परवा संपलेल्या गणेशोत्सवात जंगूभाई तालीम मंडळाचा अफजलखानाच्या वधाचा जिवंत देखावा होता त्यामध्ये सुजाता बाईंनी राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली होती छोटीशीच भूमिका होती पण उत्कृष्ट सादर केली खूप खूप धन्यवाद
सरपंच साहेब मी तुमचे रोज व्हिडिओ बघत आहे तुमचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान असतात खूप मस्त व्हिडिओ असतात आपला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद सरपंच साहेब आमचे