प.प.सदगुरू टेंबे स्वामी महाराज यांच्या माणगांव येथील जन्मस्थानी दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी १० ते १२:३० या वेळेत "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " हे अखंड नामस्मरण केले जाते .त्याचाच भाग म्हणून आज संपन्न झालेल्या नामस्मरणातील काही क्षण ☺️
6 сен 2024