खरोखर यामध्ये आपल्यासारखे महाराज लोक खूप दुर्मिळ सापडतात कारण की प्रत्येकाला वाटतं की आपली कला दुसऱ्याला देऊ नाही पण तुम्ही खरोखर वारकरी संप्रदायाचा पाया आहे ते आम्हाला सांगत आहे भविष्यात तुमच्या कामाला खरोखर यश मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.. खूप आशा आहे की प्रत्येकाला शिकायचं आहे पण शिकवणारे भेटत नाही आणि एवढं सोपं कोणी सांगत नाही धन्यवाद गुरुजी
सर्वांना राम कृष्ण हरी 👏विडिओ आताच्या विडिओ पेक्षा खुप महत्वपूर्ण आहे पुर्ण विडिओ बघा आणि गावातील भजनात वाजवा जबरदस्त बोल लाईक कमेंट शेयर सब्सक्राईब कराच