Тёмный

प्रेमाचा झांगडगुत्ता मराठी कविता । कवी - नारायण पुरी । हास्य कवी संमेलन अमळनेर 2020 

m4marathi
Подписаться 151 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

प्रेमाचा झांगडगुत्ता मराठी कविता । कवी - नारायण पुरी । हास्य कवी संमेलन अमळनेर 2020
शिवशाही फाऊंडेशन अमळनेर
खान्देश साहित्य संघ जळगांव.
यांच्या संयुक्त विद्यमाने.
हास्य कवी संम्मेलन
शेतीमातीच्या , राजकीय सामाजिक ,आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव
खान्देश साहित्य संघ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने अहिराणी व मराठी हास्य कवी संम्मेलन
शेतीमातीच्या , राजकीय सामाजिक ,आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव
मान्यवर कवी
कवी भरत दौंडकर
कवी नारायण पुरी, तुळजापूर
कवी सदाशिव सूर्यवंशी
कवी कुणाल पाटील
कवयित्री प्राची साळुंखे
कवयित्री प्रियंका पाटील
कवी रमेश धनगर
कवी शरद धनगर
कवी अविनाश भारती
विशेष सहकार्य
श्री विपीन वसंतराव पाटील #m4marathi
#MarathiKavita
#KavitaGazal

Приколы

Опубликовано:

 

28 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 439   
@sitaram_savandkar
@sitaram_savandkar 2 года назад
तु गोड आंब्याचे झाड प्रिये, मी आंबट चिंचेचे बांड प्रिये, खाणार्याने फरक जाणला, दुखणारच ना माथा ग, प्रेमाचा जांगड गुथ्था ग-------
@ankushjadhav621
@ankushjadhav621 2 года назад
Khup chan
@narayanbhange5069
@narayanbhange5069 Год назад
अप्रतीम.
@badripatil3383
@badripatil3383 4 месяца назад
1 nomber❤
@sitaram_savandkar
@sitaram_savandkar 4 месяца назад
@@badripatil3383 👏👏👏
@Anilpandit-wy8dw
@Anilpandit-wy8dw 4 года назад
गिरी सर कविता अनेक वेळा एकली तरीही पुन्हा पुन्हा एकण्यचा मोह कमी झाला नाही खूप छान वाटलं धन्यवाद!
@ashokkarale6434
@ashokkarale6434 3 года назад
All the best
@shankarranpise7246
@shankarranpise7246 3 года назад
Atisu ndetkavits
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-90oPKFWv0xU.html छानच सादरीकरण....
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-90oPKFWv0xU.html छानच सादरीकरण....
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 года назад
श्री. नारायण पुरी सर हे एक उस्फूर्त कवी आहेत.. त्यांच्या काव्यातील ग्रामीण गोडवा अनुभवायला मिळतो.
@yadavdhone8146
@yadavdhone8146 Год назад
अप्रतिम.. कविता... अप्रतिम वाचन /गायन.. अतिशय सुंदर व स्पष्ट आवाज.. आदरनिय सरांचे आभार व धन्यवाद .. 🌹🌹👏🙏 .
@ushaphatak6539
@ushaphatak6539 2 года назад
" हात सोडला, कि दुकानात घुसते " ... 🤣🤣😂😂 ... !
@vivekdabke2432
@vivekdabke2432 2 года назад
आयुष्यात यापेक्षा सर्वसंपन्न आणि सर्वश्रेष्ठ कविता कधीच ऐकली नाही ! ग्रेट !! 100% !!!!
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 3 года назад
खूप दिवसांनी,हास्य फवाऱ्यातून कोपरखळ्या ऐकायला मिळाल्या ह्या कवी कल्पनेला मनपूर्वक सलाम
@pankajtayde9919
@pankajtayde9919 3 года назад
कवी श्रेष्ठ नारायण पुरींच्या कविता सामाजिक भान जपणारी तसेच तत्कालीन वास्तव्य दर्शवणारी कवीता!
