खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप धन्यवाद!🌹 गांधी नेहरू आंबेडकर सगळ्याच्या विचारानी राज्यघटना बनली महणुन आपन सुखा समाधानाने राहतो पन या लोकांनी देशाचे वाटोळे केले
@ravikene3343
@ravikene3343 2 дня назад
❤❤❤❤❤
@drarundawle3049
@drarundawle3049 2 дня назад
काँग्रेस चे नाना पटोले यांनी विनाकारण विधानसभा अध्यक्ष पदा चा राजीनामा दिल्या मुळे हे सर्व घडले आहे.
@mohanjadhav7119
@mohanjadhav7119 2 дня назад
Nice
@subhashapatil5137
@subhashapatil5137 22 часа назад
❤Se Salute Shyamji.Best Speech.Go Ahed.
@pralhadsuryawanshii
@pralhadsuryawanshii День назад
मुजरा करतो आहे तुम्हाला 🎉
@shaukathakim9609
@shaukathakim9609 День назад
श्याम मानव, निरंजन टकले यांची भाषण ऐकणे हे कर्तव्य ठरवा
@dg3717
@dg3717 2 дня назад
जबरदस्त , सर
@vishalmalke8102
@vishalmalke8102 День назад
Maharashtra pratyek gava madhe, shyam सरांचे भाषण ठेवायला पाहिजे, श्याम sir me तुमचा 15 वर्षा पूर्वी याख्यान ऐकले होते, तेव्हा पासून मी अंधश्रद्धा मानत नाही,
@mohangalande700
@mohangalande700 17 часов назад
Kayle zagde lawayche aaheka gawa gawat ya murkhach bhashan aykun yachyapexa kititari ptine aamchya khedut maybapache vichyar changale aahet jyani aamhala dusryanvishayi aadr aani aadrsh shikvila
@drarundawle3049
@drarundawle3049 2 дня назад
डॉ. मानवजी. 🙏🎉
@mohanchaudhari6454
@mohanchaudhari6454 День назад
Excellent speech sir
@g.w.deshmukh1192
@g.w.deshmukh1192 14 часов назад
खरी माहिती लोकांना होणे आवश्यक 👍👍👍
@RanjitGavandi-i4m
@RanjitGavandi-i4m День назад
विदारक सत्य ! जनता ही एखाद्या निद्रिस्त ज्वालामुखी प्रमाणे असते तो केव्हातरी जाग्रुत होऊन त्याचा उद्रेक होण्यापूर्वी लोकांनाच आत्ता गंभीर,जागरुक होणे आवश्यक आहे.
@radheshyaammaniyar3334
@radheshyaammaniyar3334 День назад
Thank you so much for sharing the information about the maharashtra and Bharat Mata Di
@bhaitawade6297
@bhaitawade6297 23 часа назад
एक गोष्ट छान सांगितले की राज्यघटना देशाची आहे. आणि राज्य घटना आंबेडकर यांची म्हटलं तर इतर जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा मिळणार
@gajananpatil5679
@gajananpatil5679 День назад
Good information thanks
@shantaramram
@shantaramram День назад
Save Democracy, Save Constitution of India the Highest Law of the Land, Jai Hind
@sudamshinde1811
@sudamshinde1811 2 дня назад
भाजपचे खर रूप प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा हे भाषण ऐायला पाहिजे
@prabhakarthorat7714
@prabhakarthorat7714 День назад
माफ करा श्री शाम मानव साहेब, घटना देशाचीच आहे पण ती राजघटना आंबेडकरांचीच आहे.
@rekhapatil7892
@rekhapatil7892 День назад
डॉ आंबेडकरांचा मुख्य रोल. होता पण फायनल करताना जनतेची मते पण विचारात घेतली होती.
@shantaramram
@shantaramram День назад
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@ravirajbhange9219
@ravirajbhange9219 День назад
Jay Bhim
@dilipshirsath7411
@dilipshirsath7411 День назад
Very nice Sar
@madhukarkamble4836
@madhukarkamble4836 День назад
ग्रेट आहात तुम्ही
@vasantkshrisagar1735
@vasantkshrisagar1735 День назад
👏👏
@liladharpatil6970
@liladharpatil6970 21 час назад
Shyam ji abhar ani shubhechha 🇮🇳🙏🚩👍
@sambhajianantkawlas3951
@sambhajianantkawlas3951 День назад
सत्ता बदल करण्यात येईल
@Sudhirbelhekar57
@Sudhirbelhekar57 День назад
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 2 дня назад
मनुस्मृति एवढी कॉमेडी आहे?
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 дня назад
याला विनोद समजू नयेत,फारच भयंकर असे कायदे आणि ते अमलात आणण्याचे कृत्य केले गेले आहे, याला काॅमेडी म्हणणे चुकीचे आहे.
@JanardhanBhagwat
@JanardhanBhagwat 18 часов назад
आदरणीय सर जय मूलनिवासी, जय भारत!
@vilassurushe
@vilassurushe День назад
Shyam manav 100% true
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 2 дня назад
Very nice speech interpretation thought ❤❤❤❤❤
@rajaramnarwade8924
@rajaramnarwade8924 День назад
श्याम मानव
@yogeshshegokar8468
@yogeshshegokar8468 День назад
Sir khup chan mahiti vishleshan sir 🙏🌺🙏 Bjp bhagao desh bachao
@shreeganesha7779
@shreeganesha7779 День назад
BLUFFMASTER.
@rajanandmeshram7736
@rajanandmeshram7736 День назад
100%🎉
@arjunshahane7874
@arjunshahane7874 День назад
True
@ravigaware3383
@ravigaware3383 День назад
Good
@ghanshyamkshirsagar5089
@ghanshyamkshirsagar5089 День назад
साहेब मी तुमचे भाषन सेवाग्राम आश्रम मध्ये82च्या दर्मान ऐकले
@Akashsing-z5b
@Akashsing-z5b 2 дня назад
Very good Desh aata samtechy a watevar watchal kartoy
@rajaramnarwade8924
@rajaramnarwade8924 День назад
श्याम मानव रामदास आठवले फार फार हुशार माणूस मातात. ( असा व्हिडिओ उपलब्ध आहे)
@gajananpatil5679
@gajananpatil5679 День назад
Please your speech every place गरजेचे आहे
@s.s.sayyed8063
@s.s.sayyed8063 7 часов назад
Excellent
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 18 часов назад
Eknumber Sir👍🏻👍🏻🌹
@reshmapatel5481
@reshmapatel5481 День назад
Kiti abhyashu vakrtutwa
@shabbirpathan7452
@shabbirpathan7452 19 часов назад
👍👍👍
@Avi5678-o6u
@Avi5678-o6u 2 дня назад
Bjp hatav
@suhasg6272
@suhasg6272 18 часов назад
👌👌🙏
@jayendrak.belgaonkarguruji8540
@jayendrak.belgaonkarguruji8540 18 часов назад
Nice Speech
@avinashchavan9026
@avinashchavan9026 День назад
फक्त SC चI एक शब्द वाट लाऊन गेला reasonable time.
@anudhake8842
@anudhake8842 2 дня назад
cji bik chuka tha ye aaj malum huaa