Тёмный

प.पू. आई श्री कलावती देवी -Shri Krishna Pratap Day 2 

Просмотров 83 тыс.
% 772

“ निवेदन ”
!! ॐ !!
! श्री गुरुदेव प्रसन्न !
प.पू.आई या ग्रुपखाली असंलेल्या माझ्या सर्व बंधू-भगिनींना नमस्कार. “दिव्य भव्य आजानुबाहू, सिद्धपुरुष असती असंख्य जनी! ते सर्वही मज अति आवडती परि, सिद्धारूढ आवडती त्याहुनि !! असे नित्योपासनेत प.पू.आईनी म्हटले आहे. तसेच माझ्या गुरुमाउली “ प.पू.आई श्री कलावतीदेवी” ह्यांच्या बाबतीत मला वाटते. चौदा विद्या आणि चौसष्ट कला ह्यांचा सुरेख संगम पाहूनच श्री. सिद्धारूढ स्वामींनी प.पू.आईंचे “कलावती” असे नामाभिधान केले. माझे पूर्वसुकृत चांगले म्हणूनच मला प.पू.आई श्रीकलावातीदेवी माझ्या लहानपणी वयाच्या ८ व्या वर्षी लाभल्या, व मी त्यांच्याकडून अनुग्रह सुद्धा घेतला. आमचे वडील कै.यशवंतराव मराठे ह्यांनी इ.स. १९५९ साली प.पू.आईंकडे प्रचारकार्याची सेवा मागून घेतली व आमची आई कै.ताराबाई मराठे ही प.पूज्य आईंच्या सांगण्याप्रमाणे गांवोगांवी जाऊन प्रचारकार्याची सेवा करू लागली.. म्हणून आमचे सर्व कुटुंब त्यात ओढले गेले.
आमची बहीण कै. मंदा मराठे हिला १९६४ साली बेळगांवला श्रीहरिमंदिरात प.पू.आईनी बोलावून घेऊन संपूर्ण भजन शिकवून, शिकवण्याची सेवा दिली. त्याचप्रमाणे १९७४ साली प.पू.आईंचा मुक्काम ठाण्यातील येऊर येथे असतांना मला “श्रीकृष्णप्रताप” मधील अभंग व गवळणी शिकवल्या व शिकवण्याची सेवा दिली. काही नवीन भक्तमंडळींनी माझे जवळ श्रीकृष्णप्रताप मधील अभंग व गवळणी आमच्या संग्रही रहाव्या म्हणून आपण काही करू शकाल कां? असे विचारले. ह्यावरून ह्या ग्रुपखाली ऑडीओ करण्याची कल्पना मला सुचली. तो दिवस “कृष्णजन्माष्टमीचा” होता. प.पू.आईंची पण मला प्रेरणा झाली. या ग्रुपखाली असलेल्या सर्व आईभक्तांना प.पू.आईंच्या १११व्या वाढदिवसाच्या दिवशी “श्रीकृष्णप्रताप” मधील अभंग आणि गवळणी वाचनासकट सादर करण्याचे प.पू.आईंच्या कृपेने नक्की झाले. प.पू.आई सगुणरुपात असतांना त्यांच्या सांगण्यावरून माझ्या आवाजातील संपूर्ण ‘श्रीकृष्णप्रतापची’ एक ऑडीओ व दुसरी आमच्या सर्व कुटुंबाने (६ जणानी) म्हटलेली ऑडीओ बेळगांव येथे जाऊन प.पू.आईकडे दिल्याची तीव्रतेने आठवण झाली.