@dadaraoingle262
@dadaraoingle262 3 года назад
Narayan puri
@samadhansatav8215
@samadhansatav8215 2 года назад
Ji
@ravindraingole658
@ravindraingole658 Год назад
Jacqueline Fernandez Germany
@rajenedragayakwad7259
@rajenedragayakwad7259 8 месяцев назад
सर ही कविता आपण चाळीसगाव ला हॉटेल हसत खेळत ला रात्री 3 वाजे पर्यंत बसून होतो तुम्ही लग्नाला आले होते तुमच्या मित्राच्या तेव्हा तुम्ही एकवली होती अप्रतिम रचना...सर सामाजिक वर्णन गुंफून कानात रोविले आहे...
@shambhurajekhandekar8909
@shambhurajekhandekar8909 2 года назад
कविवर्य श्री नारायण पुरी सर आपली कविता प्रेमाचा झांगड गुत्ता ही खूपच अप्रतिम आहे ती परत परत आम्हाला ऐकावीशी वाटते आपण सादर केलेल्या कवितेबद्दल आपणास धन्यवाद
@nayanlamsonge1810
@nayanlamsonge1810 Год назад
मला कवितेच्या ओळी व त्यामधील शब्दांपेक्षा कवितेचे सादरीकरण फार आवडले.
@sayajipatil6175
@sayajipatil6175 6 месяцев назад
अनेकदा ही कविता ऐकली आहे, रसवंतीगृह मध्ये बसलो असताना zangadgutta पुन्हा एकदा आठवली 😊सुरी सर...सलाम happy new year2024
@mohanm6818
@mohanm6818 3 года назад
पुरी सर तुमची भाषा शैली एकूण खरोखर मनाला मोहित करतं, सलाम सर
@narayanmagar102
@narayanmagar102 Год назад
व्वा... अप्रतिम... मंगळावर पाणी शोधत यापेक्षा तेवढ्या पैशात इथल्या शेतकर्यांच जगणं मंगलमय करा... मन हेलावुन गेल हो... या
@amolijagat358
@amolijagat358 3 года назад
सर तुमची कविता खूप अप्रतिम आहे तुमच्या हिमतीला सलाम खूप वास्तववादी लिखाण hats of
@shantarammedage2319
@shantarammedage2319 3 года назад
Khup khup abhinandan..narayan sir..
@virendrapatil6254
@virendrapatil6254 3 года назад
Kavita sadarikaran khupach chyaan.🙏👍🙏
@ranjeetwaghmare2816
@ranjeetwaghmare2816 2 дня назад
ज्याला वाटते थोडे शिकला असता तर त्याला मंगळाचे महत्त्व कळाले आसते "बाबा"तुला मंगळाचे महत्त्व कळाले आहे ना! बरं झालं तु गरीबीचे चटके सोसले आसतेस तर तु हे बोलला नसतास 'रवी ना देखे वो कवी देखे '😊
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 Год назад
भोसे,ता.. पंढरपूर येथे ही कविता ऐकायला मिळाली होती. फारंच सुंदर..
@rameshawarpawar3947
@rameshawarpawar3947 3 года назад
अप्रतिम,सुंदर,झकास...... एकच नंबर सर
@pramoddalvi162
@pramoddalvi162 3 месяца назад
ह्याचा मंगळ याना वर आक्षेप आहे थोडा शिकला असता तर त्याचे फायदे याला कळले असते
@dattunagare3672
@dattunagare3672 Год назад
कवी पुरी सर आपली कविता वास्तव रुपी बहर नं १ सादरीकरण किती छान स्वर
@preetirakshaskar3461
@preetirakshaskar3461 3 года назад
अप्रतिम सर मला जसा वेळ मिळतो तेव्हा वारंवार येकते
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 года назад
आर्थिक आणि सामाजिक दरीची अतिशय सुंदर मांडणी नवरा म्हणजे गरिबी व बायको म्हणजे सत्ता श्रीमंती
@ramkolhe3369
@ramkolhe3369 3 года назад
कविता चांगली आहे.टीकेबद्दवही आक्षेप नाही परंतू अपत्य किती असावे याचा कायदा पाहिजेच.याने जेवढ्या समस्या मांडल्या त्याला लोकसंख्येचा भस्मासुराच जबाबदार आहे.
