हो ताई मी नाचणीचे पापड कुकरमध्ये कशे करायवे या नाचणीच्या पापडाचा व्हिडिओ ही अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओ ची लिंक Description बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद ताई 😊🙏
Tai tumh chei padhat chan ahe pan tumhi sangitle ki khishi na ghete Ani na latata papad banavta yete pan tumhi tase nahi दाखवले हे नम्हीचीच पद्धत आहे नवीन काहिनही