आपला गुरुबंधू
श्री अमरदादा मराठे (ठाणे)
Below are the links of all 7 days shri Krishna pratap and Nivedan
निवेदन (अमर दादा)- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AavKhEFiFQA.html
दिवस 1- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wnXZJZaEb5o.html
दिवस 2- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MYjcg828IT0.html
दिवस 3- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZucNiaPul5A.html
दिवस 4- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vb6qHWbIbDg.html
दिवस 5- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-eqz9XvwNj3Y.html
दिवस 6- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-et2eZH_Ef6Y.html
दिवस 7- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XQtaYI1Gk4s.html

Опубликовано:

 

2 сен 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@Mandargolatkar1111
@Mandargolatkar1111 Месяц назад
ॐ नमः शिवाय 🙏
@varshabhojane9060
@varshabhojane9060 2 года назад
दादा तुमच्या पश्चात सुद्धा आम्ही तुमच्या सहवासाचा अपरिमित आनंद ह्या ऑडिओ मधील श्रीकृष्ण प्रतापच्या माध्यमातून घेत आहोत खरच पुढे माझ्या जवळ शब्दच नाही आहेत ओम नमः शिवाय
@balasahebmali4720
@balasahebmali4720 Год назад
आई 9 च्या कृष्णप्रतापाची लिंग
@balasahebmali4720
@balasahebmali4720 Год назад
9 च्या कृष्णप्रतापाची लिंग
@shamalagupte6703
@shamalagupte6703 Месяц назад
मजन खुप छान वाटले ओम नमःशिवाय
@smitasonawane76
@smitasonawane76 3 года назад
Om nmh shivay.. khup khup dhanyavad👌👍 Param Pujya Aaincha Mandiratch aslyasarkhech vatatey..
@sk-gb4qi
@sk-gb4qi 4 года назад
Khup chhan,aainchya punyat hichi athvan yete🙏
@ashwinibarve5071
@ashwinibarve5071 4 года назад
खुपच छान आहे खूप आवडले आनंद मिळतो श्री गुरूदेवता कलावती माता की जय ॐनमःशिवाय
@seemapatkar7844
@seemapatkar7844 2 года назад
ॐ नमः शिवाय 🙏💐
@gitanjalikulkarni555
@gitanjalikulkarni555 4 года назад
Om namha shivay parampujya shri kalavati aai prasnn
@vijaypawar7829
@vijaypawar7829 3 года назад
Om namah shivaya 🙏🙏❤️❤️
@sunitachiplunkar3833
@sunitachiplunkar3833 4 года назад
तुमचं व्यायाम प्रकार छान आहेत आणि रेसिपी पण सुंदर आहेत मला पाठवत रहा मी बघते
@rashmibhavsar3682
@rashmibhavsar3682 4 года назад
Varanchi bhajne v Utasavachi bhajnehi pathavavit....Amar dada
@rarjun100
@rarjun100 Год назад
Aum namaha shivay
@sarangnamita
@sarangnamita 4 года назад
खुप सुंदर. धन्यवाद
@rupalibuva1233
@rupalibuva1233 4 года назад
🙏Aai kalavati mata🙏Om namo shivay 🙏
@swatiphadnis9461
@swatiphadnis9461 4 года назад
खुप सुंदर,
@supriyadesai3222
@supriyadesai3222 3 года назад
Om namah shivay aaiii...
@archanazele993
@archanazele993 3 года назад
Om namah shivaya
@sandhyataware617
@sandhyataware617 4 года назад
खूप छान वाटले असेच सर्व नेमाचे भजन व उत्सवाच्या भजन याचेही ओडीओ करावे
@shilpapathare2221
@shilpapathare2221 3 года назад
Live bhajana chi link aahe ka? Especially utsavatli
@varshasadawarte2071
@varshasadawarte2071 4 года назад
मस्त भारी इन्स्पिरिंग
@shitalAvalkar15
@shitalAvalkar15 3 года назад
👌👌khup chan 🙏🙏🙏
@krishnakshirsagar6786
@krishnakshirsagar6786 Год назад
Bhajan pathava
@smitajoshi6107
@smitajoshi6107 3 года назад
Shri Sadgurunath Maharaj ki jay Parampuja Gurudevta shri Kalavati Mata ki jay Om Namah Shivaya 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kirtishirsat9208
@kirtishirsat9208 3 года назад
छान
@kirtishirsat9208
@kirtishirsat9208 3 года назад
छान
@jyotisawant3805
@jyotisawant3805 4 года назад
Jyoti Sawant shri guru Devta kalavti Mata ki jay
@rekhabadve5587
@rekhabadve5587 3 года назад
ओम नमः शिवाय
@jaysheesanas5524
@jaysheesanas5524 4 года назад
गोपाळ कृष्ण महाराज की जय
@ashokdudwadkar8714
@ashokdudwadkar8714 5 лет назад
ॐ नमः शिवाय।🙏 परमपूज्य कलावती माता की जय।
@krishnajimutalik6393
@krishnajimutalik6393 4 года назад
OM NAMAH SHIVAY |
@abhijeets3213
@abhijeets3213 4 года назад
Sunder ahe dada....