@abhaykul3
@abhaykul3 2 года назад
खास मराठवाडी लहेजा...कवी औरंगाबादकर.. 👍👍
@Ankitrajput079
@Ankitrajput079 3 года назад
अप्रतिम सर.... खरंच पुन्हा पुन्हा ऐकत रावी अशी ही खूप छान कविता...
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 8 месяцев назад
सदाहि ऐकत राहवेसे वाटतं. अप्रतिम
@kamalbharti7601
@kamalbharti7601 2 года назад
पुरी भैय्या कवितेतून समाजातील खरीपरिस्थीतीदाखवूनदिली अप्रतिम कविता
@aparnapotekar2724
@aparnapotekar2724 Год назад
शेतकऱ्यांचे जीवन मंगलमय करा. एकदम मन हेलावले.
@pravinkulkarni2894
@pravinkulkarni2894 3 года назад
नारायण सर मी जेंव्हा जेंव्हा रसवंती गृह बघितलं की तुमच्या प्रेमाच्या झांगडगुत्ता कवितेची आठवण 😂😂😂😂🙏🙏🙏🙏
@nikhilzamare588
@nikhilzamare588 2 года назад
M
@bhagavantraodabhade8456
@bhagavantraodabhade8456 2 года назад
@rahulsalve1542
@rahulsalve1542 2 месяца назад
🙏🙏🙏👍👍
@bhimagunjal
@bhimagunjal 3 года назад
अप्रतिम कविता ... जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा परत परत ऐकतो .
@jivaningle1640
@jivaningle1640 2 года назад
अप्रतिम ... सुंदर. कविता पुन्हा पुन्हा ऐकावशी वाटते .
@dilipshengal128
@dilipshengal128 2 года назад
खुप सुंदर कविता आहे 🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@sadashivjawanjal6030
@sadashivjawanjal6030 3 года назад
Khup chhan kavita sir khup prerna milali
@nilsir1976
@nilsir1976 3 года назад
अप्रतिम..... छान सादरीकरण व डोळे अलगद अंजन घालणारी काव्य प्रतिभा.... धन्यवाद 🙏
@durgadaslingayat7209
@durgadaslingayat7209 3 года назад
तु विरोधी पक्ष धुगधुगणारा, मी देशातील परीवर्तन ग.
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 3 года назад
तंयांनी बांधली संडासे ,तरी तला बाहेर हगणे पसंद गं त्यांनी घरे बांधली गरीबांना,तुझा धंदा च झाला बंद गंअतिरेक्यांना दिला रट्टा त्यांनी ,तझा बंद झाला खलबत्ता गं..... ते करती जनतेसाठी शासन ,तु करत बस फक्त दंगा ग...पण त्यांचे सरकार करेल ,तुझा इरादा नंगा गं.......
@sweetbaby1180
@sweetbaby1180 3 года назад
@@lalitgksingh8489 wahhh chhan
@sweetbaby1180
@sweetbaby1180 3 года назад
Wah chhan
@nikitarajputjagatsingrajpu5650
@nikitarajputjagatsingrajpu5650 3 года назад
🙏🙏👍
@RangerMusicOfficial07
@RangerMusicOfficial07 4 месяца назад
Khup sunder bhasha shali ahe Sir tumchi
@m4marathiofficial
@m4marathiofficial 3 месяца назад
धन्यवाद !
@narendrapuri3031
@narendrapuri3031 3 года назад
🙏👍सुरेख कविता...
