Тёмный

प्रोटीन व फायबर ने भरपूर खमंग थालीपीठ भाजणी एकदाच बनवा आणि महिना-दीड महिना वापरा | Thalipith Bhajni 

Cooking ticket marathi
Подписаться 595 тыс.
Просмотров 828 тыс.
50% 1

प्रोटीन व फायबर ने भरपूर अस खमंग पीठ एकदाच बनवा आणि महिने-दीड महिने वापरा , अत्यंत पौष्टिक पीठ.
साहित्य / Ingredients
तांदूळ - 1 वाटी / 200 gm
गहू - ½ वाटी / 100 gm
ज्वारी - ½ वाटी / 100 gm
चणाडाळ - ¼ वाटी / 50 gm
तूर डाळ - ¼ वाटी / 50 gm
मूग डाळ - ¼ वाटी / 50 gm
उडीद डाळ - ¼ वाटी / 50 gm
मसूर डाळ - ¼ वाटी / 50 gm
काळे चणे - मुठभर / 30 gm
काळे वाटाणे - मुठभर / 30 gm
हिरवे मुग - मुठभर / 30 gm
चवळी - मुठभर / 30 gm
मटकी - मुठभर / 30 gm
साबुदाणा - मुठभर / 30 gm
जिरे - 2 tbsn
बडीशेप - 1 tbsn
ओवा - 1 tbsn
मेथीदाणे - ½ tbsn
वरील साहित्यात 1 किलो च्या आसपास खुसखुशीत थालीपीठ भाजणी तयार होते, खूप पौष्टिक असल्यामुळे नक्की करून पहा.
उन्हाळा स्पेशल महाराष्ट्रीयन पारंपारिक मसाले रेसिपी
परफेक्ट मापासह 2 वर्ष टिकणारे कैरीचे लोणचे | Raw mango pickle.
• परफेक्ट मापासह 2 वर्ष ...
1 kg अचूक प्रमाणात कोल्हापुरी घाटी मसाला
Kolhapuri Ghati masala recipe
• Kolhapuri ghati masala...
½ किलो प्रमाणात घरीच मिक्सरवर कोल्हापुरी घाटी मसाला / homemade ghati masala
• Kolhapuri ghati masala...
1 kg अचूक प्रमाणात स्पेशल आगरी मसाला
Special Agri masala
• Agri masala resipe | K...
सुगंधित स्पेशल गरम मसाला / Special Garam masala recipe
• घरीच मिक्सरवर बनवा, पा...
स्पेशल बिर्याणी मसाला / Biryani masala recipe
• बिर्याणी मसाला | birya...
50 पेक्षा जास्त भाज्या बनवा / भाजीचा मसाला / Homemade Sabji masala
• 50 पेक्षा जास्त भाज्या...

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 431   
Далее