@harsimranchadha6678
@harsimranchadha6678 4 года назад
Om nam shivay 🙏
@rupalijadhav2486
@rupalijadhav2486 4 года назад
Kup chan🙏🙏🙏🙏👌👌
@sarveshpawar7911
@sarveshpawar7911 4 года назад
Om namah shivaya 😍😍
@sadhanamhatre1556
@sadhanamhatre1556 4 года назад
पहिला दिवस मिळत नाही
@rutujapatil6212
@rutujapatil6212 4 года назад
आई
@khandunaik4171
@khandunaik4171 5 лет назад
प्रदक्षिणा पण पाठवा
@darshanbhandalkar7900
@darshanbhandalkar7900 5 лет назад
khoop khoop chhan.
@kalpanadusane9092
@kalpanadusane9092 5 лет назад
Sunder
@sandeepsakhare6119
@sandeepsakhare6119 4 года назад
Aai che pravachan ahe ka ani anbhav kathan ahe ka pl asel tar patwa
@nyimadhondup8705
@nyimadhondup8705 4 года назад
आईच्या मंदिर मध्य असे नाही प्लीज बंद
@aartimarathe6718
@aartimarathe6718 3 года назад
तुम्ही प पू आईना पहिले आहे का?
@yupp_harish3936
@yupp_harish3936 5 лет назад
Whos the owner of this channel?
@aartimarathe6718
@aartimarathe6718 3 года назад
Pl call me?
@rakeshganore601
@rakeshganore601 4 года назад
ज्या बंधु किंवा भगिनीने हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यांना आईंचा मार्ग समजले नाहि असे वाटते कृपयाकरुन आईंचा प्रचारासाठी असा मार्ग निवडू नये हि आईंना न आवडनारी गोष्ट आहे कृपयाकरुन फेसबुक/युट्युब प्रचार करु नये हि विनंती
@aartimarathe6718
@aartimarathe6718 3 года назад
प.पू.आई श्रेष्ठ की ट्रस्ट? अर्धवट महीती घातक असते.खूप गोष्टी माहित नाही असे दिसते.
@rakeshganore601
@rakeshganore601 3 года назад
@@aartimarathe6718क्रुपया तुला ज्या गोष्टी माहित आहेत ते कळवणे ऊःनमःशिवाय
@geetadevalekar5548
@geetadevalekar5548 Год назад
का??? ह्यात काय वाईट आहे ते सांगा. प्रचार सेवा कुठच्याही माध्यमातून करण काहीही वाईट नाही आहे. जर माझ्या बोलण्यातुन असभ्य वर्तन दिसून येत असेल. तर माफ करा मी एक संतप्त भक्त🙏🙏
@geetadevalekar5548
@geetadevalekar5548 Год назад
आणि तुमच्या पूर्ण माहीती साठी. तुम्ही एका भगिनींनाचा ऐकरी उल्लेख करत आहात. ते सर्वात आधी लक्षात घ्या. नेहमी स्त्री भक्तांना भगिनी म्हणून संबोधतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हीच आईची खरी शिकवण आहे. ॥परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय॥🙏🙏🙏🙏
@manishaasade6923
@manishaasade6923 4 года назад
माझ्या आई
@11175535
@11175535 4 года назад
ज्येष्ठ गुरु बंधु अमर दादा नमस्कार, आपल्या परिवारास परमपुज्य आईंचा खुप सहवास लाभला असे ऐकले आपण धन्य आहात. लहान तोंडी मोठा घास दादा आपण हे जे अपलोड केलेत ते delete करावे please हे परम पूज्य आईंना न आवडणारे आहे.