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 9 месяцев назад
अप्रतीम प्रत्येक शब्द हा मार्मिकता आहे पुर्वी यावर राजकारणी यावर विचार करायचे व आपले काहीतरी चुकले त्यात सूधारणा करायचे पण आतातसे नाही राहीले राजकारणातील पतिव्रता पण केव्हाच विकुण टाकल
@vishalbhalerao6679
@vishalbhalerao6679 3 года назад
Suparrr sir it's amazing शब्दच नाहीत 👌👌👌👌👌👌🇮🇳
@user-ig8no9xs8d
@user-ig8no9xs8d 6 месяцев назад
अप्रतिम सर कल्पना खूप छान. मला खूप अभिमान आहे.
@pokale3487
@pokale3487 3 года назад
खुपच सुंदर सर 🙏🙏खुप सुंदर कविता आहे तुमची.
@khanderaog9445
@khanderaog9445 3 года назад
एकदम सुंदर रचना आणि आवाज सुद्धा खूप कडक....
@health_se_wealth_tak
@health_se_wealth_tak 3 года назад
Sir खर तुम्ही तुम्ही वास्तव वादी कविता केलीय पण ती इतकी सहज समजावून सागितली आहे की ती समजून घेण्यापेक्षा माणस हसण्यावारी घेत आहेत.
@marutibhapkar9204
@marutibhapkar9204 3 года назад
पहिले दिवस चांगले होते तर जनतेने बदल का केला जनता होती का.
@pramilawasankar4492
@pramilawasankar4492 Год назад
अप्रतिम...मनोरंजनातून मार्मिक वास्तव मांडलं सर आपण...👍 🙏
@dadasahebware719
@dadasahebware719 2 года назад
खरेच कविता,सारेच आयुष्याचा हिसाब किताब,बरोबर.🤝🙏🏼👏🙏🤦
@adititarmale7217
@adititarmale7217 3 года назад
क्या बात हे सर , अप्रतिम👌👍
@sachintate8842
@sachintate8842 3 года назад
जबरदस्त प्रतिभावंत कविता.
@devidasmurmure6909
@devidasmurmure6909 10 дней назад
सर नमन तुम्हाला तुमच्या सादरीकरणाला.
@smita6675
@smita6675 3 года назад
खुपच संवेदनशील विचार सहजतेने मांडले. 👌👌👌👍
@sudarshankuchekar2312
@sudarshankuchekar2312 Год назад
Great Saheb....bhetnyachi ustukta asel...
@jayantdeshpande4905
@jayantdeshpande4905 27 дней назад
अप्रतिम काव्य.
@bhagyashreejadhav1212
@bhagyashreejadhav1212 6 месяцев назад
खूपच छान कविता आहे....अप्रतिम...
@pandharibansode5202
@pandharibansode5202 3 года назад
वास्तविक भान असलेला लोकप्रिय कवी 👈👈👈🙏🙏
@rishikeshmore.civilengg343
@rishikeshmore.civilengg343 2 года назад
This 10 min. Is better than stand up comedy whole career 👍
@manmohanroge
@manmohanroge 3 года назад
कविता खूप छान आणि सादरीकरण उत्तमच. राजकीय कोपरखळ्याही मार्मिक.👍
@m4marathiofficial
@m4marathiofficial 3 года назад
Thanks
@rupalalchabare5583
@rupalalchabare5583 3 года назад
सर तुमचा आवाज सुपर आहे जबरदस्त रचना लहानपणाची आठवण होते तुमची कविता ऐकल्यावर
@balajilohar1550
@balajilohar1550 3 года назад
आपल्या उस्मानाबाद बोली भाषेत कविता लिहिल्या गेल्या तर खूप छान होईल . काटा कवितेत आणेक शब्द अलग वाटत होते
@ranidokarimare6065
@ranidokarimare6065 3 года назад
गवरान तडका जबरदस्त साहेब
@sunilkulkarni620
@sunilkulkarni620 Год назад
अतिशय सुंदर रचना
@adv.sureshwadmare9388
@adv.sureshwadmare9388 7 месяцев назад
खूप छान!
@VijayYadav-xt7pn
@VijayYadav-xt7pn 2 года назад
बहुत सुंदर कविता
@madhavraodeshmukh2968
@madhavraodeshmukh2968 3 года назад
जिवंत शब्द ह्या कवितेचे जिवंत काव्य _ असणारी कविता -मा . ह . देशमुख उंचे गांव बु
@kaverikshirsagar5780
@kaverikshirsagar5780 2 года назад
वा खूप छान,दुसरे शब्दच नाही
@surajtambre9799
@surajtambre9799 Год назад
Always my favourite poem sir......
@laxmanwani6514
@laxmanwani6514 Год назад
Great 🙏🙏👌👌 खुपच मार्मिक
@piyadadjosephfernandes8978
@piyadadjosephfernandes8978 3 года назад
Ati sunder,ati sunder....
@dakshbatmidar6350
@dakshbatmidar6350 2 года назад
अप्रतिम, नमो नारायण
@RamAshroba
@RamAshroba 3 года назад
निव्वळ अप्रतिम....
@adityakuvlekar5916
@adityakuvlekar5916 3 года назад
Khup Chan Kavita sir 👌
@vikramjaid157
@vikramjaid157 3 года назад
Dada super I like ani tumi really Great ahat
@sanjaysawant2967
@sanjaysawant2967 2 года назад
रचना म्हणून उत्तमच... पण राजकीय अभिनिवेश टाळला असता तर अधिक मजा आली असती. कवितेचा मुळ गाभा 'प्रेम' आणि'प्रेयसी' अधुन मधुन हरवलेले वाटले..
@pandharibansode5202
@pandharibansode5202 3 года назад
वाह 🙏🙏👌👌👌
@narendrasalunke646
@narendrasalunke646 3 года назад
जबरदस्त सरजी, लाजवाब 👌🌹🌹
@dilipbhalerao8443
@dilipbhalerao8443 3 года назад
कविता खुपच छान फार आवडली
@pramodbagde1609
@pramodbagde1609 3 года назад
नारायण पूरी साहेब खुप सुंदर ,मनाला भीड़नारी आणि ह्यामुर्ख, खोटार्डे, पांढरे पेशा राज्यकर्त्यना चप्राक मारनारी, काविता सादर केली, आपल्या कवितेतुन अता तरी ही भारतीय जनता बोध घेईल, आशा करू या
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 года назад
तु लाळ चाट
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 Год назад
आपल्या प्रतिभा शक्ती ला सलाम
@user-tg7rh2mx2t
@user-tg7rh2mx2t 5 месяцев назад
अप्रतिम हास्य कविता 🎉🎉👍
@rupeshpatil8576
@rupeshpatil8576 2 года назад
Khupch chhan 👌👌
@sarpmitrasopanjadhao
@sarpmitrasopanjadhao Год назад
खूप छान सर शेतकऱ्यासाठी काढलेले उद्गार अभिमानास्पद 🙏
@gurudeonannaware5887
@gurudeonannaware5887 Год назад
अप्रतिम कविता..💐💐
@deepak_26_26
@deepak_26_26 3 года назад
एकच नंबर ❤️
@user-ed4vt2so2t
@user-ed4vt2so2t 2 года назад
अप्रतिम रचना सर ...💐💐💐💐💐👌👌👌
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-90oPKFWv0xU.html छानच सादरीकरण....
@babasahebdive3555
@babasahebdive3555 2 года назад
खुपच छान ,वास्तव दर्शी कविता
@yogeshkanse9035
@yogeshkanse9035 2 года назад
माझी आवडती कविता !!!