@craftyhandcreation5664
@craftyhandcreation5664 Год назад
06:01 bhajan 7
@craftyhandcreation5664
@craftyhandcreation5664 Год назад
12:39 bhajan 8
@craftyhandcreation5664
@craftyhandcreation5664 Год назад
30:07 bhajan 9
@craftyhandcreation5664
@craftyhandcreation5664 Год назад
38:14 bhajan 10
@craftyhandcreation5664
@craftyhandcreation5664 Год назад
50:15 bhajan 11
@craftyhandcreation5664
@craftyhandcreation5664 Год назад
01:01:19 bhajan 12
@alkawattamwar3219
@alkawattamwar3219 5 лет назад
chan
@vinayakkulkarni8455
@vinayakkulkarni8455 4 года назад
Chan
@suryap1278
@suryap1278 4 года назад
Varanchi bhajane upload Kara please
@manishatawde3286
@manishatawde3286 4 года назад
Kharach dada varanchi bhajne uploaded Kara plz
@laxmankalgutkar2488
@laxmankalgutkar2488 3 года назад
Om namah Shivay
@kirtishirsat9208
@kirtishirsat9208 3 года назад
शफ
@realhindustani3212
@realhindustani3212 3 года назад
सूर ताल जर निट बोला उपकर केलाय असे वागुनका... जरा लाज वाटलि पाहिजे
@aartimarathe6718
@aartimarathe6718 3 года назад
प पू आइन्चे भक्त? ही भाषा ! Surprise
@geetadevalekar5548
@geetadevalekar5548 Год назад
आत्ताच्या घाणेरड्या गाण्या पेक्षा कितीतरी पटीने आईची भजन चांगली आहेत. आणि ह्या भजनाची गोडी इतकी आहे की कोणीही बेसूर गायला तरीही गोडच ऐकायला येतात. आणि चुकीच काम केल्यावर लाज वाटते चांगल काम केल्यावर नाही.
@geetadevalekar5548
@geetadevalekar5548 Год назад
माझ्या बोलण्यात उधट पणा दिसुन येत असेल तर मला माफ करा. 🙏 कारण तुम्ही माझ्या पेछा वयाने मोठे आहात. आणि मला नक्कीच कळते की आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी कसे बोलावे. ॥परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय॥🙏🙏
@kedarsadalgekar1467
@kedarsadalgekar1467 4 года назад
please note, none of us are authorized to post images, prayers, any thing from Sriharimandir publication on social media. appears that you are not aware!!please delete this at the earliest.
@shreetushardada3146
@shreetushardada3146 4 года назад
After 60 years copyright will get automatically abolished !
@shreetushardada3146
@shreetushardada3146 4 года назад
If you are having time and money go for legal prosecution ! but there is no breach of law in this matter!
@aartimarathe6718
@aartimarathe6718 3 года назад
तुम्हीच वपिला सप्ताह केला होतात ना? विसरलात? कमाल आहे?
@deepatandel5560
@deepatandel5560 4 года назад
0
@deepatandel5560
@deepatandel5560 4 года назад
Lpp
@shyamsunderpatankar6273
@shyamsunderpatankar6273 4 года назад
@tulsidasnikam852
@tulsidasnikam852 3 года назад
By law cu ci etc uun re
@aartimarathe6718
@aartimarathe6718 3 года назад
मी आरती मराठे मला contact करा.सगळे नियम सांगते.प्रथम महीती करुन घ्यावी असे वाटते.अर्
@jyotisawant3805
@jyotisawant3805 4 года назад
Varanchi bhajne pan pathavana
@sharvarighuma8210
@sharvarighuma8210 4 года назад
ओम नमः शिवाय
@rutujapatil6212
@rutujapatil6212 5 лет назад
आई