@khadednyaneshwar2790
@khadednyaneshwar2790 3 года назад
Evergreen poem
@madhukargite4156
@madhukargite4156 2 года назад
खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
@ravindrapatil6921
@ravindrapatil6921 3 года назад
Khup khup sunder
@nielsontakke7211
@nielsontakke7211 3 года назад
भावली सर❤️👌👌
@ganeshkhade9913
@ganeshkhade9913 2 года назад
Khup chhan sir..
@joshilameshram3027
@joshilameshram3027 3 года назад
खूप छान, नेमक्या शब्दात वास्तव दर्शन करून शरीराला हास्याचे टानिक देण्याचं महान कार्य करणाऱ्या भावाला धन्यवाद.👍👍👍
@milindkulkarni3232
@milindkulkarni3232 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-90oPKFWv0xU.html छानच सादरीकरण....
@ishapednekar1997
@ishapednekar1997 3 года назад
निशब्द करणारी कविता
@tulshidaskalwale9670
@tulshidaskalwale9670 3 года назад
अप्रतिम सर
@dattabhosale9977
@dattabhosale9977 3 года назад
छान कविता सादर केली आहे
@amolmaharajghadge8050
@amolmaharajghadge8050 3 года назад
Apratim sir👍👍👌 Radhe Radhe 🙏
@subhashnathbhajan3327
@subhashnathbhajan3327 11 месяцев назад
अप्रतिम रचना... त्याहुन सादरीकरण खुप खुप छान....!!
@nitinrokade1984
@nitinrokade1984 3 года назад
सर खूप छान कविता
@arungarad1218
@arungarad1218 2 года назад
अप्रतिम काव्य
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 10 месяцев назад
Khup sunder. Love you. Thanks for.
@vidyagaikwad7208
@vidyagaikwad7208 3 года назад
कविता मस्तच आहे सर वेड लावणारी रचना सर.ऊसशेतकर्यावर तुमच्या कडून खूप कवण होतिल असं मनापासून वाटतं खरंच सर . सर ऊस शेतकरी खरचं चोथा झालाय तिकडे पण लिहिले गेले पाहिजे तुमच्या जांगडगुत्त्यात त्यालापण जागा मिळेल का
@ajaybharate5795
@ajaybharate5795 3 года назад
माझी ऊसतोडणारी माय पहाटे चूल पेटवताना माय खूप रडायची गोड साखरे मागची कडू कहाणी सांगायची.... पहाटे पहाटे थंडी खूप असायची थंड गार वाऱ्यात माय चूल पेटत बसायची.... गार वाऱ्याच्या झुळकेने चूल पेट घेत नसायची घासलेट टाकल्यावर चूल पेट घेताना दिसायची.... चूल पेटल्यावर माय भाकऱ्या थपायची काम करता करता मनात देवाचं नाम जपायची.... भाकरीवर चटणी घेऊन फडक्यात बांधायची पाणी किटलीत घेऊन गाडीत मांडायची.... गाडी फडात आली ऊस तोडायला लागायची मागे जाऊन माय मोळी बांधायला लागायची.... सूर्य डोक्यावर आल्यावर फडकं भाकरीचे सोडायची पाचरटावर बसून माय तुकडे भाकरीचे मोडायची.... ऊस तोडणीच्या कामात भाकर गोड नाही लागायची.... चटणी भाकर खाऊन माय कशीतरी दिवस काढायची.... कष्टाची कामे केल्यामुळे तब्येत चांगली रहायची दवाखान्याची पायरी कधी तिला पाहू नाही वाटायची.... लहान मी असताना माय ऊस तोडायची मला नोकरी लागावी म्हणून देवाला हात जोडायची.... (श्री भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता पाटोदा)
@Brand__Official_4141
@Brand__Official_4141 Год назад
@@ajaybharate5795 खूप छान सर 👌🏻👌🏻
@nikitasonwale3329
@nikitasonwale3329 Год назад
Khup chan ❣️